Тёмный

Bajrang Sonwane Viral Video | खासदाराने सुनावलं, पण रस्त्यासाठी Dnyaneshwar Raut पोटतिडकीने बोलले 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 148 тыс.
50% 1

#DnyaneshwarKhade #Beed #BajrangSonavane #maharashtratimes
(दुरुस्ती : ज्ञानेश्वर राऊत या नावाचा उल्लेख ज्ञानेश्वर खाडे असा झाला आहे तो ज्ञानेश्वर राऊत असाच वाचावा)
खासदार फंड म्हणजे पतरवळ्या वाटप आहे काय? हे वाक्य आहे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचं.... बजरंग सोनवणे यांचा एक व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बीडमधील नळवंडी येथील रस्त्याची समस्या घेऊन हा नागरिक खासदार बजरंग सोनवणे यांच्या कार्यालयात गेला.. पण हे काम आपल्याकडे येत नाही... रस्त्याच्या कामासाठी यायचं नाही पालकमंत्र्याकडे जायचं असा सल्लाच थेट सोनावणे यांनी नागरिकाला केल्याचं पाहायला मिळालं... संबंधित निधी मागणारा तरुण नेमका कोण आहे? त्यांचं गाव कोणतं आहे, त्या गावात बजरंग सोनावणेला किती मतं पडलेली आहेत? याची चर्चा आता बीडमध्ये रंगली होती... या व्यक्तीचं नाव आहे ज्ञानेश्वर राऊत... ज्यांच्याशी थेट संवाद साधलाय आमचे बीडचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@dnyneshwarwaybhase7754
@dnyneshwarwaybhase7754 Месяц назад
काय निधी मागताय त्या भिकाऱ्याला मतदान जरी नसले केले तरी पंकजा ताई आणि धनंजय मुंडे साहेब यांना भेटा रस्ता बनवून देतील!
@prashantshinde4477
@prashantshinde4477 Месяц назад
कावळा केला कारभारी..हागुन बसला दरबारीं😅
@Prabhakar-sl7cl
@Prabhakar-sl7cl Месяц назад
😂😂😂
@HS-me2fg
@HS-me2fg Месяц назад
😂😂😂😂😂
@thedriverslife
@thedriverslife Месяц назад
😅😅😅 एक नंबर
@sarpmitrariteshhushar
@sarpmitrariteshhushar Месяц назад
😂😂😂😂😂
@bharatraut6479
@bharatraut6479 Месяц назад
रस्ते फक्त बीजेपी च.करुशकते
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Месяц назад
@@bharatraut6479 मगं दहा वर्षात का केले नाहीत खुळ्या
@Patil_8881
@Patil_8881 Месяц назад
😂😂😂
@vickydhakane2423
@vickydhakane2423 Месяц назад
असं करू नका बाप्पा तुम्ही देशातले पहिले दोन कानाखाली घेऊन झालेले खासदार आहे 😅
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
Hych majamule padli ahe loknetya😂😂😂
@Don-x9b
@Don-x9b Месяц назад
आता असंच भुका आता निधी शेट्ट मिळत नसतो...😂😂😂
@balasahebmahajan7055
@balasahebmahajan7055 Месяц назад
​@@Don-x9bत्यालाच भेटतोय का बघा आधी केंद्रातून
@vaibhavbangar9134
@vaibhavbangar9134 Месяц назад
😂😂😂😂
@vaibhavbangar9134
@vaibhavbangar9134 Месяц назад
घ्या बाप्पा आता 😂😂
@rameshwarkale8203
@rameshwarkale8203 Месяц назад
जात पाहून मतदार केल्यावर असच असतं
@yl7698
@yl7698 Месяц назад
Tech sangatao vanjaryana 30 warshe
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
खरंय मित्रा ह्यामुळेच बीड चा विकास झाला नाही मुंडे 4 वेळा खासदार होऊन केवळ जातीवाद केला ह्या लोकांनी
@swapnildhatrak45
@swapnildhatrak45 24 дня назад
​@@yl7698बोगस सोनवणे
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
मतदाराचे भव्य स्वागत झाले.
