Тёмный
No video :(

BURGUNDA| KALYANI GAIKWAD| SAMIR SAPTISKAR| ABHISHEK KHANKAR| AVADHOOT GUPTE| SUR NAVA DHYAS NAVA 

Avadhoot Gupte Official
Подписаться 283 тыс.
Просмотров 161 тыс.
50% 1

‘सूर नवा ध्यास नवा‘ च्या माध्यमातून राजगायिका होताच स्वतःचे पहिले ओरिजनल गीत गाण्याची संधी कल्याणी गायकवाड हिला मिळाली आणि संगीतकार म्हणून आजच्या पिढीचा अत्यंत हुशार संगीतकार समीर सप्तीसकर ह्याने तिच्यासाठी गाणे करण्याचा विडा उचलला. गीत लिहिण्याची जबाबदारी दिली गेली अभिषेक खणकर या अत्यंत प्रतिभावान कविला. त्यांने सुद्धा विषय खूप वेगळाच निवडला. ह्या आपल्या सोशल मीडियाच्या कलियुगामध्ये नक्की आपण काय हरवलंय? ऐका बुरगुंडा !!
Check ot the Lyrical of this Song:
• BURGUNDA MAKING| KALYA...
Song credits:
Song Name: Burgunda
Singer: Kalyani Gaikwad
Chorus: Arohi Prabhudesai, Mandar Pilwalkar, Mayuri Atre, Shubham Satpute
Music :Samir Saptiskar (समीर सप्तीसकर)
Lyrics: Abhishek Khankar (अभिषेक खणकर)
Programming and Arrangement: Samir Saptiskar
Dholki :- Prabha
Mandolin :- Aishwarya Prabhakar Pagare ( ऐश्वर्या प्रभाकर पगारे )
Recording Studio: Audio Arts, Thane
Recorded by: Ganesh Pokale ( गणेश पोकळे)
Mix and master: Guitar guy studios
Project Coordinator: Nitin Dhole
Ekvira Productions A & R: Girija Gupte
Video credits:
Editor: Kishor Nate
Camera: Vishwas Rakh
Video Director: Avadhoot Tivarekar, Vaibhav Shetkar
🎵 Song Available On 🎵
Jio Saavn:
www.saavn.com/...
RU-vid Music:
music.amazon.i...
#surnavadhyasnava #season5 #avadhootgupte #newsingle #marathisong2022 #arohiprabhudesai ##marathimusic #swapnilprafful #original #marathinews #colorsmarathi #newvideo #bts #behindthescenes #workinprogress
Follow me on:
RU-vid: bit.ly/Avadhoo....
Facebook : / gupteavg
Twitter : / avadhootgupte
Instagram : / avadhoot_gupte
#MarathiSong2022 #avadhootgupte
Lyrics:
कल्याणी : सुया घे पोत घे, हरवला बुरगुंडा शोधून दे..
शुभम् : काय काय काय काय काय? काय म्हनलीस??
कल्याणी : ऐकलं न्हाईस व्हय?? रिपीट टेलिकास्ट करू?? मी म्हनलं.. सुया घे पोत घे, हरवला बुरगुंडा शोधून दे..
शुभम् : बुरगुंडा??? आता ह्ये आनी काय??
कल्याणी : बुरगुंडा म्हंजी.. बाळ.. लेकरू.. ब्ये....बी!
शुभम् : बाळ?? लेकरू??? ब्ये...बी?? हरवला???
कल्याणी : हां ना..
शुभम् : ऑबॉबॉ.. लय ब्याड झालं बाबा.. लय ब्याड झालं.. हॅशटॅग जस्टीस फॉर बुरगुंडा..
कल्याणी : आं??
शुभम् : न्हाई म्हंजी ह्यो बुरगुंडा शोधायला मी इन्स्टाग्राम पंचायतीवर स्टोरी टाकीन.. पन त्याला टॅग कसं करू??
कल्याणी : टॅग??
शुभम् : अगं म्हंजी बुरगुंड्याचं नाव काय??
कल्याणी : बुरगुंड्याचं नाव?? त्याचं नाव.. संतवाङ्मय परंपरागत.. ज्ञा..न..ब्र..म्हे..
