साहेब नमस्कार खरीप हंगाम 2024पीक वीमा घेतला आहे 2वेळेस तक्रार केली सप्टेंबर महिन्यात पण कोणतीही दखल घेतली गेली नाही कृपया मार्गदर्शन मदत करा पृथ्वीराज कंखंरे धार तालुका धरणगाव जिल्हा जळगाव
online 2024 खरीप पीक विम्याची तक्रार केली होती. कंपनीच्या प्रतिनीधी ने येऊन नुकसानीचा पंचनामा केला 11 सप्टेंबर ला .पण आता नुकसानीचा स्टेटस चेक केला तर तिथे काहीच दिसत नाही .
मी 3 व्यक्तीचा विमा काढला, mo. No. मात्र 1ठेवला, आता नवीन app var कलेम टाकला तर ज्या व्यक्ती चा mo no. आहे त्याचीच तक्रार दाखवत आहे, अन्य 2 व्यक्ती च्या तक्रारी स्वीकार करत नाही