Тёмный

Amrutbol-501 | असोनी संसारी जिव्हे वेगु करी- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 397 тыс.
Просмотров 20 тыс.
50% 1

Amrutbol-501 | असोनी संसारी जिव्हे वेगु करी- सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#happiness #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #mind #conscious #thoughts #success #lifegoals #destiny #Happiness #HappyLife #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Life #MindManagement #SadguruWamanraoPai #thoughts #MarathiPravachan
Subscribe our channel at bit.ly/jvmytsu...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 110   
@liladharkillekar8613
@liladharkillekar8613 3 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल! शुभ प्रभात!
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
जीवनविद्येचे प्रणेते, थोर तत्वज्ञ, समाजसुधारक सद्गुरू श्री पैनाथ, मातृतुल्य शारदामाई तसेच सद्गुरुस्वरूप आदरणीय श्री प्रल्हाददादा आणि मिलनवहिनी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन वंदन वंदन .🙏💐🙏💐🙏💐🙏 सन्माननीय विश्वस्त मंडळ, टेकनिकल टीम यांच्याबद्दल देखील कृतज्ञता व्यक्त करीत आहोत .. सर्व नामधारक आणि श्रोते मंडळींना ईश्वर स्मरणात विठ्ठल विठ्ठल .🙏 🙏🌹
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@urmilag284
@urmilag284 3 года назад
विठ्ठल विठ्ठल पै सद्गुरु माऊली
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
बकऱ्या , कोंबड्या चे बळी देऊन तुम्ही सुखी होऊ शकत नाही.जे करायला पाहिजे ते लोक करत नाही.सुखी होण्यासाठी कुठेही जाऊ नकोस.थोडा वेळ देवाचे कृतज्ञतेने स्मरण करून कामाला लाग 🙏तुकाराम महाराज सांगतात तुम्ही शहाणे असाल तर तुम्हाला हे पटेल 🙏🙏
@smitasalekar2505
@smitasalekar2505 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वाना
@lahugawade2239
@lahugawade2239 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा जय सदगुरू जय जिवन विद्या 🙏🏿🙏🏿🙏🏿 पै सकाळ 🙏🏿🌹🌹🌹🌹
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
नामसंकीर्तन
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻शाखा सातारा.
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻शाखा सातारा.
@savitathakur7513
@savitathakur7513 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांचे भले हो
@satishnaik2685
@satishnaik2685 3 года назад
Satgururaya Maimauli Dada Vahini ani sarv Pai Kutumbiya ani sarv JVM team ani Sarv Technical team, IT team na ani sarv members hyana Krutadnyata poorvak pranaam ani manaspoorvak dhanyvaad . Bless All 🙏🙏🙏🙏
@tukaramnamaye1049
@tukaramnamaye1049 3 года назад
Sadguru bless all Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal
@trunalrane8355
@trunalrane8355 3 года назад
🙏 Vitthal Vitthal Mauli Saravana 🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
संतांनी सांगितलं ह्या जिभेला आवर.जिभेला रिकामे ठेऊ नको.देवाच नाव घे सतत जिभेने म्हणजे घरात आनंद होईल.आपली पैमाऊली सांगते सतत विश्व प्रार्थना म्हणता म्हणता जीभे वर कंट्रोल येईल .जगावर कंट्रोल येईल.सर्वावर हा शब्द ह्या प्रार्थनेत फार महत्वाचा आहे 🙏🙏ही विश्व प्रार्थना विश्वेश्वरा पर्यंत जाऊन पोचते🙏🙏
@sangeetakadam6273
@sangeetakadam6273 3 года назад
सर्वांना विठ्ठल विठ्ठल.हे विठ्ठला सद्गुरु नाथा तू सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड राहूदे.Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹 thanks to all
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 года назад
Koti koti pranam mauli
@balajijamdade8903
@balajijamdade8903 3 года назад
Vitthal vitthal deva
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 года назад
Thank you SATGURU.. 🙏🙏
@janavisawant1433
@janavisawant1433 3 года назад
Vitthal Vitthal 🙏🙏🙏
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
जिभ दिव्य आहे, जिव्हेला वेग धरून आवडीने विश्वप्रार्थना म्हणणे. सर्वाना मित्र करण्याचे सामर्थ्य जिभेत आहे. आपण सर्वांनी सुखी होऊया. कृतज्ञ पूर्वक कोटी कोटी🙏 प्रणाम सदगुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वाना🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@shivajibobade7188
@shivajibobade7188 3 года назад
Vithal Vithal
@reshmapednekar566
@reshmapednekar566 3 года назад
@@shivajibobade7188 🙏 विठ्ठल🙏 विठ्ठल🙏 धन्यवाद.
