@@Baburao102-y8zधनगर मराठा समाजाला मतदान करणार नाही,लोकसभेचा बदला विधानसभा निवडणुकीत घेणार ,आमच्या 5 पिढ्या राजकारणात आल्या नाही पाहिजे बोलणारे यांना आता आमची कधी पासून गरज पडायली ?
गंगाखेड मतदार संघात सगळ्यात जास्त मराठा मतदार आहेत . पूर्णा ,पालम,गंगाखेड आणि जर गाव पहिली ती पौळ , पाटलांचा अख्खा पालम तालुका आहे .आणि पौळ पाटलांची अख्खे सगे सोयरे आहेत एक मराठा कोटी मराठा 🚩
Parbhani needs Development, infrastructure metro projects, MNC'S, smart city, special economic zone SEZ, institute like IIT, IIM and AIIMS, Farmers suicide rate is high in Marthwada region, No proper hospital, education, employment development cities like Pune, Mumbai, half of Parbhani District people live in Pune, Mumbai for daily life needs poor conditions no caste, gender, and religious then only something development project will happen in our Parbhani District जय महाराष्ट्र 🚩🚩
दारू पिऊन बातमी देता का मागच्या वर्षी शिवसेना कडून जिल्हाप्रमुख विशाल कदम हे उमेदवार होता शिवसेना चा तुम्ही उल्लेख देखील केला नाही पूर्ण व्हिडिओ मध्ये पैसे घेऊन बातम्या देऊ नका तुम्ही लोकंशाही चा चोथा स्तंभ आहेत.....संतोष मुरकुटे पत्या मध्ये पण नाही आणि तुम्ही तचे नाव घेता....धान्य