Тёмный

Buldhana News | काय आहे बुलढाण्यातील लोकांच्या मनात? | Marathi News 

Saam TV
Подписаться 4,8 млн
Просмотров 264 тыс.
50% 1

काय आहे बुलढाण्यातील जनतेच्या मनात, कोण होणार बुलढाण्याचा खासदार?
#buldhana #mp #aawajmaharashtracha | MNK
Marathi News | Marathi News Live | Maharashtra Politics | Marathi News Video | Maharashtra News Today | Maharashtra News | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking | Maharastra Political Crisis 2024 | Saam TV Marathi Live | Saam TV Marathi | Saam TV Live | Saam TV News | Shiv Sena News | BJP News | NCP News | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Sharad Pawar | Ajit Pawar | Pm Modi | Marathi News Live Today | मराठी बातम्या | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Maharashtra | Lok Sabha Election 2024 Public Opinion
#marathinews #marathibreakingnews #marathilivenews #marathibatmya #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #saamtvnews #news #maharashtrabreaking #saamtv #saamtvbreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #bjp #amitshah #pmmodi #mumbai #pune #nagpur #nashik #thane #kalyan #dombivli #raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #konkan #ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #sportsnews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : / playlistlist=plmuwml_c...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv marathi live या आमच्या RU-vid चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 474   
@bhagawatdhoran2643
@bhagawatdhoran2643 6 месяцев назад
पुढील खासदार फक्त आणि फक्त रविकांत तुपकर हेच जनतेच्या मनामनांत आहे
@dagduvairal7221
@dagduvairal7221 6 месяцев назад
फक्त आणि फक्त रविकांत तुपकर साहेब.
@tanveershah8534
@tanveershah8534 6 месяцев назад
बुलढाणा चे फिक्स खासदार रविकांत तुपकर खामगाव मतदार संघातुन् 💯✌✌✌
@pralhadnagre3335
@pralhadnagre3335 5 месяцев назад
रविकांत तुपकर विजयी होणार 2024
@vishalsuradkar9509
@vishalsuradkar9509 6 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी. .सर्वसामान्य उमेदवार
@कांदाथ्रेशर
@कांदाथ्रेशर 6 месяцев назад
मी पैठण मतदार संघातील टिपणी करत आहे बुलढाणा जिल्ह्यातील रविकांत तुपकर भाऊ हे शेतकऱ्यांचा आवाज त्यांनाच मतदान करा
@santoshpatilbhople7683
@santoshpatilbhople7683 6 месяцев назад
रविकांत तुपकर हा खंडणी बाज माणूस आहे
@mangeshshingne8173
@mangeshshingne8173 6 месяцев назад
शिंदे चा खासदार पडणार 100,%
@rajuchavan3496
@rajuchavan3496 6 месяцев назад
रविकांत तुपकर भाऊ यांना बुलडाणा जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीत निवडून द्यावे मी परभणी जिल्ह्यातील आहे कारण शेतकऱ्यांच्या हक्काचा माणुस आहे बाकी तर उमेदवार कधीं शेतकऱ्या साठी रस्त्यावर उतरले नाहीत
@BhagvaDhwaj-rd2cp
@BhagvaDhwaj-rd2cp 5 месяцев назад
किती न्याय मिळाला शेतकऱ्यांला.
@mclchandurrailway2206
@mclchandurrailway2206 5 месяцев назад
नक्की देणार भाऊ. आणि तुपकर साहेब निवडून पण येणार चिंता नसावी
@sahdevfundkar8357
@sahdevfundkar8357 5 месяцев назад
प्रतापराव निवडून येणार
@ramchandramahore3558
@ramchandramahore3558 6 месяцев назад
भावी खासदार रविकांत भाऊ तुपकर
@manojbhutekar1997
@manojbhutekar1997 6 месяцев назад
फक्त उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी व नंरेद खेडेकर.
