पाटील साहेब आपणास मी सारखी सारखी विनंती करत आहे की, तुम्ही अगोदर तब्येत सांभाळा. तुमची खूप आणि खूप गरज आहे समाजाला. तुम्हच्यासारखी सडेतोड माणसं खूप कमी आहेत. आपणास उदंड आयुष्य लाभो, हिच ईश्वरचरणी प्रार्थना.
नमस्कार मामा,, एका बाईने, नगरसेवकाचा शिंगे कापला,,,, हि स्टोरी मला लय आवडले मला,,, छान भावा छान छान, तुमच्यासारखा निर्भीड व्यक्ती,,, असेच कार्यक्रम करू शकतो,,, दुसऱ्याचे कोणाची ताकद नाही,, पण मामा,, तुम्ही म्हणता पुन्हा सांगाल,,, पण तो भाग तसाच राहून जातो,, पूर्ण स्टोरी सांगत जावा,, आणि एक मामा,, तुम्ही जे म्हणतात ना,, जाऊद्या पुढे गाडी,, आपल्याला काय करायचे,,, हे दोन वाक्य मला भरपूर आवडतात,, म्हणून पुन्हा एकदा, जाऊदे गाडी पुढे,, आपल्याला काय करायचे,😊😊😊😊
स्टोरी एकदम वेगळी वाटली हे कलियुगा पेक्षा पुढचे पाऊल आहे आपल्या दोन वहिनीवर अत्याचार व नंतर आई आणि भावाची हत्या खरंच ऐकून मनसन्न झाले परिंद जाधव वारजे माळवाडी पुणे
😢Editing, शेलार पाटील सर मी आपण सांगितलेली गोष्ट ऐकली पण मला असे म्हणायचे आहे की काजल त्या मैत्रिणी सोबत लगट करायची काजल लेसबिन होती तिला लेसबिन नावाचा रोग झाला होता पण काजलच्या भावाला काय प्रॉब्लेम होता त्याला तर काजलची मैत्रीण शरीर सुखाचा आनंद देतच होती ना मग तिला सोडून द्यायचे काय कारण आहे तिला काजलच्या भावाने सोडून द्यायला नव्हते पाहिजे कारण काजलच्या भावाला काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याला स्वयंपाक वगैरे या गोष्टी तर करून देतच असेल ना एवढेच या ठिकाणी मला सांगायचे आहे