शुभम् : संतवाङ्मय परंपरागत.. ज्ञा..न..ब्र..म्हे..?!?! येवढं मोठं नाव.. तरी बी हरवला??
कल्याणी : व्हय ना...
शुभम् : अगं पन मग त्याला शोधायला तू काही केलंस का न्हाई??
कल्याणी : केलं ना....
मुखडा :
उपास नवस
पुनव आवस
देवा रं मी पाळले
पंचांग पाहून
सोळाशे दिवस
मुहूर्त मी चाळले
कुळाच्या देवीला
वेण्या बी माळील्या
भजन आळीवले
पाराच्या पीराला
उदबत्त्या जाळील्या
बगाड पळीवले
वाह्यला रोडगा तरी तोडगा
काय घावं ना बगा..
आता शोधू कुटं
न हुडकू कसा
गो बाए बुरगुंडा
Music
शुभम् : अगं पन हा बुरगुंडा होता कुनाचा??
कल्याणी : माझा होता.. तुझा होता.. ह्यांचा त्यांचा.. आपल्या समद्यांचा होता..
शुभम् : ऑबॉबॉ.. असं कसं हुईल?? ह्याला जन्माला घालनाऱ्याचं नाव घे की..
कल्याणी : असं म्हनतोस? मंग ऐक..
अंतरा :
रखुमाईचा होता त्यो बेटा
विठुरायाचा डोईवं फेटा
ज्ञानदेवाच्या मांडीवं खेळायचा
गोड भीवरे तीरी
एकनाथांनी वाढीवला होता
तुकारामांनी लाडीवला होता
थोर संतांच्या मिठीतुन आला होता
त्यो माझ्या पदरी
कलियुग आले नी वाहून गेले मी
येड्यांच्या बाजारी
टीव्ही न मोबाईलच्या आधीन झाले नी
पडला त्यो आजारी
कीर्तन सोडून नर्तन केले मी
ट्रेंडिंग यात्रेला
लाईक्स कमवाया त्याला बी नेले मी
आंधळ्या जत्रेला
हात सुटला त्यो निसटला
आता घावं ना बगा..
आता शोधा तुमि बी
आपापला
गो बाए बुरगुंडा

Опубликовано:

 

25 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 254   
@AvadhootGupteOfficial
@AvadhootGupteOfficial 2 года назад
नमस्कार!! आपल्या कमेंट्स, कौतुक आणि सूचना ऐकतोय. कल्याणी वर असेच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्यात!! 🙏🏻🙏🏻🙏🏻
@kingrajarai
@kingrajarai 2 года назад
❤️
@shmalpatnkar1020
@shmalpatnkar1020 2 года назад
अवधूत ,तू आमच्या कमेंट्स वाचतो ,ऐकतो हे वाचून खूप छान वाटल ..माफ कर एकेरी उल्लेख केला आहे कारण मी तुझ्यापेक्षा वयानी खूप मोठी आहे आणि एकेरी हाक मारली की जवळचा आहेस असं वाटत.मी आरोहीच्या गाण्याचा अभिप्राय पाठवला होता त्यात एक हट्ट केला आहे ..तू महेशसाठी एक गाणं स्वरबद्ध करून याच सिझन मधे ऐकव.आणि गीतकार ही मी सुचवते ...वैभव जोशी ...आता लवकरात लवकर हे गाणं तयार कर......त्याच्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद.....
@ravindrajadhav5178
@ravindrajadhav5178 2 года назад
नवीन उगवत्या गायकांना अशोक पत्की सरांकडून एक नवीन गाणे ऐकाला आणि बघायला आम्हाला आवडेल, तुमच्यामुळे हा योग जुळवून येईल. 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद अवधूत सर...सूर नवा ध्यास नवा....
@shailendralipane3009
@shailendralipane3009 Год назад
❤❤
@_yashmhlasanevlogs_funnyjokes_
Hi sir
@priyascooking8267
@priyascooking8267 2 года назад
खरंच चि.कल्याणी बाळबुरऺगडा हे गाणं फार सुंदर तू गायलीस . हे गाणं सतत ऐकुन हि मन तृप्त होत नाही.परत परत ऐकावे इतके तू सुरेल गायलीस.तुझी अशी च उत्तरोत्तर प्रगती होवो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना.धन्यवाद.
