मी हॉस्पिटल मध्ये आहे एक हात गळ्यात आणि एक पाय फ्रॅक्चर आहे तरी मोठ मोठ्याने हसतोय तुझा व्हिडीओ पाहून 😂😂 बाकीचे लागले ना भो पाहायला 🤦🏻♂️ big fan brother ❤️ keep it up ✌🏻💯
सर्वांना छत्रपति शिवाजी महाराज जयंती च्या शुभेच्छा....🚩🚩🙏 RJ सोहम आणि विनायक माळी दोघे ही 1 no. मराठी youtuber आहेत 🔥..हसून हसून पोट दुखते राव तूमचे व्हिडिओ पाहिले की🤣....असेच मराठी youtubers मोठे होऊदे...
It doesnt matter who roast you...We are always with you❤️Keep going and keep roasting every chapri infulencer😂I always wait for your video...Whenever i see notification of your video I am be like...Ab maja ayega na biduu😂😂😁
@@sarveshpatil8636 so what still i jst love the way he speak😂&He roast only those comments which are senseless jst like ur comment😂u r be like...jaan na pehchan aur main tera mehman😂
Me konache bakiche roast pahat nai pn your roasts are the best....itka konta ch video pahun me hasat nai and tuze videos bghun khup strrssfree vatta light feel hota.. koni kai pn bolu u r the best💞💥keep growing bhavaaa
You are excellent Dada....tuze content chan astat aani mukhya mhanje tu khara influencer aahes karan youth la chukichya influencer aani tyanchya chukichya influencing baddal satark kartoys.....keep it up Dada😊👍
Bapre.. Are soham.. Khupch bhari video.. Library madhe lunch time madhe video baght hote.. Joryat hasu aal.. 🤣🤣🤣🤣Sagle baghayla lagle.. 😂😂 full comedy video..mast.. 👌👌
Kdk..😎 1 Ch no. Bhawa . Soham I am big fan of u.. 😘🙌 . Ise kehty hey talent without script without copy right Ur dialogue delivery superb. Sharukh, Salman , Aamir kahich ny tuzyapudhe..
एकदम मस्त गोष्ट आहे वाचा मित्रांनो: *शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ* एक कोळीण डोक्यावर मासोळी घेऊन रसत्यावरून जात होती. समोरून दोन मुलं आली. मावशी! आम्हाला २ सुरमई पाहिजे. मावशी म्हणाली, "६०० रुपये होतील." हे तर खूप महाग आहेत, काहीतरी कमी करा. "तुमचं नाव काय?" मी रेहान आणि हा इस्माईल. "ही मच्छी एवढ्यातच मिळते." एवढे लहान मुलं, आणि इतकी हुशार की माझ्याशी टोलमाप करत आहेत. थांब यांना अडकवते. तिने विचार केला. "तुम्ही माझ्या सोबत पंजा लढाल? जर तुम्ही जिंकले, तर तुम्हाला ६०० रुपये सुरमई फुकट देईन. जर मी जिंकले तर तुझ्या खिशात १००० रुपये आहेत. ते मला द्यायचे. मच्छी ची किंमत नंतर." असं का? १००० रुपये नुसते जिंकायचे? असे रेहान म्हणाला, तर त्याचा कान पिळत ती म्हणाली, "पैजेत सगळ माफ असतं पोरा." ठीक आहे, पण आमची अट आहे. कारण आम्ही खूप लहान आहोत, आमच्यात ताकद खूप कमी आहे, म्हणून एकच वेळी दोघांशी पंजा काढायचा. म्हणजे सामना बरोबरीचा होईल. "चालेल", ती म्हणाली. तर मग पंजा सुरू झाला. दोघांनी पण खूप ताकद लावली, पण तिची ताकद जास्त पडत होती. आता काय करायचं? शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ. चल, मी करतो तसे कर. रेहान आणि इस्माईल दोघांचे एक एक हात मोकळे होते, तर तिचे दोन्ही हात पंजा लढत होते. कोळीण असल्यामुळे तिची कंबर दोन्ही बाजूस उघड होती. ही संधी साधून दोघांनी पण तिच्या कंबरेत बोट घुसवून गुदगुल्या केल्या. तिला हसू आवरेना. पण बाजी झाल्याशिवाय हात काही सुटणार नव्हते. आणि गुदगुल्या होत असल्यामुळे तिला जिंकता येत नव्हते. शेवटी, न थांबणाऱ्या गुदगुल्या सहन न झाल्यामुळे तिने डाव हरला. आम्ही जिंकलो! "मेल्यांनो! तुम्ही गुदगुल्या का केल्यात? हे तर नियम नव्हते." तेव्हा दोघांनी तिचे कान पकडले व म्हणाले, पैजेत सगळ माफ असत!!!! ती पैज हरल्यामुळे, तिला ६०० रुपयाची मच्छी फुकट द्यावी लागली. मित्रांनो, शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ, म्हणून तर कोळीण मोठी असून पण, तिला गुदगुल्या आणि कान पिचक्या पण निमूटपणे सहन कराव्या लागल्या. तिला दोन मुस्लिम मुलांपुढे झुकावे लागले.
Koni kahi pn mhnu de Soham bhau amhala farak nhi padat.n by the way lok tuze dialogue chortat😂😂🔥 u r my favourite 😍😍🙌 keep it up.ur diserve more views n subscribers. Ek hi shivi n deta roast krnara best roaster