Тёмный

ANDHARBAN 2021 : The DENSE Forest of Maharashtra - Jungle Trek🔥 

JeevanKadamVlogs
Подписаться 583 тыс.
Просмотров 237 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 542   
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 3 года назад
असे व्हिडिओ अजून हवे असतील तर, कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा 🙏
@riteshshinde2415
@riteshshinde2415 3 года назад
Ok dada ashya videos amala khup avadtat 😍😍🤗🤗🌍
@krushnakantdatar113
@krushnakantdatar113 3 года назад
नक्कीच.... 💯👍
@shubhamdeshmane818
@shubhamdeshmane818 3 года назад
Aasech vedio banvat ja dada .👍
@arunpawar4055
@arunpawar4055 3 года назад
Nakkich aavadel.👍🏻
@ajeetkamble9045
@ajeetkamble9045 3 года назад
नक्कीच शेअर करणार, खुपचं छान 👍👍👍
@gajananbagale
@gajananbagale 3 года назад
"दादा पाण्यातून जे विव शूट केलात ना खूप भारी होता , आणि आज वेगवेगळे झाडे आणि त्यांचे नावे खूपच भारी, एकूणच संपूर्ण ट्रेक अफलातून होता "🌄🌄
@vikrantpatil4985
@vikrantpatil4985 3 года назад
आपले व्हिडिओ पाहणे म्हणजे निसर्गाशी एकरूप होणं असतं जीवनराव
@Short_by_dp
@Short_by_dp 3 года назад
Day by day i can see video quality has gone to international level..... all effort are visible in each cinematic.... And...not to forget the portery it suitz best
@krushnakantdatar113
@krushnakantdatar113 3 года назад
दादा खरच खूप सुंदर दृश्य आहे... आपल्या या सह्याद्रीला..... पाहून जाम भारी वाटलं... ❤❤
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 3 года назад
दाद जगातील सर्वात सुंदर पर्वत रांग म्हणजे आपली सह्याद्री.... म्हणूनच या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे घडले 🚩🚩🚩
@amolkaware9386
@amolkaware9386 3 года назад
Jaam bhari yala mantat bhatknti, min's gudup, nice safari injoying,
@sagarmore3730
@sagarmore3730 3 года назад
सुंदर असं निसर्गाचा नजारा तूझ्या मूळे पाहायला मिळाला जीवन भाऊ.....☺️! पाण्यातले चित्रीकरण विलोभनीय आहे😊 नैसर्गिक भटकंती चे व्हीडिओ पाहायला सर्वात जास्त आवडतात तुझे.....😊 एकंदरीत जबरदस्त व्हीडिओ👌👌👌
@shubhamdeshmane818
@shubhamdeshmane818 3 года назад
NATURE IS A ART OF GOD. Khupach bhari ki dada. निसर्गाचे दर्शन घडून दिले दादा तू. Thanks dada🙏
@anitabhagwat5583
@anitabhagwat5583 3 года назад
Khup chan video
@theindianeagle4745
@theindianeagle4745 3 года назад
खूपच सुंदर दादा ❤️ फार भारी वातंय आता,मन प्रसन्न झाला शूटिंग पाहून...भयानक गोष्टी आणि सर्व पाहून भीती वाटली पण, भीती शिवाय ट्रेक तरी कसा...हया स्पॉटवर नक्कीच जाईन😃
@siddhantgade9918
@siddhantgade9918 3 года назад
12.16 - 12.50 best background music, best cinematic shots....खरोखर स्वर्ग , खुप छान.. 👌
@gkganeshkadam3289
@gkganeshkadam3289 3 года назад
खरच खूप नयनरम्य आहे व्हिडिओ.... शब्द नाहीत दादा... खूप छान ..... खूप खूप धन्यवाद असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा... 🔥🔥🔥🔥♥️♥️♥️♥️
@jyotipawar7028
@jyotipawar7028 3 года назад
Phone war itka sunder dista tar khara kiti sunder asel . Simply awesome 👌👌👌👌
@amollokhande7224
@amollokhande7224 3 года назад
