Тёмный

Amrutbol-499 | जीवनाची गंगोत्री...'विचार' - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 390 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

Amrutbol-499 | जीवनाची गंगोत्री...'विचार' - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. कळत नकळत त्याच्या मनात विचार तरंग सारखे उसळत असतात. परमेश्वराने माणसाला बुद्धी दिलेली आहे. या बुद्धीचा योग्य विनियोग करून विचारशक्तीचा द्वारे आपली उन्नती व उत्कर्ष साधावयाचा की बुद्धीचा दुरुपयोग करून अधोगती व अपकर्ष प्राप्त करून घ्यायचा हे ठरविण्याचे काम ज्याचे त्याचे.
सद्गुरू श्री वामनराव पै सांगतात-
- Change your thoughts and change your destiny
- जीवनात 'आकार' देण्याचे सामर्थ्य विचारात आहे व विचारांना 'आकार' देण्याचे कौशल्य आपल्यात आहे
- Not God but thoughts in your mind mould and build your life
- माणसाच्या जीवनावर विचारांचा जबरदस्त पगडा असतो आणि तोच त्याच्या डोक्यावर सुख-दुःखाची पगडी ठेवण्यास कारणीभूत ठरत असतो
'विचार' आपल्या जीवनाला आकार कसा देतो ? विचारांवर आपले जीवन कसे चालते ? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#humanbody #happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 96   
@maneeshpanditrao2555
@maneeshpanditrao2555 2 года назад
श्री सद्गुरु माऊलींना विनम्र प्रणाम !!!💐
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@MahadevPatil-cm2se
@MahadevPatil-cm2se Месяц назад
😊😊
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 года назад
Koti koti pranam mauli
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 3 года назад
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नम्र वंदन ! Sadguru bless all !
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
तुकाराम. महाराज सांगतात मन हेच दैवत आहे ह्यालाच प्रसन्न करा. 🙏🙏
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विद्या जय सद्गुरू 🙏🙏🌷🌷
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthal Vitthal Mauli ThankU Dada n Vahini
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 года назад
Vitthal vitthal deva
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@satishnaik2685
@satishnaik2685 3 года назад
Vitthal Vitthal. Pai Morng. Bless All
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 года назад
Vitthal Vitthal thank you mauli. Khup sundar pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini ,sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
विचार जीवनाची गंगोत्री आहे. आपल् सगळं जीवन विचारावर चालेल आहे. विचार हाच देव आहे. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना 🙏विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@vinayahadkar9769
@vinayahadkar9769 3 года назад
विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.
@janavisawant1433
@janavisawant1433 3 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 года назад
Sarvana Vitthal Vitthal.pai Morning. परम पूज्य आदरणीय वंदनीय पूजनीय विश्व संत सद्गुरू माऊली, माई आणि आदरणीय वंदनीय प्रल्हाद दादा, मिलन वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन. देवा सर्वांचे भले कर देवा सर्वांचे कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹 thanks to all
@nileshkhapre3296
@nileshkhapre3296 3 года назад
जय सद्गुरू
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
भलं कर ची साधना करुयात देवा सर्वांचं भलं कर 🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏 देवा सर्वांची भरभराट कर 🙏 देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होवो 🙏 देवा सर्वांना उत्तम आरोग्य मिळू दे 🙏 विचार हाच ईश्वर
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@AmarRamane
@AmarRamane 3 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots lots
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏⚘
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