@anusayagawde7132
@anusayagawde7132 3 года назад
विट्ठल विट्ठल देवा सर्वांना 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@विनायकपिंगट
सद्गुरू वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल पै माऊलींचे अनंत कोटी धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु 🌺 🌷 🌹
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
देवांनो सर्वांनी लाईक करूयात आठवणीने 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
एकमेकांना सुखी करण्याचा प्रयत्न करणे हीच देवाची उपासना🙏🙏 हे सर्व तुझ्या हातात आहे 🙏 तुला हे सामर्थ्य देवाने दिलेले आहे 🙏🙏हाताची पाच बोटे ताठ ठेवली तर काहीही करू शकत नाही .जर ही वाकली तर सर्व काही करू शकत नाही. तसच माणसाचे आहे.ताठ झालेला माणूस निरुपयोगी असतो.नम्र झाला bhuta त्याने कोंडीला अनंत 🙏 आपण एक होन महत्वाच आहे🙏🙏आपण एक होण ही सुदैवाची गोष्ट आहे 🙏 आपण सर्वांनी सुखी व्हायचं आहे हे देवा जवळ मागायच आहे 🙏🙏
@udayredkar5991
@udayredkar5991 3 года назад
शहाणपण
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
सद्बुद्धी म्हणजे सतच्या जवळ म्हणजे देवा जवळ असलेली बुध्दी.सर्व सुखी होऊ या .हा विचार सर्वांनी केला पाहिजे.प्रत्येकाला वाटत मी सुखी व्हावं हे होण्यासाठी इतरांना दुःखही ठेऊन तुम्ही सुखी होऊ शकत नाही.जीवनविद्या मिशन नकळत क्रांती सांगते.आणि हे घडून आल आहे.बुवा बाबा , भगत ह्यांच्या वरचे खर्च वाचले आहेत. 🙏🙏
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻शाखा सातारा.
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻शाखा सातारा.
@chandasakharkar6454
@chandasakharkar6454 3 года назад
Vitthal vitthal Mauli thanks a lot🌹🙏🙏🙏🌹 Aapan sarwani sukhi hou ya.
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
पै सकाळ 🌞💕 सर्वांना विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🌹🙏 विश्वातील सर्वांना चांगली बुध्दी चांगले आरोग्य लाभू दे सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा ऐश्वर्याचा होऊ दे हि सदगुरू चरणी प्रार्थना 🙏🌹🙏❤️😊
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@gorakhjedhe5703
@gorakhjedhe5703 3 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल धनकवडी शाखा पुणे ४३
@shankarsawant848
@shankarsawant848 3 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
@vijayahinge4657
@vijayahinge4657 3 года назад
Thank you mauli shirur
@ankitanarvekar6382
@ankitanarvekar6382 3 года назад
Vitthal Vitthal thank you mauli. Khup sundar pravachan. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku sooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏❤️😊
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Thank you very much for more than five hundred Pravachan.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@amolrevankar8780
@amolrevankar8780 3 года назад
Thank you Deva jai satguru jai jeevanvidya 👌👌👌
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया🙏🙏 विठ्ठल पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल विठ्ठल🙏 विठ्ठल🌺 पै माऊली माई दादा वहिनी थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा विठ्ठल🙏
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माई, दादा वहिनी आणि जीवनविद्या मिशन टेक्निकल टीम
@ashokchaudhari2319
@ashokchaudhari2319 3 года назад
मानवसेवा हीच ईश्वर सेवा.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 3 года назад
आदरणीय सद्गुरू माई दादा मिलन वहिनी आणि जीवनविद्या टिम यांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।विठ्ठल विठ्ठल।। जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद पर्यावरण हाच नारायण ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@sulakshanashinolkar9735
@sulakshanashinolkar9735 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏......