@tusharsutar7575
@tusharsutar7575 2 года назад
वा कल्याणी क्या बात है...वारकरी संप्रदायात मोठी झालेली लेक आहेस तू....अभंग भक्तिगीते याला तर तू न्याय देतेसच मात्र आज नाथांच्या भारुड प्रकाराला एक नवा मिळालेला अंदाज हाही तू त्याच ताकतीने निभावलास.... प्रतिभावान संगीत दिग्दर्शक समीर जी सपतीसकर यांनी संगीत दिलेल्या आणि अभिषेक खानकर यांनी लिहिलेल्या या रचनेला तू एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहेस...आनंद वाटला कारण आजच्या पिढीला भारुड काय होत ते अशा पद्धतीने नक्कीच समजेल
@AvadhootGupteOfficial
@AvadhootGupteOfficial 2 года назад
धन्यवाद!! 😊
@ravindrajadhav5178
@ravindrajadhav5178 2 года назад
👌👌👌👌👌☝☝☝कल्याणी, समीरजी....स्पेशल गीतकार, आणि अवधूत सर, आजच्या तरूण पिढींसाठी हे गीत...
@eknathgare5013
@eknathgare5013 Год назад
अवधुत दादा तु खरच ग्रेट आहेस.सुर नवा ध्यास नवा मधुन महाराष्ट्रातील अनमोल रत्न शोधली ,कल्याणी,आरोही,संज्योती,मयुरी,शुभम,उत्कर्ष, नवाब,राधा,संपदा अशी अनेक रत्ने शोधली.सर्वाचे अभिनंदन 💐
@vikrambhosale1553
@vikrambhosale1553 Год назад
एक नंबर सरजी तुम्ही नवीन कलाकार यांना निवडुन एक नंबर गाणी बनवता 🌹🌹🔥🔥❤️❤️
@sharmilasawant1891
@sharmilasawant1891 2 года назад
अप्रतिम कल्पना नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणारी,त्यांच्या गुणांना वाव देणारी 🎉👍
@sandhyapaudmal1932
@sandhyapaudmal1932 2 года назад
अवधूत गुप्ते सरांचे मनोमन आभार आणि अभिनंदन! बुरगुंडा गाणे अप्रतिम झाले आहे. कल्याणी खुप मेहनती आहे, तीला तुमच्या रूपाने परिस मिळाला आहे. नक्कीच तिच सोन होईल, कल्याणी खूप कष्टाळू आहे.तीला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा,
@sandeepahire2272
@sandeepahire2272 Год назад
Avdhoot Dada apan Happy person ahat. Apli kalpana karokhar sunder ahe. 😍🙏🙏🙏💐💐
@meghaprabhudesai6511
@meghaprabhudesai6511 2 года назад
खूप छान कल्याणी.. सादरीकरण मस्तच, शुभम् तर कसलेला अभिनेता गायक 👌👌
@meerapande8041
@meerapande8041 Год назад
Avdhut dada khup chan ahe swabhav tuza dusaryala inspire kas karayach he tuzyakadun shikav love u Dada
@smitaratnakar7185
@smitaratnakar7185 2 года назад
धमाल कमाल गाणं झाल आहे! आवाज अन संगीत उत्तम. Keep it up! ♥️
@yogitadeshpande9498
@yogitadeshpande9498 2 года назад
वाह क्या बात है..... कसलं भारी झालय गाणं.... सातारच्या लेकीला खूप खूप शुभेच्छा..... अवधूत दादा खूप छान कल्पना शोधून काढली आहेस.....
@shubhadabelgee2377
@shubhadabelgee2377 2 года назад
कल्याणी खूपच छान.. अवधूत दादा नवीन उपक्रम खूपच सुंदर आहे..
