Тёмный

Bird discovery. wild animal. पक्षी आत्महत्या का करतात. marathi discovery. 

Marathi discovery
Подписаться 145 тыс.
Просмотров 922 тыс.
50% 1

Bird discovery. पक्षी आत्महत्या का करतात. marathi discovery.
मी या व्हिडीओ मध्ये पक्षी आत्महत्या का करतात याबाबत अधिक माहिती सांगितली आहे. हा व्हिडीओ नक्की पहा.
इन्स्टाग्राम लिंक.
invitescon...
फेसबुक लिंक.
profile.php?...
Email. dattamorase@gmail.com.

Опубликовано:

 

3 апр 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 579   
@arungawande1990
@arungawande1990 Год назад
पक्षी हा विनीच्या काळात सुरक्षित ठीकण निवडत असतात आणि सर्वत्र भटकत असतात लहान पक्ष्यांना मोठया पक्षा कडून नेहमीच धोका असतो उदा.ससाणा ( शिक्रा) कावळा,घार, गरुडा सारखे पक्षी काही पान पक्षी जेव्हा हे पक्षी लहान पक्ष्याची शिकार करतांना पाठलाग करतात तेव्हा हे लहान पक्षी जीव वाचविण्यासाठी बिल्डिंग,घरे याचा सहारा घेतात त्या वेळी खिडकीस काचा असल्याने ते भीतीने वेगाने बिल्डिंग,घरात शिरतांना काचेवर आदळतात त्यामुळे डोक्याला मार लागल्या मुळे मरण पावतात त्याचे पशु वैदयकीय तज्ञ यांचे कडून मृत्यूचे कारण समजून घेतले पाहिजे.बहुतेक पक्ष्यांचे नैसर्गिक मरण पाहण्यात आले नाही जसे जंगलात,शहरात झाडाखाली पक्षी सकाळी किंवा इतर वेळी मरून पडल्याचे पाहण्यात आले नाही अपवाद जरी झाडाखाली पक्षी मरून पडले तर इतर मांसाहारी प्राणी रान मांजर, इतर प्राणी त्यांना भक्षण करीत असावे. लिहावे तेव्हढे थोडे आहे धन्यवाद🙏
@arungawande1990
@arungawande1990 Год назад
कवी-अरुण जी नाशिक शहर
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
मला आवडली प्रतिक्रिया. तुमचा मला अभिमान वाटला.
@akshayparulekar4550
@akshayparulekar4550 Год назад
शहरीकरण व्हायच्या पूर्वीच्या काळापासून मुंग्या, विंचू, किडे, साप, मांजर वगैरे जीव कधी नैसर्गिक रित्या आयु पूर्ण होऊन मरुन पडलेले पाहिले आहेत का? गावांमध्ये अनेक जणांनी अनुभवले आहे की एक ठाराविक वयाची मर्यादा गाठल्यानंतर पाळीव मांजर सुद्धा घर सोडून कुठेतरी दूर निघून जाते. बऱ्याचदा मी असे बघितले आहे की एका ठाराविक वयानंतर पशूपक्षी खानेपिणे सोडून देतात व देहत्याग करतात. पाश्चात्य पक्षीअभ्यासक म्हणतात की एक ठाराविक वय पूर्ण झाल्यानंतर पक्षी एवढ्या उंच उड्डाण करतात की आकाशातच त्यांच्या शरीराचे विघटन होते. अशाप्रकारे स्वइच्छेने पत्करलेल्या मरणाची तुलना जगाला कंटाळून केलेल्या आत्महत्येशी करणे अयोग्य आहे. प्राचिन काळातील राजा महाराजा सुद्धा बालपणी ब्रह्मचर्याश्रमात प्रवेश करायचे म्हणजेच गुरुकुलात अध्ययन करायचे. चौदा वर्षाचे अध्ययन पूर्ण करून झाल्यावर काहीजण स्वेच्छेने संन्यास घ्यायचे तर काहीजण गृहस्थाश्रमात प्रवेश करायचे. गृहस्थाश्रमात राहून म्हातारपण जवळ आल्यावर गृहस्थाश्रमाचा राज्याचा कारभार आपल्या मुलांच्या हाती सोपवून ते वानप्रस्थाश्रमात प्रवेश करायचे. वनात जाऊन हळू हळू आपले खाने पीणे कमी करत जायचे आणि ईश्वरचिंतन करत आनंदाने देहत्याग करायचे. राजा भरत वगैरे अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतात. आधुनिक लेखकांनी पैशाच्या आशेने मीठ मसाला मारून लिहिलेल्या कांदबऱ्या बाजूला ठेवून जर व्यासांच्या मूळ महाभारत ग्रंथांचा अभ्यास केला तर त्यात उल्लेख आहे की महाभारताच्या युद्धानंतर 36 वर्षांपर्यंत पांडवांनी धृतराष्ट्र आणि गांधारीला आपल्या आईवडीलांप्रमाणे सांभाळले. धृतराष्ट्राच्या मुखातून उद्गार आले