गोष्ट सांगण्याची जी तुमची कला आहे ती अतिसुंदर आहे. गोष्ट सांगायला सुरुवात केली की माणसाला खिळवून ठेवता. तुम्ही ही कला चांगली आत्मसात केली. त्याबद्दल धन्यवाद
मामाच वैशिष्ट्य म्हणजे घटनेतील कॅरेक्टर्स चा background पण सांगणे... त्यामुळे घटना का आणि कशी घडली याचा उमज होतो आणि त्यामुळे आपण समाज सावध होतो. वाम मार्ग मुळीच पकडायचा नाही हेच खरं आहे.