Тёмный

Cyber Crime ऑनलाईन व्यवहारातील फसवणुकीचे प्रकार आणि उपाय | Vikas Naik | Netbhet Talks 

Netbhet Elearning solutions
Подписаться 319 тыс.
Просмотров 10 тыс.
50% 1

Digital india झाल्यापासून online frauds चे प्रमाणही खुप वाढले आहे.
या online frauds चे इतके वेगवेगळे प्रकार आपल्याला कळतात की आपण चक्रावून जातो. या ऑनलाईन फसवणुकीपासून आपण आपला बचाव कसा करू शकतो हा प्रश्न आपल्या मनात येतो.
याच प्रश्नाला उत्तर देणार आहेत आपले वक्ते श्री. विकास नाईक ......Netbhet Talks मध्ये !
विकास नाईक हे Cyber security व digital investigation expert आहेत.
महाराष्ट्र police academy च्या I T division चे former head आहेत.
cyber crime investigation आणि cyber forensic मधील chief instructor म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
सध्या ते PSU banks साठी auditor म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलिस व इतर अनेक government agencies साठी ते consultant व trainer म्हणूनही ते कार्यरत आहेत.
ऑनलाइन व्यवहारातील फसवणूकीचे प्रकार व उपाययोजना या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत.
Netbhet Talks मधील इतर महत्वपूर्ण माहितीपर विडिओ -
Industry 4.0 भविष्यातील तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम | Achyut Godbole #NetbhetTalks -
www.youtube.com/watch?v=kXRpY...
आपणच अर्जुन आणि आपणच व्यास आहोत । कौशल इनामदार । #NetbhetTalks #Mahabharat
www.youtube.com/watch?v=4MhXl...
सहज शिक्षण आणि जीवनमूल्ये | Ranjana Baji | #NaturalLearning #NetbhetTalks
www.youtube.com/watch?v=JO5SN...
लैंगिक शिक्षण..... लैंगिकता शिक्षण । Mithila Dalvi। #NetbhetTalks #SexEducation
• लैंगिक शिक्षण..... लैं...
मल्लखांब या अस्सल मराठी खेळाला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवणारे Shri Uday Deshpande | #NetbhetTalks
• मल्लखांब या अस्सल मराठ...
नैसर्गिक शेती - समृद्धी ची पायवाट | Sameer & Sachin Adhikari | Netbhet Talks
www.youtube.com/watch?v=pEYAg...
मराठीतून समजून घेऊया Brand DNA | Netbhet Talks | Branding Expert - Ameya Mohane
• मराठीतून समजून घेऊया B...
Sustainable Business कसा उभा करायचा ? | Netbhet Talks | Kundan Gurav
www.youtube.com/watch?v=ol9bX...
सुदृढ मुलांसाठी पोषक आहार कसा असावा ? | Rashmi Somani | Netbhet talks
• सुदृढ मुलांसाठी पोषक आ...
Astrophotography Explained in Marathi | Vinita Navalkar | Netbhet Talks
• Astrophotography Expla...

Опубликовано:

 

