तरी कोकणी माणूस समाधानी फार, हतबल होत नाही काम ,कष्ट करतच राहतो.शेतकरी बांधवांन प्रमाणे सुद्धा यांना सरकारने सबसिडी, उत्तम प्रतिच्या जाळ्या व इतर साधने द्यावीत.जय महाराष्ट्र. मस्तच कोकणकर👍
dislike ...why and why some Person do this....so nice video...firt time I have seen this prosses how they take the boats in the sea after making a new boat ...thanks for this video
Thanks friend मिठबाव ची आठवण करुन दिली .मीठबावला डी.एड केले दर रविवारी ह्याच समुद्र किनाऱ्यावर सलग दोन वर्षे फिरायला यायचो खुप छान वाटायचे ... मीठबावचे D-ed college सुरु आहे का ? माहिती सांगाल .मालंडकर सर होते आम्हाला शिकवायला .Year (2003-2005) तसेच मीठबावच्या Ded college व Campus चा video बनवा प्लीज कारण आमचे तिथे येणे शक्य नाही ... कारंजा जि.वाशिम
Mast mi pan devgadachach aahe ashech aajun video banavun takat raha u tub varti karan aapal kokan kiti nice aahe te samajude lokana . 1 number hare video maja kokan cho nad nay 👍👍👍👍🤩
तुम्ही you tube video बनवता आणि आपल्या कोकणाच सौंदर्य दाखवून देता... तुम्हाला एवढीच विनंती आहे की या चॅनेल द्वारे आपल्या कोकणाला परप्रांतीयां पासून वाचविण्यासाठी सुद्धा संदेश द्यावा यात सर्वात मोठ उदा. म्हणजे आपल्या जमिनी परप्रांतीयांना विकु नका आणि कोणी येऊन वस्ती करत असतिल तर त्यांना जागा देऊ नका तसेच त्यांना धंदे लावायला देऊ नका.. प्लीज नाहीतर आपला कोकण कोकण नाही राहणार त्याच रूपांतर मुंबईत राहणार्या मराठी माणसा सारख होईल
प्रगत नमस्कार मी अजय सावंत राहणार मुक्काम पोस्ट तोंडली तालुका चिपळूण रत्नागिरी येथे मला तुमचे व्हिडिओज फार आवडतात, माझे माझ्या गावी तोंडली येथे कृषी पर्यटन केंद्र आहे आपण माझ्या केंद्राला भेट दिली तर मला फार आनंद होईल
मासेमारी करावी मोठ्या प्रमाणावर परंतु छोटया पूर्ण वाढ न झालेल्या मासळीची मासेमारी होत असल्याने अनेक माशांच्या जाती नष्ट होत आहेत.यासाठी ४०मिमी आकारमानाची जाळी वापरावी जेणेकरून महाराष्ट्रातील माशांचे संवर्धन होईल.