Тёмный

Bagad Yatra | Bawdhan | Satara | बगाड यात्रा । बावधन, सातारा । महाराष्ट्र देशा 

Raanvata
Подписаться 106 тыс.
Просмотров 695 тыс.
50% 1

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 237   
@nikhilpisaldeshmukh6419
@nikhilpisaldeshmukh6419 3 года назад
बावधन चा अर्थ बाव म्हणजे विहिर आणि धन म्हणजे धनधान्य संपत्ती . जिथे विहिरीच्या पाण्यावर प्राय्य धान्य पिकते ते सरस्वतीमंदिर, बावधन मध्ये ७००पेक्षा जास्त विहिरी आहेत. बगाड म्हणजे स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना . आम्हाला सार्थ अभिमान आहे बावधन चा असल्याचा.
@sonaliwadekar8746
@sonaliwadekar8746 2 года назад
Dada he soneshwari mandir kuth ahe shangshil ka plz
@nikhilpisaldeshmukh6419
@nikhilpisaldeshmukh6419 2 года назад
@@sonaliwadekar8746 सोनेश्वर मंदिर ओझर्डे गावाजवळ आहे.
@sangitabhosale2579
@sangitabhosale2579 6 месяцев назад
Kupach chan
@nikhilgole5540
@nikhilgole5540 2 года назад
बावधनच बगाड म्हणजे देव आणि भक्त यांच्यातील भक्तीचा दुआ आहे आणि गावाच्या एकीचं प्रतीक आहे...काशिनाथाचे चांगभलं
@npb5258
@npb5258 3 года назад
आभारी आहे भाऊ. मी पण सातारा जिल्ह्यातली आहे. वाई तालुक्यातील फुलेनगर (माझ गाव) चा बगाड बावधन यात्रेच्या दोन दिवस आधी असतं म्हणजे शिमग्या दिवशी खूप अभिमान वाटतो की आपल्या सगळ्या जुन्या परंपरा बघून.
@prajktananaware892
@prajktananaware892 Год назад
Tithe ladies yetat ka o tai
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@umeshk2028
@umeshk2028 2 года назад
या यात्रेतली मला एक गोष्ट खुप आवडली ति म्हणजे एखाद्याचा नवस पुर्ण झाला म्हणून सर्व गावकरी जात पात न मानता एकत्र येतात आणि जल्लोषात साजरी करतात
@suryavanshi__946
@suryavanshi__946 3 года назад
खूप छान माहिती दिलीत ,येणाऱ्या पिढ्यांनी सुद्धा अशा छान परंपरा जपल्या पाहिजेत ज्यामुळे जीवनात आपुलकी आणि उत्साह कायम राहतो .
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@sudarshansusar7973
@sudarshansusar7973 3 года назад
भक्ती निष्ट्ये ही महायात्रा , तुमच्या डोळस भटकंती मधून बगतांना मन अंतर्मुख होता दादा...खूप सुंदर ❣️❣️🌼
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@AkshayJadhav-tp4qv
@AkshayJadhav-tp4qv 3 года назад
🔱🌼नाथसाहेब🌼🔱 काशीनाथाचे चांगभले 🙏🙏🚩🚩🚩 खूप छान विडिओ केली दादा आणि आपल्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@sandesh_dhotre
@sandesh_dhotre Год назад
कशिनाथाचे चांगभले🚩🚩 खूपच छान दादा मला plz riplay
@007Tenalirama
@007Tenalirama Год назад
Amazing
@konkanRanatalyaAdbhutShakti
@konkanRanatalyaAdbhutShakti 2 года назад
चल भैरी चल हर हर हर महादेव भैरवनाथाच्या नावानं चांगभलं कोंकणातल्या माझ्या गोरेगावात भैरवनाथाच्या बागडाला दर वर्षी रानातून चालत,वाजत खांद्यावर घेऊन येतात महाराष्ट्रातील कायमस्वरूपी उभे सर्वात उंच बगाड असेमानले जाते आणि धावत सात्वत उंच बगाड हे बावधनच मानलंजातं आमची जुनी जाणती वयस्कर मंडळी हे नेहमी आम्हाला सांगायचे.
