Тёмный

आर्थिक नियोजनाचा परफेक्ट फॉर्म्युला कोणता? | CA Abhijeet Kolapkar | EP - 1/2 | Behind The Scenes 

Think Bank
Подписаться 544 тыс.
Просмотров 468 тыс.
50% 1

सामान्य माणसासाठी अर्थसाक्षरता म्हणजे काय? रोजच्या जगण्यात तिचा अवलंब करता येतो का? आधीच्या आणि आताच्या पिढीत पैसा हाताळण्याचा बाबतीत कोणता फरक जाणवतो? कर्ज घेऊन ते वेळेत चुकतं करायचं असेल तर त्यासाठीचं नियोजन कसं करावं? गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात?
सीए, अभिजीत कोळपकर यांची मुलाखत, भाग १...
#personalfinance #investment #creditcard
===
'अर्थसाक्षर व्हा!' हे पुस्तक ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
amzn.eu/d/gHaYZDK
'Money Works: The guide to Financial Literacy' हे पुस्तक ऑनलाईन मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
amzn.eu/d/aIjkPyI
===
00:00- प्रोमो.
02:04 - आर्थिक साक्षरता म्हणजे काय?
05:35 - आताची पिढी पैशांच्या बाबतीत सिरीयस आहे?
08:06 - इतरांच्या प्रेशरखाली होणारा खर्च.
10:41 - कमाई आणि खर्च यांचं मानसिक गणित.
13:28 - आर्थिक नियोजन म्हणजे काय?
15:51 - नवीन नोकरी लागल्यावर 'हे' करा.
18:01 - मासिक बजेट टूल
23:03 - कर्ज चांगलं की वाईट?
25:53 - कर्ज घेतांना आपण कुठं चुकतो??
29:53 - क्रेडिट कार्डच्या चक्रव्यूहात आपण कसे फसतो?

Опубликовано:

 

29 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 313   
@swatimogale
@swatimogale 9 месяцев назад
आनंदी राहण्यासाठी पैसे लागत नाही पैसा लागतो तो आम्ही आनंदी आहोत हे दाखवण्यासाठी पैसा लागतो
@umakantjadhav8936
@umakantjadhav8936 9 месяцев назад
Absolutely right
@ratnaprabhamane257
@ratnaprabhamane257 9 месяцев назад
True
@anantmenkudle4885
@anantmenkudle4885 9 месяцев назад
सर एकदम बरोबर
@daidipyathakare
@daidipyathakare 8 месяцев назад
Mast vichar
@roam4565
@roam4565 8 месяцев назад
वा 👍
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 9 месяцев назад
मद्यंतरी काही भंपक राजकीय पत्रकार लेखक विचारवंत यांना बोलवून तुमचा एकंदरीत स्तर खलावला होता आता परत तुम्ही समाजातील खरोखरीच विद्वान लोकांना बोलवून काहीतरी वैचारिक व लोकांच्या आवडीचे आवश्यक असलेले विषय घेऊन परत आघाडीवर आलात ,अभिनंदन
@freakishlyfeline4917
@freakishlyfeline4917 9 месяцев назад
तुझी लायकी काय??
@vaibhavepatil904
@vaibhavepatil904 9 месяцев назад
खूपच छान सर, आर्थिक नियोजन ही खूप गरजेची आहे १५k पगार असणारे पण emi vr iPhone घेतायत 😅
@superiorgames2007
@superiorgames2007 9 месяцев назад
काही दिवसापूर्वी मी सहज एका दुकानात पुस्तक घ्यायला गेलो आणि तिथे मला psychology of money हा पुस्तक दिसला परंतु त्याच्या बाजूलाच ह्या सरांचे पुस्तक होते आणि ह्या दोन पुस्तकांमधून मी अर्थ साक्षर व्हा हे पुस्तक विकत घेतले आणि खरंच. अर्थ साक्षर व्हा!!! काय पुस्तक आहे राव 😊 सोपी भाषा, सुंदर चित्रे आणि बऱ्याच गोष्टी ह्या पुस्तकाच्या लई भारी आहे. Rich dad, poor dad पुस्तकानंतर हा माझा आवडीचा पुस्तक आहे.
