Тёмный

Citizenville पुस्तक प्रकाशन सोहळा | Gaur Gopal Das | Satyajeet Tambe 

Satyajeet Tambe
Подписаться 387 тыс.
Просмотров 587 тыс.
50% 1

सुप्रसिद्ध Motivational Speaker आणि Life Coach, गौर गोपाल दास जी हे मी मराठीत अनुवाद केलेल्या 'सिटिझनविल' पुसकाच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होते. त्यांनी रंगमंचावर येऊन मला पुस्तकासाठी शुभेच्छा दिल्या आणि माशी व मधमाशी यांचं उदाहरण देत मला 'सारग्राही' ही उपमा दिली. कोणत्याही परिस्थितीतून चांगल्या गोष्टी शिकत त्याचा वापर आपलं ध्येय गाठण्यासाठी करणाऱ्या व्यक्तीला सारग्राही म्हणतात. गौर गोपाल दास जींनी Open mind ठेवण्याचे फायदे सांगितले. मी लिहिलेलं पुस्तक मी open-mind ठेवून लिहिलं आहे, कारण गॅविन न्यूसम यांनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये केलेल्या कामातून प्रेरणा घेत मी त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतोय, असं त्यांचं म्हणणं आहे. पुढे ते हे ही म्हणाले की शहराचा विकास असो वा व्यक्तिगत विकास, कोणतंही ज्ञान फक्त स्वतः पुरती न ठेवता संपूर्ण जगाला आपल्या पुस्तकातून पोहोचवण्याचा विचार 'प्रगत' आहेत.
#Citizenville #GavinNewsom #SatyajeetTambe #GaurGopalDas #BookLaunchEvent #UrbanDevelopment

Опубликовано:

 

25 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 167   
@kailaskharatvlogs7551
@kailaskharatvlogs7551 Год назад
मी २००७ मध्ये सत्यजीत दादाच्या गाड्या वाॅश करायची कामे करायचो काँलेजमध्ये असताना सकाळीसकाळी.त्यातून पैशे मिळायचे काँलेजचा खर्च भागायचा.त्यांचे विचार ऐकून खूप प्रभावित होतो.गाड्या धुवायला मी सायकलवर जायचो आज मी Fortuner मध्ये फिरतो.धन्यवाद सत्यजित दादा गरीबांच्या लेकराला कमावण्याची संधी दिल्याबद्दल.तुम्हाला भेटायची खूप ईच्छा आहे.आपणांस निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!
@kishorsomawanshi6877
@kishorsomawanshi6877 Год назад
👌 wow
@sandeshmahekar7794
@sandeshmahekar7794 Год назад
Tummi konta business krtay aata
@santoshsangale6754
@santoshsangale6754 Год назад
What r u doing now
@gopalgavande8868
@gopalgavande8868 Год назад
Nice 👍
@gopalgavande8868
@gopalgavande8868 Год назад
Wow 👍
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Год назад
गौर गोपाल दास जी...किती शुध्द मराठी बोलता. 🙏
@shrirambhide
@shrirambhide Год назад
अहो त्यांचा जन्म राहुरीचा आहे व ते पुण्यात शिकले आहेत. ते पूर्वाश्रमीच्या शिक्षणाने इलेक्ट्रिकल इंजीनियर आहेत कुस्रो वाडिया कॉलेज पुणे येथून!
@rahulkate1920
@rahulkate1920 Год назад
राहुरी नाही देहूरोड, पुणे
@shriharidhuri7613
@shriharidhuri7613 Год назад
Hundred Percent Correct
@shrirambhide
@shrirambhide Год назад
@@rahulkate1920 त्यांचा जन्म वांबोरीचा, पण हे वांबोरी अहमदनगर जिल्ह्यातील. देहू जवळचे वासुलीच्या पुढचे वांबोरी नव्हे.
@kafrefamily
@kafrefamily Год назад
​@@shrirambhide COEP madhe shikshan zale not wadia
@maheshchavan4342
@maheshchavan4342 Год назад
खुप काही शिकायला मिळतं.. सत्यजित तांबे यांच्या प्रत्येक भाषणातून.. भन्नाट माणूस..