@user-hg6ms1lg4d
@user-hg6ms1lg4d 2 года назад
अवधूत दादा तुमच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक🎼🎵🎧🎙️ अप्रतिम बुरगंडा... अवधूत दादा एक निखळ व्यक्तीमत्व 🙏💐
@arunkhandekar1791
@arunkhandekar1791 2 года назад
अवधूत गुप्तेचं मनःपूर्वक अभिनंदन.. एक छान संकल्पना जी सत्यात उतरतेय.. नवीन गीतकार आणि संगीतकारांसाठी छान आव्हानात्मक संधी.. विशेष म्हणजे आपल्याकडे प्रतिभेला कमी नाही हे या सर्वांनी दाखवून दिलंय..👍👍
@e5ernakej909
@e5ernakej909 2 года назад
Khup chan kalyani 🥰 keep it up ....gbu
@nehakhandekar
@nehakhandekar 2 года назад
अप्रतीम.... Perfect description of current scenario. Novel treatment / music. आणि खूपच गोड गायलय.
@suchitrachavan2176
@suchitrachavan2176 2 года назад
कल्याणी, खूप छान गायलीस! मनाला भावले! गाण्याचे चीज केलेस !👌👌👌
@rameshmasuleofficial
@rameshmasuleofficial 2 года назад
अभिजात कलाकृती सादर करणारा अवधूत जी.... धन्यवाद.. आपली कला अशीच अबाधित ठेवा 🙌♥️
@SunilJadhav-nb8ht
@SunilJadhav-nb8ht 2 года назад
कल्याणी आणि अवधूत दादा जबरदस्त कॉम्बीनेशन 👍👍👍👍नादभरीच 👌👌👌लय आवडलं राव,,,,, मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा कल्याणी 💐💐💐
@mirabaikamble8632
@mirabaikamble8632 2 года назад
खूपच सुंदर रचना संकल्पना आहे अन् त्यात कल्याणी चा निरागस अन् सुमधुर आवाज अहाहा
@rajendraawaghade3448
@rajendraawaghade3448 Год назад
साताऱ्याची शान आहेस तू कल्याणी ❤❤ आवाज खूप गोड आहे भावीवाटचालीस हार्दिक शुभेच्छा❤❤
@series35549
@series35549 2 года назад
काय आवाज काय गाणं एकदम OK मध्ये कल्याणी 👏👏🥰👌👌
@sachinb6476
@sachinb6476 Год назад
कार्तिकी गायकवाड आणि तु कल्याणी गायकवाड तुझा आवाज शेवट पर्यंत ऐकायला मिळणार का
@prakashkothare9230
@prakashkothare9230 Год назад
कल्याणी जिंकलीस ,,छान गातेस शुभेच्छा।।
@suchetakulkarni5399
@suchetakulkarni5399 2 года назад
कल्पना उत्तम. गीताच्या आधी केलेली संवाद प्रस्तावना छान आहे. खूप सुंदर, स्वर, संगीत आणि शब्द
@yogita1081
@yogita1081 2 года назад
खूपच भारी आहे तुझा आवाज..... गाणं खूप छान आहे....All The Best कल्याणी....♥️🥰🙏👍👌अवधूत दादा तू एक गायक म्हणून तर आवडतोस.... निशब्द झाला आहे....अप्रतिम झालं आहे गाणं....
@purushottammore173
@purushottammore173 2 года назад
सर्वसामान्य कलाकारांसाठी एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म म्हणजेच कलर्स मराठी चैनल. हा चॅनल सर्वसाधारण कुटुंबातील नवोदित कलाकारांना दिशा देणारा एकमेव चॅनल आहे. कल्याणी बद्दल बोलावं तेवढं थोडंच. तिचा आवाज मनाला भुरळ पाडतो . सर्वसामान्य कुटुंबातील कल्याणीला एवढा मोठा स्टेज मिळाला ही खूप मोठी बाब आहे . तिने सुद्धा या संधीचे सोने केले . तिला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
@avinashlondhe1017
@avinashlondhe1017 2 года назад
मस्त च जमुन आले लय भारी
@amitkumartadake5250
@amitkumartadake5250 2 года назад
Kalyani Gaikwad sundar awaj...,Shubham satpute bhari acting...music composition by Sameer Abhishek mastach...