@sjunnarkar
@sjunnarkar 9 месяцев назад
CA अभिजित कोळपकर यांना भेटण्याचा एकदा योग आला होता. कोरोना काळात त्यांनी हे परिपूर्ण पुस्तक लिहून अर्थ जागृती केली. आपले कार्य खरच कौतुकास्पद आहे. अनेक शुभेच्छा!
@ganorkara
@ganorkara 9 месяцев назад
पुस्तकाचं नाव काय
@rusptd
@rusptd 9 месяцев назад
​@@ganorkaraमराठी पुस्तक - 'अर्थसाक्षर व्हा' आणि English translation - 'money works' book of CA Abhijit Kolapkar.
@pradipthakur5733
@pradipthakur5733 8 месяцев назад
Nice
@nileshr5826
@nileshr5826 9 месяцев назад
मूर्ती लहान, पण knowledge महान... 💐 अतिशय हुशार व्यक्ती आहेत हे, छान आणि realistick परखड मतं..
@dipalibonde6814
@dipalibonde6814 9 месяцев назад
अधिक महिन्याच उदाहरण अगदी योग्य. हे सर्व कुठे तरी थांबायला हव.
@4444sha
@4444sha 9 месяцев назад
एक एक शब्द खरा आहे अभिजीतजिंचा.. सध्याच्या पिढीचा अचूक आढावा घेतलाय.. Thanks Think bank for the episode 👍👍
@nickharrison3748
@nickharrison3748 9 месяцев назад
शाळेत 8 वी, 9 वी , 10 वी मधे आर्थिक शिक्षण दिलं पाहिजे. छान points.
@rajshrigaikwad8026
@rajshrigaikwad8026 9 месяцев назад
Agdi barobar
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 9 месяцев назад
अभिजित सर तुम्ही इतक्या सहज, सोप्या भाषेत हा विषय समजावून सांगितला पण तरीही कर्जाच्या बाबतीत लोकं केवळ मोठेपणा मिरवण्यासाठी कर्जबाजारी होणे पसंत करतात आणि नंतर रडतात, पण तो पर्यन्त वेळ निघून गेलेली असते, असो तुम्हीं डोळ्यात अंजन घातले.
@tejug1161
@tejug1161 9 месяцев назад
Online shopping on Amazon, zepto, etc and food ordering on swiggy, Zomato etc is also a big issue. Order kartana janwat nahi but if you check the monthly expenditure for this, it's can be very high! I have experienced this and was shocked to see how much I had spent! And UPI makes it even easier to spend 😅
@nandkishorkale2160
@nandkishorkale2160 9 месяцев назад
खरंतर,एका भौतिक वस्तुला,कारला आपण फॅमिली मेंबर का मानतो,हेच कळत नाही.. संजीव माणसासोबत सजीव प्राण्यांना कुत्रा,मांजर,गाय, म्हैस यांना फॅमिली मेंबर मानलं तर समजू शकतो..
@parag_Parag
@parag_Parag 9 месяцев назад
भौतिक वस्तूंना फॅमिली मेंबर मानणं फारसं वाईट नाही. मला माझ्याच बाबांची रॉयल इनफिल्ड आणि राजदूत मला ठेवलेली नक्की आवडली असती.गाडी न येताही पारशासारख प्रेम केलं असतं. सर्वच मिथ्या असते तर ईश्वर आणि नश्वर हाही भेद उरला नसता.
@SandipPatil009
@SandipPatil009 9 месяцев назад
@@parag_Parag बाबाजी की बुटी☺️
@atulkijubani...7635
@atulkijubani...7635 9 месяцев назад
कुणी तरी टुग काढली फॅमिली मेंबर .... मग सगळे मूर्खानी त्यात उडया मारल्या😅😅 ठीक आहे काही वस्तू आपल्या जीवहळ्याच्या असतात त्या अपवाद पण सरसकट भौतिक वस्तू ला कावटाळने योग्य नाही.. व्हाट्स अँप युनिव्हर्सिटी जो पर्यंत आहे तो पर्यंत हे चालत राहणार .. जे think bank पाहतात ते विचार करून सुधारणा करणार😅❤
@mugdhadhaygude9258
@mugdhadhaygude9258 9 месяцев назад
Credit card बद्दल अगदी योग्य माहिती. मी आजपर्यंत क्रेडिट कार्ड घेतले नाही आणि घेणारही नाही.( अगदी गरज लागली तर घेईन)
@siddheshnargolkar
@siddheshnargolkar 2 месяца назад
एक ठेवावे पण इतरांना देऊ नये. क्रेडिट कार्ड च ऊत्तम वापर भरपूर पैसे वाचवतो ही.