@MrXyz12180
@MrXyz12180 Год назад
Yes great leader
@ravindralodhe6054
@ravindralodhe6054 Год назад
Good
@rupeshdesai27
@rupeshdesai27 Год назад
गुरुजींनी बोलत जावे आणि आपण ऐकत राहावे इतकंच वाटत
@shrikanthegde1171
@shrikanthegde1171 Год назад
गौर गोपालदास हे BE इंजिनिर आणि म्यानेजमेंट उच्य शिक्षित आहेत.त्यांचे सर्व शिक्षण पुण्यात झाले असल्याने त्यांचे मराठी उत्तम दर्जाचे आहे. त्यांची भाषणे ऐकणे म्हणजे मोठा आनंद असतो.
@sachinjog5765
@sachinjog5765 Год назад
गोपाळ स्वामी तुम्ही ग्रेटच आहात! मराठीत बोलल्या बद्दल धन्यवाद पण मराठीत तुम्ही अतिशय शुध्द मराठीत बोलताय! व्याकरणासहितच बोलताय हे बघुन पण भरूनच आलं तुम्ही सगळ्यां पत्रकारांना शिकवा खरंच तुमच्या कडुन सगळ्याच महाराष्ट्रीयन माणसानं शिकायलाच हवंय🙏🏼🙏🏼🙏🏼 धन्य आहात तुम्ही 🙏🏼🙏🏼 शतशः प्रणाम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@opensky1861
@opensky1861 Год назад
संस्कृत वर प्रभाव असला की मराठी पण अस्सलिखित बोलता येत.. स्वामींजींची मराठी उत्तम आहे
@rajanbadri6977
@rajanbadri6977 Год назад
स्वामीजींचे मराठी हे एकदम उच्च प्रतीचे होते हे निःसंशय. दररोज सराव नसूनही असे बोलणे ही सोपी गोष्ट नाही. ऐकून खूप आनंद मिळाला.
@mangeshrajhansa446
@mangeshrajhansa446 Год назад
एकदम खरे आहे, गौर गोपाल जी, छान मराठी बोलतात, ते COEP,पुणे ला शिकले आहेत...ज्यांची मातृभाषा मराठी असूनही, बरेच जणांना व्यवस्थित मराठीत बोलताही येत नाही, hatsoff गौर जी.....
@prafulsuryarao9869
@prafulsuryarao9869 Год назад
त्यांचा जन्मच अहमदनगर चा आहे
@vasantipaste463
@vasantipaste463 Год назад
Qqq
@Spidy_143_
@Spidy_143_ Год назад
Gaur gopal das साठीच नी व्हिडिओ बघत आहे...
@a.j.informatics1817
@a.j.informatics1817 Год назад
दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे, तुमच्या मामासारखेच तुम्ही पण खूप हुशार आहात. (कार्यकर्ते: धांदरफळ बु)
@neelapurohit1631
@neelapurohit1631 Год назад
तुम्ही मराठीत पण छान बोलताय उदाहरणे खूप चांगली देताय सहज समजतील अशी
@sandippatil3426
@sandippatil3426 Год назад
महाराष्ट्रात मराठी भाषा महत्वाची आहेच.....म्हणजे मराठी माणसाला समजायला सोपं होईल आणि....ऐकायला खूप छान पण आपल्या वाणी तून...🙏
@MichMazaSobati
@MichMazaSobati Год назад
मी होता होईल तेवढं स्वतः ही सकारात्मक दृष्टीकोन ठेवून राहतो...जे होईल ते चांगल्या साठी प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी आहे फक्त दृष्टीकोन बदलला पाहिजे...म्हणतात ना गुलाबाला तोडताना काटे लागतात पण हे सुध्दा बघायला हवं काट्यांची जबाबदारी आहे आपली कौटुंबिक सुंदरता जपून ठेवण्याची.... सगळीकडे सकारात्मकता आहे फक्तं शोधता यायला हवं....🙏❤️
@rajendratupe6907
