माम तुमच्या स्टोरीच्या आधी जवळ पास दोन वर्ष झाले मी डि एस डी मराठी क्राईम स्टोरी पाहातो पण त्या देशमुखच्या स्टोरी पेक्षा तुमची भाषा ऐकुण लईच हसतो बुवा मी स्टोरी चालु आसताना सांगण्याची पद्धत आणि ती भाषा काही शब्द जाऊद्या गाडी आसे चांगली स्टोरी सांगायाची पद्धत आहे कोणी पण म्हणुद्या आपल चालु ठेणा राम कृष्ण हरी मामा
आणि तुमच्या कार्यक्रमामुळे माझ्यावरती खूप इफेक्ट झालाय मला खूप छान वाटत आहे खूप छान माहिती आहे त्याच्यामुळे मला पर्सनली काही डिस्कशन तुमच्याशी करायचा आहे
मी आपल्या 100 च्या जवळ स्टोरी पाहिल्या ऐकल्या पण सर्व स्टोरी ला कारणीभूत फक्त अनैतिक संबंध आहेत 99% खून अनैतिक संबंधातून होतात यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना काढाव्यात ही विनंती
मामा 🎉🎉🎉 राम राम मामा मी मनापासून तुमचे विडीओ पाहतोय खरंच तुम्ही जे काम चालू केलं हे अगदी खुप चांगलं आहे आज तुमच्या मार्गदर्शन नाची गरज या सामाजातिल तरूणांना आहे या तुमच्या या कार्याला मनापासून सलाम आहे खुप धन्यवाद 🎉🎉🎉 राहुल ढाले
नमस्कार पाटील❤जय गुरू देव दत्त महाराज शुभ सकाळ मामा वास्तविक कहाणी तुम्ही सांगितली आहे समाज सेक्सच्या मागे जाऊन वाटोळे होते हा बोध लोकांनी घेतला पाहिजे
मामा च बोलणं चटकदार असले तरी मनोरंजन म्हणून बघू नका... समाजात काय चाललंय यांच गांभीर्याने विचार करा... आपल्या आजूबाजूला असं काही असेल तर... कोणत्याही मार्गाने उघडकीस आणा.. 🙏.. कारण आज शेजारच्या घराची लागलेली आग स्वतःच्या घरापर्यत यायला वेळ लागणार नाही..