की, "जेवढे प्रेम, जेवढा आदर मला युधिष्ठीरकडून मिळाला, तेवढं प्रेम व तेवढा आदर मला दुर्योधनाकडून कधीच मिळाला नव्हता." शेवटी आपल्या कर्तव्याची जाणीव होऊन राजा धृतराष्ट्र, गांधारी, विदुर यांच्यासोबत कुंतीनेसुद्धा आनंदाने राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रमात प्रवेश केला. विदुराने वनातच देहत्याग केला तर धृतराष्ट्र, गांधारी व कुंती यांनी वनात वणवा पेटला होता त्यात स्वखुशीने सर्वांनी ईश्वरचिंतन करत प्रवेश केला. कारण मृत्युच्या वेळी जे चिंतन सुरू असते त्यानुसार जीवाला पुढची गती मिळते असे भगवद्गीतादि शास्त्रांमध्ये म्हटले आहे. सांगायचा मुद्दा असा की जेव्हा या जगात येण्याचे आपले कर्तव्य पूर्ण झाले, किंवा कोणत्या ना कोणत्या वाईट कर्मांची शिक्षा म्हणून पशू, पक्षी, किटक इ. योनिमध्ये आपल्याला जन्म मिळाला होता, तो शिक्षेचा कालावधी पूर्ण झाला अशी ईश्वरी प्रेरणा जेव्हा पशूपक्ष्यांना होते तेव्हाच ते स्वईच्छेने देहत्याग करत असणार असे मला वाटते. कारण हे जगत अत्यंत रहस्यमयी आहे. आणि या जगताचे 100% रहस्य मनुष्य त्याच्या मर्यादित क्षमतेच्या भौतिक इंद्रियांद्वारे तत्वत: जाणू शकत नाही. माणसाच्या इंद्रियांच्या क्षमतेला मर्यादा असल्याने त्याने बनवलेल्या उपकरणांना सुद्धा मर्यादा येतात. त्यामुळे माणसाने स्वत:ला कितीही प्रगत म्हटले तरी या विराट जगताचे पूर्णत: रहस्य मानवी भौतिक इंद्रियांद्वारे जाणणे अशक्य! कारण भौतिक इंद्रियांना मर्यादा आहेत आणि हे जग अमर्यादित आहे.
@ravindragavali261
@ravindragavali261 27 дней назад
संजीव प्राणी पक्षी जलचर हे सर्व म्हणजे थोडक्यात सांगायचे झाले तर जो जन्माला आला तो एक दिवस मरणारच आहे तो खिडकीच्या जवळ मरुन पडला आहे म्हणजे त्याने आत्महत्या केली आहे असे समजणे चुकीचे आहे आणि पक्षी किंवा इतर प्राणी आत्महत्या करत ही असतील किंवा नसतील हे माणूस फक्त स्वतःच्या मानव स्वभावा वरुन ठरवतो पण त्यांचा स्वभाव कदाचित वेगळा असु शकतो म्हणून त्याने आत्महत्या केली आहे हे बोलणे योग्य नाही
@toufikkhatib6102
@toufikkhatib6102 14 дней назад
@@akshayparulekar4550 Taripan asha prakare Manushya pranyane apale Ayushya swat:ch sampavane he kontyach vayat agadi vrudh zale tari sampavane he yogya naahi. Janmala aloy tar mrityu atal aahe pan jo paryant ishwari adnya hot naahi to paryant tyane jagalach pahije.
@balavantpatil9865
@balavantpatil9865 Год назад
सर मला मराठी डिस्कव्हरी छान आवडते आहे तुम्ही छान माहिती देता सर पक्षी आत्महत्या का करतात हा आपिसोड पहिला मला वाटते की आरशाच्या काचेच्या खालीच पडतात तर त्यांना काचेच्या पलीकडे जाण्याचा मार्ग असावा म्हणून जात असतील आणि जाताना डोके धडकून खाली पडून मरत असण्याचे कारण असू शकते कारण असे प्रकार बाहेरच्या देशात पर्वा घडला आणि हजारो पक्षी मेले सर मला काय वाटते कि फेबुरवारी ते मे महिन्यात पर्यंत काचेला कागद लावून पहावा जेणे करून तो मार्ग वाटणार नाही किंवा तुम्ही म्हटल्याप्रमाणे प्रतिस्पर्धी आला असे वाटणार नाही त्या मुळे जंगलातील एक पक्षी प्रयोग होऊन जाईल एक पक्षी वाचेल बळी पाटील, पुनाळ,पन्हाळा कोल्हापूर
@dhondiramshedge7265
@dhondiramshedge7265 Год назад
Saheb yes your statement is proper
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@excelspokenenglishtraining1968
Seems logical and scientific
@vinayakgharat4375
@vinayakgharat4375 Год назад
हिरवी काच कारणीभूत आहे.अनुभवातून....
