कंटाळा येणे, पुष करणे, इंटरेस्टिंग वाटण्यासाठी काय केले पाहिजे, आवड असली पाहिजे या सगळ्यांवर नेमके,मुद्देसूद बोल्याबद्दल खूप आभार. Keep it up 🎉. खूप काही शिकता आले ऐकून.
Nowadays I'm like too much excited to listen to the newly released podcasts....this totally says that how much good content u guys are making.... wonderful...I really hope to do something like you guys in my life ... bringing some incredible stuff in front of the world...
मला वाटत आजचा विषयच आरोग्याविषयी जागरूक व्यक्तीसाठी खूपच जिव्हाळ्याचा होता... आणि अशा प्रत्येकाच्या मनात जे समज-गैरसमज होते ते तुम्ही तिघांनी या पॉडकास्टमधे चर्चिले...खरच खूप धन्यवाद या सगळ्यासाठी... पॉडकास्टची चर्चा उत्तम आणि प्रेरणादायी झाली आहे...❤❤
पोट मोठं राहण्याचे एक कारण असं आहे की खुप वेळ उपाशी राहून नंतर पोटभर अन्न खाणे, आणि अती karb खाणे, साखर बंद न करणे. त्यामुळे काम किंवा व्यायाम करुन पण काहींचे पोट मोठे रहाते
नेहमीप्रमाणे episode छानच झाला .फक्त तरुण वर्ग आणि WFH ह्यांचा विचार झालाय.मी योगासने,सुर्यनमस्कार प्राणायाम आणि walk करते पण थोड पोट आहे senior साठी थोड coverage येईल असा 2nd part add करा मी 70 ची आहे.तुमचे प्रत्येक episode मनलावून बघते.
Hello, I am the first fan to comment here.. I am also from Pune.. Really nice information and coincidence is I just came back from a walk and now watching this video..ग्रेट भावांनो.. Keep it up
I don't agree on one point what he said about the workout timing. Try to do morning workout instead of evening, reason as per the science you should not stimulate the body after sunset.
खूप बाळबोध माहिती आहे, आज जो माणूस फिटनेस साठी थोडा सुधा जागरूक आहे त्याला येवढ्या गोष्टी सहज माहिती असतात, गेस्ट स्पीकर असे बोलवा ज्यांचा खूप अनुभव आहे, आणि त्यातून ते वर वर ची माहिती च्य पुढे जाऊन सांगितल .
@@amuktamuk तुमचे सगळे विषय अगदी वेगळे आणि काळानुरूप आवश्यक असे असतात, जे एरवी फार कोणी हाताळलेले नसतात असे. २५ ३० वर्षांपूर्वी आमच्या तरूणपणी RU-vid च माध्यम नव्हत पण ते आता आहे आणि तुमच्या सारखे दर्जेदार कार्यक्रम आता बघायला मिळत आहेत हे ही नसे थोडके. ( विशेषत: लग्न, घटस्फोट, लैंगिकता ई. असे विषय सुचण हे ही विशेष आहे. ) तुमचा प्रेक्षकवर्ग सतत वाढत रहावा आणि सतत उत्कर्ष व्हावा हीच शुभेच्छा. - सचिन माईणकर.