@chandrakantshinde1571
@chandrakantshinde1571 3 года назад
तू दिलेस नाही ऐसे काही । जगात या आहे ।। हे जीवनविद्ये । सदा तुझ्या मी ऋणांतची आहे ।। सद्गुरू, माई, दादा यांना वंदन !! सद्गुरू सांगीत "कितीही झाला संन्यासी । तरी बारा वाजता तोंड वासी ।।" हे किती सत्य आहे पहा. तुम्ही संन्यास घेता हा पलायनवाद आहे. विशेषत: जे कुटुंबवत्सल आहेत त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी ईमानेईतबारे संभाळणे हाच खरा त्याचा परमार्थ आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या वडीलांनी लग्नानंतर संन्यास घेतला पण पुढे त्यांच्या सद्गुरूंच्या आज्ञेवरून संसारात आले. त्यांना निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका व मुक्ताई अशी चार मुले झाली त्यांना "संन्याशाची मुले" म्हणुन अतोनात त्रास दिला हे सर्व आपणांस माहितच आहे. हे सर्व ध्यानात घेवुन त्यांनीच जगाला एक दिव्य संदेश दिला "असोनी संसारी जिव्हे वेगु करी". हे केल्याने काय होईल ? काय होणार नाही ? या जीभेला "विश्वप्रार्थना" म्हणायला लावा व जीवनांत काय चमत्कार घडतात ते पहा. आजच्या प्रबोधनातून सद्गुरू तुम्हां आम्हांस हेच विस्ताराने सांगीत आहेत. जरूर ऐका !!
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻शाखा सातारा.
@dhananjaygawde668
@dhananjaygawde668 Год назад
सद्बुद्धीचा विचार सर्वांनी सुखी व्हावे!🙏
@sameershinde306
@sameershinde306 3 года назад
Vitthal vitthal mauli 🌹🙏
@prakashbhogte8987
@prakashbhogte8987 Год назад
पर्यावरणाचा आपल्या कर्मातून तोल सांभाळणं ह्यातून निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संरक्षण आहे ,आणि ही परमेश्वराची उपासना आहे, ही दृष्टी फक्त जीवनविद्याच देते.❤❤
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
सर्व संतांनी जिव्हा धरायला सांगितली आहे .तू आपल्या जिभेने वेगाने नामस्मरण कर. 🙏🙏आरोग्य बिघडले की जिभेची चव जाते. temperature जिभेवर थर्मामीटर ठेऊन कळत. 🙏ही जीभ अशी आहे की शत्रू आणि मित्र करायचे सामर्थ्य जीभेत आहे 🙏🙏
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻शाखा सातारा.
@adneshpatil1173
@adneshpatil1173 Год назад
सर्व टेक्निकल टीम चे कृतज्ञता पुर्वक धन्यवाद सदगुरू आनी माई व दादानां कोटी कोटी वंदन
@kisantajane264
@kisantajane264 3 года назад
🙏🙏 जय सद्गुरु जय जीवनविद्या मिशन 🙏🙏
@supriyakanulkar7565
@supriyakanulkar7565 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍
@leenakale3888
@leenakale3888 3 месяца назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏🙏 जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 3 месяца назад
God bless you...🙏
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 3 года назад
काय सुंदर अनमोल विचार दिलेत तुम्ही सदगुरू🍁🍁👌👌👏👏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹💐🙏❤️सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐🙏 🌹💐🙏❤️देवा सर्वांचं भलं कर.🌹💐❤️. 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹💐 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे. 🌹💐❤️जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹 🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗
@आनंदवाणी
@आनंदवाणी 3 года назад
विठ्ठल विठ्ठल.🙏🏻वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन. सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार. 🙏🏻शाखा सातारा.
@sahilraskar178
@sahilraskar178 3 года назад
कृतज्ञतापूर्वक नतमस्तक माऊली
@snehashetye5645
@snehashetye5645 3 года назад
Thank you Satguru Mauli Koti Koti vandan. Thank you technical team.