@pradeepdol5991
@pradeepdol5991 9 месяцев назад
अतिशय आवश्यक विषय सी.ए.अभिजीत यांनी सोप्या शब्दात मांडला आहे.निओ मध्यम वर्गीय तरूणांना अतिशय उपयुक्त आहे.
@rohitghadge636
@rohitghadge636 9 месяцев назад
एक एक शब्द खरा आहे अभिजीतजिंचा.. सध्याच्या पिढीचा अचूक आढावा घेतलाय.. Thanks Think bank for the episode
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 3 месяца назад
पूर्वीच्या मध्यमवर्गीय संस्कारांची पुन्हा गरज आहे
@surajkirdat8546
@surajkirdat8546 9 месяцев назад
थिंक बँक आणि विशेष करुन अभिजित सरांचे खुप खुप धन्यवाद ....हे सगळे ऐकून ...करंट बसल्यासारखे झाले आहे ...किती बारकावे असतात न आर्थिक नियोजनाचे ...
@digambardeokar474
@digambardeokar474 9 месяцев назад
अर्थ साक्षरता या विषयावर खूप छान माहिती मिळाली सर.. 🙏 धन्यवाद..
@sureshbeloshe4679
@sureshbeloshe4679 4 месяца назад
खूप सुंदर विवेचन ❤ 🚩छत्रपती शिवाजी महाराज 🚩गड किल्ले काबीज करायला जात असताना सहा महिने पुरेल एवढे अन्न धान्य साठवून ठेवत असत त्या मुळे त्यांचे थोडे जरी आदर्श आमलात आणले तरी जिवन खूप सुंदर होईल❤
@TheAnaghaaaa
@TheAnaghaaaa 9 месяцев назад
Practical examples देऊन अवघड विषय खुप सोपा आणि interesting करून सांगितला आहे. असे विषयांचे interviews बघताना generally fast forward बघितले जाते, पण हा व्हिडिओ interesting वाटला. 👍
@series-song
@series-song 9 месяцев назад
खुप छान विषय घेऊन तुम्ही येता....खरच आभारी आहे ❤
@harishm444
@harishm444 9 месяцев назад
इंग्लिश मधून अनेक videos आहेत.. परंतु मराठीतून सोप्या भाषेत हा पहिला व्हिडिओ बघितला.. धन्यवाद अभिजित सर
@Smita-Shinde
@Smita-Shinde 8 месяцев назад
साध्या सोप्या सुलभ पद्धतीने समजावून संगितल्या बद्दल धन्यवाद. खरंच आर्थिक नियोजना बाबतीत गांभीर्य कमी पडते याची जाणीव झाली.
@abhaysinghbhosale2748
@abhaysinghbhosale2748 9 месяцев назад
विनायक सर हे हत्यार खतरनाक आहे...... अशीच उत्तोत्तम माहिती देत रहा......thanks both of you...
@ibcajaychavanbadabusinessc3168
@ibcajaychavanbadabusinessc3168 9 месяцев назад
खुप छान विषय समजाऊन घेतलात असंख्या फायदा नक्की नाही तर शंभर टक्के होऊ शकतो... खरोखर आर्थिक मार्गदर्शन कोठून मिळून नाही
@rbh3100
@rbh3100 9 месяцев назад
Ekdam Masta aani realistic explanation. Thank you very much Abhijeet and Vinayak to both of you . Brilliant!