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Год назад
At night Star's shining 🌟 in Metro station is observed,,,,? Is it possible to seen ,,,, mostly not seen now a days ,,, why ?
@b.msalgaonkar2914
@b.msalgaonkar2914 3 месяца назад
माझ्या घराच्या बएबरूमच्यआ खिडकीवर रोज बूलबउल पक्षी चोच मारतो मी पहिल्यांदा पाहिलं तर मला आश्चर्य वाटलं पण तदनंतर मी त्याचे विडिओ बनवले अन् आता गेले दोन महिने तो नाही माझ्याकडे विडीओ असतील तर ते आपल्या सर्वांसाठी पाठवेन पण आपली ही माहिती फार उपयुक्त आहे मला पक्षाबाबत खूप काळजी आहे .जरी मी पक्षीमित्र नसलो तरी सकाळी माम्या गावच्या घराच्या मागेपुढे पाण्याने भरलेली भांडी अन थोडंसं धान्य असतंच . निसर्ग वाचवला तरच आपण वाचू अन् जे कांहीं शिकायचं ते पण हे निसर्गच शिकवतो . निसर्गाला गुरु मानलं का कुण्या साधूंची गरज भासत नाही .
@muradshaikh2605
@muradshaikh2605 Год назад
काचे मुळे बाकी काही नाही, काच बदला पक्षी वाचवा
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
बरं. ते मार्च एप्रिल सोडून इतर वेळी आपटत नाहीत .
@achieversteam5886
@achieversteam5886 Год назад
Etar mahinya madhe tyana Pani dusrya thikani milat asel Ani March April la ya thikani te yet astil tya time la hi kaach kinva aarshya madhe tyana tyanch pratibimb divsat Ani te attack' karatat .....
@avinashmainkar5827
@avinashmainkar5827 Год назад
@@marathidiscovery kavale surarpakshi chimnya .. he sarv pakshi aarshat swatala bagun halla kartat ..ani jakhami hotat...
@sunild2794
@sunild2794 14 дней назад
आता येणाऱ्या मार्च एप्रिल महिन्यात खिडकीला बाहेरून पडदे लाऊन बघा
@shripaddesai2205
@shripaddesai2205 Год назад
माझ्या घरी तीन चार वेळा हे घडले आहे.. सुरवातीला मला ही कळले नाही... नंतर मी खिडकीच्या काचा बदलल्या ... तेंव्हा पासून पून्हा असे घडले नाही...मी चूक सुधारली. तुम्हालाही विनंति.
@prashantsingru7459
@prashantsingru7459 Год назад
तावदाने बदलण्यासाठी आपणांस विनंती करतो आहे🙏मान्य केल्यास अनंत उपकार होतील.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
नक्कीच. बदलून टाकलीत.
@jagdishangolkar1920
@jagdishangolkar1920 Год назад
Yes it is because of window pane and need to be changed
@jaydeepkhare484
@jaydeepkhare484 Год назад
हो ना आधी तर आरशा सारखे तावदाने बदला आणि निरिक्षण करा
@RD-ij2sz
@RD-ij2sz Год назад
Do you under stand it's a forest home
@RD-ij2sz
@RD-ij2sz Год назад
Do you think it's a posh home in a city ?
@ravindranaik7212
@ravindranaik7212 Год назад
हा अपघातच आहे.reflective काचे मुळे ते आकर्षित होतात आणि काचेला धडक बसल्यान त्यांना इजा होते व मरतात.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
हा असं बऱ्याच लोकांना वाटतं. तुमचं मत पटतं आहे
@vinodgaikwad7940
@vinodgaikwad7940 15 дней назад
तुम्ही अगदी बरोबर बोललात. माझ्या घरासमोर पण खूप वेळा असे पक्षी मलेले सापडले. मला याचे कारण लवकर समजलेच नाही. नंतर हेच कारण समोर आले जे तुम्ही सांगितले.
@dileepyadnik2525
@dileepyadnik2525 2 дня назад
खुप छान विडिओ आहे 👍
@lalitpawar1094
@lalitpawar1094 Год назад
साहेब असे बरेच प्राणी, पक्षी, किटक आणि सरीसर्प जातीचे जीव काही विशिष्ट हंगामातच दिसतात. त्यांची अन्नसाखळी समजायला रानात तासनतास बारीक निरीक्षण करावे लागते. त्यामुळे आपण एखाद्या ठोस पुराव्याशिवाय अंतिम सत्यापर्यंत पोहचू शकत नाही. तुमच्या निसर्गवेडाला माझा सलाम तसेच पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@sachinhorambale4815
@sachinhorambale4815 Год назад
आपण घरांना काचा लावतो त्याचा पक्ष्यांवर वाईट परिणाम होतो. काचे मध्ये त्यांना स्वतःच प्रतिबिंब हा आपला स्पर्धक वाटतो. कृपया तिथल्या खिडक्यांच्या काचा झाकून घ्या. छान वाटली माहीती.
