#FreeEducationForGirls #ChandrakantPatilNews #thepoliticsmarathi
व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग, तसेच इतर मागास प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये ५०% ऐवजी १००% सूट देण्याचा शासकीय अध्यादेश जरी केला आहे. त्यासंदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ शैलेन्द्र देवळाणकर यांची प्रतिक्रिया!
17 окт 2024