@SachinBelawkar
@SachinBelawkar 6 месяцев назад
Only उध्दव ठाकरे
@DipakDalvi-f6p
@DipakDalvi-f6p 6 месяцев назад
भावी खासदार रविकात भाऊ तुपकर
@vijayborade4955
@vijayborade4955 6 месяцев назад
रविकांत भाऊ तुपकर फक्त आता बुलढाण्यात
@mh-28budhanaking80
@mh-28budhanaking80 6 месяцев назад
फक्त रवीकांत तुपकर साहेबच शेतकर्याचे च खासदार होतील
@SamadhanGade-l3z
@SamadhanGade-l3z 6 месяцев назад
रविकांत भाऊ तुपकर
@ratansananse8937
@ratansananse8937 6 месяцев назад
फक्त BJP आणि शिंदे गटां चे उमेदवार निवडणूक येता कामा नये बाकी कोणीही चालेल
@rohantekale7930
@rohantekale7930 6 месяцев назад
सर्वांनी मिळून एकच निर्णय करुन रविकांत तुपकरच निवडून आनावे हिच आमची कळाळीची विनंती 🙏आहे.
@Someshkhedekar
@Someshkhedekar 6 месяцев назад
महविकास आघाडी .... प्रा. नरेंद्र जी खेडेकर साहेब फिक्स खासदार ❤ आता बदल निश्चित आहे
@shriramnimbokar6701
@shriramnimbokar6701 6 месяцев назад
पक्ष नाही माणूस पहा बुलढाणा चा खासदार रविकांत भाऊ तुपकर च हवा
@Dalestyen007
@Dalestyen007 6 месяцев назад
भाजपा सोडून शिंदे.सेना सोडून कुणीही निवडून आले तरी चालते आम्हाला
@BhagwanJadhav-c3j
@BhagwanJadhav-c3j 6 месяцев назад
कोणीही आलं तरी चालेल फक्त भाजप आणि शिंदे गट नको
@MauliKuhite-lj2gv
@MauliKuhite-lj2gv 5 месяцев назад
लोकसभा बुलढाणा खासदार ,मा.तरुण तडफदार ,अभ्यासक असे ,वन बुलढाणा मिशन चे युवा नेते ,मा.संदिपदादा शेळके हे विकास घडवणारे आहेत.
@rushikeshtupkar711
@rushikeshtupkar711 6 месяцев назад
Ravikant tupkar✌👑
@sonududhe5755
@sonududhe5755 6 месяцев назад
वंचित बहुजन आघाडीचा विजय असो
@bhagwatavhale
@bhagwatavhale 6 месяцев назад
😂
@ratansananse8937
@ratansananse8937 6 месяцев назад
BJP कडून 1000 कोटी घेवून मविआ चां उमेदवार पडायचा हेच काम करत आहे वंचित आघाडी😂😂
@abhishekingle1776
@abhishekingle1776 6 месяцев назад
​@@ratansananse8937बस करा
@umeshsonone3732
@umeshsonone3732 6 месяцев назад
​@@ratansananse8937भाऊ ले म्हटलं अकोल्यालमद्धे बाळासाहेबांनी 500 एकर शेती घेतली मोठं मोठे स्वतःचे उद्योग धंदे सुरू केले आणि आता राजकारण करायचं काहीच काम नाही 1000 कोटी रुपये भेटले तूच गेला होता बाळासाहेबांच्या घरी 1000 कोटी देण्यासाठी तुझ्या जवळच दिले होते नरेंद्र मोदींनी
@ratansananse8937
@ratansananse8937 6 месяцев назад
@@umeshsonone3732 भाऊ हे मी नाही पण पूर्ण महाराष्टातील जनता असेच म्हणत आहे मी फक्त बोलून दाखविले बाकी मनात ठेवता चुकल्यास माफी मागतो😂😂🙏🙏
@gajananpawar8893
@gajananpawar8893 6 месяцев назад
खासदार जाधव यांनी कोणतेही काम केले नाही
@Abhikale567
@Abhikale567 6 месяцев назад
सर्वांत मागासलेला जिल्हा याला जबाबदार येथील खासदार,आमदार आणि त्यांच्या तुकड्यावर जगणारे कार्यकर्ते।।।लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला ज्याला 3 टर्म पासून निवडून दिले त्याने स्व विकास केला।।
@eknathtayade9019
@eknathtayade9019 6 месяцев назад
आता फक्त महा विकास आघाडी 🎉🎉🎉🎉🎉🎉
@dipakshelke1871
@dipakshelke1871 5 месяцев назад
निष्क्रिय खासदार
@Aakashvwaghode
@Aakashvwaghode 6 месяцев назад
VBA❤
@nivruttibarande4331
@nivruttibarande4331 6 месяцев назад
छोट्या प्रताब राव ला या वेळेस 100% पाडू
@BaluMehetre-fq8xx
@BaluMehetre-fq8xx 6 месяцев назад
फक्त नरेंद्र खेडेकर
@vitthalingle8306
@vitthalingle8306 6 месяцев назад
फक्त उध्दव गट
@ganeshdeshmukh5209
@ganeshdeshmukh5209 6 месяцев назад
फक्त तुपकर साहेब भावी खासदार
@बेळजाळी
@बेळजाळी 6 месяцев назад
जालना-खामगाव रेल्वे ची शिट्टी निवडणूकिपर्यंतच वाजणार....