@kantaraomore4685
@kantaraomore4685 11 месяцев назад
खुप छान माहिती मिळाली आहे
@giridharbhandare410
@giridharbhandare410 Год назад
फारच सुंदर माहिती
@deepaknesrikar900
@deepaknesrikar900 Год назад
खूप छान माहिती कळाली.. धन्यवाद 🙏🙏
@santoshkirkire1818
@santoshkirkire1818 Год назад
Sar,sadar,hapaksi,kache,javal,padlela,keval,tyala,plikade,janyacha,rasta,samjun,titkyac,vegane,to,vrgatla,Jatana,dokyavar,mar,lagun,melela,asava,he,Satya,asave,
@sudamkumbhar7088
@sudamkumbhar7088 Год назад
छान आहे माहिती तुमची 👌👌पण पक्षी आत्महत्या करतात असं नका म्हणू... अपघात मग म्हणा... त्या खिडकीच्य गॉगल काचेला धडकून मरत असावा
@ajitkochikar9527
@ajitkochikar9527 Год назад
छान. उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद. 🙏🙏🙏
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@myvillage24
@myvillage24 Год назад
खिडकीच्या काचा मध्ये झाडे झुडपे दिसतात त्यांना तस वाटत आणि त्या दिशेने उडतात आणि काचेला आपटून मरण पावतात... त्यामुळे अशा खिडक्या लावू नका...
@nirajworlikar2399
@nirajworlikar2399 Год назад
अगदी बरोबर आहे तुमचं.
@arunsurve3118
@arunsurve3118 Год назад
बरोबर आहे बाक़ी काही नाही काचेला धड़कूंन तो मरतो
@RN_BiologyOfficial
@RN_BiologyOfficial Год назад
Hech karan ahe marnyach mirror glace 👍
@abhimanyumalusare6973
@abhimanyumalusare6973 Год назад
Khup chan infi dilit thnk u
@panjabbachate
@panjabbachate Год назад
छान माहिती दिली आहे 🌹🌹🌹
@anilnachankar2459
@anilnachankar2459 Год назад
आमच्या शेजाऱ्यांनी निगडी पुणे येथे 25-30 वर्षांपूर्वी बंगला बांधला आहे. त्या बंगल्याला काचेची मोठी तावदाने आहेत. त्यांना धडकून अनेक पक्षी मृत पावले आहेत. तरी अशी काचेची तावदाने घराला लावू नयेत, म्हणजे निष्पाप पक्षांचे जीव नाहक जाणार नाहीत.
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 Год назад
माहिती चांगली दिली त्याबद्दल धन्यवाद अशीच माहिती देत चला
@vilasdongare4776
@vilasdongare4776 Год назад
Very informative vidio l like Marathi discovery your chanel. Thank you sir
@supriyaphadnis5775
@supriyaphadnis5775 Год назад
फार सुन्दर महिती. एवढा कधी विचार पक्षा बद्दल आम्ही केला नव्हता. थँक यु
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@user-zs8vu6ts9t
@user-zs8vu6ts9t Год назад
छान माहिती दिली आहे👉
@dharmendrajadhav6783
@dharmendrajadhav6783 Год назад
सर, तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून खूप चांगली माहिती दिलेली आहे, परंतु पक्षी वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. पक्षी नैसर्गिकरित्या कधीही आत्महत्या करीत नाहीत. त्यामुळे तुम्ही दिलेले स्पष्टीकरण पटण्यासारखे आहे. त्या तावदानावर पक्षी डोके आपटून मरत असतील तर ते बदलावे अथवा पेपर चिकटवा जेणेकरून असे पुन्हा होणार नाही..
