अतिशय सुंदर आणि सुरेल गायलं आहे. बासुरी, तबला व इतर साथ संगत फारच छान. मी तुमचे सर्व व्हिडिओ ऐकते. भावपूर्ण गायनाने मन प्रसन्न झालं . मी स्वतः शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्य संगीताचे खूप कार्यक्रम केले आहेत. आता श्रवण भक्ती करते. तुम्हाला सर्वांना खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !!! 💐💐
Wow awesome love mauli mauli We friends use this cover of dinachi mauli bhajan to sing in our bhajan group👌👌🥀🌷 Love you all brother from nagpur Jai shree Ram Har Har mahadev Mauli mauli 🙏🙏🏵️🏵️🙏🙏🌼🌼
ह्या गाण्याचं राग कोणता आहे ? आणि सुरवातीचं मला लिहून कमेंट बॉक्स मध्ये पाठवा,,, महाराज तुम्हच्या गायनाला माझं सलाम आहे खुपचं सुंदर गायन एकदम अप्रतीम आहे कितीदा स्तुती करावी ,,,, खुपच छान प्लिज मला पाठवा