@sumitraingale63
@sumitraingale63 8 месяцев назад
प्रत्येकाने ही मुलाखत ऐकायला हवी.आर्थिक भानावर आणणारी मुलाखत🙏
@vidyapawar6946
@vidyapawar6946 9 месяцев назад
खूपच छान माहिती दिलीत सर. पण गृहिनींनी आर्थिक नियोजन कसे करावे या बद्दल माहिती द्यावी ही विनंती सर. 🙏
@kanchankhaladkar2683
@kanchankhaladkar2683 9 месяцев назад
खूप सुंदर विवेचन. सोपी सहज समजणारी भाषा . फारच छान.
@ashokthorat6715
@ashokthorat6715 8 месяцев назад
मी आजच हे पुस्तक घेतलेले आहे. वाचायला सुरुवात केली आहे. आर्थिक साक्षरतेबाबत खुपच महत्त्वाची माहिती आहे. लेखक अभिजित कोळपकर यांना धन्यवाद.
@LokeshNishad-bj6wd
@LokeshNishad-bj6wd 9 месяцев назад
अत्यंत साध्या सोंप्या भाषेत खुप बहु मूल्य माहिती दिली सर...धन्यवाद सर
@chetanbonde2706
@chetanbonde2706 9 месяцев назад
Vinayak sir tumchya mule amhala Changlya lekhakanchi kamachi pustake mahiti hotat ani ti wachayla milto tumche khup khup abhar. Mi gramin bhagatil yuvak ahe mazya dnyana madhe bhar ghalnyat tumcha khup motha Wata ahe.
@KanchanThombre
@KanchanThombre 6 месяцев назад
अतिशय माहितपूर्ण मुलाखत. खूप गोष्टी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने,समजतील अश्या, समजाऊन सांगितल्या आहेत.
@user-rl3zh9os8m
@user-rl3zh9os8m 9 месяцев назад
अभिजीत सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली.... त्यांच्याकडून खुप काही शिकण्यासारखे आहे. वित्तीय विषयाबाबत लेख कसे चांगले लिहायचे.. याबद्दल त्यांनी चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे माझा त्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. या विषयातील तज्ञ असणाऱ्या सरांचे व्यक्तिमत्त्व अगदी साधे-सरळ आहे.
@rahuljejurkar6528
@rahuljejurkar6528 9 месяцев назад
Thank you Vinayak ji for bringing this simple yet sophisticated interview.
@narayandeshpande5257
@narayandeshpande5257 9 месяцев назад
Very good advice to youngsters.I am senior citizen & followed many advices mentioned in this interview although I was not having "arth saksharata".Keep guiding to youngsters.
@blessingproperties5665
@blessingproperties5665 9 месяцев назад
एक परखड व्यक्तिमत्व अभिजित सर खूप छान Prowd of you sir❤
@maheshc2103
@maheshc2103 7 месяцев назад
I liked the rational approach and the style of putting up the critical financial rules with simplicity ! Congratulations CA Abhijeet Kolapkar and Team Think Bank 🎉
@umeshgawade8991
@umeshgawade8991 8 месяцев назад
अप्रतिम मार्गदर्शन आणि सुचीबद्ध नियोजनाचा मंत्र. आपल्या व्यावहरात आपण बराचसा चूका करित असतो.
@swatinakil7402
@swatinakil7402 9 месяцев назад
अतिशय उपयुक्त माहिती आर्थिक नियोजनाचे इतके सुक्ष्म बारकावे ज्याकडे आपले लक्षच जात नाही ते बारकावे विचार करण्यास लावले खूप खूप धन्यवाद सर🙏🙏
@manasshidore
@manasshidore 9 месяцев назад
Shri. Vinayak Pachlanganmule platform hit aahe. He carries conversation very productively.
@madhurimaharao6170
@madhurimaharao6170 9 месяцев назад
सोप्या शब्दात चांगले समजावून सांगितले आहे
@nitinjallawar6516
@nitinjallawar6516 9 месяцев назад
Very Nicely explained. . People should really take advantage of this important information.
@DhavalDatarcomedian
@DhavalDatarcomedian 8 месяцев назад
My mom used to say "anyone's success is not your failure" and it'll be a long time when people start to understand this.
@Smita-Shinde
@Smita-Shinde 8 месяцев назад
Absolutely. Hats off to ur mom💐. Nice way of motivation.