@pandurang2554
@pandurang2554 Месяц назад
खासदाराला माज आलेला दिसतोय
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
हो आधीच्या त्यामुळेच जिरवला आहे बाप्पा नि
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Месяц назад
@@pandurang2554 माझं वगैरे काही नाही दृष्टिकोन बदला
@DDA-i5l
@DDA-i5l Месяц назад
​@@deepakgaikwad2896तूझ्या माईला झवला बजरंगया 😠😠#चंदन चोर
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
@@DDA-i5l तूझ्या मायला आणि बहिणीला झवलंय मी.... तुझी बहीण कोणाखाली झोपतीये बघ madarchod... तूझ्या आयला झवलं अख्ख्या गावानं.... आधी ओरिजिनल id काड.. बिनबापाच्या 😂😂
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
@@DDA-i5l पंकी पडली... 😂😂😂
@arvindwagh7043
@arvindwagh7043 Месяц назад
एक डझन केळ घ्या
@DattaThorat-dd3lk
@DattaThorat-dd3lk Месяц назад
बीड जिल्ह्याचा खासदार गावठी दिसतो गावठी
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
घे मग उडवून 😂
@DattaThorat-dd3lk
@DattaThorat-dd3lk Месяц назад
@@deepakgaikwad2896 तुझ्यावर ओढून घे
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
@@DattaThorat-dd3lk तूझ्यावर उडाला ना आता तर भाषा नीट वापरयची आता बस झाली नाटक आणि दादागिरी आहात झाटभर पण माज हातभर गावठी बकुळा पडली
@DDA-i5l
@DDA-i5l Месяц назад
​@@deepakgaikwad2896 तुझा आईला जास्तच अनुभव दिसतोय उडून घेण्यासाठी😅😅
@DDA-i5l
@DDA-i5l Месяц назад
​@@deepakgaikwad2896तुझ्या माईला लयी अनुभव आहे बंजरंग बप्पाला उडवु न घेणयाचा😢😢
@ajinkyarocks9994
@ajinkyarocks9994 Месяц назад
अजून वाजवा तुतारी
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 Месяц назад
चुकीचा उमेदवार निवडून दिले की असेच होते...😢😢😢😢😢
@abhim50
@abhim50 Месяц назад
तो बप्पा चप्पा सगळ काढेल आता तुमचं दया अजुन अश्या माणसाला निवडून ज्याची लायकी नाही ☝️☝️☝️
@RM-uz5nf
@RM-uz5nf Месяц назад
मी परळी मराठा आहे.मला सुद्धा बाप्पा यांनी म्हणलं कि परळीच कोणीच यायचं नाही असं म्हणलं
@Madhuri_Dixit
@Madhuri_Dixit Месяц назад
Hoka
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
Hoy ka?😂😂
@RM-uz5nf
@RM-uz5nf Месяц назад
@@deepakgaikwad2896 ho patil
@sks7620
@sks7620 Месяц назад
होय का
@Don-x9b
@Don-x9b Месяц назад
खूप छान परळीत बाप्पाला मत किती दिली आणी बाप्पाला विरोध करणारी लोक जास्त कुठली होती..😂😂 आणी तु खरंच मराठा आहेस का कारण पाटलाचा वाड्यात नाचणाऱ्यांची पोर सुद्धा स्वतःला मराठा समजू लागलेत तेव्हा म्हटलं...😂😂😂
@rajabhaugharjale7049
@rajabhaugharjale7049 Месяц назад
तो कोणत्या जातीचा आहे याच्याशी देणंघेणं नाही विकासाची कामे घेऊन गेल्यावर प्रयत्न करणे हे लोकप्रतीनिधीचे काम आहे.
@simpli721
@simpli721 Месяц назад
अत्यंत हुशार मतदार आहेत बीड चे. अत्यंत कामसू खासदार निवडून दिला आहे त्यांनी. बीडवासियांचे अभिनंदन. जरांगे पाटलांचा माणूस हाय बरं का तो.
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 Месяц назад
Ho ताई नी तर रस्ते च बाकी ठेवले नाही बांधायला 😂😂😂
@msjedhe4723
@msjedhe4723 Месяц назад
Khula😁
@ramkrishnahari7756
@ramkrishnahari7756 Месяц назад
ताई ने काय झोपा काडल्या का काय? 10 वर्षा पासून का प्रलंबित ठेवला?
