Тёмный

Ambedkar Jayanti 2022 | Jay Bhim चा नारा देत Devendra Fadnavis यांची Latur मध्ये भाषणाला सुरूवात 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 512 тыс.
50% 1

www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Credit : #Regional | Aarti Auti/Producer | Dignath/Editor | #TV9D
#BabasahebAmbedkar #AmbedkarJayanti2022

Опубликовано:

 

21 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 983   
@Mr.Rowdy1596
@Mr.Rowdy1596 2 года назад
तुम्ही कितीही राजकारण केल तर आम्ही आजचे तरूण एकोप्याने राहु भीमजयंती मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच गाण लावणार आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती मध्ये डाॅ बाबासाहेब गाण लावणार या दोन्ही जयंती मध्ये आमच्या सोबत मुस्लिम बांधव असणार
@arnav6613
@arnav6613 2 года назад
Tumhi Nehami landyanchi chatnar tyani thumchi kiti hi marli tari
@santoshkharde6392
@santoshkharde6392 2 года назад
Musalmaano ki wafadari Apne Desh ke Prati na hokar Apne majhab ke Prati Hoti hai-BR Ambedkar ( Pakistan or the partition of India page no 367)br Ambedkar cha neet abhyas kara.jay Bhavani Jay Shivaji 🚩🚩
@officialcoolboymayur...3307
@officialcoolboymayur...3307 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी शब्ध वापरायला लाज नाही वाटत का गाढवा
@Mr.Rowdy1596
@Mr.Rowdy1596 2 года назад
@@officialcoolboymayur...3307 ऐकेरी शब्द कुठ दिसला बे तुला
@ajayzode6590
@ajayzode6590 2 года назад
@@officialcoolboymayur...3307 कंमेंट वाचायला पण बुद्धी लागते रे
@positive_energy_by_rohit2262
@positive_energy_by_rohit2262 2 года назад
जीवन लंबा होने के बजाय महान होना चाहिए। - डा. बी.आर. अंबेडकर शिक्षित बनो, संगठित रहो और उत्तेजित बनो।”-
@sawpnilsalve9571
@sawpnilsalve9571 2 года назад
मा.फडणवीस यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी चांगले च ज्ञान अवगत आहे. 🤔
@NikhchansGaming
@NikhchansGaming 2 года назад
कारण त्यांनी तेच केलं जे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. अभ्यास.
@ravilingayat8474
@ravilingayat8474 2 года назад
हे फक्त आव आणण्याचं काम करतात . ज्या वेळी आंबेडकरांची विटंबना होते . आंबेडकरी समाजावर अन्याय होतो त्या वेळी तर हे कुठे गायब आसतात कळत नाही.
@rushikeshgorakhe2509
@rushikeshgorakhe2509 2 года назад
@@NikhchansGaming ho ka
@sahilsahil-lx4sb
@sahilsahil-lx4sb Год назад
Tyanna purn buddh vandana path aahe bhava diksha bhumi mdhe jaun tyanni purn vandana mhmli je aple bhante lok mhntat te
@yelykand786
@yelykand786 Год назад
Nagpurat यांच्या आजूबाजूला आंबेडकरी समाज राहायचा म्हणूनच कदाचित
@sagark7147
@sagark7147 2 года назад
अभ्यासु आणि हुशार व्यक्ती आहेत फडवणीस साहेब... Good speech जयभिम
@balkrushnaavhad9267
@balkrushnaavhad9267 Год назад
Toli fod neta
@vilasbodkhe236
@vilasbodkhe236 Год назад
Andhbhakt kiva bhatukda
@thesouloflife.9318
@thesouloflife.9318 14 дней назад
Bhau nhi ​@@vilasbodkhe236
@purnchandraraghuvanshi4937
@purnchandraraghuvanshi4937 2 года назад
ज्याचा विरोध करण्यात यांच्या मागील पिढ्या खपल्या ते आज जयभीम म्हणताय.. व्वा व्वा मोदीजी व्वा.. 😐😜🤣
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 года назад
यालाच बोलतात राजकारण.
@swapnilkanade1158
@swapnilkanade1158 2 года назад
एकदम बरोबर
@Cpm.8517
@Cpm.8517 2 года назад
तुमाला हे ऐकून 1) दुःख झाले ? 2) आनंद झाला ? 3) कि तुमची गोची झाली ?