@priyanvadagambhir1698
@priyanvadagambhir1698 9 месяцев назад
Abhijeet , very proud of you! Very well explained in very easy language..keep it up...
@priyankagaikwad871
@priyankagaikwad871 9 месяцев назад
Eye-opener. Please share bullet points as suggestion in comment section. Waiting for 2nd Part!
@cobaltblue4398
@cobaltblue4398 9 месяцев назад
6:03 i have observed that even the now middle aged parents who are middle class people tend to spend a lot on branded and non branded things coz now they “feel” they have money coz they have seen average household in their childhood.
@rekhalele6854
@rekhalele6854 9 месяцев назад
खूपच छान मार्गदर्शन. मनःपूर्वक धन्यवाद!!!
@GeetaMate-qk8zd
@GeetaMate-qk8zd 9 месяцев назад
अभिजीत सर , नक्कीच अर्थ साक्षरता ही या मध्यमवर्गीय अर्घशिक्षीतांनाच गरजेचे आहे
@dipakraut2790
@dipakraut2790 9 месяцев назад
धन्यवाद सर....! खूपच गरजेची महिती दिली. ❤❤❤
@ajagtap976
@ajagtap976 7 месяцев назад
किती योग्य मार्गदर्शन करताय सर, फार फार आभार तुमचं,,, कुठ पण वहावत चाललोय मी
@kalawaticreations6617
@kalawaticreations6617 9 месяцев назад
Khoop sundar samanya mansasa faydyache ahe c a sahebanche vichar.
@maheshdixit1973
@maheshdixit1973 9 месяцев назад
अगदी उद्बोधक ...धन्यवाद 🙏🏽🙏🏽
@sachinbizboy
@sachinbizboy 9 месяцев назад
हेच छान आहे, तुम्ही राजकारण सोडा, एकांगी लोक एकाच प्रकारच्या लोकांना आवडतात. 'सुहा'स्य बोलणारे चाणक्य पण नको.
@bharatisoundattikar1798
@bharatisoundattikar1798 9 месяцев назад
An eye-opening interview 🙏🙏🙏
@govindmotegaonkar5858
@govindmotegaonkar5858 9 месяцев назад
अतिशय समर्थक विवेचन...
@Sourabh_Bhosale
@Sourabh_Bhosale 4 месяца назад
मी ह्यांचं अर्थसाक्षर हे पुस्तक वाचलं...खूप छान आणि उपयुक्त पुस्तक आहे
@user-cl9gg8uk7i
@user-cl9gg8uk7i 7 месяцев назад
Superbly explained .. not only for gen z but peer pressure also starts from school admission which is true for people in 30s
@nairacreator-makehappier117
@nairacreator-makehappier117 9 месяцев назад
खूपच सुंदर मुलाखत आहे 🙏🙏👌👌
@akshayk95
@akshayk95 9 месяцев назад
Exactly. Earlier we didnt have enough info about what people are doing within our network, within our community.. Now we see things everyday and start comparing
@milindmestri3263
@milindmestri3263 9 месяцев назад
आर्थिक साक्षरता ही आजच्या काळातील गरज आहे.
@ashwinikshirsagar9461
@ashwinikshirsagar9461 9 месяцев назад
Thank you so much CA Abhijeet.. so keen and realistic knowledge.. Helpful for all citizens.. Inspiring and Impactful..👍
@mangeshpunalkar3218
@mangeshpunalkar3218 8 месяцев назад
आजचा आपला अर्थसाक्षर विषयीचा प्रबोधनात्मक एपिसोड खूपच चांगला आहे अर्थ साक्षर विषयी आणखीन माहिती मिळाली खरंच खूप भारी वाटलं ऐकून आमच्या माहितीत भर पडली खूप खूप धन्यवाद
@rajashrishelake3486
@rajashrishelake3486 8 месяцев назад
खरच खूप सोप्या भाषेत अवघड विषय समजून सांगितले.
