अगदी बरोबर बोला जाधव साहेब खरंच त्याची लायकी नाही महाराष्ट्रामध्ये राहायची सुद्धा हा गृहमंत्री व तो शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्रामध्ये अत्याचाराचे प्रमाण सुद्धा वाढले आहे
सध्याच्या परिस्थितीत खमक्या गृहमंत्री हवा... भास्कर जाधव हे आर.आर.पाटील सारखे सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व राज्य व्यवस्थित सांभाळू शकतील असे एकमेव नेता दिसतात...कोणत्याही घटनेवर सविस्तर ब.प्रामाणिक भूमिका घेतात👍
श्री जाधव साहेब आपण अतीशय चांगले मत मांडले आहे श्री फडणवीस नेहमी आपले पक्षाचा माणुस चुकीचा असुन सुदधा त्याची बाजु घेतात हे खुप लाजीरवाणे आहे.अगदी बरोबर आपण मत मांडले असे सत्य लोकांपर्यंत पोहचवा.
राज्यात सर्वात जास्त भ्रष्टाचारी नालायक नीच फडणवीसच आहे जेवढ्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्याच अजित पवारला महाराष्ट्राचा आर्थ मंत्री केल त्याला लाज वाटली पाहिजे चक्की पींसीग चक्की पींसीग म्हणाला होता
मराठा आंदोलकावर, बदलापूर आंदोलकांवर लाठीचार्ज आदेश देतो नेपाळी चार आणे बारा आणे यांच्या वर लाठीचार्ज करत नाही, नेपाळी पोलिस यांना निवडणूकीत जनता भाजपला आपटणार, भाजप संपणार फडणवीस तर विधानसभा निवडणुकीत जोरदार आपटणार
भास्कर जाधव अहो परत सत्तेत येऊन महिन्याला दोनशे कोटी रुपये वसुली करायची आहे काय सत्तेसाठी हपापलेले आहेत लहान मुलांच्या जिवाचं राजकारण काका राष्ट्रवादी उबाठा व काँग्रेस ने केले एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा राज्यात जनतेची अतिशय चांगले काम करीत आहेत त्यामुळे काका राष्ट्रवादी उबाठा व काँग्रेस ला सरकार च्या विरोधात प्रचार करण्यासाठी मुद्दाच शिल्लक नाही म्हणून हे कोणत्याही गोष्टीचे राजकारण करीत आहेत