Тёмный

CM Shinde on Vijay Wadettiwar | खरं ऐकायची सवय ठेवा, वाण नाही गुण लागला;शिदेंनी वडेट्टीवारांना घेरलं 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 34 тыс.
50% 1

#CMEknathShinde #VijayWadettiwar #MonsoonSession2024 #MaharashtraTimes
विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज (२९ जून) तिसरा दिवस आहे.
अर्थसंकल्पीय घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरं दिली.
शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारवर टीका केली.
या टीकेला एकनाथ शिंदेंनी आकडेवारी सांगत प्रत्युत्तर दिलं.
एकनाथ शिंदे कधी खोटं बोलत नाही, असं सांगत शिंदेंनी वडेट्टीवारांना घेरलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7.

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 85   
@dadagolhar7219
@dadagolhar7219 11 дней назад
विरोधी पक्ष कधिच खर आईकत नाहीत आणि ते OBC विरोधी आहेत
@JaiHind-lf5re
@JaiHind-lf5re 10 дней назад
एकनाथ शिंदे खुप छान काम चालू आहे ❤ Best मुख्यमंत्री 🎉❤
@amolkhandekar1699
@amolkhandekar1699 9 дней назад
जाती धर्म चा विषय नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एक नंबर आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤
@shripatipatil627
@shripatipatil627 11 дней назад
साहेब जुना पेन्शन चे काय? आणि आमदार , खाजदर यांचे, पेन्शन केव्हा कमी करणार?
@sanjaykasbe488
@sanjaykasbe488 11 дней назад
बेरोजगारी वर काही बोलत नाही सरकार
@pandurangkhade1825
@pandurangkhade1825 10 дней назад
@ramdasjalkote3399
@ramdasjalkote3399 11 дней назад
15000 कोटी मधले 100 रुपये सुद्धा मिळाले नाहीत मुख्यमंत्री साहेब
@DigambarPatil-vm4ev
@DigambarPatil-vm4ev 10 дней назад
अरे विरोधक नेत्या नो तुम्ही काय दिवे लावले ते सांगा रे तुम्ही फक्त पैसा घेउन श्रीमंताना श्रीमंत केला त
@kailaskakad8007
@kailaskakad8007 10 дней назад
❤❤
@sanjaykasbe488
@sanjaykasbe488 11 дней назад
इतके दिवस खाले त्याचं काय
@vishalkamthe9315
@vishalkamthe9315 10 дней назад
एकनाथ शिंदे साहेब स्वप्न बघू नका
@ajinkya4904
@ajinkya4904 10 дней назад
😂😂शिंदे साहेब पण नक्की करा🙏पण गरीब शेतकऱ्याच पंपाच बिल आणि युवकांना रोजगार द्या,भरती सोडा साहेब
@sanjaypawar2984
@sanjaypawar2984 10 дней назад
Aamche ajit dada😂😂😂😂
@shripatipatil627
@shripatipatil627 11 дней назад
Best cm Sahab
@anantgajare1102
@anantgajare1102 10 дней назад
विजय भाऊ शिंदे ना छान उपरोधिक टोला लगावला आणि तो तंतोतंत लागू शिंदे ला लागु होतो.
@gopalgehlot1218
@gopalgehlot1218 10 дней назад
विजयभाऊ बराबर ❤
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl 10 дней назад
खोटं बोलणार नाही,जादा होतेय 😅😅😅
@ratangore2255
@ratangore2255 10 дней назад
आदिती मॅडम लाकाहि अंगणवाडी सेविका दिलेला शब्द आठवत नसेल तर पुढचा विचार करुन ठेवा
@dr.anantwadghane3457
@dr.anantwadghane3457 11 дней назад
निवडणुक जवळ आली म्हणून तुम्ही 2 वर्ष काय केले
@harishdakhare5612
@harishdakhare5612 10 дней назад
मुलींना मोफत शिक्षण मिळाले पण त्रुटी तील शिक्षक अजूनही बिनपगारी आहे त्याच काय ? शिंदे साहेब...
@ratangore2255
@ratangore2255 10 дней назад
अंगणवाडीतील महिलांवर बोला
@sachingaikwad1620
@sachingaikwad1620 11 дней назад
लय भारी CM साहेब
@user-wo9qh9th8j
@user-wo9qh9th8j 10 дней назад
अंगणवाडी बंद करा
@pravinchavan4050
@pravinchavan4050 9 дней назад
Cm साहेब तुम्ही बिलाज आहे वाट बद होता काय
@marutisanap1638
@marutisanap1638 10 дней назад
तेच तेच सांगतात
@sultanshaikh9742
@sultanshaikh9742 11 дней назад
When are you going to bring Chatrapati Shivaji's Talwar from Brtish Musium ?
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 10 дней назад
शिंदे सरकार बेस्ट सरकार
@abhishekgujar9947
@abhishekgujar9947 10 дней назад
Work orianted CM
@ratangore2255
@ratangore2255 10 дней назад
नुसतच खोट नको अंगणवाडी सेविकेला15000 पगार करा
@hanmantkacharekachare7910
@hanmantkacharekachare7910 11 дней назад
बरोबर विजयभाऊ
@shankarphapale3740
@shankarphapale3740 10 дней назад
Vima 1 rupya online karela rs 300
@SunilMaindkar
@SunilMaindkar 11 дней назад
Police bharti madhe age ka vadhun nahi dil
@dnyaneshwarchavan6994
@dnyaneshwarchavan6994 11 дней назад
