EP-38 जर्मनीतील मंदिरामध्ये जाण्यासाठी तयारी केली पण वेळेवर रजत कुठे गायब झाला?😱😥 बर्लिन मधील मंदिर
मी एक मराठी मुलगी जर्मनी मध्ये राहते आणि जॉब करते सोबतच जर्मनी मधल्या लाईफ बद्दल व्हिडिओस बनवते.
विडिओ आवडला असेल तर विडिओ ला लाईक करा आणि मला सपोर्ट करायसाठी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा.
धन्यवाद.
Hindu temple in Germany. Hindu Temple in Berlin. Hindu Temple in Europe. Marathi RU-vidr in Europe. Rupali Europe vlogs. Rupali marathi vlogs. Rupali in Germany.
Thank you for watching.
7 сен 2024