सर्वच कलाकार अप्रतिम अशी कामगिरी करतायत. आणि मी सर्वात जास्त फॅन आहे सागर कारंडे चा (म्हणजे भाऊ कदम, भारत गणेशपुरे, बद्रिके, निलेश सर्वच चांगले काम करतायत, पण सागर कारंडे चा आवाज बदलून बोलायची जी स्टाईल आहे ती मला खूपच आवडते ) " जय महाराष्ट्र "
कती मोठ टेंशन आसुदे तुमचा कार्यक्रम बघितल्यावर सगळ टेंशन दूर होत आणि न हासनारा मानुस पण खुप enjoy करतो आणि मला आनंद आहे की तुमच्या सारख्यां मुळेच मराठी रंगमंच मोठा होतोय खुप खुप धन्यवाद जय महाराष्ट्र
गर्व आहे तुम्ही सर्व महाराष्ट्राचे कलावंत खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे, आणी निलेश साबळे चे, कारण त्याची जास्त मेहेनत आहे, फक्त त्यात हिंदी कलावंत aad होऊ देऊ नका म्हणजे, मराठी म्हणजे मराठी ब्रँड राहिला पाहिजे, त्याला कोणी हिंदी वाल्याने डिवचले नाही पाहिजे,
Please एपिसोड चा पूर्ण पूरा भाग दाखवा फक्त चला हवा येउदा चेच अर्धा अर्धा भाग दाखवता. बाकीचे पूर्ण एपीसोड दाखवतात म ते फू बाई फू असो किंवा हास्य जत्रा असो ते मात्र पूर्ण भाग दाखवतात .