@vishalghadge7774
@vishalghadge7774 2 года назад
सातारची फटाकडी ....सातारचे नाव देश्याचा बॉर्डर वरून नवीन ठिकाणी तुझ्या रूपात पोहचवतेस अभिमान आहे दीदी 👍
@ujwalagogawale3580
@ujwalagogawale3580 2 года назад
खूपच सुंदर आवाज आहे कल्याणी तुझा
@vishwaspatil3411
@vishwaspatil3411 2 года назад
खुप छान कल्याणी 💐💐💐💐पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐👍👍👍👍👌👌👌
@preetibaokar7408
@preetibaokar7408 2 года назад
एकदम नवीन संकल्पना. मस्त.. 👌👍 गाण्या च्या विडिओ बरोबर शब्द ही दिसले तर अजून मजा येईल.
@kingrajarai
@kingrajarai 2 года назад
खूप छान संकल्पना मांडली
@kirtimane3568
@kirtimane3568 2 года назад
खूप छान संकल्पना.. उत्तम सादरीकरण..🌼 धन्यवाद 'सूर नवा ध्यास नवा' 🙏🏻
@sitakantpalaskar
@sitakantpalaskar 2 года назад
कमाल...फारच नवी संकल्पना ! नवीन कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम स्तुत्य...सुर नवा,ध्यास नवा...नाव सार्थक झाले 👌संपूर्ण टीम ला शुभेच्छा🙏
@dilipsonar8550
@dilipsonar8550 2 года назад
Avdhoot Gupte एक परीस आहेत ..... कल्याणी क्लासिकल संगीत शिक खूप रियाझ कर....... हिंदी, उर्दू उच्चार शिक ...... दिदिंची जुनी गाणी उत्तम प्रकारे गात जा ....... खूप मोठी हो बाळा
@varshamavani854
@varshamavani854 2 года назад
खरच निःशब्द.... या पर्वातील सगळेच स्पर्धक अफलातून गातात आणि त्यात त्यांच्या कडून नवेकोरे गाणे गाऊन घ्यायचा हा नवा उपक्रम ही अफलातून... खूपच स्तुत्य... स्पर्धकांत उत्कर्ष माझा विशेष आवडता... आता बघूया त्याला कुठले गाणे मिळतय ...... अवधूत आणि एकविरा प्रॉडक्शनस् चे खूप खूप कौतुक...
@danny22993
@danny22993 2 года назад
Wow...ekdum zakas! Bharud asahi asu shakta he pahilyandach aikla.. Actually today's reality of social Media..it's crazy for today's youth.. making them slaves of cellphone.. results - leaving behind the bonds and emotions and the killing the inner kid they have..time to rethink and find the inner kid..the pure soul!!👶Burgunda
@eknathmayekar3208
@eknathmayekar3208 7 месяцев назад
सुंदर,अप्रतिम ,प्रबोधनपर
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 2 года назад
अप्रतिम अवधूत अशा सुंदर सुंदर गाण्यांची बरसात सतत होवो. कल्याणी खूपच लाघवी आहे तितकीच गोड मधुर गाते .💐💐💐 👍👍👍👌👌👌
@madhukargangurde9742
@madhukargangurde9742 2 года назад
खूपच मस्त आवाज एकदम ठस्के बाज झालं तुझ गाणं कल्याणी my favourite आहेस तू
@surekhalimaye8306
@surekhalimaye8306 2 года назад
Burgunda खूपच आवडला. कल्याणी, लई भारी. अगदी वेगळ्या धाटणीच गाण फारच सुश्राव्य झाल आहे. धन्यवाद सर्वांना. अवधूत दादाची ही संकल्पना अप्रतिम. धन्यवाद. नवीन सुरात नवीन गाणी ऐकायला मिळतात.
@shubhadaparab4749
@shubhadaparab4749 2 года назад
खूप छान. गाणे हि छान . गायले ही छान. प्रस्तुती ही छान
@ashwinishirolkar2457
@ashwinishirolkar2457 2 года назад
उत्तम कल्पना आणि उत्तम गाणं सर्वांचे खूप खूप अभिनंदन
@anitakatkar2381
@anitakatkar2381 Год назад
Very. Nice. Klyni. And shubham 🔥🔥❤️❤️
@nandkishormahajan1266
@nandkishormahajan1266 2 года назад
मी सूर नवा ध्यास नवा गेली पाच वर्षे बघतोय ....तुम्ही ज्या पद्धतीनं स्पर्धकांची तयारी करून घेतात त्याबद्दल तुमचे आभार ......आपल्या संगीत शास्त्राला योग्य न्याय द्यावा ... नाहीतर आपल indian idal व्हायला time नाही लागायचा ......
