मामा मी अशोक शिरसाट मनाच्य निच्छय कोला तर दरू नक्कीच सुटते मामा मी तुमच्या कडे. 3 जुन ला आलतो मामा माझी दारू पुर्ण पणे सुटली मामा तुमचा मी खुप आभारी आहे
मामा आज मस्त वाटता चहरे वरआतम विश्वास दिसतो फार छान वाटल मनाला कर भला तो हो भला हे तुमचया मना च तत्व है तुम्हि सटोरि बरो बर तुमचया जीवनातला अनुभव सागाता हे फार वशिष्ठ आहै मामा राम कुषन हरि ❤
Indira ganghi chi anibani chi story cha video banva tumhi,tumchyakadun aikale ki khup mahiti milte.either lok or channel kadun mahiti peksha tumhi clear mahiti deta.