Тёмный

First Q & A Video | Facebook वर झाला प्रेम | YouTube Income🤑 | आई बाबा का सोबत नाही राहत? 

Ashwin Gharat
Подписаться 142 тыс.
Просмотров 92 тыс.
50% 1

#qnavideo #lovestory #ashwingharat
मित्रांनो हा आमचा पहिला Q & A व्हिडिओ आहे.
या व्हिडीओ मध्ये तुम्ही आम्हाला आज परियंत जे काही प्रश्न केले असणार त्याचे उत्तर या व्हिडीओ मध्ये तुम्हाला भेटतील.
तर हा व्हिडीओ नक्की पूर्ण बघा आणि आमच्या पर्सनल लाईफ बद्दल जाणून घ्या ❤️🥰🙏
जर तुम्हाला ही व्हिडीओ आवडतोय तर या व्हिडीओ ला तुमच्या फॅमिली, मित्रानं मैत्री बरोबर नक्की शेअर करा ❤️❤️🙏
---------------------------------------------------------------------
For buisness queries-
forcollab159@gmail.com
Please, dont spam here!
---------------------------------------------------------------------
Instagram
Ashwin Gharat www.instagram....
Sneha Gharat
/ snehashwin22
Facebook Page
/ ashwin-vlogs-931245513...
If you haven’t SUBSCRIBED yet, please do cause I’m not going to stop producing content. LINK - / ashwinvlogs
------------------------------------------------------------------------------
Music Credit
Best No Copyright Music Channle
/ djshahmoneybeatz
-------------------------------------------------------------------------------
डोलीने पकडून आणले बोंबील आणि बायकोनी बनवला बोंबील सुक्का कालवण आणि बोंबील फ्राय | Bombay Duck Recipe
• डोलीने पकडून आणले बोंब...
भर पावसात खोल समुद्रात जाऊन केली जिवंत बोंबील, मांदेली मासेमारी | Live Bombay Duck | Indian Fishing
• भर पावसात खोल समुद्रात...
उरण मच्छी मार्केट ला गेलो मच्छी आणायला आणि बनवली पापलेट थाळी | Pompfret Thali | Solkadhi Recipe
• उरण मच्छी मार्केट ला ग...
भर पावसात आदिवासी बांधव सोबत गेलो राणात आणि आणली राणभाजी | कंटोला भाजी |Tribal Food | Kantola Recipe
• भर पावसात आदिवासी बांध...
पनवेल उरण नाका फिश मार्केट मधून आणली सुरमई (Kingfish) सुरमईचा कालवण, सुरमई फ्राय | Unique Recipe.
• पनवेल उरण नाका फिश मार...
पावसाळा स्पेशल गाबोळींनी भरलेली चिवणी पकडून आणली | चिवणी कालवन | Chivani Fry | Catch and Cook
• पावसाळा स्पेशल गाबोळीं...
खाडीमध्ये जाऊन पागोळ्यांनी पकडली चिंबोरी स्नेहानी बनवला आगरी पद्धतीचा चिंबोऱ्यांचा कालवण | Mud Crab
• खाडीमध्ये जाऊन पागोळ्य...
दिवाळे फिश मार्केटमधून आणला सकला मासा आणि स्नेहा नी बनवला आगरी पद्धतीचा कालवण | Dmart Shopping.
• दिवाळे फिश मार्केटमधून...
बायकोनी बनवला झनझणीत आणि झटपट गावठी कोंबडा | Wife Made Country Chicken | Indian food | Chicken Curry
• बायकोनी बनवला झनझणीत आ...
इचार माश्याची रेसिपी जी तुम्ही कधी पहिली नसणार | Mantis Shrimp Recipe | Alien Fish Recipe | Sea Food
• इचार माश्याची रेसिपी ज...
आज बायकोनी बनवला World Famous चंपारण मटण | Champaran Mutton | Mutton Recipe
• आज बायकोनी बनवला World...