@atulgaikwad9372
@atulgaikwad9372 Год назад
क्या बात है..!! अप्रतीम गीत 😍😍
@kalpitagirkar7871
@kalpitagirkar7871 Год назад
अप्रतिम आवाज, अवीट गोडी आहे गाण्यात ,गायन लेखन सुंदर संगीत साज अफलातून गाणे झाले आहे अवधूत गड्या, तोडलस, फोडलास मर्द!!!👌👌👌👌👍👍👍💐💐💐
@mangeshmane4351
@mangeshmane4351 2 года назад
अभिषेक खणकर यांनी अप्रतिम शब्द लिहिले आहेत... कल्याणीने छान गायलं आहे गाणं 👌🏻
@sampsdathombre8441
@sampsdathombre8441 2 года назад
Awdhut एकदम कडक मस्तच
@sachinvelapure217
@sachinvelapure217 Год назад
हा नवा बुरगुंडा खूपच आवडला मला. SNDN चा हि कल्पना भन्नाट आहे. Participants साठी तयार करण्यात आलेली सगळी नवीन गाणी सुंदर आहेत.
@amitabhjoshi5033
@amitabhjoshi5033 2 года назад
अप्रतिम कल्याणी ,शुभेच्छा💐
@gajanankadam6305
@gajanankadam6305 2 года назад
आजच्या पिढी साठी फारच समर्पक गाणं आहे कमी अवधीत रचलेले व चपखल गाणे धन्यवाद अवधूत सर संकल्पना सुंदर आहे
@shamashikakgar3535
@shamashikakgar3535 7 месяцев назад
mera favourite .bahut baar sunna hai.
@atulbhalerao4066
@atulbhalerao4066 2 года назад
Wonderful ! क्या बात है खूप मस्त सादरीकरण जिंकलं तोडलं
@ashishkaware3952
@ashishkaware3952 2 года назад
लाख मोलाचा संदेश,👌music, lyrics पण छांन, खरच, कुठेतरी हरवला, बुरगुंडा ........
@pranavpatil5780
@pranavpatil5780 2 года назад
अवदूत दाद्या हा उपक्रम लई भारी... एक नंबर 👍
@AvadhootGupteOfficial
@AvadhootGupteOfficial 2 года назад
धन्यवाद!! 😊
@vaibhavpatankar8548
@vaibhavpatankar8548 2 года назад
Hat's off to both samir dada n Abhishek 🎉🎉🎉
@ashwinibhise4767
@ashwinibhise4767 2 года назад
अप्रतिम आवाज खुप छान संगीत
@GaneshBhandevloge
@GaneshBhandevloge 2 года назад
Khupch chhan
@swapnilchavan7582
@swapnilchavan7582 2 года назад
कल्याणी तुझा आवाज म्हणजे तुझं अनेक जन्मांचं तप आहे...तू संगीताचं वैभव ... आणि उद्याच्या नवं युगाची महागायिका आहेस...खूप खूप सदिच्छा कल्याणी....💐😍👍
@madhavjoshi5013
@madhavjoshi5013 2 года назад
Avadhoot dadachya bhashet: chabuk, kadak tanga palti ghode farar gaylis. Very good keep it up
@nitabhosale9740
@nitabhosale9740 2 года назад
Nice kalyani🥰❤🔥 your voice & Song 1 no. ❤🎶so proud of you kalyani🤗
@yadneshsawant608
@yadneshsawant608 2 года назад
👌👌👌👌👌लई भारी
@Rajeshbandre7310
@Rajeshbandre7310 2 года назад
कल्याणी खूपच भारी छान आहे तुमचा आवाज तुम्ही लयभारी गायलात तुमच्या आवाजात एक दैवी शक्ती आहे तुमचं भवितव्य खुप उज्ज्वल आहे तुम्ही येणाऱ्या काळात तुमच्या गायनाने महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मंत्रमुग्ध करणार हे नक्की ती ताकद तुमच्या आवाजात आहे तुमचं गान ऐक वेळ ऐकलं की परत परत ऐकाव वाटत तुम्हाला आवधुत गुप्ते सर आणि महेश काळे सरांच मार्गदर्शन लाभलं खुप छान तुमचं गान खुप म्हणजे खूपच आवडलं कल्याणी तुमच्या गाण्याची आठवडाभर वाट पहिली आणी आज तुमचं नवीन गान ऐकलं खुप भारी वाटलं 🙏👌
