🇮🇳🧡⚪💚15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून देशात15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जात आहे. मित्रांनो, आज सर्वप्रथम आपण त्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना सलाम केला पाहिजे, ज्यांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी योगदान दिले.🇮🇳🧡⚪💚
Sir, one request, Give me one chance . Tumchya sobat kaam karayla, camera hold karin me. Khup iccha ahe as jagaychi. Maze helth thik nahi so I can't complete my features dreams, hop you understand. Videos tr ekdam jabardast. All the best.
मित्रांनो जेवढी मेहनत युवक दादा आपल्यासाठी घेतोय 😘तेवढी आपण सर्व प्रेक्षकांनी पण घ्यायला हवीच... व्हिडीओ खूप share करा.. आणि like करा mhanje हा व्हिडीओ खूप लोकांना पर्यंत पोहचेल... आणि नेहमीसारखंच हा व्हिडीओ पण खूपच छान होता... ♥️♥️♥️
काळजी घ्या दादा.... आम्ही व्हिडिओ ची नेहमी वाट बघतो पण आमच्या साठी तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करू नका ... तुम्ही स्वस्थ आणि मस्त राहाल तेव्हा च तर आम्ही व्हिडिओ बघु शकतो
खूप छान झाला व्हलोग.. १ नंबर... ज्या बांबू झोपडी साठी प्लास्टिक ची दोरी आईवजी जर का तार किव्हा वायर चा वापर केला असता तर काहिक वर्ष बांबू झोपडी कोण्ही दुसरायला कामास आले असते..
युवक सर आपण खूप कष्ट करून हा व्हिडिओ बनवला, त्यात तुमची तब्येत बरी नव्हती पण आपण माघार घेतली नाही... खरंच आपल्याला सॅल्यूट करावा वाटत आहे.. व्हिडीओ एकदम जबरदस्त आहे.. 👌🏻👌🏻
Namskar 🙏 विवेक आणि रितेश सर तुमचे व्हिडिओ पाहण्यासाठी खुप आवडते आम्ही घरी बसून तुमचे व्हिडिओ आवडीने पाहतो. पण तुम्ही दोघे जंगलात वगैरे भयानक ठिकाणी फिरतात खुप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवतात, पण आता सद्यहा बऱ्याच ठिकाणी वाघ आणि बिबट्या आढळला आहे आपण व आपल्या टीमने स्वतः सर्वांनी काळजी घ्या आणि असेच नवंनविन व्हिडिओ बनवून आपल्या subscribers पर्यंत पाठवत रहा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा धन्यवाद 🙏👍🤝💐🎈💖🇮🇳🎊🎉💥