@purnchandraraghuvanshi4937
@purnchandraraghuvanshi4937 2 года назад
@@Cpm.8517 अरे ज्याचा विरोध करण्यात तुमच्या पूर्वजांची हयात गेली अन आज त्याचा पायाची धूळ तुमच्या कपाळावर मिरवून मतांची भीक मागत फिरणारे तुम्ही.. गोची कुणाची झाली इतरांना विचारू नका.. देशाप्रती संविधानाप्रती आणि देशाच्या इतिहासाप्रती इमान राखा निदान आज तरी.. नाहीतर जेथून आले तेथे येरुशेलम ला परत जाण्याची वेळ येईल संगोट्यांवर..
@firojshaikh9595
@firojshaikh9595 2 года назад
Satte sathi bap badalnari aulad aahe he
@avinashfundse5349
@avinashfundse5349 2 года назад
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीय नागरिकांना मंगलमय शुभेच्छा. जयभीम जय रिपब्लिकन 💐💐💐💐
@adityabhatpude
@adityabhatpude 2 года назад
😍💙बाबा आंबेडकरांचा विजय आसो जय भीम फडनवीस साहेब शुभेच्छुक आॅल इंडीया बाबागैंग पार्टी 🙏
@mailsureshchavhan
@mailsureshchavhan 2 года назад
भिमाकोरेगाव च्या दंगलीत यांचा कोणता सहभाग होता हे लोकांना कळायला पाहिजे केस दाबली का जाते
@NikhchansGaming
@NikhchansGaming 2 года назад
एल्गार एल्गार एल्गार
@ravilingayat8474
@ravilingayat8474 2 года назад
हे फक्त आव आणण्याचं काम करतात . ज्या वेळी आंबेडकरांची विटंबना होते . आंबेडकरी समाजावर अन्याय होतो त्या वेळी तर हे कुठे गायब आसतात कळत नाही.
@khumeshchaudhari4616
@khumeshchaudhari4616 2 года назад
जय भीम जय श्री राम जय शिवराय💙💙🚩🚩
@khumeshchaudhari4616
@khumeshchaudhari4616 2 года назад
@Neetin Mujmule जय भीम तर बोललो पण तुम्हाला जय श्री राम बोलायला लाज वाटते
@qnareaction1126
@qnareaction1126 2 года назад
@Neetin Mujmule aapsat naka ladhu.. aapan sagle Indian ahot
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
जय श्री राम
@lakshkshatriya5004
@lakshkshatriya5004 2 года назад
जय भीम 💙 जय श्रीराम 🚩
@ak-lj2lv
@ak-lj2lv 2 года назад
@@khumeshchaudhari4616 bhimte nahi sudharnar
@ravsahebadhav2935
@ravsahebadhav2935 2 года назад
जय‌.भिम.वरती.बोलणारे.माणस.मला.अवडतात
@ravilingayat8474
@ravilingayat8474 2 года назад
हे फक्त आव आणण्याचं काम करतात . ज्या वेळी आंबेडकरांची विटंबना होते . आंबेडकरी समाजावर अन्याय होतो त्या वेळी तर हे कुठे गायब आसतात कळत नाही.
@vijay_.gaikwad14
@vijay_.gaikwad14 Год назад
हे लोक फक्त use करतात....
@kailashkumbhar2399
@kailashkumbhar2399 Год назад
हा राजकारणापूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नाव घेतो पण एवढा विसरू नका हा एक जथीने ब्राह्मण आहे आणि येनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये सुद्धा खूप या लोकांनी राजकारण केलेला आहे आणि तेच लोक आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन राजकारण करतात यांच्या संगतीला बळी पडू नका जय भीम जय शिवराय
@yashdeshmukh5871
@yashdeshmukh5871 2 года назад
जय श्री राम 🚩🇮🇳 जय शिवराय 🚩🇮🇳 जय भीम 🚩🇮🇳
@saurabh8252
@saurabh8252 2 года назад
Jay Bhim🇪🇺💙
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 2 года назад
Jay bhim 💙
@adityaghodke2949
@adityaghodke2949 2 года назад
Jay bhim
@कभीखुशीकभीगम-स9र
@@GaneshNavgharePatil जय भीम जय मीम जय आदिवासी जय संविधान जय भारत 💛💚💙
@dilipjagtap3720
@dilipjagtap3720 2 года назад
Jay shiveray 🚩 MARATHA 🚩 jay Shree ram
@dipaksirsat2683
@dipaksirsat2683 2 года назад
आता फक्त वंचित बहुजन आघाडी 💪💪
@सह्याद्रीवार्ता-घ6न
पहिल्यांदा फडनवीस साहेबांचे भाषण मी पूर्ण ऐकले खूप सुंदर साहेब
@vinayakkamble7391
@vinayakkamble7391 2 года назад
जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय
@nileshnarle4911
@nileshnarle4911 2 года назад
Aàaa
@gatmat6146
@gatmat6146 2 года назад
फडणवीस च्या लायकीच कुणीच नाही...... ब्राह्मण असला तरी हुशार आहे हे मानलंच पाहिजे.