सतत तुम्ही विचार करता🙏🙏विचार हा जीवनाला आकार देणारा कुंभार आहे🙏पहिला एक होता नंतर दोन होतात.नंतर तीन नंतर चार होतात.तस मज एकाचा विस्तार ते हे जग आहे🙏स्त्री कडे बघायचा दृष्टिकोन बदलला पाहिजे🙏जीवन आणि मरण ह्यामध्ये फक्त एका श्र्वासाच अंतर आहे🙏🙏 तस प्रपंच आणि परमार्थ ह्यात एका दृष्टीच अंतर आहे 🙏🙏
@vaisanvimahamuni5148
@vaisanvimahamuni5148 3 года назад
Vitthal vitthal God bless you 🙏🙏
@madhukarpanchal9347
@madhukarpanchal9347 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली, सर्व टेक्निकल टिमला विठ्ठल 💐💐
@eternaleternal4980
@eternaleternal4980 3 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
@amrpalovhal4025
@amrpalovhal4025 3 года назад
जय सदगुरु जय जीवन विद्या
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏सद्गुरूमाईं दादा वहिनी कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏विचार ही जीवनाची गंगोत्री आहे. विचार आपल्या जीवनात आकार देतात व त्याप्रमाणे आपले जीवन घडत असते म्हणून सद्गुरू म्हणतात की विचार हा कुंभार आहे म्हणून प्रथम आपण आपलं कुटुंब सुखी केले पाहिजे म्हणजे समाज,राष्ट्र,विश्व सुखी होईल. आधी मन घेई हाती तोचि गणराज गणपती. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण 🙏🙏 जय सद्गुरू जय जिवनविद्या🙏🙏🙏🌹🌹🌹
@nitingawhale1473
@nitingawhale1473 3 года назад
Jay sadguru Jay jeevanvidya 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏
@eternaleternal4980
@eternaleternal4980 3 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
@nirmalapatil4782
@nirmalapatil4782 3 года назад
🙏 Vitthal Vitthal 🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@eternaleternal4980
@eternaleternal4980 3 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
@sambhajimusale6048
@sambhajimusale6048 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
तुमची मुलं ही उद्या तुमचे पालक आहेत 🙏तुम्ही त्यांना आज चांगल सांभाळलं ,चांगले संस्कार दिलेत तर ते तुमची उद्या काळजी घेणार आहे 🙏मुलांना नीट मार्गदर्शन करा🙏तुम्हाला सुखी होण्याचं सगळ तुमच्या हातात आहे 🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 3 года назад
विचार
@sameershinde306
@sameershinde306 3 года назад
Mauli vitthal vitthal koti koti pranam🌹🙏
@user-fq7bu9tm5v
@user-fq7bu9tm5v 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
@sandeepshirke777
@sandeepshirke777 3 года назад
माऊली आजचा सिक्सर..... आपली आजची मुले ही उद्याचे आपले पालक असतात, जबरदस्त शोध आणि याचा बोध सर्वांना होईल हीच सद्गुरु चरणी प्रार्थना... विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.....
@pranalikanade2596
@pranalikanade2596 3 года назад
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@kavitapanhale686
@kavitapanhale686 3 года назад
🙏🙏🙏🙏
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञता पुर्व क सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@eternaleternal4980
@eternaleternal4980 3 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
@shailajatekade1370
@shailajatekade1370 3 года назад
विचार ही जीवनाची गंगोत्री आहे. विचार हा जीवनाचा सागर आहे. विचार हा ईश्वर आहे. आपल्या जीवनाला आकार देणारा विचार हा कुशल कुंभार आहे. धन्यवाद देवा.
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
ह्यासाठी विश्व प्रार्थना म्हणत रहा.ही प्रार्थना म्हणत राहिलात तर तुम्ही माणूस म्हणून तुम्हाला पटलंय.आपल्याला सुखाने जगायचं आहे.ह्यासाठी लोक म्हणतात पैसा पाहिजे.जीवनविद्या म्हणते सुखी जीवन जगण्यासाठी पैसा उपयोगी पडत नाही पैश्याने सुखसोयी प्राप्त होतील पण हे सर्व मिळून लोक सुखी झालेले नाही हे पाहिजेच .इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हा सुखी होण्याचा राजमार्ग आहे 🙏🙏
@ishwarnagose4605
@ishwarnagose4605 Месяц назад
Vittal vittal vittal may God bless all🙏🙏🙏
@laxmanshinde880
@laxmanshinde880 3 года назад
अतिशय दिव्य ज्ञान. सद्गुरु, माई, दादा, वहिनी, टेक्निकल टीम, ट्रस्टी व सर्वांचे कृतज्ञतापूर्वक आभार. चंदननगर पुणे. 🌹💐🌹💐🌹💐🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏.....
