Тёмный

Best Speech Ever | नितीन बानुगडे पाटलांचं जबरदस्त प्रेरणादायी भाषण । Nitin Bangude Patil Speech 

Nitin Banugade Patil
Подписаться 1,3 млн
Просмотров 1,2 млн
50% 1

सदर Video व Audio अथवा Videoतील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनप्रसारण किंवा कुठल्याही सोशल मीडियात Edit करून Upload करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर व्हिडीओ आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
A Video & Audio is Protected by Copyright Law from the moment of its creation.
(व्हिडिओ आणि ऑडिओ कॉपीराइट कायद्याद्वारे त्याच्या निर्मितीच्या क्षणापासून संरक्षित आहे)
© Copyright 2021 प्रा.नितीन बानुगडे - पाटील. All Rights Reserved.
- Official RU-vid Channel of Pro.Nitin Banugade Patil
प्रा.नितीन बानुगडे पाटील
{इतिहास अभ्यासक,लेखक व प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत RU-vid Channel वर आपले स्वागत आहे.
Awards :
जगातील सर्वात कमी वयाचा महानाट्यकार म्हणून जागतिक गौरव.
महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर सुप्रसिद्ध व्याख्याते म्हणून परिचित.
नुसतेच मनोरंजन याने आयुष्यात काहीच भागात नसतं तर त्या आधी थोडं प्रबोधन सुद्धा असावं लागतं.उभ्या महाराष्ट्रावर आपल्या चिंतन विचारांचं आणि पेटत्या शब्दांचं गारुड करणारया या वक्त्याचे हे अधिकृत RU-vid Channel तुम्हाला तोच अनुभव देईल...!
Personal Information -
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ -
उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )
एम.एस.सी. भौतिकशास्त्र (पुणे विद्यापीठ )
बी.एड. (सातारा)
बी.जे. (कराड)
पंचक्रोशी शिक्षण महामंडळ, ज्युनियर कोलेज ऑफ सायन्स,
आर्ट्स, कॉमर्स, रहिमतपूर येथे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक.
Contact - 95 11 402 444
Ofiicial Website Of Prof.Nitin Banugade Patil
www.nitinbanugadepatil.com
Please Subscribe RU-vid Channel-
/ realnitinbanugadepatil
Please Like Official Facebook Page -
/ nitinbanugadespeaks
Official Twitter Handle Of Prof.Nitin Banugade Patil👇👇
/ nitinbanugade
Join this channel to get access to perks:
/ @nitinbanugade
#nitinbangudepatil
#RealNitinBanugadePatil
#NitinBangude

Опубликовано:

 

14 мар 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 416   
@nileshsonawane7126
@nileshsonawane7126 3 года назад
कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही..आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
@bharatdive7770
@bharatdive7770 2 года назад
सर तुमच्या सारखी वक्ते पुन्हा होणार नाहीत 🙏🙏
@nileshsonawane7126
@nileshsonawane7126 3 года назад
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
@siddheshwarbansode5184
@siddheshwarbansode5184 3 года назад
माझ्या मनातलं बोलला सर तुम्ही माझे गुरू आहात यात तिळमात्र शंका नही
@ashwinimahajan6836
@ashwinimahajan6836 3 года назад
जेव्हा तुमच व्यायाने ऐकतो ना 🤞तेव्हा यशस्वीच झालो असच वाटते👍🤞i proud sir🙏
@LotusITHub
चांगल्या गोष्टी घडत नसतात त्या घड्वाव्या लागतात, त्यासाठी योग्य त्या वेळी योग्य ते निर्णय घ्यावे लागतात. Thank You Nitin Sir😊
@kanchanmore7115
@kanchanmore7115 28 дней назад
एक अप्रतिम वक्ता😎🔥👌__ सरांचे वाख्यानं, त्यांचे विचारच आपण आयुष्यात जगायचं कसं ते शिकवतात❤️🌍✨
@user-hp3vd3un8w
@user-hp3vd3un8w Год назад
सर तुमच्या सारखी वक्ते पुन्हा होणार नाहीत 🙏🙏
@suvarna_1
@suvarna_1 3 года назад
🥰🥰🥰🥰🥰🥰Jagaych tr wagha sarkhe jaga....🥰🥰🥰🥰🥰.....khup chan sir khup chan🥰🥰🥰🥰🥰
@santoshteli1552
@santoshteli1552 2 года назад
Sagayla karne kamich padhtat kadhi karenr sangyapeksha man walwa
@madhurisuryavanshi5936
@madhurisuryavanshi5936 3 года назад
सर खुश छान .. तुमच् पहिलं भाषण ऐकल आणि मी माझं ध्येय सिध करण्यासाठी तयार झाले ...सर तुमच्या भाषा शैली तुन आयुष्यात जे ध्येय ठरवलं होतं ते साध्य करण्यासाठी मी अभ्यासा साठी हे झाले आहे ..
@udaykulkarni7577
@udaykulkarni7577 2 года назад
खुपचं सुंदर सत्य विचार नितीनजी. जय महाराष्ट्र.
@mohantapare2475
@mohantapare2475 2 года назад
खरच सर सत्य परिस्थिती सांगीतिल तुम्ही 💯😊
@satish7852
@satish7852 2 года назад
धन्यवाद सर तुम्ही चिमटा काढलात माझी झोपच उडाली ❤✨️🌿
@sagarlohar4012
@sagarlohar4012 2 года назад
खरंच सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आयुष्यात नियोजन व त्या गोष्टीची अंबलबजावणी करणे खूप महत्वाची आहे
@jagdishrathod1451
@jagdishrathod1451 3 года назад
कोटी रुपय चे शब्द बोलत सर आपण .
@mahanandasavali4293
@mahanandasavali4293 2 года назад
101% khar ahe sir...manunch aamii mage aahot..
@hemantpatil55
@hemantpatil55 Год назад
सर खुप छान बोलता...🙏🙏👌 सरांचा नाद करायचा नाही. सरांसरखी व्यक्ती पुन्हा होणे नाही. सर खरंच real परिस्थिती सांगितली तुम्ही.
@ashishrahere3477
@ashishrahere3477 Год назад
सर तुम्ही फार सुंदर वक्ते आहात आपल्या मुळे युवकांना प्रेरणा मिळते सर मला आपल्याला माझ्या गावी आनायच आहे सर
@rohit07ff60
@rohit07ff60 3 года назад
sir deshala tumchavar proud ahe
Далее
Редакция. News: 128-я неделя
57:33
Просмотров 1,9 млн
Symmetrical face⁉️🤔 #beauty
00:15
Просмотров 3,6 млн
nitin banugade patil
43:51
Просмотров 459 тыс.