अप्रतिम झाडाची माहिती । खूपच सुंदर प्रवास वर्णन । आणि तुझे अफाट सह्यांद्री तील भटकंतीचा अनुभव सलाम दादा👌👌👍👍👍
@pradip-vi5fv
@pradip-vi5fv 3 года назад
लय भारी जिवन दादा तुझ्यामुळे पुन्हा एकदा सह्याद्रीची सुंदर असे रूप दिसले
@krupamhapralkar619
@krupamhapralkar619 3 года назад
Nisarg prem he nisarg preminnach kalat, lay bhari👍👍👌
@aryaasoge
@aryaasoge 3 года назад
Khup ch Chan. Amhi ghri basun treak krtoy. Nice voice music n all ..🙏👍
@kiransinare8617
@kiransinare8617 3 года назад
एक नंबर दादा खूप छान खूप छान खूप छान शब्दात व्यक्त करता येत नाही एवढा भारी 👌✌️
@vijayranesongs
@vijayranesongs 3 года назад
लई भारी भावा, जीवन तुमचा हा विडिओ बघताना खरेच खूप मजा आली..... प्रत्यक्ष तुमच्या बरोबर फिरत आहोत असाच अनुभव आला. तुमची कॉमेंटरी आणि फोटोग्राफी दोन्ही लाजवाब.👌👌 तुमच्या मुळे आम्ही अशी अवघड ठिकाणे सुद्धा पाहू शकतो. तुमची मेहनत वाखाणण्या सारखी आहे. 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 आपली काळजी घ्या तुम्हांला सुयश आणि उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏
@satyabhamasangaleverygoodk5483
@satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад
नमस्कार दादा काय नजारा आहे मन एकदम प्रसन वाटत नेहमी असे व्हिडिओ टाकत जा काय निसर्ग आहे पाणी किती स्वच्छ सगळच छान धबधबा खुपच सुंदर
@ella9340
@ella9340 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6To2s_4Zs-g.html Lovely introduction, greatly improved videography, decent variation of background music as well. Please send us some links to any tour guides or links to anyone who could assist. Thanks for showing around. Enjoy!!
@sanketsalunke241
@sanketsalunke241 2 года назад
दादा खूप भारी वाटला video मन तृप्त झाले पाण्याचा सिन खूप भारी 👌 झाडांची नावे माहिती झाली
@KL_0795
@KL_0795 3 года назад
अ..प्रतिम 👌👌व्हिडीओ दादा 🎥 पाण्याच्या आतील दृश्य मनमोहक ❤️💓 वाटले आणि जंगलातील झाडांविषयी 🌳🌳 माहितीसुद्धा खूपच आवडली खूपच छान 👍👌
@999pratik1
@999pratik1 3 года назад
This is far the best editing, time lapse representation of The Great Sahyandri. Very thanksful❤️
@dipalimane7838
@dipalimane7838 3 года назад
Dada Video khup chan hota ha najara pahun dole khup sukhavle and background music khup awesome..
@mangeshzaskar2419
@mangeshzaskar2419 3 года назад
Incredible महाराष्ट्र माझा जय शिवराय 🚩🚩छान भावा
@ganeshgawalivlogs4910
@ganeshgawalivlogs4910 3 года назад
Love From Singapore and Ganesh Gawali Vlogs - आपल्या महाराष्ट्र मध्ये एवढे काही आहे दाखवायला की बस फक्त चागल्या पद्धतीने जहिरात केली पाहिजे परदेशी पर्यटकांच्या रांगा लागेल आणि किमान 40% ते 50% अर्थव्यवस्था फक्त पर्यटनावर चालेल. फक्त गरज आहे दाखावन्याची ते ही दिमाखात❤️🙏 नेहमीप्रमाणे जबरदस्त विडियो ❤️🙏👍🔥🔥🔥
@krushnahatagle4832
@krushnahatagle4832 3 года назад
दादा खुपच छान ....आणि पाण्याच्या आतुन शुट केलय ते खुपच मस्त होतं ...😍👌👍
@kirantakat2406
@kirantakat2406 Год назад
लई भारी..उद्या जाणार आहे, म्हणुन आज ja विडिओ बघितला..खुपच भारी वाटला, काही महत्त्वाच्या सुचना देखील मिळाल्या.
