Тёмный

Bopdev Ghat Case मधला एक आरोपी पकडला, CCTV, Sketches आणि एका क्लू वरुन पोलिसांनी केस कशी उलगडली ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 345 тыс.
50% 1

#BolBhidu #BopdevGhatCase #PuneCrime
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

12 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 727   
@gauravkulkarni6403
@gauravkulkarni6403 День назад
पोलीस साहेब आता आरोपीनचा एन्काऊंटर करा. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सोबत आहे. ☝️🙏👍
@Sam_creation77
@Sam_creation77 День назад
परप्रांतीय लोकांना स्थानिक लोक काहीच विचारपूस न करता घर भाडेतत्त्वावर देतात.......महाराष्ट्रातील लोकच याला जबाबदार आहेत....येणारा काळ खूपच भयानक असणार आहेत.....😮 हे लोक विशेष मुंबई आणि पुणे भागात खूपच प्रमाणात दिसून येतात...
@harshadagashe
@harshadagashe День назад
वाह वा. भारतीय लोकांना भारतातच परप्रांतीय म्हणता?
@aniketgore8278
@aniketgore8278 День назад
हाकलून लावला पाहिजे या परप्रांतीय या लोकांना पुण्याची हालत खराब केली आहे... ट्रॅफिक चा प्रॉब्लेम रोजगार चा प्रोबेलम निर्माण झाला आहे....!!!
@FactMaster15
@FactMaster15 День назад
​@@harshadagashe झाटु परप्रांतीय आणि परदेशी यातला फरक माहीत करुन घे आधी
@kiranrathod5491
@kiranrathod5491 День назад
​@@harshadagashe भारतीय आहेत ना मग जा ना पश्चिम बंगाल , केरळ ,तामिळनाडू ,गुजरात मध्ये जा ना तिकडे रहा ना .... संपूर्ण भारताचा ठेका फक्त काय महाराष्ट्र ने घेतलाय का? परप्रांतीय इकडे कोण ओळखत नाही ,म्हणून ते काय पण करतात.समाजात नाव खरब व्हायची भीती नसते या गोष्टीचा फायदा घेतात ते .....उद्या जरी पकडले गेले.तरी त्यांना इकडे कोण ओळखतो.उदाहरण तुम्ही तुमच्या भागात काय चुकीचा केला तर तुम्हाला तिकडची लोक ओळखतील.नाव खराब व्ह्यायची भीती असते.हीच भीती नाही मग काही करत सुटतील ते भैया
@abhijeetpatil481
@abhijeetpatil481 День назад
​@@FactMaster15😂😂😂
@avinashdange9300
@avinashdange9300 День назад
Waiting for encounter❤❤
@dhirajjadhav4453
@dhirajjadhav4453 День назад
Nyayalye kshala ahet mg
@AmitKhaire-h3h
@AmitKhaire-h3h День назад
Aayushya bhar khayla peyla ghalun posayla
@SD68842
@SD68842 День назад
​@@dhirajjadhav4453Bahi nila pathv tichya sobt as hoil Teva mhn court kashala ahe
@dhirajjadhav4453
@dhirajjadhav4453 День назад
@@avinashdange9300 aplya rajy ghatnet kaydychi yogy prikriya ha...shbd vaprla ahe...to kadhla ahe mg
@Attttattttt
@Attttattttt День назад
​@@dhirajjadhav4453 Tuza aai la koni rastyat za..vlyavr tu court court khelat bs
@Deshbhaktta
@Deshbhaktta День назад
सलाम पोलिसांना आणि त्यांच्या वरिष्ठांना ..🫡
@vidyaalhat7533
@vidyaalhat7533 День назад
जोडप्याने रात्री अकरा बाराला निर्जन ठिकाणी जाणे घातकीच....700 पोलिस कामाला लागले.....याचा अर्थ असा नाही की मला त्या मुलीबद्दल सहानुभूती नाही.....पण आपली सुरक्षितता आपलीही जबाबदारी आहे.....सतत पोलिसांनाही नावं ठेवण्यात काय अर्थ
@manojhumane7702
@manojhumane7702 День назад
@@vidyaalhat7533 sir आज मला आलेला पोलिसां बदल चा अनुभव: वसई रेल्वे स्टेशन आज मी भीक मागणार्‍या मुलांना घेऊन गेलो.. लहान मुलांना भीक मागायला भाग पाडणे हा गुन्हा आहे हे माहीत असून sudyaa police लोक बोलतात tula Kay करायच आहे..magu de भीक.. तू तुझ kam कर.. I am a MSW
@UNDISCLOSEDFACT
@UNDISCLOSEDFACT День назад
Are mitra ti event management karun yet hoti
@dhananjaykumbhar5361
@dhananjaykumbhar5361 День назад
