#ratnakargutte #dhananjaymunde #babangitte #parli #sharadpawar
रत्नाकर गुट्टे… परळीच्या थर्मल प्लांटवर काम करणारा एक मजूर. जेमतेम परिस्थितून साम्राज्य उभं केलं. गोड बालून काम करुन घेणं शिकलं. राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी जवळीक साधली. देशभरातील वीजप्रकल्पाची मोठी कंत्राट घेणारे गुट्टे.… आता धनंजय मुंडेंनाचा ४४० चा हायहोल्टेज शॉक देणारेत. गंगाखेड सोडून ते परळी विधानसभा लढवू शकतात. अशी चर्चा सुरुये.
TOD : TOD Marathi | Marathi News | Times Of Democracy Marathi | मराठी बातम्या | Marathi News | Latest Marathi News | Times Of Democracy
#latestnews #marathinews #मराठी_बातम्या #TODMarathi #TimesofDemocracy
अशाच नवनवीन माहिती तसेच चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी
आजच Subscribe करा
TODMarathi
Subscribe TODMarathi - shorturl.at/dFKQ0
𝐅𝐚𝐜𝐞𝐛𝐨𝐨𝐤 - / todmarathi
𝐈𝐧𝐬𝐭𝐚𝐠𝐫𝐚𝐦 - / todmarathi
𝐓𝐰𝐢𝐭𝐭𝐞𝐫 - / todmarathi
Telegram - t.me/TODMarathi
17 сен 2024