मामा,,,,,असेही लोकं या जगात आहेत, हे माहीतच नव्हतं,,,,आपले कार्य खरोखरीच प्रेरणादायी आहे,,,, दत्तकृपेनेच वीठ्ठल वाचला,,,,आणी तो पण हुशारच होता,,,,,,मीत्र आणी कुत्र घलाबाहेरच ठेवावेत,,,,,,ही शीकवण चांगली आहे,,,, शीकलेली लोकं खुप बदमाश असतात,,,,बाया स्त्रीया झाकुण ठेवायची रीतच बरी आहे,,,स्त्री,,,जेवन ,,,,व संपत्ती ह्या झाकुनच ठेवने चांगले,,,,,मामा,,,,, आपण 125वर्ष जगावं असं वाटुन राहले मला,,, योग आला त भेटु आयुष्यात एकदातरी,,,,,,राम राम,,,, शुभरात्री ❤❤❤❤❤❤❤
मामा आपली ही समज सेवा आखंड सुरू ठेवा ,आज प्रत्येकाला ऐक मुलगा असतो,,तरुण यातून चांगला बोध घेतील. ,, बुडती हे जन न पहावे डोळा म्हणून कळवळा येत असे,,जय जगतगुरु संत तुकाराम महाराज,,,धन्यवाद मामा,,,,
नमस्कार मामा जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏😊❤आजची कथा एक नंबर राव दत्त गुरूंच्या भक्ताला अडचण येत नाही भगवान दत्त गुरूदेव वाचवतात मी स्वत खुप वेळा अनुभुती घेतली आहे आजचा एपिसोड एक नंबर अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏
माझ्या मते स्टोरी ऑफ द इयर सौंदर्या ही एक स्टोरी सांगण्यासाठी 14 तास प्रयत्न करत होतो तरी ती माझ्या मनासारखी सांगता आली नाही हे खंत सदैव राहील एपिसोड 86 सौंदर्या
❤❤❤❤नमस्कार मामा🙏 जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 श्री गुरूदेव दत्त🙏 सर्व दत्त भक्तांना जय गुरू देव दत्त श्री गुरूदेव दत्त🙏 मामांचा डायलॉग तुम्हाला शेटट केस कळत नाही😂😂😂😂😂😂😂
तात्या जिथंपर्यंत मला आठवतंयं ही केस लॉकडाउन मधली नसून दहा बारा वर्षापूर्वी जुनी आहे. तेव्हा येंड्राईड आणि व्हॉट्सएप नवीनच आलेलं होतं. यात नवऱ्याने म्हणे डाऊट आल्यावर दोघांचे ऑनलाईन प्रोफाईल हॅक करून त्यांची हीश्ट्री तपासली होती. 🤔