महाराष्ट्र पोलीस great आहेत परंतू आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनी संचालकांना पकण्यासाठी तत्परता दाखविली जात नाही
@Nomadic4592
@Nomadic4592 День назад
​@@UNDISCLOSEDFACTविषय वेगळा आहे मित्रा😂😅
@parth_0521
@parth_0521 День назад
Every girl/ woman have right to travel anywhere and anytime. Respect females and their rights
@bharatkadam6509
@bharatkadam6509 День назад
पोलिसांना मानलं पाहिजे 🔥🔥
@APEXPREDATOR5557
@APEXPREDATOR5557 День назад
मानायला काय त्यात कर्तव्यच आहे त्यांचं
@sagarghatage233
@sagarghatage233 День назад
8 divas lavle kay मानलं पाहिजे त्यात. असल्या केसेस मध्ये एखादा श्रीमंत असता तर आरोपी देश सोडून पण गेले असते म्हणजे
@FaceTheHarshTruth
@FaceTheHarshTruth День назад
​@@sagarghatage233point ☝️
@puredesi6278
@puredesi6278 День назад
जेव्हा मनावर शासनाची तलवार असते तरच पोलिस बरोबर काम करते , नाही तर पुणे पॉर्च केस , छत्रपती शिवाजी महाराज पुतळा केस , पुणे ची ड्रग्स हेरॉईन केस अजून ही inquiry चालू आहे ,, असा फलक लावण्यात आला आहेत
@aki-un8jw
@aki-un8jw День назад
पोलिसांना नाव टेवणाऱ्यानो जावा कधी पोलीस स्टेशनला किती तक्रारी बंदोबस्त असतो एकच काम नसत 8 दिवस काही अधिकाऱ्यांनी घरांचे तोंड बगितले नाही. त्या पोरा पोरींची झाली मजा पोलीसाना teva नाव
@Khar_bolnar
@Khar_bolnar День назад
तिघांना पकडल्यावर थोड बंदूक हिसकाऊ द्या म्हणजे झाल...😂
@ROMI909
@ROMI909 День назад
Imagine kar police na khare aaropi pakadta ch aale nahi ani pressure madhe tyanni konya niraparadh vyakti la pakadla ani tu sangto tasa banduk hisakavu dili.. Aata Imagine kar, te vyakti tu kinva tuza bhau nighala? Tevha pan asach mhanshil?
@rkrkrkrk6665
@rkrkrkrk6665 День назад
​@@ROMI909he ase kon imagine vagaire karat nahit fakt vahtya ganget haath dhoot swata la aani aaplya netyana ekmev deshbhakt tharavne hech ekmev dhyey aste 😂😂😂😂😂
@ROMI909
@ROMI909 День назад
@@rkrkrkrk6665 hech tar na! Lokana hey samazayla pahije. Police cha kaam gunhegar pakadun tyala doshi prove karna aahe. Punishment dyaycha kaam tyancha nahi. Asa tar police konala pan pakadun golya martil.
@yogeshveera5867
@yogeshveera5867 День назад
पायाला जखम होण्या ऐवजी डोक्याला व्हायची
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu День назад
@@ROMI909tu Alshaypremi ka?😂😂Ki Usman Thakrey premi??
@rauljadhav3208
@rauljadhav3208 День назад
Encounter करा...कारण हे जे बाहेरील राज्यातून आलेला लोंढा आहे त्यातील जास्तकरून क्रिमिनलस् असतात...Encounter केल्यामुळे थोडीतरी जरब बसेल..
@RS-zh1vc
@RS-zh1vc День назад
परप्रांतीय मुक्त महाराष्ट्र व्हायला पाहिजे, ज्यांच्याकडे परवाने असतील कामाचे त्यांना राहायचं अधिकार द्यायला पाहिजे.... राज ठाकरे बरोबर बोलतात...
@pragati600
@pragati600 День назад
खरचं या घटना सारख्या घडत आहेत राज ठाकरे योग्य च बोलत आहेत
@KrishnaDada-o6v
@KrishnaDada-o6v День назад
खर आहे कारण आम्ही भिंवडीत राह तो तर इथे युपी वालेच दादागिरी करतान
@alonegirl-3x
@alonegirl-3x День назад
Baramati Phaltan sarkhya shahrat suddha khup sankhya vadhali aahe Khup ghan bagtat hi lok
@kunalrealestate6690
@kunalrealestate6690 20 часов назад
​@@alonegirl-3xवाईट नजरेने बघितले तर तिथेच चप्पल काढून मारायची सुरवात करायची
@kunalrealestate6690
@kunalrealestate6690 20 часов назад
​@@KrishnaDada-o6vकुठे राहता भिवंडीत
@user-l5gc2kiii6
@user-l5gc2kiii6 День назад
परप्रांतीय लोकांचा आपल्या शासकीय यंत्रणाकड़े रेकॉर्ड आहेत का?