@baliramnaikwade7923
@baliramnaikwade7923 Месяц назад
खाडे साहेब नेमकं काम करून घ्यायचं होतं की गावात 500मतदारांनी मतदान केले आहे ते चुकीचे आहे असे दाखवायचे होते.अरे मागील दहा वर्षात नेमकं ताईला जमलं नसलं
@devidasmdahifale1804
@devidasmdahifale1804 Месяц назад
​@@ramkrishnahari7756त्यांनी काही केलं नाही म्हणून तर हा पराक्रमी विकास पुरुष निवडून दिला आहे 😂😂
@tukaramchormule8603
@tukaramchormule8603 Месяц назад
बीड करांनो आली का आठवण भारतीय जनता पार्टीची नमो फक्त नरेंद्र फक्त देवेंद्र
@wamansalve6204
@wamansalve6204 Месяц назад
10
@Akashlahane-sb5rk
@Akashlahane-sb5rk Месяц назад
वंजारी आहे म्हणून जाती भेद होत आहे भाऊ तुला का समजत नाही😂😂😂
@LaxmanTelangwadTelangwad
@LaxmanTelangwadTelangwad Месяц назад
घ्या आता केळ
@sudarshanwagh9814
@sudarshanwagh9814 Месяц назад
Barobar bhava
@ramdasthote8073
@ramdasthote8073 Месяц назад
पहीले आमदार खासदारांनी या आगोदर काय दिले 🙏🙏भाऊ 🙏❓
@mauligund7263
@mauligund7263 Месяц назад
लक्ष्मणाचा काहीतरी भाग घ्या
@dsp5774
@dsp5774 Месяц назад
ताई असत्या तरी हेच झाले असते😂😂😂
@mauliupofficial05012
@mauliupofficial05012 Месяц назад
सोनवणे याला कळायाले पाहिले रस्ता पालकमंत्री नसतो देत खासदार कोण आहे बीडचा निरक्षर खासदार बब्लुभाई
@gajanan3460
@gajanan3460 Месяц назад
बाळा आधी थोडंस ज्ञान घेऊन ये तू महानगर, नगर , ग्राम ही रस्ते स्थानिक निधीतून तयर होत असतात त्याचा आणि खासदार निधीचा सबंध काय NH असेल तर तो खासदार निधीत आणि ग्रामीण असेल तर ग्राम सडक योजनेतुन बाकी सगळे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हातात असते
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
गावठी बकुळा पाडून बबलू भाई झाला खासदार
@bhivasanevishnu
@bhivasanevishnu Месяц назад
NH highve keva pasun khajdar niditun hoto​@@gajanan3460
@balkrishnajoshi1383
@balkrishnajoshi1383 Месяц назад
माज महिना चालू झाला आहे. आता ह्याला 5 वर्षे सहन करायचं 😮
@shankardhotre2462
@shankardhotre2462 Месяц назад
करा मतदान
@RavsahebKirtne
@RavsahebKirtne Месяц назад
बीड जिल्ह्याचे खासदाराचे करामत पहा काय आहे आता पाच वर्षानंतर कळेल तुम्हाला जय भगवान जय गोपीनाथ
@bappusahebmisal3367
@bappusahebmisal3367 Месяц назад
बीड आणि अहमदनगर दोन खासदार सारखेच आहेत दोन्ही जिल्ह्याचा विकास होणार नाही 🙏🙏🙏🙏
@akashwaybase18
@akashwaybase18 Месяц назад
साध्या रोडच्या कामाबद्दल असं बोलतायत अन् संसद भवनात विमान तळाचे प्रश्न मांडताय..... असा खासदार देशात कुठंच नसणार..... आता काय पाच वर्ष भोगा......😅😅😂😂😂
@santoshbansode1257
@santoshbansode1257 Месяц назад
आसा खासदार बीडचे भाग्य उजळवीन
@dipakkhetre7263
@dipakkhetre7263 Месяц назад
😂😂😂😂
@SuryakantMhetre-o3t
@SuryakantMhetre-o3t Месяц назад
असच पाहिजे ताई निवडून आल्या असत्या अजून पाहिजे ते बिड जिल्हयासाठी खासदार फंड काय पाहिजे तो निधी मंजूर केला असता यांच्या आधी सर्व कामे ताई नी केली
@mahadeoshinde4182
@mahadeoshinde4182 Месяц назад
साऱ्या दुनिया ला कळतंय खाडे साहेब
@rameshwarnagre4788
@rameshwarnagre4788 Месяц назад
त्यांना आधी 12मती ला विचारावे लागते
@viveklamb1325
@viveklamb1325 Месяц назад
करा मतदान करा
@JEET_GAMING07
@JEET_GAMING07 Месяц назад
5cr fund asto MP la mng to jawalchya matdarana deil ka hya khade(obc vanjari) la jyani virodh kela tyana detil
@DipakDongarePatil-of2ff
@DipakDongarePatil-of2ff Месяц назад
दहा‌ वर्ष‌ झाल‌ आमच्या‌ गावात‌ काहीच‌ केल‌ नाही‌ मागच्या‌ खासदारान‌ ‌ आता‌ चार‌ दिवसात‌ लागले‌ का‌ बोंबलायला‌ दहा‌ वर्षाचा‌ किती‌ विकासय‌ हा‌ मुद्दाम‌ काडी‌ लावतोय‌ दहावर्ष‌ कुठ‌ होता‌ ह्याचा‌ रस्ता
@p.a.d.4379
@p.a.d.4379 Месяц назад
10 वर्षे काम केलं नाही म्हणून याला निवडून दिलं होतं आता तुम्हीच विचार करा
@Khavat_rajkaran
@Khavat_rajkaran Месяц назад
अरे 🍌 नंतर बघू , अस काही तरी बोलाव की , नाही तर Direct त्या कडे जा म्हणतो का मग 😂
@p.a.d.4379
@p.a.d.4379 Месяц назад