@vilasbodkhe236
@vilasbodkhe236 Год назад
Paid karti
@sunilborde9182
@sunilborde9182 2 года назад
इंदु मिलची जागा लंडन मधील आंबेडकर जी रहात होते ते भाजप ने दिल .पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला घरे दिली धन्यवाद
@krishnanandmorye2468
@krishnanandmorye2468 2 года назад
Indu Mill congress Sarkar Ne Dili
@ganeshnivekar9201
@ganeshnivekar9201 2 года назад
कोणताही पक्ष कोणत्याही समजला काही दील की तो पक्ष किवां माणूस चांगला आपण सर्व भारतीयांना फुकट खायची सवय लागली आहे त्यात मी ही आलो जो पर्यंत फुकट खाऊ तो पर्यंत विकलो
@saurabh8252
@saurabh8252 2 года назад
Amhla konich kahi dela nahi amhala je delai ti fakt babasahebanchi punyai aahe aale ith congress ani bjp karaila
@Ex-secular7
@Ex-secular7 2 года назад
@@krishnanandmorye2468 दारु पिऊन लिहिले का रे?
@vm573
@vm573 2 года назад
Jay Bhim....Well speech Devendraji
@vijaysarode6371
@vijaysarode6371 2 года назад
Jay Bhim Well speech. Devendra ji
@nitinkadam9366
@nitinkadam9366 2 года назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा वाटत नाही तो लवकरात लवकर बदलावा 🙏🙏फक्त राजकारण चालू आहे .
@mukeshvathore792
@mukeshvathore792 2 года назад
फक्त महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई व कृपा
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 Год назад
Jai Bhim namo budhay thank you for your work and strong iron man for our demand for Dr Babasaheb Ambedkar name keep on new parlimentry thank you
@vasudevsakhare1777
@vasudevsakhare1777 2 года назад
यांना फक्त भाषणातच जयभीम म्हणता येते
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
लागल कुथायला
@chhaganbagav7392
@chhaganbagav7392 2 года назад
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, जय भीम,
@Cpm.8517
@Cpm.8517 2 года назад
डॉ० माई साहेब आंबेडकर व् डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी नमस्कार
@Nasata_Udyog
@Nasata_Udyog 2 года назад
मी एक दलीत असून. मला आज अभिमान वाटतो देवेंद्र साहेब कडून जय भीम बोलायला.. bjp मुळे आम्हाला घर मिळाली. मोफत आरोग्य विमा मिळल.. रोजगार अनुदान मिळाले. आज बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. देशात bjp ने जे केले दलीत साठी ते कोणी करू शकले नाही.. सर्वांना जय भीम
@compassionlove2637
@compassionlove2637 2 года назад
तु बीजेपीचा हेल्पर आहेस
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
@@compassionlove2637 लागल कुथायला
@saurabh8252
@saurabh8252 2 года назад
Bjp ne vikat ghetla vatat
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
@@saurabh8252 तुला कोणी घेतले विकत?
@Nasata_Udyog
@Nasata_Udyog 2 года назад
@@saurabh8252 यामुळेच आमचे दलीत बांधव मागे आहेत. तुमच्या सारखे पाय खेचतात आमचे.
@rajukamble9854
@rajukamble9854 10 месяцев назад
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हीच देशाची प्रगती आहे.
@ganeshwagh8002
@ganeshwagh8002 2 года назад
Tyanni Jay Bhim mhnle tr tumhi Jay shree Ram mhnta ka?ug jatiwad kashala kartay comment section madhe....Jay Bhim 💙 Jay shree Ram 🧡 Jay SHIVRAY 🚩🧡 Jay Hind 🇮🇳
@qnareaction1126
@qnareaction1126 2 года назад
correct bhau.. lok murkh Aahet.. aapsat ladtat
@saurabh8252
@saurabh8252 2 года назад
Jay Bhim🇪🇺💙
@lakshkshatriya5004
@lakshkshatriya5004 2 года назад
थोडा वेळ लागेल जय श्रीराम पण बोलतील अजून त्यांची हिंदु धर्मा बद्दलची नाराजी गेलेली नाही...