@swapnilgawali8707
@swapnilgawali8707 День назад
💯
@K10Fixgame
@K10Fixgame День назад
खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा
@Rambhaktgandhijiwale
@Rambhaktgandhijiwale День назад
शासकीय यंत्रणेत 30% परप्रांतीय आहेत,
@HanumanMadhukarraoMore
@HanumanMadhukarraoMore День назад
😮😮😮​@@Rambhaktgandhijiwale
@sushant1492
@sushant1492 День назад
मुलगी बाहेर का ह्या पेक्षा आदीच बलात्कार चा गुन्हा नोंद असलेला आरोपी बाहेर का?😡😡😡😡
@sharadkaner3082
@sharadkaner3082 День назад
तिघे एकत्र एन्काऊंटर करा 👍👍👍
@smitabhatwal9715
@smitabhatwal9715 День назад
Nahi hooo UBT congress wale Bomba martil😂😂
@nikhilnaik9039
@nikhilnaik9039 День назад
​@@smitabhatwal9715 तसं नसत बावळट मुली, कायद्याची procedure कंप्लीट झाली की च शिक्षा व्हायला हवी, जसं निर्भया केस मध्ये झालं, कसाब केस मध्ये झालं, लपून छपून नाही घोषणा करून फासी दिली, कायद्याची प्रक्रिया पूर्ण करा आणि मग चार चौघात एन्काऊंटर करा कोणी काही बोलणार नाही, नाहीतर अक्षयला मारल आणि त्या स्कूल मध्ये जो सेक्स रॅकेट चालू होता त्यावर पांघरून घाला अस झालं, पण 1500 रुपय मिळाले की तुम्ही चुकीला पण बरोबर ठरवता😂
@Attttattttt
@Attttattttt День назад
@@smitabhatwal9715 Tya ku..tryanna amhi pahun gheu
@vr1908
@vr1908 День назад
सापडतील तसे encounter करा. Separate action.
@mohan1795
@mohan1795 День назад
तू जबाबदारी घेणार का नंतरच्या लफड्याची?🤨
@NavnathWagh21
@NavnathWagh21 День назад
परप्रांतीय हाकला महाराष्ट्र वाचवा
@truelordg9sx
@truelordg9sx День назад
Muslim ahe tighe
@shadowking3757
@shadowking3757 День назад
Akshay shinde kuthun aala hota??
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur День назад
परप्रांतीय हटाओ महाराष्ट्र बचाओ
@sonus3205
@sonus3205 День назад
Agdi 💯
@rauljadhav3208
@rauljadhav3208 День назад
बरोबर आहे...बाहेर राज्यातून येवून अक्षरशः वाट लावत आहेत महाराष्ट्राची...
@ishiva4265
@ishiva4265 День назад
Correct 💯
@siddrane
@siddrane День назад
Amitesh kumar sir pan baherche thartat ki mag😅
@Woodartdentist
@Woodartdentist День назад
मुलामुलींनी भलत्या ठिकाणी जाऊ नये, चौकशी केल्याशिवाय कुणाला भाड्याने जागा देऊ नये, वगैरे सूचना स्वागतार्ह आहेत. पण वार्ताहरांनी सुद्धा, पोलिसांनी कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपी पकडले, हे उघड करायचं काहीही कारण नाही. डॉक्टरांनी एखादी शस्त्रक्रिया कशी केली याचं रसभरीत वर्णन करता का? वार्ताहरांच्या या उत्खननाने गुन्हेगार पुढच्या पायरीवर जात रहातात. (जसे या केसमध्ये, आरोपी, cctv नसलेल्या भागात फिरत राहिले होते.)
@MilindPromo
@MilindPromo День назад
अतिशय मजबूत तपास यंत्रणा! माझा पोलिसांवर कमी झालेला विश्वास वाढला.
@makarand9
@makarand9 День назад
परप्रांतीय लोकांना सहजा सहजी महाराष्ट्र घेणे धोक्याचं ठरू शकते. देशातील काही राज्य गुन्हेगारीत पुढे आहे . त्यातील लोक महाराष्ट्र घेऊन महाराष्ट्र धोक्यात येईल. आणि जास्त गुन्हे शोधलं तर परप्रांतीय जास्त मिळतात. याचा नीट विचार करावा
@kartikmore9228
@kartikmore9228 День назад
यामुळे राज ठाकरेंचे विचार पटतात ..परप्रांतीयांना हाकला नाहीतर फार वाईट परिस्थती येईल ..आज मुंबई मध्ये मराठी माणसाला राहणं अवघड झालंय
@mnsvruttant
@mnsvruttant День назад
❤❤
@vinodpawar4641
@vinodpawar4641 День назад
तुम्ही काम कुठं करताय?
