Тёмный

Balumama Krupa episode - 1072| 

Santosh Shamrao Raut
Подписаться 171 тыс.
Просмотров 14 тыс.
50% 1

भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..... चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
#balumamachyanavanchangbhala, #balumamachyanavanchangbhala today episode, #balumamachyanavanchangbhalatodaysepisode, #balumamachyanavanchangbhalabackstagedhamaal, #balumamachyanavanchangbhalafullepisode, balumama status, balumama status video, balumama status new, balumama status song, balumama status instagram, balumama status hd, balumama status 4k, balumama status full screen, balumama status dj, balumama status kannada

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 77   
@rajkumarb.chougule9030
@rajkumarb.chougule9030 Год назад
बाळुमामांच्या नावानं चांगभलं🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@namdevgade9047
@namdevgade9047 Год назад
बाळू मामाचं नावान चागभल
@dhanajichopade5738
@dhanajichopade5738 Год назад
बाळूमामा च्या नावानं चांगभलं
@kalyanarjun4288
@kalyanarjun4288 Год назад
बाळुमामा च्यानावान चांगभल 🌼🙏🌼
@sandipbongarde472
@sandipbongarde472 Год назад
बाळुमामाच्या नावंन चांगभलं
@ushakhochage9534
@ushakhochage9534 Год назад
💐🙏💐🚩 जगत पिता बाळूमामाच्या नावानं चांगभलं खूप छान अनुभव💐🙏💐🚩
@sunitanalawade1617
@sunitanalawade1617 Год назад
Jai balumama 🙏🙏🙏
@shahajipandhare8422
@shahajipandhare8422 Год назад
0 ब्रम्हांडनायक बाळुमामा की जय
@saisutar796
@saisutar796 Год назад
Jai Balumama ki
@pramodsonawane256
@pramodsonawane256 Год назад
ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल
@dadadhavale3441
@dadadhavale3441 18 дней назад
देव माझा बाळूमामा जगाचा मालक बाळूमामा हायकोर्टाचा न्यायाधीश बाळूमामा
@beerannaramnor7422
@beerannaramnor7422 Год назад
Jai balumama
@shreegajraj8017
@shreegajraj8017 Год назад
जय बाळूमामा
@RohitPatil-bw7nq
@RohitPatil-bw7nq Год назад
Jay balumama 💐🙏💐
@ashokkharade11
@ashokkharade11 15 дней назад
Jay balumama Krupa balumama nchya navan changbhal Jay balumama
@rameshwarpatil18
@rameshwarpatil18 Год назад
Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏
@kiranmali1109
@kiranmali1109 Год назад
जय बाळुमामा 🙏🌺🌺🙏
@vinayajavkar3483
@vinayajavkar3483 Год назад
chan anubhav,aiket rahavese vattat,suranavar mamana🙏🙏,jay sadguru Dev maza.🙏🙏🙏
@Shree_kshetra_khardi
@Shree_kshetra_khardi Год назад
जय सद्गुरू 👌💐🚩🙏
@user-ml9iz7xr3v
@user-ml9iz7xr3v Год назад
जय बाळुमामा ❤
@aannagade4695
@aannagade4695 Год назад
जय बाळूमामा 💐💐
@rameshwarpatil18
@rameshwarpatil18 Год назад
Jay Balu Mama Ki Jay 🙏🙏 🙏🙏🙏
@manglaniklja7204
@manglaniklja7204 27 дней назад
खुप छान भारी होता व्हिडिओ
@subhashkore4154
@subhashkore4154 Год назад
सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं
@Rajendra-mote
@Rajendra-mote Год назад
🙏Jay sadguru Balumama 🙏
@sunitaarjunkesarkar5569
@sunitaarjunkesarkar5569 Год назад
💐👋हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👋मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👋शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👋
@rameshwarpatil18
@rameshwarpatil18 Год назад
Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 🙏🙏🙏
@raghuvirkoyande3292
@raghuvirkoyande3292 Год назад
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏
@pramodpujari7449
@pramodpujari7449 Год назад
श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏
@sunitakilledar66
@sunitakilledar66 Год назад
बाळूमामांच्य नावान चांगभल
@shailajakamthe2914
@shailajakamthe2914 Год назад
जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा
@shroud293
@shroud293 Год назад
JAI BALUMAMA 🙏🙏🙏
@RashmiKoyande
@RashmiKoyande 10 месяцев назад
Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏🎉🎉🎉
@anilbhoir5559
@anilbhoir5559 Год назад
🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 आज सर्व भक्तांनी श्रीयुत: संतोष राऊत सरांच्या 🙏🏻मातोश्रींना 🙏🏻 पाहिलं खूप वाटलं, 🙏🏻आईंचा चेहरा अगदी सरांसारखाच आहे... 🌹मातृ देवो भव:🌹 मातृ मुखी...🌻 सदा सुखी...🌻 🙏🏻श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐
@balumamabhakti4587
@balumamabhakti4587 Год назад
चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@prathameshdayal3075
@prathameshdayal3075 Год назад
🙏🏻🌍🕉️🌼श्री सद्गुरू संत बाळुमामांच्या नावानं चांगभलं🌼🕉️🌍🙏🏻
@nileshthosar6907
@nileshthosar6907 Год назад
🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️
@santoshkachare1839
@santoshkachare1839 Год назад