@ameyjoshi903
@ameyjoshi903 3 года назад
सर तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या विडिओ मार्फत आम्हाला खरच महाराष्ट्रच्या संस्कृतीची ओळख करून दे आहात खरच असेच विडिओ मनापासून पाहायची इच्छा होते 👍🏼
@Nik-mh5jp
@Nik-mh5jp 3 года назад
Gav sodalya pasun Brahman samajachi nal tutali ahe sanskruti shi
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 3 года назад
Pakistan la karodo rupaye denyasathi virodh kela mhanun deshbhatanchi ghare jalanare Gandhi neharu Congress NCP madhil tathakathit Hindu mule bharat Pakistan honyachya margavsr ahe Jay modiji Jay nitinji gadakari saheb Jay devendra fadanvis saheb Jay ramadas athawale saheb
@vaibhavipatel330
@vaibhavipatel330 Год назад
काशिनाथचे चांगभले 🙏
@mayurpatilfarmer.2594
@mayurpatilfarmer.2594 2 года назад
व्हिडिओ खूप छान बनवला तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 💐 काशिनाथच्या नावाने चांगभलं💐
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@gayatrishinde6336
@gayatrishinde6336 2 года назад
काशिनाथचे चांगभले 🙏 लवकरच २२ मार्च बावधन बगाड यात्रा ✌️🔥🙏
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@digambarsutar7626
@digambarsutar7626 2 года назад
मन झाला बाजींद या मालिकेमध्ये सध्या हे दाखवत आहेत
@nishitaactivities
@nishitaactivities 3 года назад
नमस्कर मी बावधनाची आहे . आपण हा व्हिडिओ खुप छान बनवला आहे.. बगडाची तयारी कशी केली जाते यावरही व्हिडीओ बनवा. बावधनाच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे जुन्या वाड्यात पण्यासाठीचे आड ही आहेत.
@sumantjamdade8034
@sumantjamdade8034 3 года назад
Tradition and culture with more than 350 years... an true epitome of unity which has not failed to impress people every year and never will. Proud to be bavdhankar. काशीनाथांचे चांगभले **
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@mayurkoli7546
@mayurkoli7546 3 года назад
आजपर्यंत पाहिलेली सर्वात भारी आणि अविस्मरणीय डॉक्युमेंट्री 📝
@Raanvata07
@Raanvata07 3 года назад
खूप खूप धन्यवाद! तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@sagartalawar6240
@sagartalawar6240 2 года назад
दादा तुमचा हा video आणि तुमचं प्रेझेंटेशन खूपच सुंदर होत. आणि अजून एक गोष्ट बॅकग्राऊंडला जो आवाज आहे ना..... ठळक स्पष्ट सुंदर अप्रतिम Best of luck for your future success
@satishrandive1257
@satishrandive1257 3 года назад
खूपच सुंदर. काशिनाथ चे चांगभले 🙏🙏🙏🙏🙏
@shubhamlagas1393
@shubhamlagas1393 3 года назад
*👌👌ऐक नंबर बावधनकरांनो👌👌* *( Nagzhari )Taluka Koregano jilha satara....नागझरी च्या यात्रेला एकदा भेट द्याच . असा पालखी सोहळा आख्खा जगा मध्ये कुठेच पहायला मिळणार नाही ☺🙏*
@gamingzone-wi4zz
@gamingzone-wi4zz 2 года назад
Nakki yein aamhi baghayala
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@rohanjadhav8726
@rohanjadhav8726 3 года назад
अप्रतिम माहिती, छायाचित्रण, अशेच सुंदर व्हिडिओ पोस्ट टाकत रहा.
@yashodutt
@yashodutt 2 года назад
भाई आपकी प्रत्येक Post बहुत ही सुंदर होती है. जय हो ❤️
@sushantdesai281
@sushantdesai281 3 года назад
एकदम सुरेख आणि उत्तम शूटिंग आणि सादरीकरण...पहिल्यापासूनच सादरीकरून आणि बोलण्याची पध्दत एकदम उत्कृष्ट👌👌👌
@nileshpatil4862
@nileshpatil4862 3 года назад
1no... बगाडपण आणि व्हिडिओपण........💐🚩🚩
@avinashgirme8085
@avinashgirme8085 3 года назад
नमस्कार आपला जबरदस्त प्रयत्न , छानच 🙏
@Raanvata07
@Raanvata07 3 года назад
खूप खूप धन्यवाद
@sagarpawar9635
@sagarpawar9635 3 года назад
🔱काशिनाथाचे चांगभले🔱 खूप छान 👌👌
@nikitakamble7725
@nikitakamble7725 3 года назад
We are experience this whole bandhan bagad jatra every year... This time will miss badly.. बावधन गावचे वैशिष्ट्य आहे
@kunalmandhare9613
@kunalmandhare9613 3 года назад
Tai bagad chalu aahe
@sumantjamdade8034
@sumantjamdade8034 3 года назад
Mee too.
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@prajwalkokate315
@prajwalkokate315 2 года назад
श्री नाथ महाराजांचा चांगभलं...