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊
@vishalbhekare2333
@vishalbhekare2333 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 3 года назад
सुखी जीवन जगण्यासाठी पैसा नको. तर पै सदगुरू पाहीजेत.
@eternaleternal4980
@eternaleternal4980 3 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
@vinodkarpekar2514
@vinodkarpekar2514 2 года назад
* ||विठ्ठल विठ्ठल.|| * * देवा सर्वांच भल कर.* * देवा सर्वांच कल्याण कर.* * देवा सर्वांचा संसार सुखाचा कर .* * देवा सर्वांना चांगलेे आरोग्य दे.* * देवा सर्वांची भरभराट होऊदे.*
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
मी सुखी होण्याच्या प्रयत्नातून इतरांचा विचार न केल्यामुळे संघर्ष होतो.इतरांच्या सुखात maz सुख लपलेलं आहे आणि इतरांच्या दुःखात maz दुःख लपलेलं आहे .हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.मला पाहिजे ह्याने तंटे बखेडे सुरू होते.हे आपल्या घरा पासून सुरू करा🙏🙏 पहिले विचार नंतर उच्चार नंतर आचार करा🙏विचार आपल्या जीवनाची गंगोत्री आहे 🙏🙏ही वाहता वाहता त्याचे रूपांतर उच्चार आणि आचारात होते🙏🙏
@NamrataNK
@NamrataNK 3 года назад
🙏
@user-km4kc1ix4y
@user-km4kc1ix4y 3 года назад
सद्गुरू वाचून सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै नाथांचे अनंतकोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌷 🌺
@supriyakanulkar7565
@supriyakanulkar7565 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏👍
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "जीवनाची गंगोत्री... विचार" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@muktarenge9692
@muktarenge9692 8 месяцев назад
जातीधर्माच्याही पलिकडे असे सद्गुरंचे तत्वज्ञान धन्यवाद सद्गुरू
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@eternaleternal4980
@eternaleternal4980 3 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
सर्वांच्या सुखातच आपले सुख आहे.🙏
@MrPatil-s1w
@MrPatil-s1w Месяц назад
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची खूप खूप भरभराट होउदे🙂🙃
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Vitthal vitthal Mauli thanks a lot🌹🌹🌹🙏🙏🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।माऊली विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भर कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी ।।
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
मी माणूस आहे हे पण आपण विसरलो आहे.माणूस आहे तर माणसा सारखं वागल पाहिजे.ह्यालाच माणुसकी म्हणतात 🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 года назад
सुंदर 👌👌👍
@eternaleternal4980
@eternaleternal4980 3 года назад
वाढ दिवसाच्या शुभ मुहुर्तावर अथवा कोणत्याही इतर मुहूर्तावर रोज एक या नियमाने मनाच्या श्लोकाचा अर्थ श्रवण करण्याचा नियम सुरू करता येऊ शकतो त्यासाठी लिंक दिली आहे .. श्रवण आपल्याकडून करून घ्यावे या साठी समर्थांना प्रार्थना करावी. त्यांची कृपा असेल तरच हे श्रवण होईल अन्यथा काही दिवसातच आपले श्रवण बंद पडेल. संपूर्ण 205 श्लोक पण आपण ऐकू शकता साठी अजून एक लिंक आहे. इथे क्लिक करा आणि रोज ऐकू शकता. ru-vid.com/group/PLXpfsn2drXDjfOCECZwmmY18R0OyH4KL7 !! जय जय रघुवीर समर्थ !!