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
बरोबर
@ayoubbawamukadam4998
@ayoubbawamukadam4998 Год назад
Thank u sir great explain asech vidio ankhi dakhva.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद नक्कीच
@PriyankaNikam2498
@PriyankaNikam2498 Год назад
Very nice video, khup chan mahiti sangitli... Keep going
@vilassawant7104
@vilassawant7104 Год назад
फार छान माहिती
@rahuldabrase6783
@rahuldabrase6783 Год назад
Khup chhan video
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 Год назад
धन्यवाद साहेब,आपला पक्षी निरीक्षणाचा व्यासंग थोर आहे,मा.सलीम आली,मा.मारूती चितम् पल्ली, यांच्या सारखे थोर पक्षी निरीक्षक, आपल्याकडे होउन गेले,हा छंद वाटतो तितका सोपा नाही, खूप कष्टाने प्रतिकूल परिस्थितीत त्या त्या ठिकाणी रात्री बेरात्री उन्हात,पावसात,व गारठ्याच्या रात्री बेरात्री जंगलात हिंडावे फिरावे लागते,मि लवलेली माहिती,इंटरनैशल लेव्हलला टैली करून आपणांस काय अनुभव आला,हे हुंदडावे/शोधून त्यांचा प्रबंध योग्य ठिकाणी सादर करावे लागते, आजपर्यंत काय अभ्यास झाला याचा शोध घ्यावा लागतो,तुमची माहिती/अभ्यास योग्य असावे,विश्वासार्थ असावा लागतो,अशा प्रकारे तुमच्या नोंदीचे कैटलोग प्रसिद्ध करण्यात यावे,व हळुहळू तुम्ही जगत् मान्य होता.प्रवास खूप दूरचा पल्ला गाठणारा असतो.. औल दी बेस्ट.... नंतर पद्म पुरस्कार.....😊😊
@pradeepkhamkar4798
@pradeepkhamkar4798 Год назад
फक्त आणि फक्त कचेतील प्रतिबिंबा मुळेच हा पक्षी मेला, पाचूकवडाच नाही तर कावळे, चिमण्या, कबुतर अशा काचे मुळे मारतात, कृपया काच बदला
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
जंगल भाग. फक्त मार्च एप्रिल मध्ये का? आणि तो फक्त इथेच पाचूकवडाच का?
@JAY.911
@JAY.911 Год назад
@@marathidiscovery March April madhe temperature khoop asta Tyamule te ghai ghai madhe astat. Dehydration mule Vision Kami hote mag ASE apaghat hotat. Kach badla manje ek suddha pakshi marnar nahi.
@vasantraopawar7138
@vasantraopawar7138 Год назад
पारदर्शक काचे मुळे ही खूप पक्षी धडकून मरतात
@rupchandakare2852
@rupchandakare2852 Год назад
चांगली माहीती सांगितली.
@prakashbhosle9600
@prakashbhosle9600 Год назад
V nice sir 👍
@kavitakhandare7221
@kavitakhandare7221 Год назад
सर मला वाटतय की त्या पक्षला काचाच्या पलीकडे जंगल दिसत असेल , पक्षान्ना काचाची कल्पना नाही. त्यामुळे ते काचातुन वेगाने उडत जान्याचा प्रयत्न करतात.आणि डोक्याला काच लागुन martat
@mangalyadav4113
@mangalyadav4113 Год назад
Chan माहिती
@manaliparulekar5779
@manaliparulekar5779 Год назад
आत्महत्या नाही, काचेच्या तावदाना वर आपटून असे बरेच पक्षी मरतात. आमच्या खिडकीवर हे झालेलं आहे अर्थात डोकं आपटल्यावर साहजिकच डोळ्यावर परिणाम होणारच
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
ठिक. त्याचे फोटो पाठवा. मेलवर.
@rajeevavdhani89
@rajeevavdhani89 Год назад
काचेच्या तावदान्या वर तेला आपली image न दिसे अस काही करून बघा
@riya9746
@riya9746 Год назад
Ho.karan aapala pan jar jorat doka apatala tar dole bhirbhirtat.tasach hot asel tyancha
@JaywantBhandari
@JaywantBhandari Год назад
सुंदर 🌺👌
@dasbabu8199
@dasbabu8199 Год назад
बरीच वर्षे झालीत तरीही खिडक्या का नाही बदलत 😑
@harishbhoiratalikar753
@harishbhoiratalikar753 Год назад
हा प्रकार मी यापूर्वी एका midc कंपनीत पहिला होता..परंतु पक्षी दुसरा लहान होता..मी तुमच्या मताशी बराच सहमत आहे. मस्ती धुंदी मध्ये म्हणुया,कारण पक्षी स्वच्छंदी जीव आहे..ज्या कंपनीत मी हा प्रकार पाहिला तिथे अशीच काच होती..आणि त्या काचेला आपटुन तो पक्षी मेला होता..अर्थात पक्ष्यांचं बघणं आपल्या पेक्षा थोड वेगळं असू शकेल परंतु काचे मध्ये ज्या प्रमाणे दिसते ते हुबेहूब मोकळं वातावरण वाटते..मला असे वाटते या काचांवर बंदी आणायला हवी..पक्षांचा जीव जातो तेव्हा खूप हळहळ वाटते
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
हे अगदी बरोबर.
@pradnyagorkar2593
@pradnyagorkar2593 Год назад
Salam tumchya sensetivitila
@harishbhoiratalikar753
@harishbhoiratalikar753 Год назад
@@pradnyagorkar2593 thanks sirji
@manoharmahale9664
@manoharmahale9664 Год назад
Super
@ayurvedicanbscaart7137
@ayurvedicanbscaart7137 Год назад
Thank you 😊
@ravindrakadam9831
@ravindrakadam9831 Год назад
खूप छान
@dasharathghegad922
@dasharathghegad922 Год назад
ही गोष्ट आमच्या घराशेजारी घडली तो पक्षी तो पक्षी आमच्या अंगणामध्ये मरून पडला माहिती दिल्याबद्दल आभारी आहे
@nikhildamle983
@nikhildamle983 Год назад
Very informative and good effort taken to learn about the behavior of the birds. Request you to immediately change the window glass and avoid any more accidents in future.
