मिलिंद दादा तुमचा आवाज आनंद शिंदे दादा पेक्षा अप्रतीम आहे,पण आनंद शिंदे साहेब तुमच्या पेक्षा प्रसिध्द आहेत,असो.... पण प्रल्हाद शिंदे साहेबांनी दोन्ही मुलांना समाजासाठी गायलेल गाणं व लोकगीत गायलेले गाणी अजरामर आहेत आणि रसिक प्रेक्षांकमध्ये कित्येक वर्षी राहतील...