@rajendratupe6907 Год назад
स्वामीजी आपण छानच उद्बोधन केले..👌
@vijaydeokar2929
@vijaydeokar2929 Год назад
Satyajit tu etakya Kami vayat enghish pustakache Marathi bhashet translet kele abhinandan
@whyiamanatheist5133
@whyiamanatheist5133 Год назад
गुरूजी आपली मराठी एकदम बेस्ट आहे... 👌
@rajendratupe6907
@rajendratupe6907 Год назад
कैलास सर आपण 2007 साली सायकल वर प्रवास करून सत्यजीत दादाच्या गाड्या wash करून कॉलेजचे शिक्षण घेतले ..आज आपण fortuner मध्ये फिरता.. हा आपला संघर्ष नक्कीच आम्हाला प्रेरणादायी आहे...त्याबद्दल आपले खूप खूप अभिन्नदन... आपण सध्या कुठला job करता.. ते थोडे share करा
@shaileshkokate8326
@shaileshkokate8326 Год назад
खुपच अप्रतिम... स्वामीजी चे भाषण आणि तांबे साहेबांचं अनुवादित पुस्तक....👌👌👌👍👍👍
@umeshlonkar7
@umeshlonkar7 Год назад
अगदी बरोबर बोललात प्रत्येक व्यक्ती ने जबाबदारीने वागल तरच विकास होऊ शकतो 👌
@sunilmane1139
@sunilmane1139 Год назад
Surprise. असे नेतृत्व असेल तर भारताचे भविष्य उज्ज्वल आहे.
@gautamkamble5967
@gautamkamble5967 Год назад
नवीन व्हिजन दूरदृष्टी अभ्यासू नेतृत्व महाराष्ट्राच्या जडणघडणीत सत्यजित दादा यांचे नेतृत्व युवा पिढीला आदर्श ठरेल खूप संयमी नेतृत्व ग्रेट ग्रेट ग्रेट दादा तुमचे खूप सारे व्हिडिओ बघतो संयम आणि दूरदृष्टी या दोन गोष्टी तुमच्या व्हिडिओ मधून शिकायला मिळतात
@MichMazaSobati
@MichMazaSobati Год назад
सर आजवर जी व्हिडिओ पाहिली ती इंग्रजी मधून होती नंतर हिंदी आणि मराठी पण खरचं मी तर म्हणेन मराठी त्याहून खुप छान सरळ आणि अस्खलिखितपणे बोलता...👍🏻👏👏❤️
@sanjayshelar2189
@sanjayshelar2189 Год назад
विचारांच्या अधिष्ठानाचा वेध घेणारे नव नेत्रुत्व सत्यजितजी तांबे
@amityeske1357
@amityeske1357 Год назад
अप्रतिम व्यक्तिमत्व... खुप सुंदर😍💓😍💓 छान... मा श्री तांबे सर
@rajendrapatil7576
@rajendrapatil7576 Год назад
खुप छान विचार मांडले स्वामीजींनी 👌👌👌
@sushantjorgekar1669
@sushantjorgekar1669 Год назад
खुप मनापासुन अभिनंदन
@user-wb8gp7mt4d
@user-wb8gp7mt4d Год назад
विनम्र असणे गरजेचे आहे. धन्यवाद स्वामीजी हे नक्कीच आम्हाला उपयोगी पडेल.
@rihanshthakur2688
@rihanshthakur2688 Год назад
Thank You Satyajeet Sir
@malvanisanskruti
@malvanisanskruti Год назад
स्वामीजी सुंदर अनुवाद केले आपण आणि आपण जे विचार मांडलेत ते वर्णनीय होते
@rushikeshpatil7029
@rushikeshpatil7029 Год назад
I seen all your videos Sir....Great Thinker with Humble personality
@hanmanttatale6334
@hanmanttatale6334 Год назад
Swamiji you speak excellent Marathi ! 🙏
@vilaskolhe3371
@vilaskolhe3371 Год назад
Excellent speech! Truly worth listening.