@narayansolake2021
@narayansolake2021 Год назад
Very good sir ji
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@anirudhadhote
@anirudhadhote Год назад
Very good 👍🏼
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@vaijanathraojoshi4240
@vaijanathraojoshi4240 Год назад
खूप छान माहीती मिळालि पक्षावर कोणी बोलत नाही माहीती पण मिळत नाही धन्यवाद माहीती बद्दल
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
आभारी आहे.
@jayaprakashbidaye8752
@jayaprakashbidaye8752 Год назад
It is not a sucidal case, it is definately accidental case... the bird doesn't recognise the window glasses n get dashed on it speedly during their flying motion. Better advised that these window glasses needs to be covered in dark color sheets where they don't see any reflections through n through.
@4xLifeArabia
@4xLifeArabia Год назад
The mirror glass is confusing the birds, so they come flying fast and crash on the glass.
@stanleyfulgado8372
@stanleyfulgado8372 Год назад
Sir apla Anuman Ekdum Barobar aahe .... Sadhya tar Building var Kach lavtat mhnun samorche sundar chitra baghun tya dishene javun takravtat ani Mritu la Bali Padtat.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
होय. त्यामुळे खुप बदलावे लागणार आहे.
@dhondiramdevadkar5712
@dhondiramdevadkar5712 2 дня назад
👌👌
@pratikyarande7714
@pratikyarande7714 Год назад
छान माहिती दिली आहे दादा
@petuji
@petuji Год назад
As others have said it's happening because the birds are thinking that there's no window glass and there's habitat beyond window, not trying to attack reflection etc, they fly in speed without knowing there's a barrier. Some die on the spot below the window and some get away to near by area and die. Please take initiative to get property owners/managers to change reflective window glass or put a net nect over it to make it easy to recognize for the birds.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
अगदी. या पक्ष्यांचा वेग जास्त असतो. त्यामुळे हे होतं पण पाचूकवडाच का?.
@petuji
@petuji Год назад
@@marathidiscovery Possibly other birds are not comfortable to fly through say 4feet by 4 feet square shape or the reflection from that much area is habitat that other birds don't prefer as much as kavda does, lastly it's possible other birds are smarter or sense that flying in to that rectangular hole may not be safe. You may know some birds even see light wavelengths that are not visible for human eyes like ultraviolet rays, so some vision differences between birds could also be playing a possible role.
@madhavidesai4069
@madhavidesai4069 Год назад
सर व्हिडिओ छान आहे पण मार्च एप्रिल मध्ये त्या खिडकीवर एकदा कागद किंवा पडदा लावून बघा कदाचित असे पक्षी वाचतील.🙏
@NaliniChaudharithakare
@NaliniChaudharithakare 11 месяцев назад
तावदाने हेच एकमेव कारण आहे त्यांच्या मृत्यूचे... शहरात मोठमोठ्या इमारतींचे तावदाने ,ज्यावर आदळून पक्ष्यांचे थवे च्या thave मरतात... रहस्याची कोणतीच गोष्ट नाही
@marathidiscovery
@marathidiscovery 11 месяцев назад
बरोबर
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 Год назад
Very informative video. Sir, would also like to learn how do other birds like crows, sparrows, parrots, etc die. Because though their dwelling is near human beings, we don't see a bird fallen dead on the ground.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
त्या इतर भक्षक वेगानं खातात.
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 Год назад
@@marathidiscovery Thank you to reply.
@rekhakarade7796
@rekhakarade7796 Год назад
Marthi maye Bhumicha pakashi Aranya Video banvila badal tumcha Dhnevad sir.🇮🇷🙏👨‍👩‍👧‍👧🌟🌹
@ravindrashevade7620
@ravindrashevade7620 Год назад
I have seen this happen to an Owl and a Pigeon. Birds in flight may not notice the glass. They hit the glass inflight in full speed. Please inform the owner of the property to change the window glass to an opaque glass to avoid such accidents.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
माझा मुद्दा पहा. मार्च एप्रिल मध्ये का? आणि तो पाचूकवडाच का?
@मुद्याचेबोला
@@marathidiscovery अहो साहेब बकीचे जावुद्या तुमच्याच बोलण्याकडे जरा लक्ष द्या, तुमच्या प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत. एक ह्याच कालावधीत का? तर तुम्हीच म्हणताय ना हा त्याचा मिलनाचा काळ आहे. मग तेव्हा ते जास्त आक्रमक असतात आणि.समोरचा प्रतिस्पर्धी दिसल्या हे पाचुकवड्या जास्त आक्रमक होत असतील आणि त्यांच्या प्रहार करण्याच्या पद्धतीमुळे किंव्हा तिकडचा डोक्याचा भाग त्याचा कमकुवत असल्या मुळे. व काही लगेच तत्काळ तिथेच मारत असतील आणि काही इथे तिथे जावून. आधी त्या काचा बदला मग अजून स्पष्ट कळेल.