30 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@netbhetelearning
@netbhetelearning Год назад
नेटभेट मराठी MBA ! free !! मराठी मधून संपूर्ण MBA चे शिक्षण ! 💰💰लाखो रुपये फी भरून जे शिक्षण इंग्रजीतून मिळते, ते मिळवा मराठीतून ! Free ! विनामूल्य ! ऑनलाईन ! Live ! नमस्कार मंडळी, MBA शिकायचं आहे? किंवा शिकायचं राहून गेलंय? किंवा शिकलात पण प्रॅक्टिकली कसं वापरायचं ते कळलं नाही ? तर नेटभेट ची विनामूल्य मराठी MBA (Mastermind) सिरीज आपल्यासाठी आहे. 📚 व्यवसाय आणि उद्योजकता (BizSmart) 📚 फायनान्स आणि पैशाचे व्यवस्थापन (MoneySmart) 📚 वैयक्तिक विकास, (ThinkSmart) 📚 तंत्रज्ञान आणि (TechSmart) 📚 जगातील सर्वोत्तम पुस्तकांचा अभ्यास (BookSmart) असा हा पाच विषयांनी बनलेला अभ्यासक्रम. आम्ही त्याला Mastermind Series म्हणतो कारण एका वर्षात एका सर्वसाधारण व्यक्तीला Mastermind बनविण्याची ताकद या मालिकेत आहे. ✅ दर महिन्याला 5 live online classes ✅ संध्याकाळी 815 ते 1015 ✅ ऑनलाईन zoom माध्यमातून ✅ सखोल प्रश्नोत्तरे Registration - 93217 13201 वर MBA असा व्हाट्सअँप मेसेज पाठवा किंवा खालील लिंकवर क्लिक करून विनामूल्य नोंदणी करा. salil.pro/MBA 🚩🚩मराठी भाषा ज्ञानभाषा झाली तर कुणालाही मराठी संपवता येणार नाही. त्यामुळे नक्की सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त मराठी बांधवांना या ज्ञानयज्ञात सहभागी करून घ्या !! टीप - ✅ हा प्रॅक्टिकल ज्ञान देणारा मराठी ऑनलाईन प्रशिक्षण क्रम आहे. ✅ कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही. ✅ कोणतीही परीक्षा, पदवी किंवा प्रमाणपत्र नाही. ✅ केवळ MBA मध्ये शिकविला जाणारा अभ्यासक्रम शिकायचा असेल तर नेटभेटचा हा मराठी MBA कार्यक्रम जॉईन करा. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !!
@SunitaKulkarni-zu4hl
@SunitaKulkarni-zu4hl Год назад
Nice information
@Rams_hobby
@Rams_hobby 4 месяца назад
Thank you 🙏 useful information
@shilpanarvekar2068
@shilpanarvekar2068 Год назад
Very useful talk 👍
@ppmmbb999
@ppmmbb999 Год назад
Thank you the expert and Netbhet for sharing this information.
@jayashribangera7038
@jayashribangera7038 Год назад
Very important information 👍👍
@krishnabangera9327
@krishnabangera9327 Год назад
Nice ❤
@manmohinee
@manmohinee Год назад
Very informative 👍👍
@gopalbutte
@gopalbutte Год назад
Great ! Very Nice Information keep it up
@youtubeyou9370
@youtubeyou9370 Год назад
Very nice information.🙏
@jayashribangera7038
@jayashribangera7038 Год назад
Wow amazing 🤙👏👏
@vrushalis4227
@vrushalis4227 Год назад
Very nice information
@nilp541
@nilp541 Год назад
Very important information
@netbhetelearning
@netbhetelearning Год назад
Thanks for liking
@smitavengurlekar427
@smitavengurlekar427 Год назад
Mahatvachi माहिती
@MrSuhas24
@MrSuhas24 Год назад
फार फार महत्वाची माहीती आपण दिलीत सर. मनापासून आभारी.. मी माझ्या मित्र परिवारास पाठवली . त्यांनी ही आभार व्यक्त केले. असेच अपडेट करा.. God Bless you. NETBHET Talks यांना स्पेशल थँक्स.
@netbhetelearning
@netbhetelearning Год назад
धन्यवाद
@wellwisher6453
@wellwisher6453 11 месяцев назад
🙏
@bhubhubhuli6748
@bhubhubhuli6748 Год назад
Khup chan mahiti diliy sir ajun imp goshti share kara plz..
@netbhetelearning
@netbhetelearning Год назад
धन्यवाद अजून बरेच उपयोगी व्हिडिओ येणार आहेत चॅनल जरूर sunscribe करा
@prashanthardikar9895
@prashanthardikar9895 Год назад
Please post links to all the websites that are listed in this talk.
@chandansawant698
@chandansawant698 Год назад
एकदा कोपरा कथाकवितांचा ह्यांच्या कविता वाचा. खूपच छान आणि सोप्प्या सरळ भाषेतल्या पण मनाला लगेच पटणाऱ्या आहेत.
@shripadnaik4624
@shripadnaik4624 Год назад
Please give Websites deta ils
@sandipmamluskar1254
@sandipmamluskar1254 Год назад
Ata mi pudhe kay procedure ahe kon kahi responce nahi det
@vallabhpawade6611
@vallabhpawade6611 Год назад
Dear Netbhet please note down 👇 website name please
@sandipmamluskar1254
@sandipmamluskar1254 Год назад
Sir tumcha contact milel ka
@sandipmamluskar1254
@sandipmamluskar1254 Год назад
Maza online fraud zala ahe
Далее
Суши из арбуза?!
00:34
Просмотров 800 тыс.