आला तेव्हा हात जोडून मत मागत होता आणि आता गुरगुर करायला लागला
@ganeshdahiphale1440
@ganeshdahiphale1440 Месяц назад
Tumchyakde rahily ky 10 varsh 10 varsh ch krt busa 5 varsh aata
@surajchoure6536
@surajchoure6536 Месяц назад
Ata bajarang vikas karel😅😅😅
@RM-uz5nf
@RM-uz5nf Месяц назад
बाप्पा जनता माज् उतरवतिल विधानसभाला
@sunilkalyankar126
@sunilkalyankar126 Месяц назад
अरे तो लोकसभेचा आहे
@balasahebpachapute2106
@balasahebpachapute2106 Месяц назад
दहा वर्ष पहिले सरकार मध्ये जे नेते होते त्यांनी हा विषय मार्गी लावायला पाहिजे होता 1500. मते मिळाली याचा अर्थ किती प्रेम आहे पहील्या नेत्यांवर निधी पण माघे गेला या नेत्यांना किती कळ कळ..... असेल जनतेची जय महाराष्ट्र
@म.पो.से
@म.पो.से Месяц назад
जरांगे ला बोला ना त्याच ऐकतो तो बजरंग जरांगे ने जाती वाद करुन निवडुन आणलेल आहे ना बोला आता त्याला 😂😂
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Месяц назад
या मतदारसंघाचे गोपीनाथ मुंडे प्रीतम ताई मुंडे यांनी गेल्या पंचवीस वर्षांपासून नेतृत्व केलेला आहे आणि एक दोन महिन्यातच बजरंग सोनू कडून एवढे अपेक्षा अरे तुम्हाला बजरंग सोनवणे पचणारच नाही पचत नाही तुमच्या डोक्यात तू सतत सलत राहणार कारण जात ही तुमच्या डोक्यात पक्की आहे
@VedantShinde-xyz18
@VedantShinde-xyz18 Месяц назад
Bapa Only Maratha 🔥🔥🔥
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u Месяц назад
मतदान नाही तर रस्ता पण नाही😂😂 करा अजून जातीवाद...only बाप्पा ❤
@subhashkakde3997
@subhashkakde3997 Месяц назад
गेल्या पंचवीस वर्षांपासून मुंडे घराण्याची या मतदारसंघात सत्ता आहे दोन-चार महिन्यातच एवढी अपेक्षा कशी पूर्ण होईल
@sachinandhale1953
@sachinandhale1953 Месяц назад
बीडला कवा आमदार झाले मुंडे ​@@subhashkakde3997
@uttamgore5897
@uttamgore5897 Месяц назад
पुढच्या पंचवार्षिक ला मग आम्ही तुमची खोलून मारू
@sanjayjadhav9138
@sanjayjadhav9138 Месяц назад
खासदारकी डोक्यात जाऊ देऊ नका.जनता डोक्यावर घेते तशी पायदळीही तुडवते हे लक्षात ठेवा.
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
निष्क्रिय खासदाराला परत बोलवीनेचा कायदा करणेत यावा.
@ajaydherange5832
@ajaydherange5832 Месяц назад
कायदा आहे आपल्याला माहीत नाहीये संविधान वाचा
@avinashkhose4864
@avinashkhose4864 Месяц назад
किती खुन्नस धरणार...खाडे, बांगर, घुले, मुंडे, भांगे, हांगे..पाच वर्षे हेच करणार..दुसर्‍या जातीचा खासदार मान्यच होईना..कसतरीच होतय...जस काय चार महिन्यापूर्वी रस्ता चांगला होता ,आताच खराब झालाय..
@purenagari1040
@purenagari1040 Месяц назад
Ho ka chatya
@purenagari1040
@purenagari1040 Месяц назад
Kharch murkh Ahs tumhi
@kushaq1173
@kushaq1173 Месяц назад
Mundwadila rasta jhala mag pinkine akhya beed cha Vikas kela mhanun bomblat firtat bhade . Bamnala harwale jatiywadamadhe
@kushaq1173
@kushaq1173 Месяц назад
​@@vishal-ny6bpSangle, andhle ,Gutte, sanap path jhale rao 😂😂😂
@shriniwas4593
@shriniwas4593 Месяц назад
जातीवादी भाद्रावळ
@user-gm3zl9ki5v
@user-gm3zl9ki5v Месяц назад
Jara 6 महिने तरी होऊ दे😂😂
@pratapthaware6309
@pratapthaware6309 Месяц назад
खासदार साहेबांना ही भाषा सोबत आणि दुसरे जे लोक बोलतात ना मतदान झाले निवडून आल्यावर ते सर्वांसाठी खासदार आहेत ज्यांनी मतदान केले ज्यांनी नाही केले तुम्ही जर असंच करत बसला तर विकास हा होणार
@Alwyslearn
@Alwyslearn Месяц назад
झाल सुरू आता या प्रस्थापित लोकांची मनमानी....मतदार लोकांनो हुशार व्हा..गरीब लोकांना साथ दया ..त्यांना निवडून द्या .. प्रस्थापित..लोकांना घरी बसवा 💯💯
@BhagwatAbdal-l2i
@BhagwatAbdal-l2i Месяц назад
तुमची मागणी अगदी योग्य आहे. आणि खासदार साहेबांनी अशी भूमिका नव्हती घ्यायला पाहिजे होती. खाडे बरोबर आहेत. आमदारांनी हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पालकमंत्री पण हे काम लवकर करु शकतात. पालकत्व स्वीकारले कशाला बीड जिल्ह्यातील लोकांच्या समस्या जर सोडवू शकत नाही. राजीनामा द्यावा नाहितर जनतेच्या समस्येवर तोडगा काढावा.