@nareshkirve
@nareshkirve 3 года назад
Khup chan parampara aahe hi mi ter pahilyandach bagad yatra baghitli 👍👌🙏💐
@sujithhail
@sujithhail 3 года назад
You are an amazing storyteller. Maharashtra's rich heritage and culture is so hard to find on youtube and your videos are truly amazing.
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@shivtejbhosale0007
@shivtejbhosale0007 3 года назад
आमच्या गाव ची यात्रा, काशीनाथाचे चांगभले
@Raanvata07
@Raanvata07 3 года назад
अरे वा.. मस्त खूप छान गाव आहे तुमचं..
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@pratibhakamble9291
@pratibhakamble9291 3 года назад
खूप छान माहिती दिली
@aratiraut2571
@aratiraut2571 Год назад
Kashinathache changbhale🙏💐
@sambhajikamble6662
@sambhajikamble6662 2 года назад
आमचे बावधन गाव म्हणजे नंबर १चे गाव नाद फक्त बावधन चे बगाड च काशीनाथाचे चांगभले १
@Sumya_jadhav_9399
@Sumya_jadhav_9399 6 месяцев назад
बगाड उत्सव नवसपूर्ती चा आतुरतेने वाट पाहणाऱ्या भैरवनाथा च्या भक्तांचा काशिनाथाचं चांगभलं चा गजर प्रत्येकाचा❤️🚩🌍
@dreamchaser4765
@dreamchaser4765 3 года назад
Very well made, informative & entertaining video. I received the link of this video from a friend to educate me about this Bagad Yatra after I had expressed shock when I saw this Bagad Yatra on TV and how the Corona social distancing norms were thrown to the winds by Lakhs of people. Very beautifully, concisely explained in a calm & composed manner. Thank God the anchor speaks fluent & PURE Marathi and not the आनी पानी तांदलाच्या गोनी kind.
@saurabhking172
@saurabhking172 2 года назад
Jay Maharashtra
@dineshmandlik9122
@dineshmandlik9122 2 года назад
काय स्वप्निल तुझ्या तुझ्या सारखी माहिती कुनीच देऊ शकत नाहीत तुझ अँकरीग कुनीच करु शकणार नाही खुपच छान सुंदर मी दिनेश मंडलिक जुन्नर शिवजन्मभुमी शिवनेरी
@sindubansode7549
@sindubansode7549 2 года назад
काशीनाथच चांगभलं भैरवनाथच चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏
@sirravi
@sirravi 2 года назад
I liked this video very much. Thanks for sharing 🙏
@deepakwaghmare3397
@deepakwaghmare3397 3 года назад
Drone Shoot अप्रतिम आहे..🤩👌🙌.. वाईट यायचं वाटत की RU-vid वर फालतू व्हिडिओ ला खूप जास्त Views मिळतात, जे खर तर जास्तीत जास्त Views तुम्ही Deserve करता.👍
@abhijeetsundecha2419
@abhijeetsundecha2419 3 года назад
दीपक सर तुम्ही वाईट नका वाटून घेऊ... सगळ्यांचे चांगले दिवस येतील...💯✌️
@deepakwaghmare3397
@deepakwaghmare3397 3 года назад
@@abhijeetsundecha2419 हो अभिजित सर, तुमच्या पण ड्राय फूड च्या शॉप चा एक दिवस मॉल होईल👍🙏
@shubhamnanaware5247
@shubhamnanaware5247 29 дней назад
काशीनाथाच चांगभल❤🙏
@vishalchavan4285
@vishalchavan4285 3 года назад
खूप छान व्हिडीओ आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@sanjayshinde6506
@sanjayshinde6506 2 года назад
नाथ साहेब 🙏🙏
@dadasokale-patil1883
@dadasokale-patil1883 3 года назад
काशिनाथाचं चांगभलं 🙏
@abhisheksankpal7885
@abhisheksankpal7885 3 года назад
बावधनकर ✌
@Shreemant_its
@Shreemant_its 3 года назад
चांगभलं❤️
@nitins1802
@nitins1802 3 года назад
Kashinathach Chang bhala....lawkar Deva paaw..nawas phedato re 🙏🏼🙏🙏🙏🙏🙏
@sagaringalkar1115
@sagaringalkar1115 3 года назад
🚩🚩खूप छान 👌👌👌🙏🙏ll
@Raanvata07
@Raanvata07 3 года назад
धन्यवाद तुम्हाला आवडलेले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचवा.
@Mahavirpatil-77
@Mahavirpatil-77 3 года назад
खुप छान माहिती मिळते..फक्त कार्यक्रमाची वेळ जरा जास्त वाढवा..खुप कमी वेळात माहिती मिळते..
