Тёмный

Amrutbol- 371 | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे - Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

Amrutbol- 371 | सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे (३८)- सद्गुरू श्री वामनराव पै
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#wisdom
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#Nature
#Happiness
#HappyLife
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

13 апр 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 83   
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
मनःशांती मिळविण्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हणणे आणि सतत सत्कर्म करून पुण्य संपादन करणे. ईश्वर आणि आपण यांच्या मध्ये मन आहे मनाला जिंकले पाहिजे तेव्हा मनाचं ईश्वरचरणी पोहचवते .🙏 कोटी कोटी प्रणाम सद्गुरू माई विठ्ठल विठ्ठल.
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐👋👋👋👋👋🌄
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏❤️🙏❤️🙏❤️🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 3 года назад
विश्वसंत आदरणीय सद्गुरू यांना अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु 🌺 🌸 🌷
@shankarbangi9763
@shankarbangi9763 3 года назад
मी मी म्हणतोना तोच राम आहे.जयसदगुरु!जय जीवनविद्या!🙏🙏🙏🙏🙏
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru 🙏🙏
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 2 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@rameshgaikwad1749
@rameshgaikwad1749 3 года назад
Thank you Deva 🙏🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🌺🌺 दादा🙏🙏 वहिनी माईनाकृतज्ञा खूपच सुंदर छान धन्यवाद विठ्ठल विठ्ठल🌹🌹 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
शुभ सकाळ माऊली 🙏
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 2 года назад
पुण्याने मनःशांती मिळते म्हणून विश्व प्रार्थना म्हणा.सर्वांचं भलं चिंतन करा.
@AmarRamane
@AmarRamane 3 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team Satguru bless all of you lots lots
@SB-pi4th
@SB-pi4th 3 года назад
विठ्ठल-विठ्ठल, श्री सद्गुरूनाथ महाराज की जय
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे" सांगतायेत स्वत: सद्गुरू श्री वामनराव पै.
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
मन:शांती प्राप्त करण्यासाठी पुंण्याईची गरज आहे. पुण्य परोपकार आणि ईश्वर स्मरणाने प्राप्त होते.🙏
@dhanajijadhav6228
@dhanajijadhav6228 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा👏👏👏
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 года назад
Thank you Satguru 👌👌💎💎
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञता पुर्व क सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 धन्यवाद सदगुरू संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
आपण व देव यामध्ये मन आहे. मन हातात कसं धरायचं ते गुरूमुखांतून जाणुन घ्या. यासाठी ऐका आजच्या प्रवचनातून.
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
पुण्य ते ईश्वरस्मरण । पाप ते विस्मरण !! रामदास स्वामी !!
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Kar kalyan kar Rakshan Kar Deva servancha Sansar sukhacha aani bharbharahati chha kar 🙏 Deva Servana sukhat Anandat Aishwaryat theva 🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 3 года назад
जगात सर्व श्रेष्ठ डॉक्टर -- सदगुरु श्री पै माऊली!🙏🙏🙏
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 3 года назад
विठ्ठल विठ्ठल! सद्गुरुंना कोटी कोटी नम्र वंदन!
@ajayivalekar1356
@ajayivalekar1356 9 месяцев назад
Vitthal Vitthal
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
कितीही पैसे मिळविले तरी मनःशांती मिळत नाही कारण मनःशांती मिळविण्यासाठी लागते ते पुण्य. धन्यवाद देवा.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु दादा थँक्यु दादा थँक्यु Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 3 года назад
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Shree Satguru Raya,MaiMauli, Dada Vahini ani Sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani sarv Technical Team na koti Koti pranam v Manaspoorvak Dhanyavaad🙏🙏🙏🙏
@SAHILTheBestSUPERHERO
@SAHILTheBestSUPERHERO 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माऊली. 🙏🙏🙏
@sameershinde306
@sameershinde306 3 года назад
Vitthal vitthal 🙏🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
धन्यवाद सद्गुरूनाथा !!
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Vitthal, VItthal. Bless All
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏
@rahulingle3947
@rahulingle3947 3 года назад