@shitalmunde6277
@shitalmunde6277 Месяц назад
पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा मान्य आहे..त्याच बरोबर खासदारांनी पण राजीनामा द्यावा दोघेही काही कमायचे नाहीत....
@chandrashekharambure839
@chandrashekharambure839 Месяц назад
अपेक्षा चांगली आहेत चारच दिवसात बीड जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे 10 वर्षात काय केलं ते माहित नाही
@ShreeSamrth
@ShreeSamrth 29 дней назад
आंबेडकर समाजातील लोकांना माराठा आवलाद शिव्या देत आहे
@amolgitte4959
@amolgitte4959 Месяц назад
बजरंग सोनवणे हा कानाखाली दोन धडाके घेऊन झालेला पहिला खासदार आहे
@vinayakjadhav3601
@vinayakjadhav3601 Месяц назад
जरांगेचे शमण घ्या आता लोकांनी... काम फक्त त्याच झालय.. दुसर कोणाच नाही
@mahadevmane9333
@mahadevmane9333 Месяц назад
मागील पाच दहा वर्षापूर्वी रस्ता का झाला नव्हता यांच्या वर पण खाडे यांनी सांगितले पाहिजे की हे तर एक महिना नाही झालं की रस्ता मागायला गेले 😊
@kshatriy_
@kshatriy_ Месяц назад
बीड चा आमदार कोण? तो झक मारत होता का १० वर्ष?
@maheshnagare165
@maheshnagare165 Месяц назад
😂right ✅️
@user-ps1sg8fu5w
@user-ps1sg8fu5w Месяц назад
अरे पण dnyaneshawar sir यांनी प्रचार केला na बाप्पा चा
@MisalAjinath-yl8ui
@MisalAjinath-yl8ui Месяц назад
मागील 10वर्ष झालं नाही आत पण होणार नाही का
@yogeshnimse3046
@yogeshnimse3046 Месяц назад
Mhanun tar yana nivadun dil na😅
@ashokkadam524
@ashokkadam524 Месяц назад
हाच प्रश्न मागच्या खासदारांनी सोडवला पाहिजे होता
@AmrutAndhale-i5j
@AmrutAndhale-i5j Месяц назад
म्हणून च बहूरंगीला निवडणून दिले आहे ना
@ankushautade693
@ankushautade693 Месяц назад
हा मुद्दा मागिल दहा वर्षात प़़शन शह्नता का
@abhi_munde
@abhi_munde Месяц назад
Bajarang sonawane हा रंगबदलु माणूस आहे. Jarange च ऐकून याला निवडून दिलं लोकांनी आणि आता लोकांनाच गुरमी दाखवतोय
@OnlyLegend755
@OnlyLegend755 Месяц назад
खासदार फंडातून जनतेचे काम न करता त्याला त्याचे घर भरायचे असेल..👆💯
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
Tzya malkan tech kelay mnun padli ahe
@sks7620
@sks7620 Месяц назад
मागील खासदार यांनी केलेली कामे याचा नमुना म्हणजेच खराब रस्ते मंत्री होते केंद्रात राज्यात सत्ता होती मागील पंचवीस वर्षे बीड जिल्हा किती प्रगती झाला हा सगळा महाराष्ट्रा पहात आहे
@AN-uf7mk
@AN-uf7mk Месяц назад
बजरंग सोनावणे ना सगळा निधी खाऊन तो निवडणुकीत वापरायचा आहे , जमिनी, घर, गाडी घायचा आहे.... लोकांना अक्कल नाहीं 😂
@user-bn1cd8kx7w
@user-bn1cd8kx7w Месяц назад
पालक मंत्री कोण आहे एवढे दिवस का झोप्पी गेलता का😂
@ganeshdahiphale1440
@ganeshdahiphale1440 Месяц назад
Beed cha aamdar koan ahe te bg burtya.......lagech aala
@Dream1UPSC_
@Dream1UPSC_ Месяц назад
आमदार च काम आहे एवढ समजत का तुला
@Pacemaker2352
@Pacemaker2352 Месяц назад
बीडचा आमदार कोण तुझा बाप आहे का
@user-bn1cd8kx7w
@user-bn1cd8kx7w Месяц назад
आमदार चे काम तर आमदाराला जाब विचार ना
@atifgemar2133
@atifgemar2133 Месяц назад
Badnam karnya cha kaam aahe he
@raviwalke8395
@raviwalke8395 Месяц назад
पंकजा मुंडे यांना या गावातून 1609 मतदान झालं होत आणि बजरंग बाप्पा ला 678 मतदान झालं आहे तांडा पकडुन
@user-pu3zy8xu8d
@user-pu3zy8xu8d Месяц назад