@AbdulBasit-xz2rz
@AbdulBasit-xz2rz 6 месяцев назад
Only ravikant tupkar 🔥🔥
@pallaviumale2662
@pallaviumale2662 6 месяцев назад
रवि भाऊ च खासदार होनार तुम्ही किती बोला
@shriharikute3193
@shriharikute3193 6 месяцев назад
संघर्ष योद्धा श्री रविकांतभाऊ तुपकर हेच बुलढाणा जिल्ह्याचे खासदार 💯✌️💪
@gajananshelk4073
@gajananshelk4073 6 месяцев назад
रविकांत तुपकर निवडणुकीत निवडून येणार
@praveenwayal1541
@praveenwayal1541 6 месяцев назад
फक्त आणि फक्त नरुभाऊ खेडेकर फिक्स खासदार
@autoteck3763
@autoteck3763 6 месяцев назад
मेहकर बस स्थानक काय वाट लावली 😂😂😂
@themysterystation3683
@themysterystation3683 5 месяцев назад
होणा लाज वाटायला पाहिजे आमदार त्यांचा खासदार तिथला,जो स्वतः चा bus stand दुरुस्त करू शकत नाही to जिल्हा काय भगणार
@roshandahane1110
@roshandahane1110 6 месяцев назад
VBA onlyyyyy 💙💙💙💙💙💙💙
@sharaddeshmukh2126
@sharaddeshmukh2126 6 месяцев назад
मोदी सरकारच्या नावाने किती दिवस निवडून येणार ?? लोकांना कळतंय आता
@Adkmkp
@Adkmkp 6 месяцев назад
वसंत मगर( वंचित बहुजन आघाडी)
@nagnathmuktta6831
@nagnathmuktta6831 6 месяцев назад
बुलढाणा लोकसभा मतदार संघातील सर्व मतदारांना नम्र विनंती आहे की तुमच्या व आमच्या नशिबाने रविकांत जी तूप कर साहेब मिळालेली आहेत त्यांचा उपयोग सर्व शेतकऱ्यांनी करून घेतला पाहिजे व आशा मेहनती नेत्याला मतदान करून लोकसभेत पाठवून दिल्यास कुठेतरी शेतकऱ्याचा आवाज दिल्लीमध्ये काढू शकतील त्यामुळे दिल्लीत शेतकऱ्याचा आवाज उठविणाऱ्या नेता बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्व शेतकरी व्यापारी व इतर जनतेने आशा नेत्यास निवडून दिल्यास आपल्या सर्वांचा आवाज लोकसभेमध्ये दिसेल याकरिता सर्व बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मतदारांना कळकळीची विनंती आहे त्यांना निवडून द्यावे
@roshandahane1110
@roshandahane1110 6 месяцев назад
सर्व समाज आता आंबेडकर साहेब सोबत आहेत 💚💚💚💚🧡🧡🧡🧡🧡🧡💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏💚💚💚💚🧡🧡🧡🧡🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🧡🧡🧡🧡💚💚💚💚💚💙💙💙💙💙✌️✌️✌️✌️✌️✌️✌️
@JagganathSapkal
@JagganathSapkal 6 месяцев назад
प्रतापराव जाधव साहेब 15 वर्षात दिसलेच नाही कुठे होते बाबा तुम्ही तुम्ही नाही पण तुमचे बँक दिसली हो
@dnyeshwar.ddeshmukh3526
@dnyeshwar.ddeshmukh3526 6 месяцев назад
सरकार बदला लोकशाही वाचवा
@nitinpatil7831
@nitinpatil7831 6 месяцев назад
Ravikant tupkar 🔥🔥🔥
@Ramdas-ng7pl
@Ramdas-ng7pl 6 месяцев назад
70 वर्ष काय जंगलात राहत होता की काय, काय लबाड बोलतय हे भाजप वाले भाजपला चितपट करा, बाकी काही नाही.