@gaming-bw1sh
@gaming-bw1sh День назад
Kahi jhal tr saral javal chi manase shakha gathavi tumcha Kam jhala samaja 😎 jay Maharashtra 🚩
@adnyat
@adnyat День назад
तुमचा मालक मराठी आहे की परप्रांतीय?
@rajkumarpatil2357
@rajkumarpatil2357 День назад
पोलीस खाते खरंच अभिनंदनास पात्र आहे मात्र अपरात्री गरज नसताना ओसाड जागी जाणे टाळायलाच हवे गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे
@saurabhmarkad2692
@saurabhmarkad2692 День назад
अमितेश कुमार साहेबांना आणि त्यांचा संपूर्ण टीम ला सलाम. मागील काळात अमीतेश कुमार साहेबांवर या राजकारणी लोकांमुळे बरेच टीका टीपणी झाली, ते कधीच त्या गोष्टीला बळी पडले नाहीत. उत्कृष्ट काम महाराष्ट्र पोलीस
@vishalpawar-sn8et
@vishalpawar-sn8et День назад
मुलींना विनंती आहे की एवढ्या रात्री निर्जन स्थळी भजन करायला जाऊ नका.. आता सुविधा शहरात सुद्धा उपलब्ध आहेत. आई वडिलांनाही विनंती आहे की अहंकार सोडा, सतत घटना घडत आहेत , माझा मुलगा, मुलगी तशी नाहीच, हे सोडून थोड लक्ष द्या 🙏
@PrashantSawant-w3x
@PrashantSawant-w3x 23 часа назад
Right👍
@jayendrapatil5974
@jayendrapatil5974 День назад
परप्रांतीय लोकांना बाहेर काढणे हेच उत्तम... फक्त खासगी नोकरी साठी, काही बंधने घालून आणि काही प्रक्रिया करूनच येथे राहू द्यावे..... no रेशन no वोटिंग for outsiders...
@AbhijeetNakhate
@AbhijeetNakhate День назад
ते तिन्ही आरोपी सापडतील आणि त्यांना शिक्षा पण होईल पण त्या मुलीला मित्रा संग रात्री ११वाजता येवढं काय बोलायचं होतं की ते निर्मनुष्य ठिकाणी गेले त्यांना पुण्यात दिवसा जागा आणि वेळ नाही भेटली
@aki-un8jw
@aki-un8jw День назад
बरोबर
@shubhams2693
@shubhams2693 День назад
बरोबर
@sambhajijadhav7639
@sambhajijadhav7639 День назад
He pn khar aahe
@snehabhosale5463
@snehabhosale5463 День назад
पूर्ण माहिती घ्या आणि मग अश्या कॉमेंट करा, ते इव्हेंट मॅनेजमेंट करतात आणि एक इव्हेंट करून रात्री येत होते. आणि कोणी कुठे पण थांबू किव्हा किती पण वाजले असू म्हणून कोणाला हक्क नाही बलात्कार करायचा 😢
@vishalsinghmohite
@vishalsinghmohite День назад
मुला माहिती असल पोलिस टाईम्स पेपर माहिती येईल
@dadabhaushinalakar9614
@dadabhaushinalakar9614 День назад
Heartiest congratulations Hon Pune (Maharashtra) POLICE
@vikaskapse4114
@vikaskapse4114 День назад
आत्ता तरी राज ठाकरे यांचा विचार मनावर घ्या
@AnantahN
@AnantahN День назад
आपण मनावर घेऊ पण मनसे च काय ? निडणूक जवळ आलीये .. कुठे आहेत साहेब .. अहो मंतसाठी लोकांना आकर्षित करावं लागत .. जागे व्हा म्हणा
@atulkhirade4277
@atulkhirade4277 День назад
Encounter pahije
@priyankab2647
@priyankab2647 День назад
चिन्मय भाऊ भुताची गोष्ट नाही सांगितली बरेच दिवस
@111-m5f9h
@111-m5f9h День назад
ताई ही भुताची गोष्ट च तर होती माणूस रूपातील तीन भुतं
@nishichavan5860
@nishichavan5860 День назад
पोलिसांचे अभिनंदन व मदत करणाऱ्या त्या व्यक्तीचे कौतुक, देव त्यांना नक्की चांगले ते सर्व देवो 🙏🏻, देवीनेच नराधमांस शिक्षा देवो.घटस्थापना पासून सुरु झालेला मनस्ताप दसऱ्या पर्यंत संपला
@DevanadGavde
@DevanadGavde День назад
आता ह्या नाराधमांच पण लवकरात लवकर एन्काऊंटर करावं... जय महाराष्ट्र
@smitabhatwal9715
@smitabhatwal9715 День назад
Nahi ho UBT CONGRESS WALE BOMB MARTIL😂😂
@omsairam8188
@omsairam8188 День назад
अभिनंदन पोलिसांच❤❤❤
@rammatre5010
@rammatre5010 День назад
अभिनंदन पुणे पोलीस
@RohitBhosale2
@RohitBhosale2 День назад
परप्रांतीयांनी महाराष्ट्राची वाट लावली, आपल्याला हे कधी समजणार काय माहित 😢
@SwapnilJuwatkar
@SwapnilJuwatkar День назад
अरे पण त्या घाटात जायची काय गरज होती त्या पेक्षा तुम्ही पुण्यात शिकायला आलात तर ते घरात बसून अभ्यास करायचा होता.