नारबा क्रिस्पी फ्राय | मच्छी कुरकुरीत फ्राय कशी कराची | Giant Treavelly fish crispy fry
• नारबा क्रिस्पी फ्राय |...
प्रोटीन नी भरपूर भरलेली चिकन पाया रेसिपी |Chicken Feet Recipe
• प्रोटीन नी भरपूर भरलेल...
बायकोच्या हाताची स्पेशल पाया रेसिपी | पाया घरी साफ कसा करायचा | Goat Trotters Cleaning
• बायकोच्या हाताची स्पेश...
आज बकऱ्याची मुंडी खायची इच्छा झाली आणि स्नेहा नी बनवली स्पेशल मुंडी रेसिपी | Goat Head Recipe
• आज बकऱ्याची मुंडी खायच...
स्नेहानी आज बनवली स्पेशल मटन बिर्याणी |Mutton Biryani | Goat Biryani
• स्नेहानी आज बनवली स्पे...
खाडी मध्ये खनल्या चिंबोऱ्या आणि त्याच चिंबोऱ्याचे बनवले Crab Lollipop 🍗 | MUD CRAB |
• खाडी मध्ये खनल्या चिंब...
खाडी मध्ये गेलो फॅमिली सोबत चिंबोरी खणायला आणि बनवली चिंबोऱ्याची चवदार बिर्याणी | MUD CRAB |
• खाडी मध्ये गेलो फॅमिली...
खाडीतून आसुनी जिवंत कोळंबी पकडली. आणि स्नेहा ने बनवली कोळंबी रेसिपी | PRAWNS RECIPE | PRAWNS CURRY
• खाडीतून आसुनी जिवंत को...
खाडीतून पकडून आणल्या चिंबोऱ्या | स्नेहानी बनवले चिंबोरी मोमोज चिली | Crab Momos Chilli | Mud Crab
• खाडीतून पकडून आणल्या च...
खाडीतून स्नेहा नी पकडला कोलीम आणि बनवला कोलीम चा लोणचा | TINY SHRIMP CATCH AND COOK
• खाडीतून स्नेहा नी पकडल...
फॅमिली सोबत गेलो भाळावरचे खुबे आणायला आणि आयव नी बनवली चवदार रेसिपी | SEA SNAILS CATCH AND COOK
• फॅमिली सोबत गेलो भाळाव...
खाडीतली डावला भाजी आणि खाडीतल्या ताज्या कोळंबी आईने बनवली चवदार रेसिपी
• खाडीतली डावला भाजी आणि...
खाडीतून पकडला जिवंत कोलीम आणि आयव नी बनवल्या दोन प्रकारच्या चवदार रेसिपी | TINY SHRIMP
• खाडीतून पकडला जिवंत को...

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 283   
@darshanapatil2802
@darshanapatil2802 2 года назад
जोडी नं 1 स्नेहा आणि अश्विन दादा .... तुम्ही दोघांनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे खूप चांगल्या प्रकारे दिलीत .... तुम्हां दोघांचे मला खूप कौतुक वाटते ..... अश्विन दादा तु मराठी आणि स्नेहा हिंदी आहे तूमची दोघांची मन किती छान जुळली गेली आहेत .... असाच तुम्हां दोघांचा संसार छान फुलत राहूदे .... पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..... Best Of luck .....
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद ताई.. तुमचा असच प्रेम आणि सपोर्ट राहूद्या आम्ही नक्कीच तुमच्या सपोर्ट नी खूप पुढे जाऊ ♥️♥️
@rahulkashinand2814
@rahulkashinand2814 2 года назад
L0p9
@rahulkashinand2814
@rahulkashinand2814 2 года назад
L
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 года назад
खूप खूप धन्यवाद दादा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याबद्दल🥰🙏
@ganeshkshirsagar1415
@ganeshkshirsagar1415 2 года назад
काय नसतं रे काय कास्ट मन जुळलं पाहिजे आयुष्यभर सुखी रहा
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Ho na♥️thankyou
@ganeshlakhe3466
@ganeshlakhe3466 2 года назад
Chhan video zali ..Asech hard work kra, success nkki bhetal. ❤️❤️❤️
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@suryakantvapilkar3196
@suryakantvapilkar3196 2 года назад
अश्विन - स्नेहा....माझ्या पेक्षा तुम्ही लहान आहात.... माझे वय आता ५५ वर्षे आहे. पण मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तुम्हाला माझा खूप सपोर्ट आहे. तुमचे विचार खूप चांगले आहेत. आयव चे व्हिडियो मला आवडतात. स्नेहा ची recipe खूप मस्त असते. देव तुमचे भले करो.