@ariphshaikh7147
@ariphshaikh7147 Год назад
Great sir..I'm big fan both of you
@pjjadhav417
@pjjadhav417 11 месяцев назад
What a pleasure movment..... both are may favorite personalities..one is idol in spiritual life and one is idol in political life❤❤❤❤❤ @ gaurgopaldas .....❤❤ @Satyajit Tambe ....❤❤
@samiryadav9787
@samiryadav9787 Год назад
खूपच सुंदर छान मराठी बोलतात आम्हाला तुमचा अभिमान आहे
@chandrakalav-eu6pz
@chandrakalav-eu6pz 10 месяцев назад
Great thought gopal das ji .ayekun kaan trupt zhaale .,great Satyajit tambe .👍👍👍🙏
@tejaswinijadhavar
@tejaswinijadhavar Год назад
Thank you so much bhabhiji 🙏🏻😊 you are world best personality 🙏🏻
@prafullpotnis7217
@prafullpotnis7217 Год назад
Very excellently explained by Guruji. He answers any question properly to the best of his knowledge. We get allround guidance from him. His language & act of speaking is very very impressive. God bless him ! All the best for his future life !🙏🏼🙏🏼
@Worldofsaish2012
@Worldofsaish2012 Год назад
It's an amazing treat for us to listen to guar gopal das prabhuji in Marathi. Thanks a lot for the organizer
@tejastekade16
@tejastekade16 Год назад
Both are great sir ❤️ , I'm very inspired from you 😊 Thanks you sir 💜
@pralhadbhople5723
@pralhadbhople5723 Год назад
Both are Great Personality...
@user-tc4jy4ic6y
@user-tc4jy4ic6y Год назад
सत्यजित दादा धन्यवाद
@surajpatil8881
@surajpatil8881 Год назад
माननीय सत्यजित तांबे हे व्यक्तीमहत्त्व एक व्हिजन दुरदृष्टी नवनिर्मिती अभ्यासु कार्य कर्तबगार नेता आहेतच .. त्याचबरोबर उत्तम लेखक इतिहास वर्तमान अभ्यासक सुद्धा आहेत .. आशा व्यक्तीमहत्त्वाची महाराष्ट्राला देशाला एका विशिष्ट उंचीवर जाण्यासाठी यांची गरज आहे ..
@SatyajeetTambeST
@SatyajeetTambeST Год назад
Thank You !
@technoudhav3326
@technoudhav3326 Год назад
मस्त
@vishwaspandhare27
@vishwaspandhare27 Год назад
Pleasant Surprise ! Impressive !!💐👍👌
@ashwinikulkarni9066
@ashwinikulkarni9066 Год назад
अहाहा.... किती दिवसांनी शुध्द स्वच्छ सुंदर सुखद मराठी भाषेत सुंदर विचार विवेचन ऐकायचाआनंदी अनुभव प्राप्त झाला.... Otherwise go through the channele listen to how episodes are narrated .. omg...
@Irreplaceable777
@Irreplaceable777 11 месяцев назад
एवढं उत्तम मराठी बोलता आणि येत नाही म्हणता....❤❤❤
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Год назад
स्वामीजींचे विचार आणि भाषा तर प्रभावी आहेतच, परंतु इथे असलेली प्रत्येक प्रतिक्रिया सुध्दा एवढी छान आहे की ती वाचताना हे ऐकाणारा श्रोता किती महान आणि सुसंस्कृत आहे याचा सहज प्रत्यय येतो. धन्य वाटलं सर्वांच्या प्रतिक्रिया ऐकुण. 🙏🙏🙏
@vaishalisupekar2506
@vaishalisupekar2506 Год назад
नमस्कार सत्यजित सर,प्रथम आपले खूप खूप अभिनंदन ,आपण विधान परिषद सदस्य,महाराष्ट्र राज्य निवडणूक जिंकलात. तुम्ही प्रचारादरम्यान आमच्या एस.एस.जि. एम. कॉलेजमध्ये आला होता तेव्हा तुमचे विचार ऐकण्याची संधी मिळाली. राजकारणात आपल्या सारखी उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत व्यक्ती येणे ही सध्या आपल्या राज्याच्या राजकारणाची अत्यंत निकड होती. कारण सध्या राजकीय संस्कृती खूप विकृत होताना दिसतेय, आपल्यासारख्या वैचारिक बैठक आणि दूरदृष्टी असलेला नेता नक्कीच भरीव कामगिरी करेल यात शंका नाही. मला अजून एक आनंद वाटला की आपण राज्यशास्त्राचे अभ्यासक आहात. मी युट्यूब वर परवा तुमची पत्रकार परिषद पहिली,खूप संयम आणि राजकीय परिपक्वता जाणवली. तुमच्या पर्यंत माझ्या शुभेच्छा मला या सोशल मीडिया च्या प्लॅट फॉर्म वर पोहोचविता आल्या,खूप छान वाटले.आपल्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. नेता कोणत्या पक्षा चा आहे त्यापेक्षा तो किती जाणता आहे,हे खूप महत्वाचे वाटते
@SatyajeetTambeST
@SatyajeetTambeST Год назад
Thank You !