@sushant1492
@sushant1492 День назад
काय विचार वा... आपले शहर सुरक्षित नाही ह्याची लाज वाटायला हवी... कुठली जागा सुरक्षित आहे सांगा शाळा, कॉलेजे , हॉस्पिटल, घर सगळीकडे अत्याचार झाले आहेत... आरोपी सराईत गुन्हेगार होते आधी हि अत्त्याचार केले होते तरी बाहेर आपली न्याय व्यवस्था काय आहे ह्याचा वीचार नको करायला
@sagargujar2968
@sagargujar2968 День назад
बरोबर भावा त्या तिघांचा तर एन्काऊंटर करा पण रात्री बारा वाजता हे जोडपे अश्या जागी काय करत होते आज काय परिस्तिस्ती आहे त्या मुलीवर बघा मुलींनो सावध व्हा असे प्रकार व्हायला वेळ लागत nhi
@shashikantshinde9958
@shashikantshinde9958 День назад
मूळात अपरात्री,अवेळी निर्जन ठिकाणी कशाला काशीत घालायला ते दोघे गेले होते.मग काही घडले तर बोंबलतात,
@sushant1492
@sushant1492 День назад
@@shashikantshinde9958 अरे थांबले नसते तर अडवले असते.. सराईत गुन्हेगार होते ते. मुळात आधीच एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.. तेव्हाच तो पकडला गेला नाही
@thezzzaaafff
@thezzzaaafff День назад
To ghar aahe, security kashi asel tikde. Aapan ch ka jave late night tikde? Ugach ch dhoka nako.
@Nitushantu
@Nitushantu День назад
एन्काऊंटर होणार भावांनो १००%
@amitrajebhosale4683
@amitrajebhosale4683 День назад
पोलिसांचा नाद करायचं नाही . Smart महाराष्ट्र पोलीस proud to be महाराष्ट्र पोलीस
@vinodpawar4641
@vinodpawar4641 День назад
दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी का सापडत नाहीत.... राजकीय hastkhep...
@the_crescent_vijay
@the_crescent_vijay День назад
या मुळेच राज ठाकरे यांनी सांगितलं होत बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची पोलीस स्टेशन मध्ये नोंद व्यावी कशासाठी आलेत किती दिवस थांबणार या मुळे अशा प्रसंगात पोलिसांना मदत होईल
@xcyberscar4992
@xcyberscar4992 День назад
वाह वाह पीडित दुसर्‍या शहरातले गुन्हेगार दुसर्‍या राज्यातले पण बदनामी पुणे शहराची 😂
@kantilalmahajan5913
@kantilalmahajan5913 День назад
गुन्हा शोधून काढणाऱ्या पोलिसांचे अभिनंदन
@anantsalvi9273
@anantsalvi9273 День назад
पोलिसांनी ठरवलं तर खेळ खल्लास...
@nileshpawar5150
@nileshpawar5150 День назад
अभिनंदन पुणे पोलीस🎉
@swatimogale
@swatimogale День назад
आता एन्काऊंटर कधी
@mayurgaikwad2008
@mayurgaikwad2008 День назад
Criminals खरे आहेत का. की वेळ मारून न्यायचं प्रकार आहे हा. आरोपी असलेल्या लोकांची नावे सुद्धा सांगितली नाहीत. फेक केस पोलिस बनवत आहेत
@kp_shadow
@kp_shadow День назад
म्हणजे तो मुस्लिम नव्हता, मुस्लिम असता तर मीडिया गांडीतून धूर निघे पर्यंत बोंबलले असते, हे कोणी शर्मा वर्मा पंडित असेल हे समजून घ्यायचे असते भाऊ
@ImShilpaGorade
@ImShilpaGorade День назад
असे होत नाही पीडितनी ओळख पटवली तरच त्यानंतर त्यांच्यावर chargesheet दाखल होते
@--varshasidhaye5984
@--varshasidhaye5984 День назад
पोलिसांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. पण कसे पकडले हे नका सांगत जाऊ. पुढच्या वेळी आरोपी गुन्हा केल्यावर काय काळजी घ्यायची याबद्दल जागरूक होतील.