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद ♥️🙏
@kadambinimhatre9543
@kadambinimhatre9543 2 года назад
बोलणं तुझं छान असतं...समंजस...खोटेपणा वाटत नाही...म्हणून मला आणि Mr. रांना तुझे Video आवडतात...एक आगरी म्हणून अजून छान...
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद ताई ♥️
@shridharpatil9577
@shridharpatil9577 Год назад
एकदम मस्त विडीओ अश्विन
@mr.shekhar5247
@mr.shekhar5247 2 года назад
खूप छान विडिओ...👌 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा......💐
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद ♥️
@omkarnarvekar5765
@omkarnarvekar5765 2 года назад
Dada tu ashech video banvath RHA amhi ahe tuzay full support la 👍💯♥️
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@rekhachavhan4816
@rekhachavhan4816 2 месяца назад
तुमच्या दोघांचा स्वभाव ईतक्का छान आहे तुम्ही दोघे असचेच आनंदी राहा ❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 месяца назад
Thankyou tai❤️😊
@kunalkadave5563
@kunalkadave5563 2 года назад
Tu pratek video sachai ne ani manapsun banvtos Khup mehnat ghetos.. Tula n tuja family la khup khup shubechaa..take care🙂
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou ♥️
@pradumbhagatvlogs8112
@pradumbhagatvlogs8112 2 года назад
Full support dadus❤❤💪🏻💪🏻 keep it up jay aagri❤🔥🔥🤘🏻
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou bhai ♥️keep supporting 🙏
@nileshjadhav6406
@nileshjadhav6406 2 года назад
दादा टेन्शन नको घेवू हे वर्ष संपे पर्यंत २ लाख सबस्कराईबर झालेले असतील ऑल द बेस्ट अशीच मेहनत घे तुझे सर्व व्हिडिओ खूप भारी असतात तुझी मेहनत तुझा व्हिडिओ मधून दिसून येते 👍🏻
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद 🥰♥️
@vibhaschannel316
@vibhaschannel316 2 года назад
सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दोघांनी खूपच चांगल्या प्रकारे दिलीत. कुठेही काहीही ओव्हर नाही वाटले. पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा...
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
मनापासून धन्यवाद ताई
@deepaksuryavanshi7384
@deepaksuryavanshi7384 2 года назад
Great ashu….. clean n clear speech
@tanishawadia6309
@tanishawadia6309 Год назад
Tumhi doghehi khup Chan aahat Sundar swaypak kartes Sneha.
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Tai 🤗
@kapilpatil2380
@kapilpatil2380 2 года назад
NAMSKAR ASHWIN 🙏 BHAU. KHUP KHUP DHANYWAAD MAJHA COMMENT READ KELYABADDAL. BHAI KHUPACH CHAN VIDEO AAHET TUMCHE . AANI BEST OF LUCK FOR FUTURE AMAZING VIDEOS 🙏👍
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou ♥️
@cinderellamiranda9864
@cinderellamiranda9864 2 года назад
Ashwin and Seha as a Couple it is nice to see U Both holding each other with trust on each other and working towards your goal. Accidentally saw your Vlog and loved watching it. Yours is an open book. Love and Blessings frm me.
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou So Much Tai 🥰
@ferozbargir3404
@ferozbargir3404 2 года назад
Masha Allah, nice couple 👍👌 You will be successful and popular very soon.
