Тёмный

Chana Production : कसं वाढवणार हरभऱ्याचं उत्पादन?|Agrowon 

Agrowon
Подписаться 554 тыс.
Просмотров 6 тыс.
50% 1

#Agrowon #Chanamanagement #gram
हरभऱा हे महाराष्ट्राचं प्रमुख रब्बी पीक आहे. आपल्याकडे प्रामुख्याने देशी हरभरा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. या हंगामात जर आपण हरभऱ्याची लागवड करणार असाल तर तीन महत्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. त्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे पेरणीची वेळ, वाणाची निवड आणि पेरणीची पद्धत.
Chana is the major rabi crop of Maharashtra. We mainly have indigenous chana cultivation in large quantities. If we are going to plant chana sowing in this season, we should keep three important things in mind. The important things are time of sowing, choice of variety and method of sowing.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - agrowon.esakal...
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 12   
@niteenkale709
@niteenkale709 13 дней назад
पाटील बाई खत व्यवस्थापन सागितले तर बर होईल
@gajananchaukale3289
@gajananchaukale3289 13 дней назад
मस्त महिती
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 13 дней назад
मैडम बगयती साठी खत कोनते द्यावे आणी अंतर सांगा
@Bestvideoskid
@Bestvideoskid 13 дней назад
कोरडवाहू जमीन ला इस्प्रिंक्लेर ने पाणी किती द्यावा. खात व्यवस्था महिती?
@deepakpawar6630
@deepakpawar6630 13 дней назад
फवारणी कधी करावी. आणी किती करायच
@santoshgarud6750
@santoshgarud6750 13 дней назад
ख़ता व्यवस्था बदल सागा
@deepakpawar6630
@deepakpawar6630 13 дней назад
फवारणी कधी करावी. आणी किती करायच
@DevendraPatil-vu9hh
@DevendraPatil-vu9hh 12 дней назад
आम्ही कोरडवाहू हरभरा टाकतो... 4/5 फवारणी करावी.. 15/30/45/60 दिवसांत.. फवारणी केल्यास हमखास उत्पादन वाढते.. फवारणी कमी किमतीची का असेना पण करत रहा
@Shubham_12344
@Shubham_12344 11 дней назад
​@@DevendraPatil-vu9hh वान कुठले पेरता?
@Shubham_12344
@Shubham_12344 11 дней назад
किती उत्पादन होते एकरी?
@Shubham_12344
@Shubham_12344 11 дней назад
​@@DevendraPatil-vu9hh एकरी किती उत्पादन होते?
Далее