@shashikantkolhe5372
@shashikantkolhe5372 Год назад
Swamiji great your Speech in Marathi
@prakashwabale61
@prakashwabale61 Год назад
Well explained 1.Thinking difference between Indian and Japanese. 2. Working difference Mashi and Madmashi. Salute to Gopal Sir.
@meenapatil7436
@meenapatil7436 Год назад
स्वच्छ मनाचे स्वामीजी 🙏
@dattatraykulkarni6738
@dattatraykulkarni6738 Год назад
खूप छान.
@Ak-yx2yp
@Ak-yx2yp Год назад
What's inspiration speech
@kavitapagare4075
@kavitapagare4075 Год назад
u are really great thoughts sir🙏🙏
@sandhyapawar2178
@sandhyapawar2178 Год назад
तुमचे मराठी खूपच चांगले आहे.compara त आजच्या तरुण पिढी पेक्षा.
@beautyqueen2833
@beautyqueen2833 Год назад
मस्तच एकच नंबर 👌
@RavishThakur
@RavishThakur Год назад
खुपच छान
@nileshpawar6253
@nileshpawar6253 Год назад
खूप छान..👌 पुस्तक विकत घेणारच.. पण दास यांनी छान सुंदर विचार अगदी मुद्देसूद मांडले.. आणि तेही अस्खलित मराठीतून..!! त्यासाठी हा व्हिडिओ सुद्धा सर्व मित्र परिवारात सामायिक करणार..👍 अभिनंदन सत्यजित भाऊ💐
@SatyajeetTambeST
@SatyajeetTambeST Год назад
Citizenville: How to Take the Town Square Digital and Reinvent Government (Marathi) amzn.eu/d/iVgaCek
@anuradhamulay3691
@anuradhamulay3691 Год назад
अप्रतिम सुंदर भाषण ऐकून धन्यवाद दिले नमस्कार अप्रतिम
@Rajangkr_7
@Rajangkr_7 10 месяцев назад
अप्रतिम 👌
@kavitapagare4075
@kavitapagare4075 Год назад
u are really great person h sir 🙏🙏
@shrinathkadam7997
@shrinathkadam7997 Год назад
खुप छान 👍
@babasahebchandanshive2635
@babasahebchandanshive2635 Год назад
Amazing coat I have ever heard Sir
@sanskarbharti8656
@sanskarbharti8656 Год назад
सर तुम्ही उच्च मराठी बोलता, खूपच छान बोलता
@waytowardssuccess
@waytowardssuccess Год назад
एक उत्कृष्ट राजकारणी..... @BookLight
@sandipkadam3146
@sandipkadam3146 Год назад
Gret speech
@abhaysinhbhosale2113
@abhaysinhbhosale2113 Год назад
Language makes a lot of difference. . . You can't learn things in one language and think in some another language. Language Matters.
@ganeshchaudhari5909
@ganeshchaudhari5909 Год назад
Really Nice Video, I Like This..
@ashokkharat4106
@ashokkharat4106 Год назад
Great Sattubhau
@rameshrokade1992
@rameshrokade1992 Год назад
Nice, hare krishna
@pradippatil8381
@pradippatil8381 Год назад
खुप छान आहे😊😊
@Rahulkhokale1134
@Rahulkhokale1134 Год назад
Thank you Sir ..