@gpon77
@gpon77 Год назад
I have similar observation. The birds can not make it out that it is a glass plane and collide on it with full force.
@deepakvaidya425
@deepakvaidya425 Год назад
@@marathidiscovery pachukadyala kacecha anubhav nasawa. march madhe vinichya hangamat te akramak hot asawe
@vd2442
@vd2442 Год назад
माझ्या घरात सगळी कडे काचा आहेत पण मी त्यावर बाहेर च्या बाजूने आरामात धूळ जमू देते, आणि पँकिग च्या वेळी त्यावर चिकटलेले स्टिकर मी त्यांना तशेंच ठेवायला सांगितले होते। मला माझ्या घरात भरपूर उजेड हवा होता आणि घरात बसून पाऊस पाह्यचा होता म्हणून काचेच्या खिडक्या लावल्या, बहुतेक वेळ परदे असल्याने पक्षी तर नाही मेले पण सुरुवातीला लक्षात आलं कि आतल्या बाजूने खुप सगळे काजवे,फुलपाखरे,माश्या आणि डास मरून पडलेले असायचे ,कारण त्यांना बाहेरच आकाश तर दिसत असेल पण त्या काचेतून बाहेर निघायचा रस्ता न भेटून तिथेच थकून मरून जायचे ।आता आम्ही येता जाता खिडक्यांन वर नजर टाकतो आणि अशे प्राणी दिसले कि त्यांना वाट मोकळी करून देतो।
@pradnyagorkar2593
@pradnyagorkar2593 Год назад
Save nature for all of us
@medhak2639
@medhak2639 Год назад
Sir,ur efforts are laudable.I think birds may be attracted / distracted by the near by objects and meet with accident in the way. So it may not be suicide. For suicide there has to be a gross dejection for life,which is very remote possibility for birds.Any way u can take the views of bird psychologist to read the mind set with evidence base to confirm it is suicide.
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
हो. त्यावर काम सुरु आहे. धन्यवाद
@sudhirkakadesatara5768
@sudhirkakadesatara5768 Год назад
महाशय काच आहे ती काढली तर असे होणार नाही
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
बरं
@univ2144
@univ2144 Год назад
Please change window glass, keep it opaque ...
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
बदललेत
@prakashkhochade5950
@prakashkhochade5950 Год назад
अरे तेथे बाहेर जाण्याचा रस्ता आहे असे वाटून ते तावदानांवर आदळत असतील...तावदाने रिमुव्ह करा किंवा खिडक्या उघड्या ठेवा....... .....पक्षी वाचतील.........
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
झाकून टाकल्या त्या केव्हाच
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 19 дней назад
🌹नक्कीच काच बदला,सर 💐👌🏻
@balasahebshirke8340
@balasahebshirke8340 21 день назад
,👍👍🙏
@ravindratumbade2687
@ravindratumbade2687 Год назад
Harud pakshi jaminivar kadhich pay thevat naahi Martana sudha tyache pay var karunch marto Please video banva yachyavar Please reply
@sambhajimengane9542
@sambhajimengane9542 Год назад
Nice
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
Thanks
@Allinone-ht2ko
@Allinone-ht2ko Год назад
सर, माझे observation असे आहे कि पक्षी हे कोणताही reflected glass असेल तर त्याच्यावरती आपली प्रतिमा पाहून चोचीने glass वर मारतात त्यामुळे त्यांचा मृत्यू होन्याचे chances जास्त आहेत.
@vivekmeshram2987
@vivekmeshram2987 Год назад
👍👍👍👍👍
@rekhakarade7796
@rekhakarade7796 Год назад
Jai Bhim aap ko Namo Buddha ji God bless you 🙏🌹🙏🌹
@sujatalahade5565
@sujatalahade5565 Год назад
Barobar aahe taavdane badalale pahijet
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
नक्कीच
@wandererharry3503
@wandererharry3503 Год назад
Sir he window glass reflection mule hote as wattay. Jas tumhi bolle darvarshi tithe melele distat. Glass change karava sir birds safety sathi
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
होय. ते तर केव्हाच केलंय
@madhurimeshram9746
@madhurimeshram9746 Год назад
👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹
@ramraodesai4252
@ramraodesai4252 Год назад
तावदाने पारदर्शक नसावित
@prabhakarpatil9543
@prabhakarpatil9543 Год назад
Pl change the window glass or eco friendly material to save birds
@milindkulkarni9654
@milindkulkarni9654 Год назад
आंधळे होत नसावेत, काचेवर आपटून मरत असावेत.