@vijayshinde8114
@vijayshinde8114 2 года назад
Khup bhari sir... 👍👍
@tejas.tambe23
@tejas.tambe23 3 года назад
माहिती, व्हिडिओ आणि संवाद सर्वच अप्रतिम ❤️ काशीनाथाचे चांगभले 🚩
@sforbhosale
@sforbhosale Год назад
खरंच खूप छान विडिओ बनवला आहे धन्यवाद सर
@hanumantbankar5951
@hanumantbankar5951 3 года назад
अप्रतीम 👌👌🙏🙏
@rohitdoiphode07
@rohitdoiphode07 3 года назад
खुप अप्रतिम. 🚩🙏❤
@palashranjanbhaumick5583
@palashranjanbhaumick5583 Год назад
Stunning!!! Excellent coverage! 👏👏👏 💐❤️💐
@abhisheksankpal7885
@abhisheksankpal7885 3 года назад
काशिनाथाचे चांगभले
@sanjaygore9503
@sanjaygore9503 3 года назад
काशीनाथच चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@surajsawant8853
@surajsawant8853 3 года назад
🙏काशीनाथांच चांगभले 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vikasgole7313
@vikasgole7313 3 года назад
बगाड बावधन, वाई.
@prajwalkokate315
@prajwalkokate315 2 года назад
काशीनाथाचे चांगभलं...
@nileshbhosale2317
@nileshbhosale2317 3 года назад
माझे गाव सांगली जिल्हा मधील वाळवा तालुक्यात चिकूर्डे हे गाव आहे आमच्या पण गावामध्ये बगाड असते
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 2 года назад
Nagewadi Tal-Khanapur Dist-Sangli ithe hi gudhipadva la bagad yatra asate
@ravikantsuryawanshi3752
@ravikantsuryawanshi3752 3 года назад
भन्नाट झाला आहे व्हीडीओ❤️🔥🔥🔥🔥
@sachinsalunkhe2354
@sachinsalunkhe2354 3 года назад
दादा मस्तच video आहे 👌🙏
@radhaeeorganic8966
@radhaeeorganic8966 3 года назад
छान विडिओ फुल्ल information दिली।।।।
@sanketadvilkar1989
@sanketadvilkar1989 Год назад
Khup mast aavaj aahe tumacha.
@vaibhavipatel330
@vaibhavipatel330 Год назад
Mi hi sataraya chi aahe khup chan vatla tumcha he video bagun aamche kuldevat hi bhairavnath aahe
@sagarrode4762
@sagarrode4762 3 года назад
अमृतावणी तुमचा आवाज आहे दादा😊👌💐
@kishorsays1632
@kishorsays1632 3 года назад
कमाल कमाल कमाल 😍😍😍😍❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌
@sampadamhatre3594
@sampadamhatre3594 3 года назад
Khup chan ❤️❤️❤️🙏🙏
@bhatsarvesh
@bhatsarvesh 3 года назад
Bhai I am loving your videos and learning to understand Marathi too :)
@Raanvata07
@Raanvata07 3 года назад
Thank you so much
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@श्रीपांडुरंग
खूप छान माहिती,,काशिनाथाचं चांगभलं
@ThePerfectIconicStudio97
@ThePerfectIconicStudio97 3 года назад
Amhi BAVDHANKAR👑✌️🔥
@chaturjeebh4098
@chaturjeebh4098 3 года назад
काशिनाथाच चांगभल🙏🙏🙏🙏
@mayursonawane9658
@mayursonawane9658 2 года назад
JAI SHIV OMKARA GREAT FILM JAI MAHARASHTRA KEEP ROCKING
@adnansheikh9576
@adnansheikh9576 2 года назад
Very nice brother
@rajudadas7514
@rajudadas7514 3 года назад
कशिनाथाच्या नावानं चांगभलं
@ramoantony
@ramoantony Год назад
Informative ..
@sushilpatil104
@sushilpatil104 3 года назад
👑 खुप छान 😊🚩🚩💐🙏🏵️🧡
@sanjaykhilari1
@sanjaykhilari1 3 года назад
खुपचं सुंदर व्हिडिओ. मला फार आवडली. सर, मला एक वाई आणि वाई तालुक्यातील गावे व त्याचे महत्व हया विषयावर एक व्हिडिओ बनविण्याची इच्छा आहे. त्याकरिता मला तुमचे सहकार्य हवयं. मी एक युटयुबर आहे. मी प्रवासावर व्हिडीओ बनवतोय. मी एकदम सुरुवातीच्या स्टेजवर आहे. माझ्या युट्यूब चँनेलचं नाव आहे : " Travel Solo with Sanjay Khilari in Marathi " . सर, हयाविषयावर आपला वार्तालाप होऊ शकतो का ? माझे नाव : संजय खिलारी आहे आणि माझा नंबर : 9870434709. आहे. धन्यवाद ...