@saurabh8252
@saurabh8252 2 года назад
@@lakshkshatriya5004 janar pn nahi
@y.tthoke2522
@y.tthoke2522 Год назад
@@lakshkshatriya5004 जातीयवाद चालुच असला तर जाणार ही नाही... 💯
@user-gd6md9pp4t
@user-gd6md9pp4t 11 месяцев назад
जय भीम देवेंद्र फडणवीस साहेब 🙏🙏💙
@ind64621
@ind64621 2 года назад
अशी घोषणबाजी प्रमाणे मनात खरा भाव आहे का?
@diplomatsings4124
@diplomatsings4124 2 года назад
Vote k liye kuch bhi krega yeh india...
@purnchandraraghuvanshi4937
@purnchandraraghuvanshi4937 2 года назад
मूह मे राम बगल मे छुरी..😉😜🤣
@मल्हारभक्तकट्टरहिंदू
Bjp हिंदुराष्ट्र वली आहे तुम्हाला जमल का
@pritamagalawe6628
@pritamagalawe6628 2 года назад
Tu kay ata manat ghuslas ka🤣🤣
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
Ramabai Ambedkar Nagar madhye bandukaa chalavlelyaana kadhi wicharla nahis re tu ki manaat kay aahe?
@vijaysadar637
@vijaysadar637 Год назад
Very nice Saheb jay Bhim Jay savidhan Jay shivray 🙏👍
@manojnarwade1816
@manojnarwade1816 2 года назад
नुसता जय भीम चा नारा आमच्या बांधवांना समोर देऊ नका तर इथून पुढे मुलगीही देण्याचा विचार करावा तररच जय भीम चा नारा सफल होईल
@positivekumar3546
@positivekumar3546 2 года назад
Muslim samajatun muli yetat ka tumcha samajat? Tumchya donhi samajat roti beti ahe ka?😀...Tari Rajkiy Jodi ahech ki tumchi
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
मनोज, लागल कुथायला
@dattatraydahale4663
@dattatraydahale4663 2 года назад
इथे आम्हाला भेटत नाहीत तुम्हाला काय देणार
@manojnarwade1816
@manojnarwade1816 2 года назад
@@positivekumar3546 aahe
@art.a12
@art.a12 2 года назад
JAI BHIM WELL SAID SAHEB
@shubhamgaikwad6212
@shubhamgaikwad6212 2 года назад
परमपूज्य मा आदरणीय डॉ बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचे लंडनमधील 🏠 घर मा देवेंद्र फडणवीस सामाजिक न्याय मंत्री दिलीप भाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला गेला
@rasulmulla5220
@rasulmulla5220 2 года назад
कोण जय भिम म्हणतो बघा जे काल पर्यंत लांब हात करून पाणी पाजत होते
@arnav6613
@arnav6613 2 года назад
Tula madarshat kay shikavte amhala mahit aahe
@amarjadhav6599
@amarjadhav6599 2 года назад
तु तेच्यातच अडकून रहा चुतीया
@AmchiMumbai261
@AmchiMumbai261 2 года назад
हे होते त्रास देणारे तुम्हाला मराठी लोकांना हे कधीही आपले भले करणार नाहीत स्वतंत्र च्या लढ्यात ह्याचा काही अनुदान नाही
@rameshwarbhosle383
@rameshwarbhosle383 2 года назад
बहुरुपी , मता करिता
@arnav6613
@arnav6613 2 года назад
@@AmchiMumbai261 anudan 😜🤣🤣 WhatsApp University shikatos ka
@aniketshinde6098
@aniketshinde6098 2 года назад
भीमा कोरेगाव ची आठवण झाली
@nayanjoshi6652
@nayanjoshi6652 2 года назад
🤣🤣🤣🤣👍
@_Mohit_Joshi
@_Mohit_Joshi 2 года назад
त्यात सुद्धा जात दिसते तुम्हाला? शी शी! ते युद्ध मराठा विरुद्ध इंग्रज होतं! त्यात जात काय शोधतायात!
@shalinimalve776
@shalinimalve776 2 года назад
Jai Bhim/Jai Bharat/Jai Tiranga/Jai Sanvidhan 📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘📘
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 2 года назад
नाटक bjp ने नाही काँग्रेस ने केलं सत्तेसाठी
@reactionbaba9542
@reactionbaba9542 2 года назад
Ye bamna gap bas ki
@inderchandjain8577
@inderchandjain8577 2 года назад
@@reactionbaba9542 ये मानसिक रोग का ईलाज कब करवायेगा ।।बामना ।बेशरम है क्या तू । कशमीर मे अपने समाज वालो को राशन कार्ड क्यो नही 50 साल से बनवाया बेशरम ।मोतियाबिन्द।
@alwayskeepsmiling3379
@alwayskeepsmiling3379 2 года назад
@ nitin kulkarni आधि दान पेट्या मोजा.. मग या इथे ज्ञान पाजलायला...संघी पिलावळ
@nitindhakan8483
@nitindhakan8483 2 года назад
✔️
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 года назад
मु में जय भीम दिल में परसुराम ?