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou So Much ❤️
@MUKESHPATILVLOGS
@MUKESHPATILVLOGS 2 года назад
अश्विन भाऊस आणि स्नेहा वाहिनीस तुम्हाला प्रश्न विचारायचे होते पण नेमके त्या दिवसांमध्ये मी भटकंती वर होतो . जसा तुझे फिशिंग चे व्हिडिओ आहेत आणि ती तुझी आवड आहे तसेच भटकंती माझी आवड आहे . या व्हिडिओमधून माझ्यासारख्या लहान व्हिडिओ creator ला बरीच माहिती भेटली सोबत तुम्हा दोघांना अजून जवळून पाहता आले , तू तुझा बिझिनेस सांभाळून या सर्व गोष्टी करतोस तेच महत्वाचे आहे . आणि राहिला प्रश्न प्रमोशन चा तर एक लिमिट पर्यंत आपण कुणाला तरी फ्री प्रोमोट करू शकतो पण शेवटी आपले हि पोट आहे खर्च आहे आणि हा अनुभव मी सुद्धा घेतोच आहे . पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद ♥️
@DILIPDOHALE
@DILIPDOHALE Год назад
Data tujha eakdam man melau shwbhav ahy....God bles uu...Dada...
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou 😃🤗
@pandityerudkar5252
@pandityerudkar5252 2 года назад
प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम येत असतात पण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत पण एक ना दिवस नक्की चांगला दिवस येईल नका काळजी करू 👍
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद दादा ♥️🥰
@swapnayadav6554
@swapnayadav6554 2 года назад
तुम्ही दोघं खुप समजूतदार आहात. 👌🏻tumche vlog pan chan astat. All the Best both of u😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou tai🙏
@mahivayle9577
@mahivayle9577 Год назад
Nice bhava jay aai akvira
@MegaBhushan143
@MegaBhushan143 2 года назад
Honestly answer dilet...asach kayam raha. All the best 💐
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou bhai🥰
@pravinharad9841
@pravinharad9841 Год назад
दादूस क्रिकेट खेळत नाही का? एक गाव एक टीम आहे ना गावातली
@pinkydeshmukh2516
@pinkydeshmukh2516 2 года назад
Very nice vedio... Amhi pn panvel kharkoper che ahot.. Khup chan vedio astat tumche... Good luck for ur next journey.. 👍👍
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou So Much Tai 🥰
@sangitas3122
@sangitas3122 6 месяцев назад
2020 madhy tumhi. You tub chalu kela.
@vilassambhre7826
@vilassambhre7826 Год назад
Ashvin Bhau ani sneha vhini ji tumi Chan mahiti deele tychybadal lay bhari vatle conversation
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Bhau 🤗
@MadhurkarPahurkar-id1jz
@MadhurkarPahurkar-id1jz 7 месяцев назад
जोश ची रील फेसबुक वर का होत नाही
@SDH446
@SDH446 Год назад
Genuine answers dile..👌
@AnkitaDalvi-uh3tj
@AnkitaDalvi-uh3tj 4 месяца назад
Khup mast ❤
@OwaisKhan1795_
@OwaisKhan1795_ 2 года назад
khoop chan bhaus 😀❤️
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@vanitagurav2605
@vanitagurav2605 Год назад
Khup mast video 👌👌
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Tai 😊
@bhagavanwani8030
@bhagavanwani8030 Год назад
Great bhau👍
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Dada 😊
@vijayapatil3530
@vijayapatil3530 Год назад
Aamch pn facebook love marriage💍👑👫👰
@प्रशांतपांचाळ
Keep it up....! उरण, करंजा हुन खूप साऱ्या शुभेच्छा..!
