स्री आपल्या सुखा साठी व वासने साठी काही ही करू शकते. स्री कोणाची ही सक्की नसते. हिला थोडं भी स्वतंत्र दिलं की ती नवऱ्याच्या कधीच होऊ शकत नाही. म्हणून समाजानी स्री ला पूर्वी काळात दाबून ठेवल जात होतं तेच खरं होतं. वाईट वाटत पण सत्य आहे.
मामांच्या स्टोरी मधे काही चांगल्या, सुसंस्कृत, लक्ष्मी सारख्या श्रियांचा देखील उल्लेख आलेला आहे.. आणी मामा स्वतःच सांगतात की खुप कमी बायका अश्या आहेत ज्या वाईट मार्गाला जातात.. बहुतांशी बायका चांगल्या आहेत, आणी त्यांच्या मुळेच हे जग चाललेल् आहे... सगळ्याच बायका तसल्या नसतात.. त्यामुळे सगळ्यांना त्या दृष्टीने बघू नये. . स्त्री चा आदर करावा हीच आपली संस्कृती शिकवते..
तात्या गावरान बोलीत घटना खूप उत्तम प्रकारे व्यक्त करता . शब्द निखळ आणि अस्सल मराठी वापरता . प्रत्येक घटना काहीतरी बोध घेण्यासारखी असते. आणि तात्या बोलतातही या घटने मधून आपण काय शिकायचं . तात्या , तुम्हाला आणि तुमच्या चॅनेल ला सलाम . अशाच समाजात घडणाऱ्या घटना सांगून तरुण तरुणी कसे जागृत होतील आणि आपले जीवन चांगले जगतील हा तुमचा प्रयत्न असेच कार्य आपल्याकडून घडो हिच सदिच्छा .
पूर्ण जगात हेच होत आहे पण बगण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पश्चिम देशात स्त्री कपडे बदल्या सारखे पुरुष बदलते.आपल्या देशात तर पतीला धोका देणे सामान्य गोष्ट आहे. पण हिच बाई हिच्या वासनेत कोणी आले रे आलें की त्याचा खात्मा आहेच. मग तो मुलं असो या आई, बाप या नवरा.
Etke vait ghan kaam kelya vr niyti kadhich maf karnar nahi,mulachya vasarkhya mulashi etke ghanerde sambhandh thevate ti bai kulta aahe changlya navryacha khun karte kiti nich mhanaiche 😡 tichya navrya kadun pn ek chuk jhali to tikde ekte rahnya peksha tila aadhich tikde ghevun jayache hote. tyache mess mule pot bighadla vr ghevun gela , toparyant ekde sagalach bighdl hot ki ☹️