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un 6 месяцев назад
मी बुलढाण्याचा लोणार येथील आहे पण आम्हाला मोदी सरकार पाहीजे पण प्रताप जाधव नको
@Aesthete_soul21
@Aesthete_soul21 5 месяцев назад
मोदी नी काय विकास केला लोणार चा
@shubhamajgar
@shubhamajgar 5 месяцев назад
Nakkich
@pavansr6455
@pavansr6455 6 месяцев назад
बुलढाणा प्रत्येक क्षेत्रात मागे राहिला आणि या मागासलेपणा साठी बुलढाण्याची जनताच जबाबदार आहे. कोणाच्या तोंडाकडे बघुन पुन्हा पुन्हा तिच चुक करता काय माहिती ?
@parmeshwarkadam324
@parmeshwarkadam324 6 месяцев назад
रविभाऊ महायुती आणि महाविकास आघाडिचे गणित बिघडवनार😅
@GaneshPatil-ef6tv
@GaneshPatil-ef6tv 6 месяцев назад
Tupkar saheb
@priyaghate3754
@priyaghate3754 6 месяцев назад
ravibhau fakt
@sachinkanherkar7166
@sachinkanherkar7166 6 месяцев назад
बुलाडाण्याच्या जनतेच्या मनातील खासदार फक्त आणि फक्त रविकांतभाऊ तुपकर.
@MANASVI-v2z
@MANASVI-v2z 6 месяцев назад
Thakre saheb zindabad
@pramodtayde7671
@pramodtayde7671 6 месяцев назад
VBA
@Vilaschandane007
@Vilaschandane007 6 месяцев назад
बुलढाणा जिल्ह्याचा विकास हा 25 वर्षात झालेला नाही
@girishmahadik3793
@girishmahadik3793 6 месяцев назад
वांचितला मतदान करेन पण भाजप ला कधीच करणार नाही 😠😠😠
@rahulraypure5654
@rahulraypure5654 6 месяцев назад
आदरणीय श्री रविकांतजी तुपकरच खासदार. बहोत बडीया और दिलदार आदमी है
@VidyaBhagat-r2j
@VidyaBhagat-r2j 6 месяцев назад
Viddya bhagat
@CrazyHub07
@CrazyHub07 6 месяцев назад
Ravibhau fixed 🎉
@BaburavShegokar
@BaburavShegokar 5 месяцев назад
Only Ravikant Tupkari❤❤❤❤❤❤
@manojKadam-i6u
@manojKadam-i6u 6 месяцев назад
ठाकरे साहेब
@jitendrasuryavanshi5118
@jitendrasuryavanshi5118 6 месяцев назад
भावी खासदार रविकांत तुपकर 100%
@prakashmore8457
@prakashmore8457 6 месяцев назад
शेतकऱ्यांचे कैवारी रविकांत तुपकर साहेब विजयी होणार
@santoshlabade5749
@santoshlabade5749 5 месяцев назад
रवि भाऊ विजयी भव
@piyuswarhade856
@piyuswarhade856 6 месяцев назад
ना खाऊंगा 😂 लेकीन खानेवाले को पार्टी मे बुलाउंगा 😂😂🎉 धन्यवाद
@Narayanrao12
@Narayanrao12 6 месяцев назад
Pratap अडांचोट भूमिपुत्र येत नसतो
@nitinpatil7831
@nitinpatil7831 6 месяцев назад
Prataprao jadhav nkoch nkoch nkoch
@dnyaneshvardandade1508
@dnyaneshvardandade1508 6 месяцев назад
रविकांत तुपकर निवडून येणार
@mangalsingbhople3589
@mangalsingbhople3589 6 месяцев назад
बुलढाणा जिल्हा नरेंद्र खेडेकर खासदार विजय होतील फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद ♥️
@SakharamPawar-mo3nz
@SakharamPawar-mo3nz 6 месяцев назад
नरेंद्र खेडेकर
@Aapli_manas
@Aapli_manas 6 месяцев назад
फक्त रविकांत तुपकर विजयी होणार,सोसल मिडियाची जादू आता लवकरच दिसेल, धन्यवाद!!!🎉
@sachinsuryawanshi2010
@sachinsuryawanshi2010 16 дней назад
मातृतीर्थ बुलढाणा जिल्हाचे नामांतरण जिजाऊ नगर केल्या शिवाय विकास अशक्य आहे जय जिजाऊ जय शिवराय 💥🙏
@DevaKhandare-ou3wk
@DevaKhandare-ou3wk 6 месяцев назад
Mashal uddav Thakre
@sujitdeshmukh637
@sujitdeshmukh637 5 месяцев назад
फक्त महाविकास आघाडी नरेंद्र खेडेकर👍🏻🚩
@sandipborse2283
@sandipborse2283 6 месяцев назад
महाविकास आघाडी
@santoshingle2304
@santoshingle2304 6 месяцев назад
प्रताप जाधव अनारच नहीं 100 %नाहीच अनार
@BhagwanGaikwad-os5gg
@BhagwanGaikwad-os5gg 6 месяцев назад
बुलडाणा जिल्हयातील रायपूर गावाला दर एक महिन्याला पिण्याचे पाणी मिळते .