@baburaogaikwad3755
@baburaogaikwad3755 2 года назад
धन्यवाद सर
@ranjanamohite6202
@ranjanamohite6202 2 года назад
कल्यानी त् खूप मधूर गाते त् गान . खूप सुदग तुझ्या कडे दैवी शक्ती आहे तुझा आवज तला वरदान आहे
@AvadhootGupteOfficial
@AvadhootGupteOfficial 2 года назад
धन्यवाद!! 😊
@Rajeshbandre7310
@Rajeshbandre7310 2 года назад
@@AvadhootGupteOfficial thank you so much sir for replying 😍🙏
@bhaktisangam9689
@bhaktisangam9689 2 года назад
कितीही ऐकले तरी ऐकावेसे वाटते..खूप छान अप्रतिम आहे......
@kaverishelke5141
@kaverishelke5141 2 года назад
Wah...wah... Wah....kasal Bhari ahe he gan .. Kalyani Aprateem...Jeev Anlas Ganyat....Avdhut Dada salam tula....🙏
@shitalpatole1064
@shitalpatole1064 2 года назад
Kalayni..sataryachi shaan..
@suchetakulkarni5399
@suchetakulkarni5399 4 месяца назад
Excellent lyrics
@amolkale9595
@amolkale9595 Год назад
Khup chaan.
@classicalsur-nandinis.5236
@classicalsur-nandinis.5236 2 года назад
खूपचं सुंदर कल्याणी तुला खूप दिवसांनी पाहीलं आणि खूप आनंद झाला अप्रतिम आवाज.. खूप खूप शुभेच्छा खूप मोठी हो तु हीचं गणपती बप्पा चरणी प्रार्थना..🙏🌹
@priyankadherange-chaudhari
@priyankadherange-chaudhari 2 года назад
केवळ निशब्द ,अशा प्रकारचं गाणं तयार करण्याची संकल्पना अफलातून .👏👏गायक आणि संगीतकार अवधूत दादा बद्दल बोलावं तेवढं थोडंच खूप खूप प्रेम 🙏🙏
@pawansao2613
@pawansao2613 2 года назад
Gayak kon he jara nit vach anpadh😂😁👙
@priyankadherange-chaudhari
@priyankadherange-chaudhari 2 года назад
@@pawansao2613 🙏🙏😂😂
@MilindGhule
@MilindGhule 2 года назад
संगीतकार अवधूत दादा नाहीये
@tanajibhingardeve7203
@tanajibhingardeve7203 2 года назад
कल्याणी तुझा आवाज खूप गोड आहे. तुला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@latabhoite3069
@latabhoite3069 Год назад
Ek Number..Good luck for your future..
@vinayakarabole1220
@vinayakarabole1220 2 года назад
अप्रतिम .. निशब्द.. लय भारी. खूपच छान आहे हे गाणं . रिपीट मोड वर ऐकतोय मी हे गाणं. खूपच छान संकल्पना मांडलीये सुर नवा ध्यास नवा टीम ने. असेच प्रगती होत राहू देत, आणि असेच नव नवीन गाणी येत राहू देत मराठी industry मधे. खूप खूप शुभेच्छा..
@snehalg3617
@snehalg3617 2 года назад
खूप छान आवाज कल्याणी . आणि शुभम ची छान acting .संगीतकार अवधूत गुप्ते दादा खूप छान.
@KIRANBHOSALE24
@KIRANBHOSALE24 2 года назад
खुप खुप छान , पार्श्वगायणाचा पहीला प्रयत्न एकदम यशस्वी केला कल्याणी तुला व अवधुत दादांच्यासह गीतकार आणि संगीतकार यांना खुप खुप शुभेच्छा.