जातीवाद चाललाय राव सगळा मी ओबीसी असून तुतारी ला मतदान केलय आता नाही राव करनार आता फक्त ओबीसीचा उमेदवार
@bhimraojadhav3525
@bhimraojadhav3525 Месяц назад
Super no 1 awaz utvla chan vicahr ahe ❤
@ganeshjaybhave5868
@ganeshjaybhave5868 Месяц назад
वंजारी असलेने काम नाही होणार
@MPatil_Quotes
@MPatil_Quotes 24 дня назад
काय बीड वाल्यांनो घेतली ना ठेचून .....अशीच अद्दल घडली पाहिजे ....इतर जिल्ह्यात सुध्दा अशीच अरेरावी आणि माज आलाय ह्या MVA च्या लोकांना
@dnyaneshwarpatil3249
@dnyaneshwarpatil3249 Месяц назад
हा सगळा परिणाम आहे गेल्या दहा वर्षांमध्ये खासदारांनी काही काम न केल्यामुळे एकदाच काम होत नसतात मतदारांनो सावकाश सावकाश होत असतात
@shitalmunde6277
@shitalmunde6277 Месяц назад
तुमचा पण समस्या असाच सावकाश सावकाश होऊ दे... पुडचे ५ वर्ष पण दया बाप्पा ला निवडून
@pravinpalwankar
@pravinpalwankar Месяц назад
खाडे ना तु, मग तुझ बरोबर आहे नको बदनाम करु बप्पा ला.
@anilware5173
@anilware5173 Месяц назад
नाव वरून पण समजते क
@ashishbiradar5392
@ashishbiradar5392 Месяц назад
​@@anilware5173 हो हो तुझ्या आडनावावरून समजते 😊 तू खेडकर चा पाहूणा आहे म्हणून...😅
@SohamNagargoje-n5w
@SohamNagargoje-n5w Месяц назад
खासदार विमानतळ आणणार आहेत त्यांना असले छोटे छोटे काम सांगू नका 😂😂
@user-lt2pv2zi9m
@user-lt2pv2zi9m 26 дней назад
ह्याला निवडून चुक केलीत. आता पाच वर्षे त्रास सहन करावाच लागेल.
@VishawanthBorgad
@VishawanthBorgad Месяц назад
मुदम हे सगळं षडयंत्र आहे आजवर हे काय करत होते स्टंट बाजी आहे किती घेतले ज्ञानेश्वर महाराज
@user-hl6tc3xw2v
@user-hl6tc3xw2v Месяц назад
विकास तर पाहिजे ना हि कसली स्टंट बाजी . नेता कोणत्याही समाजाचा असो विकास झाला पाहिजे का नाही 😅
@kishorkale120
@kishorkale120 Месяц назад
Etkya divs nhi zala vikas mg 2month made hoil ka
@user-hl6tc3xw2v
@user-hl6tc3xw2v Месяц назад
@@kishorkale120 विकासा बद्दल जी भावना आहे खासदारांची पटेल कोणाला
@user-ps1sg8fu5w
@user-ps1sg8fu5w Месяц назад
त्या खासदाराला नीट बोलायला शिकव आदी
@v.r.gaming9959
@v.r.gaming9959 Месяц назад
​@@user-hl6tc3xw2vताई दबंग ने का नाही केला
@dnyaneshwarpatil3249
@dnyaneshwarpatil3249 Месяц назад
10 वर्षात हा बोगस रस्ता झालाही असेल व मागील खासदारांनी पैसे उचलून खाल्ली असतील
@DLb7350
@DLb7350 Месяц назад
हा मराठा समाजाचा आहे , खासदार साहेब निवडुन येई पर्यंत कस बोलत होता खासदार
@career720k4
@career720k4 Месяц назад
जाऊद्या जातीसाठी सहन करा,,,,, विकास आजचा उद्या होईल राहिला प्रश्न कोणी आल तर विकास होत नसतो भारतात
@parmeshwarchaudhari4321
@parmeshwarchaudhari4321 Месяц назад
बरोबर आहे बप्पा
@bibishangite9303
@bibishangite9303 Месяц назад
हे असंच होणार पाच वर्षे बजरंग सोनवणे कुठलेही काम करणार नाही या लोकांनी बसा बोंबलत
@ashokkadam524
@ashokkadam524 Месяц назад
बप्पा नवीन आहेत होतील कामे 5वर्षे थांबा
@AjinathVidhate-f4x
@AjinathVidhate-f4x Месяц назад
काम करा नका करू गोड बोलायला काय जातंय खासदार हा जिल्ह्याचा असतो
@Sudarshan109
@Sudarshan109 Месяц назад
5 वर्ष विकास कामासाठी तरसत रहा. रक्त आटवl. बजरंग बली की जय. तुतारी की जय... मागे विशालगड चा ही एक व्हिडिओ viral झाला होता. जारंगेच्या पापाची फळे अशीच भोगत रहा. 5 वर्षें. करा जातीवाद. जातीद्वेष.
