#anilbabar #suhasbabar #khanapurvidhansabha #sadashivraopatil #hellomaharashtra
अनिल बाबर यांच्या निधनानंतर खानापूर आटपाडी विटा विधानसभा मतदारसंघात सुहास बाबर शिंदे गटाकडून निवडणूक लढणार हे तर कन्फर्म समजलं जातंय. इथे पक्षांपेक्षा गटातटांच्या राजकारणावर विधानसभेची निवडणूक लढवली जाते. यंदाही बाबरांच्या विरोधात अनेक नेते मंडळी इच्छुक असले तरी खासदार विशाल पाटलांनी मदतीचा शब्द दिल्याने आणि सोबतच अनिल बाबर यांची सहानुभूतीची लाट असल्याने पाणीदार नेत्याच्या चिरंजीवांना सध्या तरी आमदारकीची वाट सोपी आहे. मात्र गटातटाच्या राजकारणाची गोळा बेरीज करून, शरद पवारांच्या तुतारीने काही खेळी केली तर कदाचित खानापूरच्या निवडणुकीला इंटरेस्टिंग वळण लागू शकतं. पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलीेय... खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचा सद्यस्थितीतील राजकारणाचा आढावा, इतिहास आणि होऊ घातलेली संभाव्य लढत याबाबतीतलं इत्यंभूत विश्लेषण रिपोर्टर्स अँगल सेगमेंट मधून...
Keywords :
khanapur vita atpadi vidhan sabha
sangli loksabha
anil babar
suhas babar
sharad pawar
vishal patil
bramhanand padalkar
gopichand padalkar
reporter's angle
हॅलो महाराष्ट्र
रिपोर्टर्स अँगल
मराठी बातम्या
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच Subscribe करा.
Subscribe👉🏻 : / @hellomaharashtranews
Facebook 👉🏻 : / hellomaharashtra.in
Instagram 👉🏻 : / hellomaharashtra.in
Tags :
#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #prakashambedkar #mahayuti #mahavikasaghadi #shivsena #rashtrawadicongressparty #breakingnews #ncpspeaks #vba
18 сен 2024