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ वंचित बहुजन आघाडी चा विजयी असो, ❤ प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत,
@ravindra5088
@ravindra5088 2 года назад
अगदी बरोबर आहे साहेब तुमच
@amolmohite2086
@amolmohite2086 2 года назад
Atishy Sundar bhashan
@nitinjende7117
@nitinjende7117 2 года назад
मला वाटतय फडवणीस साहेबांनाच आर पी आय चे राष्ट्रीय महासचिव करावे
@nandakamble6427
@nandakamble6427 2 года назад
RPI ahe ka ata he Ramdas Athvlena vichara,RSS chya site var Athavle he BJP che sadsya ahet ani tyanchi nishani ahe Kamal ase lihile ahe
@indumagar2042
@indumagar2042 Год назад
खुपच सुंदर भाषण केले जयभीमराया जयशिवराय जयसंविधान
@prashantkamble5036
@prashantkamble5036 2 года назад
Jay shivray jay bheem .... Jay hind jay bharat ....🥰🙏
@abhayjangam5300
@abhayjangam5300 Год назад
*wa pant Wa... Man Jinklat Saheb... Angavar Shahare Ubhe Zalet... Jay Bhim, Jay Maharashtra*
@anoshlokhande9799
@anoshlokhande9799 2 года назад
तुमच्या पूर्वजांनी आमच्या लोकांचा खूप छळ केला आहे तुम्ही आम्हाला डॉ बाबासाहेब आंबेडकर सांगू नका.... तुमच्या पक्षाची विचारधारा अगोदर बदला
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
लागल कुथायला
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
लंदन मधल घर आणि इंदू मिल च काम देवेंद्र नी आणि मोदी नी केल हे खरे आहे. तुम्हीं देवेंद्र ची जात बघत बसा आणि आयुष्यभर वाकड्या ची चाकरी क़रत बसा.
@sharadkamble5500
@sharadkamble5500 Год назад
Khup chan sir. Jay bhim खूप छान सर .आज ऐकून बरं वाटलं
@vikramborade8879
@vikramborade8879 2 года назад
Kadak saheb Jai bhim
@sujitmohite2756
@sujitmohite2756 2 года назад
भीमा कोरेगाव ची दंगल लोक विसरले नाहीत
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 2 года назад
महागाई आणि बेरोजगारीवर बोलावे.
@VK-lx6uq
@VK-lx6uq 2 года назад
Sarkar kunacha
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत, ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@vikrambavdhane9127
@vikrambavdhane9127 2 года назад
फक्त मतांसाठी....
@uditkhandare-world4400
@uditkhandare-world4400 2 года назад
याची नियत चांगली नाही
@shindew.b.8523
@shindew.b.8523 2 года назад
जय भीम
@obcking2174
@obcking2174 2 года назад
Nice
@pratikjagtap3505
@pratikjagtap3505 2 года назад
Jay bhim🇮🇳💙💙💙💙💙
@andie554
@andie554 2 года назад
मी पुन्हा येईन पुढच्या वर्षी लातूर मध्ये...
@dobhadayashod
@dobhadayashod 2 года назад
फडणवीस साहेब अहो लोडशेडिंग चालू केला आहे याबद्दल काहीतरी बोला या सरकारने लाईट बिल वसुली करून सुद्धा अजून कोळसा उपलब्ध नाही मग यांनी या पैशाचे केलं काय यांना जाब विचारा साहेब यांना जाब विचारा
@selimgavandi2405
@selimgavandi2405 2 года назад
आता सत्तेसाठी काय पण म्हणाय ला तयार आहे
@yashfasale155
@yashfasale155 2 года назад
या असल्या लोकांना का बर जयंतीला बोलावता कळत नाही. आयोजकांना विनंती आहे कि असल्या नालायक लोकांना बाबासाहेब समजावून सांगायला आमंत्रित करु नका..
@bharat84440
@bharat84440 2 года назад
जळली का?
