Devendra Fadnavis, is only the person in Maharashtra who can give every Answer to all difficult Q. Most talented person in Maharashtra & 💯 % He is only the capable CM of MAHARASHTRA . Once again I think frm my heart that my favourite leader Uddhav Saheb should forget the past things & should reunite/return to old friend BJP & this will be great achievement for the further progress of our MAHARASHTRA & 🇮🇳 INDIA 🇮🇳 JAI HIND 🇮🇳
@@SmilingCrocodileHiding-pq3hc most talented, प्रामाणिक माणूस, महाराष्ट्राचा विकास करणारा असा माणूस विरोधकांना नको आहे. कारण त्यांचे राजकारण, भ्रष्टाचारकारण साध्य होत नाही. म्हणून फक्त आणि फक्त फडणवीसांना लक्ष करणे चालू आहे.
देवेंद्रजी खूप अभ्यासू व मूद्देसूद उत्तर दिलेत. याउचल्याचे डोक्यावर रून गेले असणार. म्हणून म्हणतो भुक्कड लोकांना मुलाखती देऊन वेळ दवडू नका हीच विनंती.भाजप बद्दल लोकांच्या मनात साशंकता निर्माण होऊ लागली आहे. सावधान.
होणं राव तो उद्धव काहिही बोलतो अणि हे सतजन राहून उद्धवजी उद्धवजी बोलतात... मुळात त्या उद्धवला घरकोंबडं किवा फावड्या बोलला पाहिजे कारण जासाच तसे उत्तर मिळालेच पाहिजे राव 😊
@@siddhantbachkar2352मग देवेंद्र आणि उध्दव यांमध्ये फरक राहिला नसतां. मी २०१४ मधे मोदीची भाषणं ऐकू लागलो.( भारताचा रहिवासी नसून, कारण या पातळी वरचे राजकारणी माझ्या कर्मभूमीत, न्यू झिलंडमधे नाहीत) २०२१ मधे गडकरींची भाषणे ऐकू लागलो आणि २०२३ मधे फडणवीस माझे सर्वात आवडणार पुढारी झाले. त्यांची तैलबुध्दी, त्यांचे ज्ञान,प्रश्न समजून घेऊन समोरच्या माणसाचाच नव्हे तर विरोधकांचा पण आदर ठेवून शालीनतेने दिलेले उत्तर आणि त्या उत्तरातून त्यांची महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा ही तळमळ या सगळ्या गोष्टी वाखाणण्या सारख्या आहेत.
How immature to level accusations without any concrete, logical and legal anomalies which can stand the scrutiny of the court. No wonder such baseless accusations are solely spread to create a false narrative, amongst public who cannot or sometimes are not interested in the nitty-gritty of the issue.
धारावी , कुर्ला येथील सरकारी जमीन वर मुस्लिम समाज आणि कोणत्याही समाज असो अतिक्रमण करून असतिल तर ती सरकारी जमीन ही ताब्यात घेतले पाहिजे , यात राजकारण केले नाही पाहिजे ,विपक्ष प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये बाधा घालून विकास होऊ देत नाहीत. फक्त स्वार्थासाठी. जय महाराष्ट्र, वंदेमातरम.
नमस्कार, धारावीच्या लोकांनाच खरोखर नवीन इमारतीत जाण्याची इच्छा आहे.नाहीतर आहे त्यात स्थितीत राहण्याची इच्छा आहे.हे शासनाने तेथील लोकांचे मतदान घेऊन फायनल करणे गरजेचे आहे.त्यात काय निकाल लागतो हे पाहून निर्णय घेणे.
साहेब मूळ धारावी वासी लोकांना हक्कची घर हवीच आहेत आज ही अनेक समस्यांना तोंड देत आहेत ३५/४० धारावीचा सत्यानाश काँग्रेस च्या एकनाथ गायकवाड आणि वर्षा गायकवाड यांनी केला आहे . अनधिकृत बांधकामे वाढली आहेत . घुसखोर, अनधिकृत बांधकामांना संरक्षण मिळावे आणि गरीब धाराविकार घराशिवय रहावा , उध्दव ठाकरे ना पैसे मिळावे या साठी विरोध आहे साहेब
तुम्ही बांधा साहेब . अख्खी मुंबई शिवसेनेने 50 वर्षात गुजराती मारवाडी सिंधी कॉन्ट्रॅक्टर ना दिली ना बिल्डर्स ना विकली ना ? ते सोडा महानगर पालिका चे पार्किंग चे ठेकेदार कोण आहेत चेक करा साहेब . मग कळेल . कुणी तरी करणार आहे केलं पाहिजे धारावी कर जनतेला घर मिळाली पाहिजे त्यात काय ज्यांना ईच्छा होती टेंडर मध्ये जायला हवे होते ना ? ज्यांना टेंडर मिळाले तेव्हा उध्दव जी होते ना तिथे
@@dhananjaymodak4028 धारावी पुनर्विकास योजना पहले एक दुबईच्या मोठी कंपनीला मिळाला होता ,, हा फडणवीस खोटा बोलत आहे,, मग अदानी नी पैसा लावला सरकार पाडली , MLA खारिदी केली, सरकार पाडून , धारावी पुनर्विकास प्रकल्प टेंडर कँकल केला गेला , मग काय रेल्वेची जमीन लिस वर घेतली , पण हा फडणवीस बोलतो , राज्य सरकारने रेल्वेची जमीन खरेदी केली , रेल्वे कधीच आपली जमीन विकत नाही , रेल्वे जमिनी वर जे SRA ची बिल्डिंग बांधली जाईल , ती घर मालकीची नसणार , लीस वर असणार , रेल्वे कढी पण लीस डील कॅन्सल करू शकते , ही डील मधे अट आहेत , नुसत अंध भक्त बनू नका , हिया पडणाविस नी महाराष्ट्र राज्य विक्रीला काढला आहेत ,
@@realSamarthT माझा first love ❤️वडा पाव❤️ तुझं पोट खमण ढोकळा शेण आम्ही अदानी अंबानींची दल्लाल नाही आम्ही शिव भक्त तुम्ही माफीविर भक्त , मोदींनी आज छत्रपती शिवाजी महाराज vs मफीविर करून महाराष्ट्रात परत एकदा आग लावली
@@puredesi6278 तुकडे तुकडे गँग चा अर्बन नक्षल 😂😂 भारतातल्या इतर राज्यांबद्दल द्वेष करणं आणि विभाजनकारी मानसिकता पसरवण. उबाठा ने सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती ते विसरला? दलितांची मुंज, आंतरजातीय विवाहास समर्थन, छञपती शिवाजी महाराजांची आरती, न जाणे कित्येक कामे केलीत त्यांनी तरीही Vatican चे नीले दलाल विरोध करतात. आणि तू का नाही कंत्राट भरले ?