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद 🥰♥️
@dipeshthakur4940
@dipeshthakur4940 2 года назад
दादुस मी पणं आगरी च हाय... आणि मी पेण cha आहे..तुझी vedio आल्या आल्या मी नेहमीच बघतो..तुझ्या सगळ्या vedio भारीच असतात पणं आजच्या vedio मद्ये तू तुझ्या बद्दल सगळ काही सांगितल आहे..आणि ते खूप खर आहे नक्कीच.इतकं freely koni sangat nahi aajkal सगळचं..पणं हे एक आगरी माणूसच करू शकतो.आणि तू नक्की succesful होणार..बाप्पा च आशीर्वाद कायमच तुमच्या पाठी राहुदे..तुमची जोडी खूप भारी हाय..असेच हसत रहा..lots of love ❤️
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou so much 🥰
@shivaniswarupvlog
@shivaniswarupvlog Год назад
Dada tumchi story aikun khup chhan vatal, kharach tumhi khup sadhe saral ahat dev karu tumch lavkar ghar howo Ani tumhi Aai baba na pn gava kade ghar gheun dya. Khup khup shubhechha dada n sneha 🙏😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou So Much Tai ❤️🥰
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 Год назад
Khup Chan 👍👌🌹🙏
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou 🙂
@abhijeetauti94
@abhijeetauti94 11 месяцев назад
अश्विन दादा लवकरच तुच्या सर्व इच्छा पुर्ण होवोत आणि आपले सव मालकीचे घर लवकरात लवकर होवोत
@AshwinVlogs
@AshwinVlogs 11 месяцев назад
Thankyou Dada 😊
@dakshatamokal6388
@dakshatamokal6388 Год назад
छान होता व्हीडीओ . मजा आली बघायला . तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी समजल्या. काळजी करू नका खूप पुढे जाल . देवाचा आशिर्वाद आहे.
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
धन्यवाद tai ❤️🤗
@revathirakesh5729
@revathirakesh5729 Год назад
Hi sneha Madam I'm also live in powai. Ur recipe is very simple and very tasty 😋 please show soyabean recipe plzzzzz
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou 🥰🙏
@snehalpotnis4709
@snehalpotnis4709 2 года назад
Ashwin nSneha la khup shubhecha Sneha khup Confidant ahe 🤗 Utuber mhanun khup mehnat gheta Tumhi 👍 Tumcha 8 years cha Struggle Baghun Sneha che kautuk karave Tevde thoda ahe 😘🥰 तुमच्या मेहनतीने लवकरच यशवंत व्हा🙏🥰
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou so much tai♥️♥️keep supporting🙏
@pradnyagaikwad2737
@pradnyagaikwad2737 Год назад
Mast marathi boltes
@subhashkadam3515
@subhashkadam3515 2 года назад
keep traying success will come
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@BGGORE
@BGGORE Год назад
Tumchi bayako a marathi asun khup chhan marathi bolte. Khup chhan
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Dada 🙏
@vidyashinde1509
@vidyashinde1509 Год назад
Khup chaan Jodi ahe tum tumchi 👌👌👌
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Tai 😊🙏
@SantoshBhoir-x1q
@SantoshBhoir-x1q Год назад
जय आगरी कोळी भोईर बंधू
@yasterkurundwadkar5166
@yasterkurundwadkar5166 2 года назад
Aayu pun must receipe banavato, mala watate aayo ne wajafi banawali hoti mala aawadali hoti
@pradnyagaikwad2737
@pradnyagaikwad2737 Год назад
Mi ulwe pahila aahe chan aahe
@sharayupatil3144
@sharayupatil3144 5 месяцев назад
Khup inspirational
@AshwinVlogs
@AshwinVlogs 5 месяцев назад
Thankyou Tai 😊
@dhanshri540
@dhanshri540 2 года назад
Wow 👌super working, छान काम करता दादा आणि ताई🌹
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद 🥰
@varshashelar1775
@varshashelar1775 2 года назад
Dada amchi pn olakh fb var zali hoti...pn same cast ahe..7 yr relationship ani lavakarch nov-22 madhe amhi lagn kartoy..😊
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Congratultions tai🥰
@goakegaavmeinwithbharati572
माज्या chennal cha प्रमोशन करा हो दादा plz
@aishwaryabole3893
@aishwaryabole3893 2 года назад
Khup struggling life aahe keep it up dada we support u👍
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@allinone1885
@allinone1885 2 года назад
Bhoi samaj khandesh madhe pan aahe
@adityaraut9326
@adityaraut9326 2 года назад
Thanks dada, Maji Comment Vachun dhakvli 😍 full support dada
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou support karnyasathi🙏♥️
@r88334
@r88334 Год назад
Dada vahini tumhi khup chhan video banavta.