@WhatNoOneTells
@WhatNoOneTells 2 года назад
तू कोण ठरवणारा हे
@sanjaykalnayake3127
@sanjaykalnayake3127 2 года назад
🤣🤣🤣🤣
@gatmat6146
@gatmat6146 2 года назад
भीती वाटते का की फडणवीस आंबेडकरी जनता मधे पॉप्युलर होतील
@Ex-secular7
@Ex-secular7 2 года назад
तुला कळताच का रे बाबा साहेब आंबेडकर? त्यानी दारु पिऊन भांडणं करायला नाही शिकवलं. शिक्षण घ्यायला सांगितलं. स्वतः चा आणि देशाचा विकास करा हे त्यांचे धेय्य होते. मी बौद्ध आहे आणि गडकरी साहेब व फडणवीसांचा सम्मान करतो कारण ते आंबेडकरांच्या मार्गाने चालतात. आंबेडकरांच्या मनात देशभक्ती होती म्हणून संधी असुनही त्यानी देश सोडला नाही.
@sachinkamble6876
@sachinkamble6876 Год назад
Only VBA King 👑 balasaheb ambedkar saheb jhindabad
@samadhandhaygude6665
@samadhandhaygude6665 2 года назад
खूप छान देवेंद्रजी साहेब
@shreyajagtap7859
@shreyajagtap7859 Год назад
Great speech grate thoughtes jai bhim sir
@dattalambe3940
@dattalambe3940 2 года назад
त्या बद्दल आम्ही आभारी आहे,,,तुम्ही बाबासाहेब चे घर दिलं,,जयभीम, जय संविधान, पण उपकार भुलत नाही,,,जो आमच्या साठी पाणी देतो ,तेथे आम्ही रक्त साड वतो,,
@bapudeore5512
@bapudeore5512 Год назад
राजकारण म्हणजे तुम्ही समजदार आहेत समजू घ्या
@madhavwaghamare3041
@madhavwaghamare3041 2 года назад
खुप छान. देवेंद्र. फडणवीस. साहेब
@tushark7011
@tushark7011 2 года назад
What a speech ,full knowledge , sensible person ,deserving Chief minister ..... most respected person Shri Devendra phadnavis ji ,He knows what to talk , Leadership quality in this person .
@madhusudanambardekar7284
@madhusudanambardekar7284 Год назад
Ek sañdhisadhu. Du tondya manus
@onemanarmy1422
@onemanarmy1422 2 года назад
होटात एक पोटात एक ! 🤣😂🤣😂
@gajananbhoite444
@gajananbhoite444 2 года назад
मु में जय भीम दिल में परसुराम ?
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
लंदन मधल घर आणि इंदू मिल च काम देवेंद्र नी आणि मोदी नी केल हे खरे आहे. तुम्हीं देवेंद्र ची जात बघत बसा आणि आयुष्यभर वाकड्या ची चाकरी क़रत बसा.
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
@@gajananbhoite444 बस रडत
@onemanarmy1422
@onemanarmy1422 2 года назад
@@truthalwaysgoingtohurt8904 आला अजून एक अनाजी पंत !
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
@@onemanarmy1422 अनाजी पंत हा चुकिचा होता जसे मोरे, आणि इतर अनेक चुकिचे होते. अनाजी हां छत्रपती राजाराम महाराजांना एकनिष्ठ होता हे सत्य आहे. त्याने चुकिचा मार्ग निवाडला आणि शिक्षा पन झाली. त्याला अष्टप्रधान मंडलात पण महाराजांनीच घेतले होते हे पण सत्य आहे. मी कुठेही अनाजी बरोबर आहे म्हणत नाहिए. अनाजी हारामीच होता. पण अनाजीच्या नावाने आत्ताच्या ब्राम्हनाना टोमने मारणे हे काय चूत्यापा चालू आहे? चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा) पिढीजात जहागीरदार होत. इस १६४७ मध्ये माणकाईने दत्तक घेतलेल्या चंद्ररावास शिवाजी महाराजांनी जावळीच्या गादीवर बसण्यात मदत केली होती.ते यासाठीच की या उपकारामुळे जावळीकर मोरे हे आपले मित्र होतील व हिंदवी स्वराज्य-संवर्धनात त्यांच्याकडून सहकार्य प्राप्त होईल.परंतु लवकरच चंद्ररावाने छत्रपती शिवाजी महाराजांशी उघड शत्रुत्व आरंभले. स्वराज्य संवर्धनामुळे नकळत मोऱ्यांच्या स्वतंत्र सत्तेला धोका उत्पन्न झाला.महाराजांचे उपकार विसरून या चंद्ररावाने आदिलशाही निष्ठा जाहीर करून महाराजांना शह देण्यास आरंभ केला तो असा. चंद्रराव (येसाजी) पळून रायरीच्या (आत्ताचा रायगड) किल्यावर आश्रयास गेला. शिवाजीराजांच्या सैन्याने त्याचा पाठलाग केला. पुढे चंद्ररावाला आणि त्याच्या कृष्णाजी व बाजी या मुलांना शिवाजीराजांनी कैद केले.शरण आलेल्या चंद्ररावाने काही दिवसात पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे शिवाजीराजांनी त्याला आणि कृष्णाजीला ठार केले. हा इतिहास आहे. म्हनून सर्व मराठ्याना मोरेची औलाद म्हनून डिवचायचे का? चुकिचच आहे ते जसा अनाजी हारामी होता तसे अनेक जन होते.
