वडिलोपार्जित घर विकत घेणाऱ्या ने मोबदल्याची पुर्ण रक्कम चेक ने दिली असल्यास त्या रक्कमेची विल्हेवाट कशी लावली ह्याची माहिती बँकेतून कशी काढावी दिवाणी प्रकरण चालू आहे
माझे वडील भोळसट आहे परंतु बहिणीच्या लालचपुढे माझ्या वडिलांचा गैरफायदा माझ्या वडिलांचे सख्खे भाऊ आणि अत्या म्हणजेच माझ्या वडिलांचे बहीण घेऊ शकतात का आजोबांच्या सहकार्याने म्हणजेच वादी यांच्या मदतीने आमच्या कुटुंबाशी अन्याय होऊ शकतो का सांगा ना
कोर्टात दिवाणी दावा प्रलंबित आहे मनाई हुकूम स्टे अर्ज दाखल केलेला आहे पण प्रतिवादी जागेवर बांधकाम साहित्य ठेऊन बांधकाम करण्याच्या प्रयत्नात आहे काय करावे
मला माझा सावत्र मुलगा जमीन देत नाही मला जिवेन मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यावर 360 कलम नाव आहे कोर्टात केस चालू आहे 13 जुलैला मला मारण्यात आलं होतं