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou so much Bhau 🤗
@gaurideshpande9412
@gaurideshpande9412 Год назад
😅😅😅😅😅😅👍👌🙌
@priyankaawale5969
@priyankaawale5969 2 года назад
स्नेहा तुझी मराठी भाषा वेगळी आहे माहेरची भाषा कुठली आहे तुझी? तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
ताई तुम्ही हीच व्हिडीओ पूर्ण बघा तुमच्या या प्रश्नाचा उत्तर याच व्हिडीओ मध्ये आहे
@siddhiriddhi8398
@siddhiriddhi8398 2 года назад
keep it up 👍
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@smitapatil1169
@smitapatil1169 2 года назад
Ekdam manat kahe n thevata answer dilit. Chan
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou tai♥️
@rachnmhatre2922
@rachnmhatre2922 2 года назад
Nakkich pudhe jal all the best
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou So Much
@NachiketBhat1818
@NachiketBhat1818 2 года назад
Tumchi love story khup awadli ❤️😇
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@shaileshjadhav2182
@shaileshjadhav2182 Год назад
तुमचे व्हीडिओ खूप छान असतात खूप मेहनत करताय तुम्ही अशीच मेहनत करत राहा नक्कीच तुम्हाला अजून success भेटेल माझ्याकडून तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐kip it up 👍👍👌👌❤️❤️
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Dada 🤗❤️
@Trickwalla11
@Trickwalla11 2 года назад
Monthly 50k plus nivant kamavto
@anujjadhav1605
@anujjadhav1605 2 года назад
Tai khup Chan diste
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@sachinbait4312
@sachinbait4312 Год назад
दादा तुमचे विडिओ सर्व मस्त आहेत ❤️
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
धन्यवाद ❤️
@manjug054
@manjug054 2 года назад
Amhi pn ulwe madhi rahto sector 20 la
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 года назад
Thanks dadu 😘😘 Daytuje video jam Bhari aste ani tu ani Vahini jam mhent karta mg tar naki lavkr tuje 1m honar nako thenshan gheu dadu tu ani Vahini sanu jam Bhari ahet tuje family ❤️❤️😍😍😘😘
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou so much... Asach support rahudya🥰
@abhishekkalijkar3354
@abhishekkalijkar3354 2 года назад
@@AshwinVlogs 💯 ❤️
@anudewars
@anudewars 2 года назад
Keep up the hard work u will definately be successful very soon..God bless u🙏
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou tai🥰
@mikokankarsubhash962
@mikokankarsubhash962 Год назад
होत
@aaradhyaborhade6399
@aaradhyaborhade6399 Год назад
Khup chan ❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thanks tai 🙂
@rajeshreepatil4844
@rajeshreepatil4844 Год назад
तुम्ही आगरी आहे ते दादा
@DashrathDhangada97
@DashrathDhangada97 2 года назад
Ashwin dada mast video. Mala pan मासे पकडायला आवडतात.
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद 🙏
@ashokjoshi1834
@ashokjoshi1834 2 года назад
खूप छान व्हिडिओ .
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद दादा
@dkwvlog2681
@dkwvlog2681 2 года назад
Dada tu RU-vid varti सुरवातीला कोणता camera नाहीतर मोबाईल वापरायचा
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
सॅमसंग a6+ फोन use करत होतो.