@Shrikantlasurkar100
@Shrikantlasurkar100 День назад
सलाम महाराष्ट्र पोलीस ❤
@sanjeevdharma2492
@sanjeevdharma2492 День назад
पोलीसांना शत शत नमन . भारतात मंत्र्यांच्या दिमतिला जास्त पोलीस बल नाही लावले राजकिय पक्षांनी पोलीसांच्या कामात ढवळाढवळ आणि आपल्या स्वार्थासाठी दबाव तंत्र नाही वापरले तर पोलिस यंत्रणा आणखीन चांगल्या प्कारे काम करू शकेल.
@bhupendraphadtare8874
@bhupendraphadtare8874 День назад
❤❤❤wait and watch action in my GOVERNMENT MAHARASHTRA
@Mr.SelfMadeHuman
@Mr.SelfMadeHuman День назад
एक तर तुम्ही पत्रकार माणसं जे आहेत ते सगळे तपास यंत्रणा ची पद्धत का डिस्क क्लोज करता तुमचा नक्की येतो काय असतो मला सावध करायचं असतं टीआरपी साठी सगळ्या पद्धती टेक्नॉलॉजी मला शिकवायचे असते हे आम्हाला कळत नाही 😡😡😡😠😠😠
@jyotsna256
@jyotsna256 14 часов назад
Great bol bhiduchya team chi bolnyachi paddhat ekach 🙏🏻
@atharv_7651
@atharv_7651 День назад
Aaj mhnu shkto proud of Maharashtra police, pune police 🫡
@sambhajigodase9663
@sambhajigodase9663 День назад
जय महाराष्ट्र पोलीस बांधव अभिनंदन
@mythicalamyth
@mythicalamyth 22 часа назад
गुन्हेगार आरएसएस किंवा भाजपशी संबंधित नसताना पोलिसांची सक्रियता पहा.😂😂
@vijaygaikwad8047
@vijaygaikwad8047 День назад
आपलीच मराठी माणसं या परप्रांतीय लोकांना लगेचच काही न विचारता घरं भाड्याने देतात आणी आपल्या मराठी माणसांना घर भाडयाने देणं टाळतात हेच दुर्देव आहे आपल्या लोकांचं
@akshaytheexplorer2.0
@akshaytheexplorer2.0 День назад
नावे कळली तर आरोपी लवकर सापडतील.
@Abhijeetdeshmukh7344
@Abhijeetdeshmukh7344 День назад
हे आरोपी जे कोणी आहेत त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की या पुढे कोणतीही पर स्त्रीला हात लावण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागेल आरोपींवर कायद्याचा धाक राहिलाच पाहिजे
@rameshbhojane911
@rameshbhojane911 День назад
महाराष्ट्र पोलीसांना मुजरा 🙏
@sagarghatage233
@sagarghatage233 День назад
2.15 min onwards real video starts
@amitgb
@amitgb День назад
Thanks.
@unknowntoeveryone646
@unknowntoeveryone646 День назад
परप्रांतीय लोकांचा रेकॉर्ड पोलिसांकडे ठेवणे गरजेचे झालेय आता
@samwatson3106
@samwatson3106 День назад
Salute to Maharashtra Police
@OmkarS.Gurale
@OmkarS.Gurale День назад
Thanks to Pune Police.
@TatyaShendkar-n3x
@TatyaShendkar-n3x День назад
धन्यवाद महाराष्ट्र पोलीस & धन्यवाद देवेंद्र फडणवीस 🙏
@kkisanpardeshi557
@kkisanpardeshi557 День назад
धन्यवाद पुणे पोलीस 🙏❤
@marotishinde-rw6kl
@marotishinde-rw6kl День назад
शिक्षणावर लक्ष द्या आणि परप्रांतीय हटवा
@swaminagesh12
@swaminagesh12 День назад
पोलिसांच्या ही कामगिरी प्रशंसनीय आहे.... महाराष्ट्र पोलीस जिंदाबाद...🎉
@KJ-LOVE
@KJ-LOVE День назад
असे प्रामाणिक प्रयत्न झाले तर गुन्हा प्रमाण कमी होईल 👏🏼👏🏼
@kishorborse6623
@kishorborse6623 День назад
माध्यमांनी नाव जाहीर करावे आरोपींचे नाव का जाहीर करत नाही.