@satputegeetanjali...2410
@satputegeetanjali...2410 3 года назад
निसर्गाचा खजिना.... आमुची मुळशी.. आमुचा अभिमान.... आमची जन्मभूमी आमची कर्मभूमी.... तालुका मुळशी.. .. 🌴🌳🌲🍀☘️🌷🌱🌲🌳🌴🌵🌴🌲
@pranitawaghmare8618
@pranitawaghmare8618 3 года назад
ghar baslya nisargacha anand ...whhh..jivan dada.👏👏🙏
@ak47lover.94
@ak47lover.94 3 года назад
1 no jivan dada khup bhari watle 😍😍😍😍
@shwetayadav712
@shwetayadav712 2 года назад
अतिशय सुंदर चित्रीकरण, सुंदर निसर्ग छायचित्रन, सुंदर पार्श्वसंगीत, १ no. Editting.... कमाल 👌👍
@amolpatil13
@amolpatil13 2 года назад
"गाडीला बघून इतकं बरं वाटतंय मित्रांनो" , काय expression आहेत...😊😊👌👌
@smitachavan3655
@smitachavan3655 3 года назад
निसर्गाचे निसर्गाचे सौंदर्य बघून मन तृप्त झाले 👌👌👌👌👌💥💥💥
@amolpanhalkar2525
@amolpanhalkar2525 3 года назад
सहयाद्रीच्या कुशीतील अदभुत स्वर्ग दाखवल्या बद्दल तुझं आभार जीवन दादा, जंगलातून जाताना जी झंडांची माहिती दिलीत ती खुच मस्त होती, कॅमेरा clearity अफलातून आणि under water शॉट्स तर काय कमल घेतले आवडलं सर्व दाद.👌👍
@bhaveshvartha6404
@bhaveshvartha6404 3 года назад
मस्त वाटला हा विडियो धन्यवाद जिवन दादा
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 3 года назад
जीवन मीत्रा, नेहमीच्या व्हिडीओ प्रमाणे हा सुद्धा भारीच झाला होता.
@siddupujari4484
@siddupujari4484 3 года назад
खुप छान वाटल हा व्हिडिओ पाहून, खूपच कष्ट घेतले आहे व्हिडीओ बनवण्यासाठी आम्हाला घर बसल्या निसर्गाचा छान आनंद घेता आला असं वाटत होत कि आम्हीही तुझ्यासोबत ट्रेक करतोय thank you so much. all the best bhawa.
@mukundkulkarni5259
@mukundkulkarni5259 3 года назад
🙏 श्री राम 🙏... सुंदर, अप्रतिम... धन्यवाद 👍
@latabadkar737
@latabadkar737 3 года назад
खुप छान निसर्ग सौंदर्य बघून मन प्रसन्न झाले जीवन सगळे व्हिडिओ छान चव असतात पण आजचा व्हिडिओ अप्रतिम 👌👍👍
@ketanchavan5879
@ketanchavan5879 3 года назад
Dada ekdum fadu video hota Asech video banvat ja
@akash8141
@akash8141 2 года назад
मला गर्व आहे की मी मुळशीकर आहे 😎 दादा तुझे खुप खुप आभार 🙏🏻
@jasper-cg
@jasper-cg 3 года назад
Lovely introduction, greatly improved videography, decent variation of background music as well. Please send us some links to any tour guides or links to anyone who could assist. Thanks for showing around. Enjoy!!
@sanjayyashwantsohani4820
@sanjayyashwantsohani4820 3 года назад
सुरूवात बघतानाच शेरा लिहीतो.फार भारी.