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Год назад
सत्यजित दादा
@subhashdesale1830
@subhashdesale1830 Год назад
छान मराठी आहे स्वामीजी 🙏
@sanjaypatil8188
@sanjaypatil8188 4 месяца назад
VERY NICE INFORMATION THANKS 😊 👍 🙏🏻 😀 👌 NAMASTE 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prabhakarmarodkar5574
@prabhakarmarodkar5574 Год назад
👍💫🌺👌🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 01/23
@sanjivchadha8180
@sanjivchadha8180 Год назад
Superb!!!
@kiranjadhav7243
@kiranjadhav7243 Год назад
सत्यजित तांबे महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री
@marathimotivation7290
@marathimotivation7290 Год назад
स्वामी मराठी भाषा आशी विसरु नाका ती महाराष्ट्राची शान आहे⛳⛳⛳ तुमही सर्वांचे प्रेरणा आहात तुम्‍हाला आसा बोलताना शोभत नाही🚩🚩🔥🔥💫 🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡
@ganeshraje3091
@ganeshraje3091 10 месяцев назад
😢
@sanjayvarpe6604
@sanjayvarpe6604 Год назад
RAM Krishna hari mauli
@sunandasambrekar207
@sunandasambrekar207 Год назад
वाचायलाच हवे
@munjeshwaghmare330
@munjeshwaghmare330 Год назад
छान
@hemanginisonavane8642
@hemanginisonavane8642 Год назад
सुंदर
@keshavlonker185
@keshavlonker185 Год назад
Great speach
@user-ys9tl5sw3t
@user-ys9tl5sw3t 7 месяцев назад
হরিবোল হরে কৃষ্ণ কৃপা সিন্ধু প্রধান করুন হে মোর প্রাণ গোবিন্দ ভগবান শ্রী কৃষ্ণ জয় শ্রী রাধে শ্যাম
@prasadjoshi8468
@prasadjoshi8468 Год назад
का माहिती नाही पण यांना पाहिले कि एक वेगळाच जोश येतो
@akotkarseeMa1711
@akotkarseeMa1711 Год назад
Khupppp mstttt.....
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 Год назад
Very Nice
@kishorpatil1603
@kishorpatil1603 11 месяцев назад
The Great Tambe
@sandeepsanas7397
@sandeepsanas7397 Год назад
Tambe sahebana maharashtra cha CM Banave khup pragat hoil
@sandipkamble3918
@sandipkamble3918 Год назад
good for marathi
@parshu.9309
@parshu.9309 Год назад
❤️❤️❤️
@user-td9yx1qp4o
@user-td9yx1qp4o Год назад
🙏🏻❤️🙏🏻
@ajitbongale4289
@ajitbongale4289 10 месяцев назад
Very nice sir
@chandrakantlahare3803
@chandrakantlahare3803 Год назад
दादा तुम्ही युवकांचे प्रेरणा स्थान आहात
@vijayburbadkar6823
@vijayburbadkar6823 Год назад
A great gaur gopaldas l am proud of to.
@DadaRP
@DadaRP Год назад
Satyajit sir me tumacha khup mota fan ahe tumchyasarlha maanus Rajkaranat hava ahe mantri Mhanun
@anitabairagi2585
@anitabairagi2585 Год назад
Both are very great sir Gaur Gopaldas is a inspiration person of our India Sir your Marathi speech is very good for Marathi people I also listening your video and speech I am proud of you Thank you so much for your speech
@suvarnapatil5467
@suvarnapatil5467 2 месяца назад
👌🙏
@Sujaljadhav2329
@Sujaljadhav2329 Год назад
Marathi chan boltata 💫🙌
@soniawajemahajan4511
@soniawajemahajan4511 Год назад
सत्यजित दादा अभिनंदन तुमचे👏👏👏👍
@udayshelar202
@udayshelar202 Год назад
🙏🙏👍
@vaibhavikadam8160
@vaibhavikadam8160 Год назад
👍... ✌️
@laxmanbhujadi3825
@laxmanbhujadi3825 Год назад
🌹🙏
Далее
Угадай МОБА 1 🥵 | WICSUR #shorts
01:00
Просмотров 1,3 млн
Каха заблудился в горах
00:57
Просмотров 2,1 млн