#shubhangigokhale #biography
शुभांगी मोहन गोखले (जन्म : खामगाव, २ जून, १९६८) यांचे विवाहापूर्वीचे नाव शुभांगी व्यंकटेश संगवई असे आहे. मराठी लेखिका, महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभलेखिका, कवयित्री आणि संतसाहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या शुभांगी संगवई यांच्या आई होत्या तर वडील व्यंकटेश संगवई हे निवृत्त न्यायाधीश आहेत.
#marathicinema
#biographyinmarathi
#marathicineyug
#marathikalakar
#marathikalakar
#marathichitrapat
#marathifilmindustry
#bollywood #मराठीचित्रपट
#oldactors
Marathi serial, Marathi film actors, Marathi film industry Entertainment
या चॅनलवर आपल्याला मनोरंजन होईल असे व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा आणि बिनधास्त शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका
1 окт 2023