@tejalv6289
@tejalv6289 2 года назад
Avdhut dada khup chhan..tumhi आमच्या Kolhapuratla mhanun vishesh prem..he gaan ek मेजवानी khup khup धन्यवाद 👏👏
@jagdishnilakhe5110
@jagdishnilakhe5110 2 года назад
अवधूतजी नवीन गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही खूप छान संकल्पना,यामुळे या गायकांचा कॉन्फिडन्स ही खूप वाढतो आहे,आपले खूप खूप अभिनंदन
@vaishnavisaswade3821
@vaishnavisaswade3821 Год назад
गीत रचना, गायन, संगीत खूप खूप छान.
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 года назад
सुरेल गाण्यासोबतच सुंदर अभिनय 👌 गीतकार, संगीतकार 👍
@akashbhandwalkar8564
@akashbhandwalkar8564 2 года назад
खूप छान 👍👍👍👍👍👍
@supriyadeodhar7867
@supriyadeodhar7867 2 года назад
अप्रतिम कल्याणी. खूपच सुंदर !
@AJ-DX
@AJ-DX 2 года назад
अप्रतिम अवधूत दादा, खूप छान उपक्रम हाती घेतला आहे एका गाण्यात जर शुभमच्या singing मध्ये इतका फरक पडू शकतो तर प्रत्येक आठवड्यात एक नवीन पार्श्वगायक मिळत आहे Hats off सुर नवा ध्यास नवा, अवधूत दादा💥💥🔥🔥🎉🎉
@mehandi_design_galaxy
@mehandi_design_galaxy 2 года назад
खूप सुंदर 👌👌
@sulbhasutar9589
@sulbhasutar9589 2 года назад
खूपच छान 👌👌
@SantoshJondhale
@SantoshJondhale 2 года назад
खुपचं छान
@minanathpande7586
@minanathpande7586 Год назад
Khupch Chan ..
@ganeshadagale2126
@ganeshadagale2126 2 года назад
Khup chhan Kalyani👌👌 Ashich sundar sundar gani gaat raha. Khup sarya shubhechha💐
@ajitapardeshi4262
@ajitapardeshi4262 Год назад
Proud of you
@amol_v_chalawadi
@amol_v_chalawadi 2 года назад
Congratulations 🎉🎉 Kalyani awesome Nice Song
@santoshmore6723
@santoshmore6723 2 года назад
कल्याणी खूप छान गात आहेस आणि अशा व्यक्तींच्या सहवासात आहेस, मुळातच सुंदर असलेलं गाणं या व्यक्तींबरोबर ते अधिकच बहरत जाईल, तू फक्त चांगलं करण्याचा प्रयत्न कर, कारण नंबर आज ना उद्या भेटेल, पण खास व्यक्तींची साथ नशिबानेच मिळत असते. अवधूत दादा आणि महेश काळे सर तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा! तुम्ही दोघे खरेच ग्रेट आहात. धन्यवाद
@atharvathatte1405
@atharvathatte1405 2 года назад
Superb outstanding song Marathi industry and music world really have bright future
@SSCENirjalaShivangekar
@SSCENirjalaShivangekar 2 года назад
Ek no song 🤩🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@exoticfarming5558
@exoticfarming5558 Год назад
खुप छान👍
@chandrakantmachindar8378
@chandrakantmachindar8378 2 года назад
Khupch chan satarkar
@akshaybalekundri1891
@akshaybalekundri1891 Год назад
Super kalyani🎉
@krishnatjadhav8036
@krishnatjadhav8036 2 года назад
सुपर..👌👌 या दिदीला टी व्ही वर सुध्दा पाहिले आहे.. अप्रतिम गायन..👍👍
Далее
ПАВЕЛ ДУРОВ АРЕСТОВАН
1:45:21
Просмотров 111 тыс.
УГАДАЙ ЕДУ ПО ЭМОДЗИ! #shorts
00:57
Просмотров 236 тыс.
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33
Padala Piklay Amba | Juilee Joglekar
8:30
Просмотров 576 тыс.
ПАВЕЛ ДУРОВ АРЕСТОВАН
1:45:21
Просмотров 111 тыс.