@bhauwadkar7191
@bhauwadkar7191 3 года назад
तुमचे विडिओ बघुन सह्याद्री च्या जवळपास आसल्यागत वाटत खुपच छान विडिओ शुट करता 👌👌🙏🙏
@surajjadhav8566
@surajjadhav8566 3 года назад
मला JKV आवडण्याचे कारण JKV महाराष्ट्र "जसाच्या तसा" दाखवतो... 😍😍
@sirravi
@sirravi 2 года назад
Beautiful fotography - useeful information about nature and trekking - thanks for making and sharing this video 👍👍👍
@Mangeshsalunkhevlogs
@Mangeshsalunkhevlogs 3 года назад
आतापर्यंत चा सर्वात जबरदस्त video हा होता असं मी म्हणेल ❤️
@mrunalichavan4836
@mrunalichavan4836 3 года назад
Dada khup chan najara hota panytil drushy khup mast hote 👌👌👌 Tumhi khup chan kam karta
@sheetalsurve2835
@sheetalsurve2835 Год назад
Video Shooting/Editing/Quality/सिनेमॅटिक/अनुवाद एकंदरीत सर्व creativity अप्रतिम! खरंतर मला शब्दत कमी पडतायेत व्यक्तं करायला कि विडिओ कसा वाटला. स्वर्गीय सह्यद्री आज तुमच्या मुळे अनुभवायला मिळाला त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद!. मी हा विडिओ फुल्ल स्क्रीन वर प्ले करून अंदरबनाची सफर अनुभवली. काही ठिकाणी तर विडिओ मधील क्षण आणि त्याचबरोबर तुमचे अनुवाद यामुळे अक्षरशः डोळे पाणावले.
@ramachandraization
@ramachandraization 3 года назад
वाह. हा ट्रेक खूपच छान होता. आज ना उद्या हा ट्रेक करणारच.धन्यवाद.
@pramoddhavale8984
@pramoddhavale8984 2 года назад
खूप छान ट्रेक आहे.आणि तू आम्हाला दाखवला पण खूप खूप छान. योग्य भाषेत महत्त्वाची माहिती दिलीस. ट्रेकर्स ने कोणती काळजी घ्यावी हे ही उदाहरण देऊन सांगितले.या पुढे तुझे असेच ट्रेक बघायला मला नक्की आवडेल.
@vikasgondhali7690
@vikasgondhali7690 3 года назад
खुप छान झाला video नवीन गोष्टी माहिती झाल्या अशाच नैसर्गिक video मला खुप आवडतात
@dinkarvaidya9372
@dinkarvaidya9372 Месяц назад
खूपच सुंदर, माहिती देण्याची पद्धत खूपच छान आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर ट्रेक करण्याची नक्कीच इच्छा होईल अशी माहिती तुम्ही पुरवली आहे.
@kdkumar1496
@kdkumar1496 3 года назад
मला तुमचे काव्यात्मक सौंदर्य खूप आवडले G1 दादा!!!
@Saylisawant2404
@Saylisawant2404 3 года назад
Beautiful nature♥️ tumchya mule amhala ghari basun nisarg pahayla miltoy thanks jkv 😍
@manishapawar1757
@manishapawar1757 3 года назад
Khup Sundar dada
@mangoman0206
@mangoman0206 3 года назад
जबरदस्त video होता आजचा निसर्गाने भरलेला, निसर्ग बघावा तितका कमी, By the way, राम भाऊ च smile खूप innocent आहे, ते बघून मला आपले सर्वांचे लाडके अभिनेते, श्री दादा कोंडके साहेब, यांची आठवण आली.....👍👍
@swarangikumbhar2978
@swarangikumbhar2978 3 года назад
Khupch sundar hota ajcha video 🔥❤️ aschech video bagyla avdtel 😍
@kshitijpatil8139
@kshitijpatil8139 3 года назад
Underwater scene खूप भारी shoot केले आहेत😍😍😍... बाकी निसर्ग खूप जबरदस्त आहे👌👌👌
@pramodswami5030
@pramodswami5030 3 года назад
सह्याद्रि + jkv + music = सुख ❤❤ एकही क्षण skip करावा अस वाटत नाही दादा.... 😍😍😍
@sujatamehta3442
@sujatamehta3442 3 года назад
खूपच सुंदर आहे निसर्ग आणि वातावरण🏞🏞🏞🏞
@nandkumarnikam3894
@nandkumarnikam3894 3 года назад
खूपच छान होता ट्रेक दादा आणि tanvish च्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलेला उपक्रम छान आहे
@travellingwithrutik3781
@travellingwithrutik3781 3 года назад
अप्रतिम video जीवन दादा.......