साहेब जुन्या पेंशन च काय?
@shaileshthakurdesai-sb7tn
@shaileshthakurdesai-sb7tn 11 дней назад
Are you want to destroy the state economics
@yashvantsurve6867
@yashvantsurve6867 11 дней назад
एकनाथ शिंदे कामाचा माणूस ❤
@PratikBhise-k6z
@PratikBhise-k6z 11 дней назад
सरडा सारखा काम करत असणारे मुख्यमंत्री
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 дней назад
शिंदे साहेब.. पायावर धोंडा मारुन नका घेऊ.......... तुम्हाला वाटत असेल पुन्हा फसू माराटीनला.... सोपं नाही राहील आता........ फक्त फक्त ओबीसी आरक्षण 😡😡😡😡😡😡😡
@harishchandrashete7060
@harishchandrashete7060 11 дней назад
आयुष्यात कधीच खरं बोलत नाही
@HiwarajNeware
@HiwarajNeware 10 дней назад
Congres no entri😂😂😂😂😂😂😂
@vishnusolanke-rr5cq
@vishnusolanke-rr5cq 10 дней назад
Aao Tum jakar Shetkari aatmhatya ki ticket konacha kareja Vijay Mallya Tamil film Vakil Garibi band kar lena
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 11 дней назад
हा जातीयवादी मुख्यमंत्री आहे याचा राजीनामा मागा
@RaghavWandhare-vo9mq
@RaghavWandhare-vo9mq 10 дней назад
घ्या आमचे शट्ट 😂
@LakshmanSonavane-pt6nl
@LakshmanSonavane-pt6nl 10 дней назад
परत होणार नाही हा मुख्यमंत्री😂😂😂​@@RaghavWandhare-vo9mq
@harishchandrashete7060
@harishchandrashete7060 11 дней назад
दादाला कंटाळून खोके घेऊन सु..(सुरतमार्गे)करत गु....(गुवाहटी)खाऊन गोव्यात ढेकर देऊन पुन्हा दादाच्याच धरणातील पाणी पिण्यासाठी ओंजळ पसरण्याची वेळ आली
@BaluSonne-fm4ig
@BaluSonne-fm4ig 11 дней назад
शेतकरी कर्जमाफी करा, नाथाभाऊ फडणवीसच्या नादी लागू नका, मस्त चान्स आहे तूम्हाला,तीन महिने राहिले फक्त
@user-gm3zl9ki5v
@user-gm3zl9ki5v 10 дней назад
Sheti naka karu mg vyavsay jamat nasel tr
@1malik620
@1malik620 11 дней назад
Maratha arakshanacha GR kadha
@gopalgehlot1218
@gopalgehlot1218 10 дней назад
मिंडे
@gopalgehlot1218
@gopalgehlot1218 10 дней назад
महँगाई बेरोजगारी भष्टाचार हटाओ भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
@anantgajare1102
@anantgajare1102 10 дней назад
असंवैधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
@gopalgehlot1218
@gopalgehlot1218 10 дней назад
भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
@rajendragavande7969
@rajendragavande7969 10 дней назад
Mindhe akha maharastra janto koshiyaricha anaitiktetun jalma zalele sarkaar mhanun tumcha bharosa nhi
@ayushdound4478
@ayushdound4478 11 дней назад
लाडकि बायको आजी काकु या पण आणा की अंगणवाडी सेविका रिकाम्या आहेत तुम्ही पगार लय देऊन दमलात कामं सांगता करायला
@gopalshinde1576
@gopalshinde1576 10 дней назад
आमच्या गावातील अंगणवाडी सेविका फोनवर बघत बसते.
@jagannathpatil3553
@jagannathpatil3553 9 дней назад
दिंडीला लाच मतासाठी
@user-jp3rj2yi2c
@user-jp3rj2yi2c 10 дней назад
इथे पण ओबीसी X मराठा चालू झालं वाटत
@saaulzote2721
@saaulzote2721 11 дней назад
शिंदे तुम्ही तीन महीने तमाशा करा.. मग बघू
@ajinkya4904
@ajinkya4904 10 дней назад
😂😂शिंदे साहेब पण नक्की करा🙏पण गरीब शेतकऱ्याच पंपाच बिल आणि युवकांना रोजगार द्या,भरती सोडा साहेब
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 дней назад
शिंदे साहेब.. पायावर धोंडा मारुन नका घेऊ.......... तुम्हाला वाटत असेल पुन्हा फसू माराटीनला.... सोपं नाही राहील आता........ फक्त फक्त ओबीसी आरक्षण 😡😡😡😡😡😡😡
@PratikBhise-k6z
@PratikBhise-k6z 11 дней назад
सरडा सारखा काम करत असणारे मुख्यमंत्री
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 дней назад
शिंदे साहेब.. पायावर धोंडा मारुन नका घेऊ.......... तुम्हाला वाटत असेल पुन्हा फसू माराटीनला.... सोपं नाही राहील आता........ फक्त फक्त ओबीसी आरक्षण 😡😡😡😡😡😡😡
@tanajijadhav6263
@tanajijadhav6263 10 дней назад
शिंदे साहेब.. पायावर धोंडा मारुन नका घेऊ.......... तुम्हाला वाटत असेल पुन्हा फसू माराटीनला.... सोपं नाही राहील आता........ फक्त फक्त ओबीसी आरक्षण 😡😡😡😡😡😡😡
@PratikBhise-k6z
@PratikBhise-k6z 11 дней назад
सरडा सारखा काम करत असणारे मुख्यमंत्री
Далее
ХЕРЕЙД БОИТСЯ МОЕЙ СОБАКИ!
37:08
Просмотров 952 тыс.
Who has won ?? 😀 #shortvideo #lizzyisaeva
00:24
Просмотров 19 млн
ХЕРЕЙД БОИТСЯ МОЕЙ СОБАКИ!
37:08
Просмотров 952 тыс.