Tya pekaha suhas Desai is a best option ncp madhun Karan suhas Desai gele 25 varsha nagarsevak ahet ani avinash jadhav ekda he nagar sevak banlela nahi ahe
जबरदस्त ... ठाणे मनसेचा नवदुर्गा पुरस्कार... सर्व पुरस्कार प्राप्त नवदुर्गाचे मनसे अभिनंदन.. लोकांसाठी अविश्रांत काम करणारे आमचे अविनाशदादा १०१ % ठाण्यातून आमदार होणारच.. आणि मंत्रिपदही मिळवणार... आम्हा सर्व माता भगिनींचा दादांना शुभ आशिर्वाद आहेच.. जय मनसे 🚩 सौ.कविता वायंगणकर, शहरअध्यक्षा, मीराभाईंदर
देशात मोदी साहेब आणि राज्यात राज साहेब ठाकरे यांचं सरकार असणं हि काळाची गरज आहे. काही लोक हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू देवी देवतांचा वाट्टेल तसा अपमान करत आहेत. हिंदूंनो जागे व्हा!🙏🙏
गोड ,अतिशय बुद्धिमान, हिच्याकडून मी खूप काही शिकले,अशी माझी प्रेमळ मैत्रिण डॉक्टर अरुंधती भालेराव,❤️ मनसे अभिनंदन तुझे.. तू करत असलेल्या कामाचे कौतुक असेच होत राहो.. तुझ्या समाज कार्यासाठी मनसे शुभेच्छा...💐💐💐💐 सौ.कविता वायंगणकर, शहरअध्यक्षा, मीराभाईंदर मनसे
दादा मागच्या आमदरकीलाच निवडून आला असता पण स्वबळावर असल्यामुळे 2 नंबर वर पडला आता पण काय होऊ शकत ते सांगता येत नाही शेवटी युतीतून लढले की 2 पक्षांचा सपोर्ट असतो