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 года назад
Jibh hi mitra ahe v shatru ahe💐💐👌👌🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
नावीन्यपूर्ण ज्ञान देणाऱ्या पैमाऊलीच्या चरणाशी सदैव लीन 🙏🙏
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 3 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय " असोनी संसारी जिव्हे वेगु करी" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.
@krushnmore6698
@krushnmore6698 10 месяцев назад
जय श्रीगुरुदेव 🌹👏
@nirmalapatil4782
@nirmalapatil4782 3 года назад
🙏🙏 Vitthal Vitthal 🙏🙏
@neeshamhatre7456
@neeshamhatre7456 Год назад
सतगुरूंचे कृतज्ञतापूर्वक आभार
@SandipTowar-kc3jo
@SandipTowar-kc3jo 2 месяца назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@ashwiniwaghmare6724
@ashwiniwaghmare6724 3 года назад
कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@kishorsamant7804
@kishorsamant7804 3 года назад
111111
@nitinlande3706
@nitinlande3706 3 года назад
🙏🙏
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 3 года назад
सद्गुरू प्रणाम💐
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
जीवन विद्या टिम यांना ही वंदन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vishnusontakke2220
@vishnusontakke2220 3 года назад
Shree satgurudev ke charano me sadar pranam
@nitinpatil-alibag3435
@nitinpatil-alibag3435 3 года назад
ईश्वर : सर्वभूतानां ... असा दिव्य संदेश देणाऱ्या 🙏 भगवान श्रीकृष्ण यांच्या जन्मदिना निमित्त साजरा होत असलेला गोपाळकाला व दहीहंडीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा .! 💐💐🙏
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
परमपूज्य श्री सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@MrPatil-s1w
@MrPatil-s1w 2 месяца назад
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचं कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची खूप खूप भरभराट होउदे🙂🙃
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
🙏
@abgpdp
@abgpdp 3 года назад
सद्गुरू माऊलींचा महिमा अगाध आहे... काय देऊ त्यांशी होऊ उतराई ठेवितो हा पाई जीव थोडा...
@balkrishnanarvekar1808
@balkrishnanarvekar1808 Год назад
Very very good
@jayshreesukale9753
@jayshreesukale9753 3 года назад
नकळत क्रांती... great thought✨✨🥳🥳
@arvindudyavar4191
@arvindudyavar4191 4 месяца назад
Thank you sadguru mauli deva sarvanch bhal kar kalyan kar sarvancha sansar sukhacha hovu de
@jeevanvidya
@jeevanvidya 4 месяца назад
God bless you...🙏
@kumudjadhav5741
@kumudjadhav5741 5 месяцев назад
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 4 месяца назад
God bless you...🙏
@laxmanshinde880
@laxmanshinde880 3 года назад
आपण एकमेकांना सुखी करणे हीच देवाची भक्ती,उपासना, व हाच खरा धर्म. 💐💐🙏🙏
@subhashpatil6825
@subhashpatil6825 3 года назад
🌻💐 *"जय सद्गुरू"*🌹🌻 🙏🌻"MAY GOD BLESS ALL"👏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 3 года назад
धन्यवाद देवा 🙏🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 3 года назад
🙏🙏💐💐
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthal Vitthal MAuli Thanku Dada n Vahini
@BhagyashriGharat-q5e
@BhagyashriGharat-q5e Месяц назад
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
@dattatraypanat9932
@dattatraypanat9932 3 года назад
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कृतज्ञतेने नम्र वंदन ! Sadguru bless all !
@atmaramsawant8042
@atmaramsawant8042 2 года назад
9
@pranalikanade2596
@pranalikanade2596 3 года назад
"विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.
@prasadpatil9020
@prasadpatil9020 3 года назад
Thank you so much Satguru🙏🙏
@kavitapanhale686
@kavitapanhale686 3 года назад
🙏🙏🙏🙏
@shashikantchougule1943
@shashikantchougule1943 3 года назад
Thank you SATGURU.. 🙏🙏
@smitabhosale2298
@smitabhosale2298 3 года назад
Thanks Sadguru 🙏
@girishsukale6392
@girishsukale6392 3 года назад
Thanks Sadguru 🙏🏻
@sunitagawali2033
@sunitagawali2033 3 года назад
🙏🙏
Далее
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 220 тыс.