@RameshTanpure-l4s
@RameshTanpure-l4s 6 месяцев назад
Ravikant Tupkar Saheb jay Ho
@manojgambhir9734
@manojgambhir9734 6 месяцев назад
Vanchit
@sarangdharkharat1772
@sarangdharkharat1772 6 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी शिवाय कुणीच येणार नाही जय संविधान
@vijaygaikwad2608
@vijaygaikwad2608 6 месяцев назад
रविकांत भाऊ तुपकर बुलढाण्याचे भावी खासदार
@suniljadhao2025
@suniljadhao2025 6 месяцев назад
प्रतापराव जाधव 2:12 पडणार
@sharaddeshmukh2126
@sharaddeshmukh2126 6 месяцев назад
Only ravikant tupkar next MP ✌️✌️
@ShrikantHumbad
@ShrikantHumbad 6 месяцев назад
तुपकर
@nageshmhaske6259
@nageshmhaske6259 6 месяцев назад
Vasant magar ( only VBA) 💙🔥
@DattaSirsat-qg9kk
@DattaSirsat-qg9kk 6 месяцев назад
आता यणार न रुभाऊ
@Buldhanastatus
@Buldhanastatus 5 месяцев назад
फक्त प्रताप काका चे कार्यकर्ता फेंकता
@ShashikantKharat-ud1fv
@ShashikantKharat-ud1fv 6 месяцев назад
❤आता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी....❤
@sureshhiwarkar9869
@sureshhiwarkar9869 6 месяцев назад
BJP मुक्त भारत सर्वात भ्रस्ट पक्ष BJP आणि ED विरोधी पक्षावर ज्याच्याजवळ काहीही नाही फक्त दुसर्यांना बदनाम करणे
@chaganmane8782
@chaganmane8782 6 месяцев назад
शेतकऱ्यांचे कैवारी रविकांत तूपकर साहेब विजय होनार
@sandeepsamudralkar9407
@sandeepsamudralkar9407 6 месяцев назад
Vba
@balasahebtaware2487
@balasahebtaware2487 6 месяцев назад
या वेळी विद्यमान खासदारांना जनता 100%घरीच बसवनार. सर्वात जास्त निष्क्रीय खासदार म्हणून ओळखले जातात.
@vijayingle6632
@vijayingle6632 6 месяцев назад
वंचित बहुजन आघाडी
@Aesthete_soul21
@Aesthete_soul21 5 месяцев назад
रविकांत तुपकर❤
@rahulmugal2741
@rahulmugal2741 6 месяцев назад
Petrol,⛽, LPG gas , desigel, electricity, kiti mahag zale aahe kiti difference aahe rate aata aani adhi chya
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig 6 месяцев назад
खामगाव खामगाव जिल्हा होणार होता कुठे गेला खामगाव जिल्हा
@BhagwanGaikwad-os5gg
@BhagwanGaikwad-os5gg 6 месяцев назад
साम टी व्ही ने दर सहा महिन्याला प्रत्येक जिल्हयात येऊन जनतेला न्याय दयावा .
@BhagwanGaikwad-os5gg
@BhagwanGaikwad-os5gg 6 месяцев назад
संविधान बदलण्याचे स्वप्न पहाणाऱ्यांचा जाहिर निषेध .
@pundliktale3057
@pundliktale3057 6 месяцев назад
जनतेच्या मनातील खासदार. रविकांत भाऊ तुपकर
Далее
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 28 млн
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Просмотров 28 млн