@NavnathSapate-bo5hq
@NavnathSapate-bo5hq Месяц назад
महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी लामहाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी लामहाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी लामहाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी लामहाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी लामहाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी लामहाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी लामहाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला महाराष्ट्र टाईम्स विकलं गेलय बीजेपी ला
@govindyevale-cb2qn
@govindyevale-cb2qn Месяц назад
बप्पाने लक्ष्यात ठेवल पाहिजे कि आपण जनतेच्या कृपेने निवडून आलो आहे नाही तर जनता कधी खाली आणेल सांगता येत नाहि
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil Месяц назад
बप्पा चा दणका और बाकी है 😂ww
@sudhirsolanke9094
@sudhirsolanke9094 Месяц назад
विनकारण बप्पाची बदनामी करण्याचे प्रयत्न आहे 15 वर्ष मागच्या लोकानी काय दिवे लावले
@bipinshindepatil7597
@bipinshindepatil7597 Месяц назад
हा जातीवाद करत आहे obc मराठा वाद लाऊ नका
@ganeshdahiphale1440
@ganeshdahiphale1440 Месяц назад
Obc ch gav ahe mhnun rasta det nhi mhnlyvr .....tumhi mhnt hota na palkmantri panyachi tainchai hoti tevha marathya ch gav ahe mhnun as krt ahet...yane tr as khi bola nhi na....obc ch gav ahe mhnun rasta det nhi....soda re jatiwad aata tri aala na jatiwada cha jivavr niwdun khjdar
@Pacemaker2352
@Pacemaker2352 Месяц назад
भडव्या लोकसभेला तर जोरात जातिवाद केला तुम्ही
@mauli_maha
@mauli_maha Месяц назад
पाटील साहेब अगदी बरोबर ...
@badnejagannath7783
@badnejagannath7783 Месяц назад
Mag video kay khota samjaych ka??
@NarayanPawar-b4s
@NarayanPawar-b4s Месяц назад
भाऊ यांच्या दहा वर्षे लक्षात आलं नाही आणि किती वेळेस मागणी केलेली आहे ते दाखवावे लोकांना यांना नुसता जातिवाद करायचा आहे रस्ताच करून घ्यायचा होता ते 10 वर्षे कम नही करून घेतलाय यांनी लोक आता हुशार झालेले आहेत कोणी कितीही खोटं बोललं तर
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf Месяц назад
व्हिडिओ रेकॉर्डिंग च्या तयारीत निवेदन देता क?
@rohitdeore7028
@rohitdeore7028 Месяц назад
खाडे ओबिसी समाजाचे आहेत. म्हणुन अस का बाप्पा ? लोक प्रतिनिधिला जात नसते...!
@santoshdhumal-db7vw
@santoshdhumal-db7vw Месяц назад
असे कामे पालक मंञी याच्या कडे असतात बाळा यवडं ही कळत नाही का
@shriniwas4593
@shriniwas4593 Месяц назад
खासदार निधी तूझ्या घरात असतो का येड्या
@user-gm3zl9ki5v
@user-gm3zl9ki5v Месяц назад
आमदार कडे असतात फंड खासदार करून येतो केंद्रातून
@gajanan123hadole
@gajanan123hadole Месяц назад
जाणीवपूर्वक व्हिडिओ करून मागणी केली यातच सत्य आहे.