@dkwvlog2681
@dkwvlog2681 2 года назад
Ok dada
@ganeshkshirsagar1415
@ganeshkshirsagar1415 2 года назад
स्नेहा ताई तुझी जुळी बहीण कोण आहे का माझी मिसेस सेम तुझ्यासारखी दिसते
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Ho ka😅👌🏻snehachi ekach sister ahe pan juli Nahi 😂
@vaishalivinodpawar4221
@vaishalivinodpawar4221 2 года назад
Dada tu sneha la khuppp luv krtos.ashech happy rah doghe
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou tai🥰
@chayapatil7978
@chayapatil7978 Год назад
Dada nakii pudhe jashil tu khrch khup cute family ahe tumchi
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Tai 🤗
@kunalnivangune2549
@kunalnivangune2549 Год назад
Nice family आहे तुमची
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thanks Dada 😊❤️
@Rashmisuryawanshi24
@Rashmisuryawanshi24 Год назад
अरे वाह स्नेहा वहिनी माज माहेर पण पवई ला आहे. Love you both dada Vahini 😍
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou tai ❤️
@ajinathsonawane4180
@ajinathsonawane4180 2 года назад
ए आश्विन दादा रेसीपी ची आतुरतेने वाट पाहत आहे वहीनी तुम्ही तुमच्या मनात कशे काय आनतात ऐवढे सारे रेसीपी
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद 😅👍🏻
@vaibhavdeshmukh7905
@vaibhavdeshmukh7905 2 года назад
Legendary family dada & vahini and cute sanu❤️
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou♥️
@pravinharad9841
@pravinharad9841 Год назад
दादू तुझा गाव ओलवे आहे का
@rachanagurav360
@rachanagurav360 2 года назад
तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 👍
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद ताई 🥰
@AtulK-HotSinger
@AtulK-HotSinger 2 года назад
Khupach chan vatla. Tumahala ajun jasta changlya padhatine olkhayla milala Insta var msg kela ahe but ajun reply nahi ala Hope so kadhi tari personally bhetun bolna hoil
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou so much.. 🥰
@RaigadMH06
@RaigadMH06 Год назад
सुंदर उत्तरे 👌🏻👌🏻
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
धन्यवाद दादा ❤️
@deepakkamble20
@deepakkamble20 Год назад
जोडी खुप छान आहे ❤❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
धन्यवाद दादा 🤗❤️
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 2 года назад
दादा मानतो मी तुम्हा दोघांना अशेच कायम एकत्र रहा नंदा सौख्य भरे
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
धन्यवाद 🥰
@sunitarandhir3528
@sunitarandhir3528 2 года назад
tu itni achhi marathi bolti hai woooo
@kavyaketanmane3712
@kavyaketanmane3712 2 года назад
Tuzi sarv family khup honest aahe
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou ताई 🥰
@dipikapatil1239
@dipikapatil1239 2 года назад
Kharch khup honesty ne ans dilat tumhi
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou tai🥰
@sujitsurwade69
@sujitsurwade69 Год назад
Khar aahe TUMCHA dada nd tai
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Bhau ❤️🤗
@nikitapurabia2128
@nikitapurabia2128 Год назад
Tumhi 2gh pn khup changale aahet clear pne boltat😍
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
Thankyou Tai 😊
@rajendrakakde834
@rajendrakakde834 Год назад
म्हणजे तुम्ही नवी मुंबईत रहाता, नविन विमानतळ भागात,
@AshwinVlogs
@AshwinVlogs Год назад
हो दादा 😊
@bhushansonawane2040
@bhushansonawane2040 2 года назад
Dada tumma dogancha swabhav khop chan ahe❤❤
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 🥰
@bhushanjoshi1908
@bhushanjoshi1908 2 года назад
Kadak.....broo....
@AshwinVlogs
@AshwinVlogs 2 года назад
Thankyou 😊
@MadhurkarPahurkar-id1jz
@MadhurkarPahurkar-id1jz 7 месяцев назад
❤❤❤❤❤
Далее
# 506
23:33
Просмотров 13 тыс.