#BolBhidu #KAnnamalai #BJPTamilnadu
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तमिळनाडूमध्ये भाजपच्या पदयात्रेला हिरवा झेंडा दाखवला. एन मन, एन मक्कल या नावानं निघालेली ही पदयात्रा प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या नेतृत्वात राज्यातल्या सगळ्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघात प्रवास करणार आहे. याआधी कधीच तमिळनाडूमध्ये पाय रोवू न शकलेलं भाजप या पदयात्रेच्या माध्यमातून २५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं आणि आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ता आणण्याचं मिशन आखतंय.
पण यासाठी के अण्णामलाई यांच्यावरच जबाबदारी का सोपवण्यात आली आहे ? अण्णामलाई यांचा इतिहास काय आहे ? त्यांच्यापुढची आव्हानं आणि त्यांचा प्लॅन काय असणार आहे ? या सगळ्याची सविस्तरपणे माहिती घेऊयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
29 сен 2024