@satputegeetanjali...2410
@satputegeetanjali...2410 3 года назад
Mast... तुझ्या कॅमेऱ्यातून..... मुळशी.. पाहताना... भारी वाटलं... भावा
@prashantkarande8084
@prashantkarande8084 3 года назад
रोजच tension विसरायचं एकमेव मार्ग म्हणजे दादा तुझे videos खूप भारी वटते हे सगळ पघुन. And apl Sahyadri he khup mhnje khup bhariye .cinematic shoot and editing is mind-blowing dada thnks for video ❤️❤️😘
@thetravelgirlvlogs
@thetravelgirlvlogs 3 года назад
खुप छान वीडियो होती दादा. निसर्ग सौंदर्य 😍😍
@pramilakate5801
@pramilakate5801 3 года назад
खूपच भारी...शब्द नाहीत.grt
@MilindParicharak
@MilindParicharak 3 года назад
मस्त व्हिडिओ.....पाय पांढरे कशामुळे झाले..
@sunitagaikwad9080
@sunitagaikwad9080 3 года назад
आम्ही परवाच या ठिकाणी पिंपरी दरी येथे गेलो होतो. खूपच छान निसर्ग सौंदर्य.
@MaheshManeOfficial
@MaheshManeOfficial 3 года назад
खरंच खूप चांगला व्हिडिओ बनवला आहे जीवन भाऊ आपण. मनापासून आभार.😊🙏🙏
@tanviryahoo9155
@tanviryahoo9155 3 года назад
Kharch Dada tumi khup changle video banvata tumchy kamala maza selut aahe asach changle video banvat raha
@shardulmahajan4437
@shardulmahajan4437 3 года назад
दादा मस्त होता हा व्हिडीओ 😍👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@shubhamghodake2708
@shubhamghodake2708 3 года назад
Khup mst dada😍 shahyadriche he beautiful roop youtube varun saglya jagashi itkya chan prakare mandtos 😍❤️ love it❤️ keep growing 👍👍
@lalitsawant1083
@lalitsawant1083 3 года назад
Jabaradast Nisarg... Ani videography pan ❤
@kajalchavhan4285
@kajalchavhan4285 3 года назад
Beauty of Nature ❤️🤗🌺🍀🌿
@manishadhumal2111
@manishadhumal2111 3 года назад
दादा आज तुम्हला त्या ठिकानी पाहून खूप आनंद झाला माझे बालपण मला आठवले माझे आजोळ आहे 🙏
@yogeshdhanwade1538
@yogeshdhanwade1538 3 года назад
Jaammmm bhariiii .. andharban cha trek mast hota .. sarv mahiti he ekdm mast sangitli .. nd overall one of finest vlogs paiki ek .. tujha..❤️❤️😍😍😍😍❤️😍❤️😍❤️😍❤️❤️
@satishghule1450
@satishghule1450 3 месяца назад
Mitra best and perfect video, Mala bed var Anubhav dilas trekking cha thenku mitra
@ganeshpehere882
@ganeshpehere882 3 года назад
खूपच भारी लोकेशन
@jayshreebhalerao9046
@jayshreebhalerao9046 3 года назад
गेल्या २ वर्षा मधील सर्वात सुंदर, एक नंबर ट्रेक होता दादा . पाण्याचे शॉट एक नंबर , सर्व काही एकचं नंबर 🥰🥰👌👌👌👍🙏
@ketangodbole5973
@ketangodbole5973 3 года назад
लय भारी आपला सह्याद्री म्हणजे कडकडीत
@mh-20.63
@mh-20.63 3 года назад
अद्भुत अंधारबन..सोबत दिलेली वनस्पतींची नाव सुध्दा भारी आहेत..JKV Rock's. ❤️⛰️💚🎭🌱🦋🇮🇳😍
@sandeshsanap2966
@sandeshsanap2966 3 года назад
धनगर व वंजारी समाज राज्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगेत राहतात खरच आपल्या समाजाला निसर्ग अनुभवायला मिळत आहे आपलाच एक समाज बांधव म्हणून मला खूप अभिमान आहे . जीवन दादा तुझ्या चॅनेल च्या माध्यमातून आज अश्याच डोंगराळ भागात राहणाऱ्या माझ्या गरीब बांधवांचे जीवन सर्वांसमोर येत आहे जेणेकरून सरकार त्यांच्या मदत किंवा सुख सुविधा पोहोचवण्यासाठी काहीतरी पर्याय काढलच
@maheshthombare5177
@maheshthombare5177 Год назад
खूप छान वाटते जेव्हा तुमचे व्हिडिओ बघतो.