@Nanya321
@Nanya321 5 дней назад
Sir phulpakhranvar banva na video ! 🦋
@bhimraopatil590
@bhimraopatil590 Год назад
वास्तव व शात्रीय निरीक्षण असलेली माहिती .
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@santoshgujar5237
@santoshgujar5237 Год назад
🙏🌺😇
@santoshgujar5237
@santoshgujar5237 Год назад
🙏🌺😇
@user-ei2kw3ik9p
@user-ei2kw3ik9p Год назад
अप्रतिम 🙏🙏
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद
@ajaykulkarni8451
@ajaykulkarni8451 Год назад
मी अजय कुलकर्णी मुंबई बोरीवलीला नॅशनल पार्क जवळ रहातो माणूस , चिंपांझी व डॅाल्फीन ह्यांच्या व्यतीरीक्त इतर प्राण्यांना प्रतीबिंब कळत नाही ते त्याला प्रतीस्पर्धी समजून लढतात हा अनुभव मी माझ्या घरी घेतला आहे ! तावदाना वर जाळीदार पडदा लावला की हे घडत नाही पण पक्षी आत्महत्या करतात हे वास्तव आहे . विशिष्ट कालावधीतच घे घडत
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
त्याचा शोध घेणं सुरु आहे. तुमचा अनुभव महत्वाचा वाटतो. धन्यवाद
@mangeshnaik1786
@mangeshnaik1786 Год назад
प्लीज ती तावदाने बदलून टाकावीत. किंवा त्यांच्या मरणाची कारणे शोधून काढली पाहिजेत ळ
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
बदललीत
@B-xe7cj
@B-xe7cj Год назад
सगळेच पक्षी गावात,शहरात येऊन नाही मरत ,जंगलात काय होतं माहीत नाही।
@Omkarsalunke-sy7jb
@Omkarsalunke-sy7jb Месяц назад
Om Shanti 😢😢😢
@user-us4tq1dv6g
@user-us4tq1dv6g Год назад
आरशावर चोच आपटून पक्षी मरतो आहे . त्याला समोर दुसरा नर दिसतो आहे
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
होय
@sharemarketdevidasthorve8008
Sir tumacha awaj ek number ahee
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
धन्यवाद. साहेब
@pianovoice633
@pianovoice633 21 день назад
Adhi ti kaach kadhun taka.🙏🙏plzz
@ShaharukhNadaf
@ShaharukhNadaf Год назад
Its due to reflective glass !
@maheshpatil9431
@maheshpatil9431 10 месяцев назад
पाहिले कारण बरोबर आहे तावदाने बदलणं गरजेचे आहे
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 Год назад
काचा बदलणे हाच एक पर्याय आहे
@prashantchavan3969
@prashantchavan3969 Год назад
Ha parva aahe. Green pigan
@mahalaxmiwankhedkar4233
@mahalaxmiwankhedkar4233 5 месяцев назад
मला एक प्रश्न पडलाय की हा एकटाच असतो की अनेक पाचू कवडे असतात
@vijaymandavkar1161
@vijaymandavkar1161 Год назад
Sir, very nice video,to avoid,why not put the camera, and monitor the same.
@veerubarla2465
@veerubarla2465 Год назад
Saheb mala asa wato tete pakshi padla hota tithe prati bimbacha glass kadavi spedmadi allamulle dokyla lagle asil tya mule mrutiv zhalya asil maja mala asa watto
@dk-je2tf
@dk-je2tf Год назад
खिडक्यांच्या आरसा सारख्या काचा कृपया बदला. नाहक पक्षी मरत आहेत.
@nitinmhatre2109
@nitinmhatre2109 23 дня назад
I think bird may see in windows so they collasped at window side.pl.change it
@anuptheking747
@anuptheking747 Год назад
Change those window glasses!
@ajinkyamotiwale5665
@ajinkyamotiwale5665 Год назад
Mirror effect aahe kachela
@maheshanpat7091
@maheshanpat7091 Год назад
ते खिडकी ची काच बदला🙏
@anisshaikh6736
@anisshaikh6736 Год назад
Pls.Fix clear transparent or frosted glass of your windows.
@t.a.jadhavyoutubecannal856
@t.a.jadhavyoutubecannal856 Год назад
Super...
@marathidiscovery
@marathidiscovery Год назад
Thank you
@user-rp2ms8oz6y
@user-rp2ms8oz6y 18 дней назад
Dagud ghal tya kachevar pahila
@rameshnaik3328
@rameshnaik3328 23 дня назад
Karwar la karnataka madhe rahat hoto tevha ak pakshi one way glass var yeun dhadakala aani tyani pran sodala.
Далее
Nice hiding.
00:43
Просмотров 3,5 млн
Осторожно селеба идет 😂
00:16
Просмотров 308 тыс.