@nileshsuryawanshi4025
@nileshsuryawanshi4025 3 года назад
👍👍🙏🙏 aapli sanskruti
@achyutreddy9488
@achyutreddy9488 3 года назад
तुम्ही खूप छान काम करता
@santoshjagtap1055
@santoshjagtap1055 3 года назад
खूपच भारी.. keep travelling keep smiling 🙂
@gauribarde6144
@gauribarde6144 3 года назад
चांग भले
@Aanandiscorner
@Aanandiscorner 3 года назад
इतकी सुंदर माहिती आपल्याच मातीतल्या उत्सवांची, निसर्गाची, ऑड वाटांची इथे मिळते, अप्रतिम सिनेमॅटोग्राफी नि सोबतीला नरेशन.... पण ही माहिती सर्वांपर्यंत पोहचत नाही याची खंत वाटते, like, subscribers अशा चॅनेल पर्यंत का पोहचत नाहीत बरं ? तुलना नाही करावीशी वाटत पण underrated का असावे ?? आजकालच्या तरुणाईला फक्त टुकार व्हिडिओज च फक्त आवडतात का प्रश्न पडतो.............!!
@kaustubhjadhav2392
@kaustubhjadhav2392 3 года назад
Corona ,कोरोना ???
@ramnathsalavkar3118
@ramnathsalavkar3118 3 года назад
😷😷😷😷
@ramnathsalavkar3118
@ramnathsalavkar3118 3 года назад
😷😷😷😷
@yogeshchavan9747
@yogeshchavan9747 3 года назад
🚩🚩🚩Kashinathanche chang bhal😘😘😘🚩🚩🚩🚩e
@mrunal4642
@mrunal4642 3 года назад
माझं आजुळ आहे 😎.. अजून कोण कोण बावधनचे आहेत ??? Comment करा 🙏
@sachinsalunkhe2354
@sachinsalunkhe2354 3 года назад
मी पण आहे
@sumantjamdade8034
@sumantjamdade8034 3 года назад
Changbhale **
@nilamnalawade2305
@nilamnalawade2305 3 года назад
Mi
@itsmemrunali9187
@itsmemrunali9187 3 года назад
Maza gaon aahe baudhan
@prasadshinde5839
@prasadshinde5839 3 года назад
Mi
@prathamstack9399
@prathamstack9399 3 года назад
jeevankadamvlogs can't match this class at all
@pareshwagh3012
@pareshwagh3012 3 года назад
Why r u comparing apples with oranges
@prathamstack9399
@prathamstack9399 3 года назад
@@pareshwagh3012 true,he is from satara still he cant match this kind of video,thats why i said.
@A_R_Y_A_N
@A_R_Y_A_N Год назад
🚩काशिनाथाचे चांगभले. 🚩
@shobhapisal1902
@shobhapisal1902 2 года назад
आम्ही बावधनचे आहे आमच्या गावाची माहीती सागतली धन्यवाद👍👌
@vitthalkolape9328
@vitthalkolape9328 3 года назад
अप्रतिम व्हिडिओ दादा
@kushantjadhav3815
@kushantjadhav3815 3 года назад
अप्रतिम,हे जपलं पाहिजे
@saritapendharkar753
@saritapendharkar753 3 года назад
बगाड यात्रा पहायची इच्छा आहे
@rajendraghadge118
@rajendraghadge118 3 года назад
काशीनाथाच्या नावानं चांगभलं
@swapnilvedpathak8890
@swapnilvedpathak8890 3 года назад
खूप मस्त स्वप्नीलदा
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 3 года назад
City Made Rahun... Dev. Desh. Samaj kadi Kalnar Nai Gav Ani Mati.. He Khare Vhibav ahe.
@kedarpatil21
@kedarpatil21 3 года назад
Sundar mahiti and mast video
@avdhutpisal9939
@avdhutpisal9939 2 года назад
1 no
@Sdfgghjjgfcdv2523
@Sdfgghjjgfcdv2523 6 месяцев назад
Great
Далее
Bro's Using 3 Weapons
00:36
Просмотров 3,4 млн
skibidi toilet multiverse 042 Trailer
01:57
Просмотров 3,1 млн
Песня РАСПУТИН на русском!🔥
00:56