@santoshishedbale4138
@santoshishedbale4138 3 года назад
विडिओ खूपच छान होता निसर्गाबद्दल जेवढ पाहाव तेवढ कमीच आहे. दादा तुझ्यामुळे आम्हाला निसर्ग पाहायला मिळतो. विहंगम,नयनरम्य नजारा पाहायला मिळाला.🙂🙂👌👌
@omkarnarkar736
@omkarnarkar736 3 года назад
नेहमी प्रमाणे जबरदस्त 👌👌👌दादा
@SandipMadaviVlogs
@SandipMadaviVlogs 3 года назад
आपला महाराष्ट्र किती सुंदर आहे हे तुमच्याशिवाय कोण दाखवू शकते दादा 🙏🙏 खूप छान सिनेमॅटिक शूटस... 👍
@shwetalghag2730
@shwetalghag2730 3 года назад
Pannaya chya khalil video amazing ani view tr Tuzya bhashyt bolych tr 1 number
@shrutika_official_page
@shrutika_official_page 3 года назад
Dada khup chan ahe video anni editing pn ☺️☺️☺️☺️
@ruchitasurve9466
@ruchitasurve9466 3 года назад
Khup chaan treaking zala. Beautiful nature views ghetle Dada.👌
@jyotighogare4954
@jyotighogare4954 Год назад
सुंदर. जय महाराष्ट्र 🚩
@vishalbiradar4671
@vishalbiradar4671 3 года назад
निसर्गरम्य अप्रतिम ठिकाण ...
@asavarigandhi2264
@asavarigandhi2264 3 года назад
एकच no Naad kely naad dada tu ❤❤🙏
@sagarpawar6437
@sagarpawar6437 3 года назад
Bhari jiven bhri track
@minaltamhane9730
@minaltamhane9730 3 года назад
Tumche trecking video bhari asatat.Tithala parisar purna aakalan hote.
@suhelpathade6439
@suhelpathade6439 3 года назад
Khup sunder editing, cinematography, and vlog
@CURRENTBCA
@CURRENTBCA 3 года назад
दादा अविस्मरणीय क्षण होता हा मन तृप्त झाले हा विडिओ बघून खूप सुंदर विडिओ होता #currentbca
@komaldeshmukh9256
@komaldeshmukh9256 3 года назад
Wah kakani khup mahiti dili zadanchi kadhi n aikleli pn thank u kaka ani thank u dada🙏
@chandrakantpanchal1496
@chandrakantpanchal1496 3 года назад
Khupch sunder ani Chan vatle pahun.
@sharadshelarvlogs349
@sharadshelarvlogs349 3 года назад
मान गये गुरु 🙏🙏🙏 बहुत बढीया व्हिडिओ बनाया अरे काय निसर्ग दाखवाला वा छान
Далее
Brawl Stars expliquez ça
00:11
Просмотров 6 млн
Swapnagandha Eco Resort|Chorla Ghats
11:17
Просмотров 1,9 млн
Brawl Stars expliquez ça
00:11
Просмотров 6 млн