@LalaYevle
@LalaYevle Месяц назад
खाडी म्हणलं पंकजाताई चे समर्थक
@HS-me2fg
@HS-me2fg Месяц назад
गुरु तसा चेला नशीब शिव्या नाही दिल्या चिंना, टंना, दाना 😂
@bhagwantambare2958
@bhagwantambare2958 Месяц назад
बरोबर आहे खाडे रस्त्याचा विषय पालक मंत्र्याकडे असतो तिकडे जा तिकडे आपलं स्वागत होईल तुम्ही मुद्दाम खासदार साहेबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहात लक्षात ठेवा
@sunildhakane8511
@sunildhakane8511 Месяц назад
Pradhanmantri gramsadak yojana kontya fandatun asti bhava palakmantri ka shala shika
@Agfsjsgsk
@Agfsjsgsk Месяц назад
Gramsadak yojana hi maharashtra govt la karaychi aste
@aadimusle4439
@aadimusle4439 Месяц назад
उच्चशिक्षित खासदार साहेब त्यांच्यापेक्षा जनता हुशार नाही
@GameOver-gi8kf
@GameOver-gi8kf Месяц назад
रस्ता मागणी गावातील 5-10लोकांना घेउन जावे लिगते
@vijaychoure658
@vijaychoure658 Месяц назад
Tu gup
@babanmane4238
@babanmane4238 Месяц назад
Khade aahe to stunt karayla gela pankaja chya sangnyavarun😂
@azadvighne2756
@azadvighne2756 Месяц назад
DM.❤✌️👍
@kishandhulgunde4275
@kishandhulgunde4275 Месяц назад
सोनवणे ची पोळी भाजून नीघाली आहे पांच वर्षे काही देणे घेणे नाही
@pavannagre8255
@pavannagre8255 Месяц назад
बाप्पा बीड ची दुबई करणार वाटतं आता त्या जरांगे पाटलांच ऐकून लय तुतारी वाजवली घ्या आता ऐकून पाच वर्ष बसा वाजवत तुतारी
@RamdasMisal-pz7lb
@RamdasMisal-pz7lb Месяц назад
इतका माजू नकोस टप्प्यात आल्यावर आम्ही तुझा माज बरोबर उतरू.
@rahulbargaje1918
@rahulbargaje1918 25 дней назад
ताई आणि धनु भाऊ तुमचा रस्ता करू शकतात...❤
@user-px9xc5mz3u
@user-px9xc5mz3u Месяц назад
करा मतदान घ्या केळ
@mayureshkulkarni3408
@mayureshkulkarni3408 Месяц назад
भावा आपण हिंदू आहोत पण ज्यांना संसदेत काय बोलायचं हे माहिती नाही त्यांचा. कडून काय आपेक्षा ठेवायचा माझा मराठा समाजाला सांगणं आहे की उमेदवार उभे करा पण तुमचाच समाजातले शिकलेले उच्च शिक्षण घेतलेले त्यांना निवडून द्या ❤
@praladbargal2080
@praladbargal2080 Месяц назад
बजरंग बप्पा ने जरांगेच्या रेलिला दिले पैसे घ्या केळ
@rp_148
@rp_148 Месяц назад
खूपच लवकर माजला हा........तर..!!
@diasacadmy5918
@diasacadmy5918 Месяц назад
हे मुद्दाम सोडलेले भाडोत्री आहे हे.. धन्या ने पाठवलेली पिलावळ आहे
@Alwyslearn
@Alwyslearn Месяц назад
जय अंध भक्त....😅😅... डोळ्यांनी पाहून मी काहीही पाहिलं नाही.... अंध भक्त
@user-ps1sg8fu5w
@user-ps1sg8fu5w Месяц назад
तू आहेस ना बाप्पा चि पिलावळ
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 Месяц назад
यावरून अस दिसतय की बीड जिल्हा विकासाच्या बाबतीत 5 वर्ष पाठीमागे जाणार..
@rampawar7983
@rampawar7983 Месяц назад
Ha vanjari ahe.
@user-bn1cd8kx7w
@user-bn1cd8kx7w Месяц назад
अगदी बरोबर 🎉
@MonaliAghav
@MonaliAghav Месяц назад
Nahi maratha aahe
@user-bn1cd8kx7w
@user-bn1cd8kx7w Месяц назад
@@MonaliAghav tu tar nahich nahi
@dattapatil4863
@dattapatil4863 Месяц назад
Yes
@Cimedy24tass
@Cimedy24tass Месяц назад
वंजारी शट जात नाहीत त्या कड😂😂😂
@yogeshmaind5612
@yogeshmaind5612 Месяц назад
आता बीडला पाच वर्षे खासदार नाहीच असे समजा😂😂😂
@DeepakGaikwad-c6u
@DeepakGaikwad-c6u Месяц назад
मागील 10 वर्ष कोण होत रे खासदार😂😅😂😅😅😂 असा विकास करून ठेवला का😂
@sanjaykulkarni9359
@sanjaykulkarni9359 Месяц назад
Really braveman nice way to raise the issue
Далее