Jay balumama ❤❤
@shreeramphating2045
@shreeramphating2045 Год назад
🙏 *जय श्री बाळुमामा*🙏
@popatmote9673
@popatmote9673 Год назад
🙏🙏💐💐सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐
@rahulbodake7835
@rahulbodake7835 Год назад
❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤
@rsvlog7726
@rsvlog7726 Год назад
जय बाळुमामा जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺 बाळुमामाचा नावानं चांगभलं भल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏
@varunshelar5786
@varunshelar5786 Год назад
!! श्री संत सदगुरू बाळुमामाच्या नावानं चागभंल !!🙏🙏
@arunakadam5303
@arunakadam5303 Год назад
ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
@yogeshpatil8594
@yogeshpatil8594 Год назад
🙏💐ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो 🙏💐 शिव शंभो 🙏💐अवतारी 💐🙏 चांगभलं चांगभलं 🙏💐बाळूमामाच्या 🙏💐नावानं चांगभलं 🙏💐
@dropatilandge5691
@dropatilandge5691 10 месяцев назад
जय बाळूमामा नमस्कार 🌷🌷🌷🌷🌷🙏🙏
@pralhadpatil4208
@pralhadpatil4208 Год назад
श्री बाळू मामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री गुरुदेव दत्त श्री गगनगिरी महाराज श्री गणेश श्री राम कृष्ण हरी श्री विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज 🌷🏵️🌷🙏🌸🥀 हे कर्नाटक माणसं घरातच थुंकायची बंद होणार नाहीत
@sachinsuryawanshi6238
@sachinsuryawanshi6238 Год назад
!! श्री बाळु मामा !!
@sachinsuryawanshi6238
@sachinsuryawanshi6238 Год назад
!! श्री स्वामी समर्थ !!
@vishwaspatil2426
@vishwaspatil2426 Год назад
🙏श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🙏
@chandrak3722
@chandrak3722 Год назад
संतोष सर तुम्ही इतक्या कष्टाने मुलाखत घेताना बाकीचा आवाज येतो.मुलाखती खुप छान. सिध्दप्पा सुरानावर मामांच्या बर्याच मुलाखती बघीतल्या्.मामांना नमस्कार.
@vinayakjangale375
@vinayakjangale375 Год назад
Jai Balumama 🌸🌸🙏🙏🌸🌸
@kiranshinde8647
@kiranshinde8647 Год назад
Shree sadguru sant balumamachya navan changbhal
@suhaslavhate2342
@suhaslavhate2342 Год назад
Balumamachya Navan Changbhal
@niftyprediction4471
@niftyprediction4471 Год назад
Balumamanchya navan chang bhal
@madhavimahindrakar2534
@madhavimahindrakar2534 8 месяцев назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा
@vedantmate6502
@vedantmate6502 Год назад
Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻
@suneetaborhade1752
@suneetaborhade1752 Год назад
Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
@shobhashirur1343
@shobhashirur1343 Год назад
🙏🙏
@ashwinisambhajiche352
@ashwinisambhajiche352 Год назад
🌹🌹🙏🙏🌹🌹
@kiranshinde8647
@kiranshinde8647 Год назад
Aajcha episode kup chaan aahe yanchi ajun mulakat gyaa kup eiakyla milty
@santoshkoli2297
@santoshkoli2297 Год назад
🌺🙏🌺🌺🙏Chang Bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Chang Bhal 🙏🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 Chang Bhal 🌺🌷🌺🙏🙏🌺🙏🙏🙏🙏🙏🙏 Shri 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌷🌷🌺🌺🌺 Santhi 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Sadgurui 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 Balu 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 Mama 🌷🌷🌷🌺🙏🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 Cha 🌺🌷🌺🙏🌺🌺🌷🌺🙏🌺🌺🌺 Navni 🌷🌺🌺🌷🌷🌺🌺🌷🌷🌺🌺🌺 Chang 🌺🌷🌺🙏🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 Bhal 🙏🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌺🙏🌺🌺🌺🌺🌷🌷🌺🌺🌷🌷🌺🌺🌷🌷🌺🌺🌷🌷🌺
@ananddaware2824
@ananddaware2824 Год назад
Jay Balumama 🙏🙏
@dhirajpatil1786
@dhirajpatil1786 Год назад
Jay Balumama 🌸🙏
@gopalraut8937
@gopalraut8937 Год назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@aniketkhot3634
@aniketkhot3634 Год назад
Mama
@raghuvirkoyande3292
@raghuvirkoyande3292 Год назад
Birappa mamanna khari pension milali pahije.
@Ravi-b9j5o
@Ravi-b9j5o 9 месяцев назад
Mara thapa
@santoshshamraoraut
@santoshshamraoraut 9 месяцев назад
म्हणजे
@Ravi-b9j5o
@Ravi-b9j5o 9 месяцев назад
@@santoshshamraoraut Title wacha kee
@niteshmote2515
@niteshmote2515 Год назад
मुलाकत clear नाही
@VinitaShinde-qs7js
@VinitaShinde-qs7js Год назад
कन्या म्हणजे काय
@shreegajraj8017
@shreegajraj8017 5 месяцев назад
Jai balumama
@NavnathIngale-go2be
@NavnathIngale-go2be Месяц назад
जय बाळूमामा
@santoshbadade2846
@santoshbadade2846 Год назад
जय बाळूमामा 🙏
@राहुलकेसकर
जय बाळूमामा
@snehalsawant2369
@snehalsawant2369 9 месяцев назад
जय बाळु मामा
Далее
When Khabib dropped Conor McGregor 👀 #nocommentary
00:59
Million jamoasi - Amerikaga sayohat
12:37
Просмотров 220 тыс.