@yogeshkapse3500
@yogeshkapse3500 2 года назад
Jay bhim 💙💙🙏🙏
@ganeshnivekar9201
@ganeshnivekar9201 2 года назад
जय जय कार करून राजकारणी लोकांची पोट भरतात गोर गरीब ला काम करूनच पोट भराव लागत
@akashblogtech9501
@akashblogtech9501 2 года назад
Jai bhim jai Maratha jai sri ram
@sahfishakh6672
@sahfishakh6672 2 года назад
संवीधाना लाविरोध करणारे लोक तुम्ही.पन इथे तुम्हाला जय भीम मनाव लागतंय हीच संवीधानाचि ताकत.जय भीम🙏
@WhatNoOneTells
@WhatNoOneTells 2 года назад
संविधानात शरिया मानणारे तुम्ही आम्हाला कशाला सांगताय
@positivekumar3546
@positivekumar3546 2 года назад
Tumhi Shariya manta...Kashala sanvidhan chya gappa karto shafi shaikh😂😂
@athex-6929
@athex-6929 2 года назад
very good Mr Devendra ji. Jaibheem namobudhya jaiBharat jaisanvidhan
@praveenparmar2214
@praveenparmar2214 2 года назад
Jay bhim
@sudarshankambale4575
@sudarshankambale4575 2 года назад
याच्या जय भीम ची काय गरज नाही यानेच दंगल घडवली होती
@sureshpawar271
@sureshpawar271 2 года назад
वा फडणवीसजी ,खूपच छान मानाचा जयभीम तुम्हाला 🙏🙏🙏👍👍👍💐💐💐
@sunilbhadange5297
@sunilbhadange5297 2 года назад
Tumchya.manat.pap.aahe.Bhirav.maza.bapacha.bap.aahe
@cricatglance1229
@cricatglance1229 2 года назад
We love the way you speech n how correctly also miss you as cm n waiting v eagerly for your hand some back to the power to❤️
@remixvideo747
@remixvideo747 2 года назад
हा सांगलीत गेला की म्हातार्या भिडे ला चांगला बोलतौ पक्का बारा बोड्याचा आहे हा टरबूज जयभीम मंडळी
@ManikDalavi
@ManikDalavi 2 года назад
बुद्ध व्देष्टे, बाबासाहेबांचे गुणगान गाऊ लागले. वक्त वक्त की बात है
@swapnilgaikawad8785
@swapnilgaikawad8785 2 года назад
Bhima koregaon chi bhumika kase visrnar..... Nete bikau asale tarihi janata janat ahe....
@SamratDipke
@SamratDipke 8 месяцев назад
❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤
@vilasovhal6109
@vilasovhal6109 2 года назад
जयभीम शिवाय परियाय नाही.. दिल्ली गल्लीतल्या पुढारयानों असा एक तरूण दाखवा.. बाबासाहेबांच् नांव न घेता राजकारण करून दाखवा जयभिम जयसविधान जयमहाराष्ट्र
@dilipjagtap3720
@dilipjagtap3720 2 года назад
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🔥 मराठा
@कभीखुशीकभीगम-स9र
@@dilipjagtap3720 जय भीम जय मीम जय आदिवासी जय बौद्ध जय मुस्लिम जय संविधान जय भारत 💛💚💙
@कभीखुशीकभीगम-स9र
@@dilipjagtap3720 मराठा ब्राह्मण मुर्दाबाद 🏴🏴
@dilipjagtap3720
@dilipjagtap3720 2 года назад
@@कभीखुशीकभीगम-स9र जय शिवराय जय शंभुराजे जय शिवराय 🚩🚩🚩 जय शिवराय 🚩🚩🚩 मराठा 🚩🚩🚩🔥 मराठा जय शिवराय 🚩🚩🚩
@कभीखुशीकभीगम-स9र
@@dilipjagtap3720 मराठा ब्राह्मण मुर्दाबाद 🏴🏴
@ashrubasirsat2417
@ashrubasirsat2417 2 года назад
भिमा कोरेगाव दंगलखोरांना वाचवणारा मुख्यमंत्री
@anilthane2610
@anilthane2610 2 года назад
ग्रेट फडणवीस जी
@rkbhatkar
@rkbhatkar Год назад
अजून किती बाबासाहेब आंबेडकरांची पुतळ्याची ऊंची कमी करणार आहात
@swarajy88
@swarajy88 2 года назад
जय हिंद जय शिवराय जय भीम
@parvatigobade7086
@parvatigobade7086 2 года назад
Dr. Babasaheb Yann koti koti naman 🙏
@lakshkshatriya5004
@lakshkshatriya5004 2 года назад
जय श्रीराम 🚩 जय भीम 💙
@prathameshwankhade8988
@prathameshwankhade8988 2 года назад
Fakt Jai bheem Abe ha fadnvis braminwadi manuwadi ahe. OBC SC ST ZINDABAD
@ChandanShah-rb2vr
@ChandanShah-rb2vr Год назад
Jay. Bhim......................................
