Тёмный

Chagan Bhujbal : ओबीसी आरक्षण आणि पक्षांतर 'भुजबळ पॅटर्न' | OBC Reservation 

TOD Marathi
Подписаться 217 тыс.
Просмотров 1,1 тыс.
50% 1

#chhaganbhujbal #obcreservation #sharadpawar #maharashtrapolitics
"हा आमच्याकडचा कचरा तुम्ही घेऊन जा." बाळासाहेबांनी हे विधान भुजबळांना उद्दे्यून केलं होतं. मंडळ आयोगाचा वणवा पेटत होता. भुजबळ तेव्हा शिवसेनेत होते. शिवसेनेच्या विस्तारासाठी ताकद लावत होते. अशात ओबीसी आरक्षणावरुन बाळासाहेब आणि भुजबळांचं फाटलं. बाळासाहेबांनी भुजबळांना कचरा म्हटलं. याची नाराजी धरुन भुजबळांनी शिवसेना सोडली. पवारांचा हात पकडला. आता पुन्हा भुजबळ पवारांचा हात पकडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. "छगनरावांचं राजकारण नेहमीच सनसनाटी राहिलंय. आरक्षणासाठी पवारांनी भूमिका घ्यावी, ही विनंती करायला भुजबळ सिल्व्हर ओकवर गेले असतील." हे विधान केलंय भाजप नेते प्रवीण दरेकरांनी. या संदर्भ आहे. पवार भुजबळ भेटीचा. जवळपास अर्धातास भुजबळांना बैठकीसाठी ताटकाळत ठेवण्यात आलंय. भुजबळांनी कालच बारामतीत पवारांवर टीका केली होती. आज ते पवारांच्या भेटीला गेले होते. बाळासाहेब ते शरद पवार मग शरद पवार ते अजित पवार आणि आता पुन्हा शरद पवार. भुजबळांनी एक वर्तुळ पुर्ण करतायेत. अशात भुजबळांनी चादरीत लपून जीव वाचवल्याचा किस्सा पुन्हा चर्चेत आलाय.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy

#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@shri8916-t7n
@shri8916-t7n 3 месяца назад
एकच साहेब बाळासाहेब 🚩🧡
@ramprasdyadav3708
@ramprasdyadav3708 3 месяца назад
बाळासाहेब ठाकरे ❤❤❤
@ganeshsalunke1490
@ganeshsalunke1490 3 месяца назад
Sagle sarkhech ahet saheb
Далее