Vitthal Vitthal God Bless You Satguru
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthall Vitthal Mauli Thanku Dada pai Family
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Manashanti milnyasathi poonya avashyakya aahe.
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Vitthal vitthal mauli shirur shakha
@ratnakarchoramale8378
@ratnakarchoramale8378 3 года назад
🌹🌹🌹विठ्ठल विठ्ठल 🌷🌷🌷
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 года назад
Thank u satguru natha
@nitinlande3706
@nitinlande3706 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Tuka mahne ram tujaahe tuj pashe kete sunder sedhant aahe sadguru khup khup chan🌷🌷🌷🌷🌷 👋🏻👋🏻👋🏻
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Manasarkhe jhale tevha Shanti milate.
@savitathakur7513
@savitathakur7513 3 года назад
Virtual Virtual Sarvanche bhale ho
@manishapatil4968
@manishapatil4968 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@udayredkar5991
@udayredkar5991 3 года назад
Manshanti
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻🙏🏻 शाखा सातारा.
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 3 года назад
आचारनिय सद्गुरू माई दादा वाहिनी आणि संपूर्ण पे कुटुंबाला कोटी कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
@namitajadhav1254
@namitajadhav1254 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🙏शाखा सातारा .
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@dhanevivek8
@dhanevivek8 9 месяцев назад
🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Deva serv vidhyarthi yana tyachha manasarkha yash milu de 🙏 serv mule Top la jaoo de 🙏 God bless all 🙏🙏
@shankarbangi9763
@shankarbangi9763 3 года назад
मूल आणि मन या मध्ये काही फरक नाही.🙏🙏🙏🙏🙏
@aparnajuvekar3275
@aparnajuvekar3275 3 года назад
Vitthal Vitthal Deva sarvancha changbhal hot ahe.
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 года назад
Vitthal Vitthal. आदरणीय सद्गुरू, माईना ,दादा, मिलन वहिनी यांना कोटी कोटी वंदन.देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांची मुले टॉपला जाऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏 🙏🙏🙏🙏
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
🌹 !! विठ्ठल विठ्ठल !! 🌹 सर्वांना धन्यवाद !! देवा सर्वांचं भलं कर ! देवा सर्वांचं कल्याण कर ! देवा सर्वांचा संसार सुखाचा कर !! सर्वांची नोकरी व्यवसायात भरभराट होऊ दे !! सर्व आरोग्य संपन्न होऊ दे !! 🙏🙏🌹🏵️🏵️🌹🙏🙏
@sharadapatil8964
@sharadapatil8964 3 года назад
Vitthal Vitthal Sadguru mauli 🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🤝🤝⚘⚘🤝🤝
@savitathakur3748
@savitathakur3748 3 года назад
देवा सद्गुरू राया तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.. सद्गुरु, माई, दादा आणि वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम.🙏💐🙏💐🙏💐🙏💐
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏सुख हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा सुंदर विषय सद्गुरू समजावून देत आहे. धन्यवाद सद्गुरूमाईं, दादा, वहिनी व सर्व जिवनविद्या टिम. 🌹🌹जय सद्गुरू जय जिवनविद्या 🌹🌹
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Mind
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@pandurangghag9779
@pandurangghag9779 3 года назад
Yyg
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
Thanks Sadguru 🙏 thanks Maai 🙏 thanks Dada 🙏 thanks Jvm Technical Team 🙏 God bless all 🙏🙏
@lorenzokarter4100
@lorenzokarter4100 2 года назад
I know it's kinda randomly asking but does anybody know of a good website to watch newly released series online ?
@kelvinraphael1127
@kelvinraphael1127 2 года назад
@Lorenzo Karter Flixportal :D
@lorenzokarter4100
@lorenzokarter4100 2 года назад
@Kelvin Raphael Thanks, I signed up and it seems like a nice service :D I really appreciate it!!
@kelvinraphael1127
@kelvinraphael1127 2 года назад
@Lorenzo Karter glad I could help :D
@sahadevnamaye3421
@sahadevnamaye3421 3 года назад
Chembur branch Mumbai vithal vithal
@rutujaransing1999
@rutujaransing1999 3 года назад
😀😀
@balkrishnaagrawal2903
@balkrishnaagrawal2903 3 года назад
Tooch aahes tuzya jivanacha SHILPKAR
@chandrakantnimbalkar3020
@chandrakantnimbalkar3020 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@latapise3729
@latapise3729 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
Далее
Tom🍓Jerry 😂 #shorts #achayanarmyfamily
00:14
Просмотров 14 млн
Must visit place jeevanvidya dnyanpith karjat.. 🥳
3:59