हाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस मी मराठीत अनुवाद केलेल्या 'सिटिझनविल' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी मला पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या व व्यासपीठावरून उपस्थितांशी संवाद साधला. शहरीकरण व स्थलांतर थांबवणे आपल्या आवाक्याबाहेर आहे, पण त्यालाच सुसज्ज बनवणं प्रशासनांसाठी शक्य आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. माझ्याविषयी व पुसकाविषयी बोलताना ते म्हणाले की "सत्यजीत एक असा राजकर्ता आहे ज्यामध्ये एक वेगळेपण दिसतं. नव्या पिढीतील मुलांना त्यांच्या कलेने घेऊन सध्या आपल्याकडे असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून लोकसहभागातून प्रशासन शहर विकास करू शकते, याविषयी सत्यजीतने जनतेला समजेल अशा भाषेत त्याच्या पुस्तकातून सांगितलं आहे. 'सिटिझनविल' हे पुस्तक प्रत्येकाने वाचलंच पाहिजे".
#Citizenville #GavinNewsom #SatyajeetTambe #BookLaunchEvent #UrbanDevelopment
15 дек 2022