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 3 года назад
🙏🕉🌸🌼🌻💐🌹🌺🥭🍎🍓🍊🍇🌍🇮🇳🕉🙏SATHGURU SMARAN, WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🙏🕉🇮🇳🌍🍇🍊🍓🍎🥭🌺🌹💐🌻🌼🌸🕉🙏
@kalpanamane8836
@kalpanamane8836 3 года назад
Jai satguru Jai jivanvidhy
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻 🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
@sushantsawant632
@sushantsawant632 3 года назад
जय सदगुरू दिव्य विचार
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 4 месяца назад
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 3 месяца назад
God bless you...🙏
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
First there was a thought and the thought was God. "विचार हाच ईश्वर आहे". तो जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे कारण क्रिया करायच्या अगोदर आपण प्रथम विचार करतो. आपल्या जीवनात विचारांना फार महत्व आहे. सद्गुरू सांगतात आपल्या ठिकाणी येणार्‍या विचारांचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. "पाहूनी विचार आधी ओळखावा". आपण उत्तराखंडातील चार धाम यात्रा करतो. यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ, यातील गंगोत्री या ठिकाणी गंगा नदीचा उगम झाला आहे. गंगेचा विशाल प्रवाह आपण हरिद्वारला पहातो. पण मूळ गंगेचा उगम झालाय तिथे तीचा प्रवाह फारच लहान आहे. तसं आपल्या जीवनाचा अथांग प्रवाह निर्माण ज्या विचारातून निर्माण होतो तो विचार खरं आपल्या जीवनाची गंगोत्री आहे. ते कसं ते आज सद्गुरूमुखातून जरूर ऐका. तुमचं जीवन सुखी होईल. धन्यवाद माऊली !!
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
दुसऱ्याला सुखी करणे हा आपला सुखी होण्याचा राजमार्ग आहे.आधी स्त्री चा आदर करायला शिका🙏🙏सद्गुरु माई ना माझी वैष्णवी देवी आमच्या घरातच आहे अस सांगतात 🙏🙏आमची वैष्णवी देवी गरम चहा,गरम जेवण देते, ती सल्ला देते सर्व काही करते🙏🙏ही घरातली देवी कशी आनंदात राहील याचा विचार करा🙏🙏ही आपल्या घररुपी किल्ल्याचा मुख्य बुरुज आहे 🙏तिची काळजी घ्या 🙏🙏
@vibhavarimahajan7572
@vibhavarimahajan7572 Год назад
Vithal vithal deva
@nayanlondhe5088
@nayanlondhe5088 2 года назад
Very nice Sadguru
@nileshbhoir1898
@nileshbhoir1898 3 года назад
Super ,..
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
परमेश्वराने तुम्हाला एवढे दिव्य शरीर दिलेले आहे 🙏 तो तुमच्या जीवनात कुठलही हस्तक्षेप करत नाही 🙏🙏कृपा कोप तू तुझ्या वर करतो🙏🙏तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे कधीही विसरू नका🙏🙏
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
ऊद्या सद्गुरू प्रबोधनाचा ५००वा भाग प्रसारीत होणार आहे. सद्गुरूंचे "अमृतबोल" प्रसारीत केल्याबद्दल दादा, विश्वस्त व टेक्नाकल टीमचे शतश: आभार !! धन्यवाद !!
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
माऊली खूप खूप कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🙏🙏
@nayanlondhe5088
@nayanlondhe5088 2 года назад
Dhanyvad Sadguru
@SachinGaikwad-ne6oq
@SachinGaikwad-ne6oq 6 месяцев назад
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 года назад
Thank you SATGURU.. 🙏🙏
Далее
Jnana Yoga: The Path of Knowledge | Swami Sarvapriyananda
1:58:19
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 15 млн
How to get Spongebob El Primo FOR FREE!
01:36
Просмотров 15 млн