@vijaysalve498
@vijaysalve498 2 года назад
Jay Bhim Saheb 💙💙💙🙏🙏🙏💐💐💐
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 Год назад
Our demand for Dr Babasaheb Ambedkar name keep on the new parlimentry thank you for your work and strong personality jai bhim namo budhay thank you
@jeetubansodemanmad8198
@jeetubansodemanmad8198 2 года назад
तुम्ही मुख्य मंत्री असताणा भिमा कोरेगांव दंगल झाली , निकाल काय लावला ते सांगा ?
@dhammachakrapatil4932
@dhammachakrapatil4932 2 года назад
देवेंद्र फडणवीस बेस्ट cm
@rajushrirao8523
@rajushrirao8523 2 года назад
गुड मॉर्निंग देवांद्रजी
@saurabh8252
@saurabh8252 2 года назад
JAY BHIM 🇪🇺💙🇪🇺💙🇪🇺💙
@satishdevhadedevhade576
@satishdevhadedevhade576 2 года назад
भीमा कोरेगाव विसरले वाटतं
@adikthawal2799
@adikthawal2799 2 года назад
फडणविससाहेब जय भिम
@cz30uhh
@cz30uhh 2 года назад
बापच नाव शोभतय फडणवीस साहेब 🇮🇳⏩जय भिम
@anoshlokhande9799
@anoshlokhande9799 2 года назад
तुमच्या लोकांनी बाबासाहेबांचं छळ केला होता हे विसरू नका
@qnareaction1126
@qnareaction1126 2 года назад
mi maffi Magto.. mala laj vatte mazya purvajanchi.. aata band kara jati wad.. maaf kara ... aapan sagle bhartiy aahot
@qnareaction1126
@qnareaction1126 2 года назад
June goshti visrun ja.. maaf kara mann moth karun.. aapan sagle Indian aahot
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
लंदन मधल घर आणि इंदू मिल च काम देवेंद्र नी आणि मोदी नी केल हे खरे आहे. तुम्हीं देवेंद्र ची जात बघत बसा आणि आयुष्यभर वाकड्या ची चाकरी क़रत बसा.
@anantkumarjondhale5649
@anantkumarjondhale5649 2 года назад
जय भीम 🙏🙏🙏फडणवीस साहेब खूप छान great speech and Greatest CM of india nice sir 👌👌👌👍👍👍
@ramraowalke4220
@ramraowalke4220 2 года назад
JAI Shriram Jai Bhim
@ushapundge2509
@ushapundge2509 2 года назад
जयश्रीराम आणि जय भीम एकत्र nandu शकत नाही,
@vedantmalve8856
@vedantmalve8856 2 года назад
याला कशाला आणलं बा याच्या ओठात एक आणि पोटात एक अशी भूमिका आहे
@truthalwaysgoingtohurt8904
@truthalwaysgoingtohurt8904 2 года назад
लंदन मधल घर आणि इंदू मिल च काम देवेंद्र नी आणि मोदी नी केल हे खरे आहे. तुम्हीं देवेंद्र ची जात बघत बसा आणि आयुष्यभर वाकड्या ची चाकरी क़रत बसा.
@Vasant_hire
@Vasant_hire Год назад
हा संधीसाधू जयभीम भीमा कोरेगांव दंगलीतील भीडे गुरूजी पाठीशी घालणारे कोण याचे ऊत्तर द्या.
@vaibhavganvir2912
@vaibhavganvir2912 2 года назад
Jay bhim sir🙏
Далее
Songs in praise of Dr Bhimrao Ambedkar
22:39
Просмотров 236 тыс.
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:20
Просмотров 689 тыс.
Ambedkar jayanti 2016 special show 'Ladha Namantaracha"
21:09
БЕЛКА РОЖАЕТ?#cat
00:20
Просмотров 689 тыс.