@deelipmeher5190
@deelipmeher5190 День назад
पुण्याच्या पोलीस चे अभिनंदन 👍👍👍
@bilalfaki943
@bilalfaki943 День назад
Salute all police 🚨🚓 team
@rushikeshkarate7803
@rushikeshkarate7803 День назад
महाराष्ट्र पोलिसाना जर राजकारण पासुन दुर ठेवला तर खुप potential आहे department मधे...........
@Tredlikeprofessor
@Tredlikeprofessor День назад
Pune Police ❤🚨
@rajendrabhagunde8453
@rajendrabhagunde8453 День назад
कठोरात कठोर शासन होईल ही अपेक्षा
@mukeshvasawa5782
@mukeshvasawa5782 День назад
गुजरात केस मध्ये सुध्दा परप्रांतीय आरोपी आहे आणि इथे सुधा, यांना खूप सोप आहे crime करून पर राज्यात निघून जायचं, आणि इथे सुधा अशे crime करायचे,,,
@MANGESH1727
@MANGESH1727 День назад
Encounter kara. Khup majja yeil
@vr1908
@vr1908 День назад
पोलिस आणी तपास यंत्रणा यांचे अभिनंदन
@vijaygmaster
@vijaygmaster День назад
पोलिसांनी काम करायचं ठरवलं तर सगळे गुन्हे शोधू शकतात... म पो से ❤
@amitpawar9896
@amitpawar9896 День назад
Jay ho....pune Police🎉🎉🎉🎉❤❤❤
@robertkarwalo9398
@robertkarwalo9398 День назад
Yanchya Encounter var video banwayala chalu kara chinamay dada
@NamdevAndhale-p6e
@NamdevAndhale-p6e День назад
आता तरी मुलीनो सावध व्हा..कितीही जवळचा मित्र किंवा प्रियकर असो अशा ठीकाणी जाणे टाळा शिवाय आईवडील नी पण आपल्या मुलींना सतर्क करावे आपल्या मुलीचे मित्र कसे आहेत कोणासोबत फिरते याची वेळोवेळी चौकशी करत रहावी
@Naadjeevapalikadcha
@Naadjeevapalikadcha 3 часа назад
बलात्कार चां गुन्हा असलेला आरोपी बाहेर कसा फिरू शकतो
@soyamkamble3991
@soyamkamble3991 День назад
जास्तीच जास्त केस मध्ये परप्रांतीय आहेत भिकरचोट परप्रांतीय गोळ्या घाला
@akshaykadam1021
@akshaykadam1021 День назад
आरोपी सापडताच एन्काऊन करण्याचे आदेश दिले होते त्याच काय झालं
@aki-un8jw
@aki-un8jw День назад
@@akshaykadam1021 गप रे
@DarshMehta-u8x
@DarshMehta-u8x День назад
परप्रांतीय काढा महाराष्ट्र वाचवा
@vinodpawar4641
@vinodpawar4641 День назад
बांधकाम, पेंटिंग, टाइल्स बसविणे, फर्निचर आता मराठी माणसाला करायला येतंय का?
@dayanandshinde4731
@dayanandshinde4731 День назад
आता संस्कारी मित्र मैत्रिणी एकमेकांसोबत रात्र भर बोपदेव घाटात एकांतात निवांत अभ्यास करू शकतात... अगदी बिनधास्त...पुणे मनपा ने बिअर नावाच्या पंचमृताचा घट त्याठिकाणी स्थापन करावा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर ही विनंती...पोलीस काका आहेतच आपले...सगळी कामे सोडून..सणासुदीच्या काळात आपापले घरदार टाकून तुमच्या मदतीला तत्पर....👌
@sachinmhatre2272
@sachinmhatre2272 День назад
महाराष्ट्र पोलीस सलाम
@shriganesh5572
@shriganesh5572 17 часов назад
गृहखातं देवाभाऊ कडं आहे... ते कुणालाच फुकट सोडणार नाहीत. तुम्ही त्यांना कितीही शिव्या द्या... गुन्हेगारांना आराम नाय...#आमचा_भाऊ_देवाभाऊ
@खरबोलनार्या
हा आरोपी 100% विशिष्ट समाजाचा आहे त्यामुळे याचं नाव डिक्लेअर करत नाहीत आणि जर विशिष्ट समाजाचा असलाच तर याचा एन्काऊंटर ही करायचा सरकारमध्ये दम नाही
@Unicorndash555
@Unicorndash555 День назад
Hindu asta tr arrest honya aadhi naav jagachya kanya poryat gel ast
@bhimraojadhav9704
@bhimraojadhav9704 День назад
एकदम बरोबर
@farukkorbu8114
@farukkorbu8114 День назад
मुबई मध्ये मंदिरात एक बलात्कार झालं तिथले सेवेकरी होते ते विशिष्ट समाजातील न्हवते त्यांचापण एन्काऊंटर झालं नाही एन्काऊंटर या केस मध्ये प्रत्येकाचं झालं पाहिजे जात ना बघता
@vishwasraopatil5334
@vishwasraopatil5334 23 часа назад
आरोपी सराईत दिसतात.त्यांना कायद्याची माहिती दिसते.गुन्हा जास्तच गंभिर न होण्याची दक्षता घेऊन त्यांनी त्या तरुण व तरुणीवर प्राणघातक हल्ला केला नसावा.
@rupeshkumbhre538
@rupeshkumbhre538 День назад
इतकी पण सविस्तर माहिती प्रसार माध्यमांवर नका देऊ की बाकीचे गुन्हे करणारे आरोपी सतर्क होऊन जातात...🙏🙏
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 День назад
पोलीसांनी सर्व आरोपींना पकडने संपूर्ण पुरंदर व जिल्ह्यातील सर्व बेकायदेशीर धंदे बंद करावे त्याशिवाय गुन्हेगारी संपणार नाही
@ajaykshirsagar4715
@ajaykshirsagar4715 День назад
Congratulations to Pune Police
@nitindeshpande1664
@nitindeshpande1664 День назад
अगोदरच यांच्यावर गंभीर आरोप असताना हे मोकाट कसे फिरत होते ?
@shreemahalaxmigruhaudyog7697
@shreemahalaxmigruhaudyog7697 День назад
तिघांचा अक्षय शिंदे करा....😡😡
@dhangarmallesh2007
@dhangarmallesh2007 День назад
#punepolice अभिनंदन 🎉🎉🎉
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 День назад
पोलिस पथकाला धन्यवाद 🙏
@AbubakarMultani-y2f
@AbubakarMultani-y2f День назад
Selute for Maharashtra police 👌✌️
@krunaltekade6645
@krunaltekade6645 День назад
आजकालच्या मुली बिघडत चालल्या आहेत.. यांच्यावर पालकांच नियन्त्रण असावे
@vinodpawar4641
@vinodpawar4641 День назад
टाळी एका हाताने वाजत नाही.
@JitendraJoshi-u4n
@JitendraJoshi-u4n День назад
परप्रांतीय हटाव चे अनेक comment दिसत .. त्यांना हरवनं आपल्या हातात आहे यांना आपण च रोजगार देतो त्यांना आश्रय देतो
@imranmukartal7383
@imranmukartal7383 День назад
तिघानच गुप्ता अंग कापुन टांका पोलिसान्नी खेळत बसूनये आणखी का म आहेत जिल्हा मध्ये (जय महाराष्ट्र 🙏)
@ramakrishnahari6297
@ramakrishnahari6297 День назад
जय जय राम कृष्ण हरि 🙏
@Kiran44744
@Kiran44744 День назад
तपास करण्यासाठी जो खर्च झाला वसूल करा व पुण्यात धिंड काढा
@shushu469
@shushu469 День назад
Salute for these officer's
@manojhumane7702
@manojhumane7702 День назад
गुन्हेगारी वाढण्यात सर्वात जास्त जबाबदार हे police आहेत... जो पर्यन्त वर्दी भेटत नाही तोपर्यंत समाजाची चिंता असते पण येकदा का अंगावर वर्दी चढली कोणता समाज, आपली काय responsibility हे विसरून जातात..
@aki-un8jw
@aki-un8jw День назад
@@manojhumane7702 तुम्ही आई घालणार आणि पोलिसांना बोलणार
@vijayshinde3586
@vijayshinde3586 7 часов назад
तु थोडी आजुन मेहनत करायला पाईजे होती तुला पण वर्दी भेटली असती😂
@manojhumane7702
@manojhumane7702 7 часов назад
@@vijayshinde3586 I hate वर्दी 😁 तुम्ही एक case gheun जा police station mg अनुभव share करा sir
@vijayshinde3586
@vijayshinde3586 6 часов назад
@@manojhumane7702 okk
Далее
Reality Of JOBLESS Bollywood Stars
25:58
Просмотров 1 млн
КОТЁНОК ЗАСТРЯЛ В КОПИЛКЕ#cat
00:37
How Govinda RUINED His Reputation
29:25
Просмотров 1,1 млн