@sangrammhaske1154
@sangrammhaske1154 9 месяцев назад
खूप चांगले मार्गदर्शन केले आहे
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 8 месяцев назад
🙏सर,काय भन्नाट मार्गदर्शन केलंत आज खरोखरच हे दृष्य प्रत्यक्ष बघत आहे ज्यांनी आपलया विचारांना सहमत राहून विचार पूर्वक वागलोत तर आनंदाने जीवन जगणार जग जिंकल्या समानच नव्हे का?धन्यवाद सर👌👌👍🙏💐🌹❤️😊
@vishalchavan1370
@vishalchavan1370 9 месяцев назад
खुप सुंदर मार्गदर्शन अभिजित सर. तुमच्या शालेय वयातील वक्तृत्व शैलीची आठवन येते. खर तुमचा खुप खुप अभिमान आहे. तुमच्या अभ्यासाच्या बैठकीला खुप खुप सलाम
@dineshkumthekar3135
@dineshkumthekar3135 9 месяцев назад
खूप खूप, आठवण, असे लिहितात
@shitalghortale2551
@shitalghortale2551 8 месяцев назад
Khup chhan
@25aniruddhadoddamani85
@25aniruddhadoddamani85 9 месяцев назад
Complicated subject made very simple and logically explained Really appreciated 😊
@shubhamvvyawahare1693
@shubhamvvyawahare1693 9 месяцев назад
खरी कमाई हे फक्त भांडवल दारच करतात. पुण्यात बघ आयटी मधे छान पॅकेज आहे पण त्याला निव्वळ राहायची सोय करायला लोन फेडत मोकळे व्हायला २०-२५ वर्ष जातातच...नंतर तो संपती करायला मोकळा होतो...
@mithilarege830
@mithilarege830 9 месяцев назад
Eye opener for young geratiions. Value of money & comparison of life style
@ashokjagdale9298
@ashokjagdale9298 9 месяцев назад
पुस्तकं वाचून आनंद झाला सर आपणास अगणित शुभेच्छा
@VishalAlshi4thA-oz3sr
@VishalAlshi4thA-oz3sr 9 месяцев назад
पुस्तक कुठे मिळते?
@nileshjadhav2787
@nileshjadhav2787 9 месяцев назад
खूप छान विश्लेषण
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 9 месяцев назад
Yogya kimmat aani tya kimtichi quality ghyaychi ... barech wela brand madhe pan qulity pramane swast wastu pan miltat tar kadhi roadside la good quality swast milte
@prasadshanbhag4215
@prasadshanbhag4215 9 месяцев назад
Very nicely explained in a simple way importance of financial literacy.
@abhiadi3944
@abhiadi3944 8 месяцев назад
खूपच सुंदर पुस्तक आहे धन्यवाद अभिजित सर
@shitalbharam6370
@shitalbharam6370 9 месяцев назад
खूप सुंदर आणि मार्गदर्शक माहिती दिली सर.👌
@GeetaMate-qk8zd
@GeetaMate-qk8zd 9 месяцев назад
अगदी 100% बरोबर , अचूक मांडणी समाजाची...
@Swarajborge1818
@Swarajborge1818 9 месяцев назад
Khup Chan mahiti dili sir tumhi.
@ssp457982
@ssp457982 9 месяцев назад
आपल्या शिक्षण प्रणालीतच आर्थिक साक्षरतेचा अभाव आहे. पैसा हे उदिष्ट नाही तर उदिष्ट गाठण्याचे साधन आहे.तसेच मूल्य(Value) व किंमत (Price), खर्च(Cost) ,नफा यांचे परस्पर संबंध हे काहीच शिकवले जात नाही ,Specialized Cources केल्या शिवाय.पण हे द्य्यान सर्वांनाच आवश्यक आहे.खूप जणांचा हा गैरसमज असतो की ज्याची किंमत जास्त ती गोष्ट चांगली. पण Price is a Policy(for Profit Margin) But Cost is a Fact.
@surajpatankar
@surajpatankar 9 месяцев назад
Hi Vinayak, You have absolutely very good sense, taste and study choosing conversational topics, we appreciate that. Just a suggestion... 1. Maintain good body language while facing the camera. 2. Need to loose belly too...
@suvarnaburande3891
@suvarnaburande3891 9 месяцев назад
Khoop ch Chan information dili sir🙏
@deepakchougule2741
@deepakchougule2741 6 месяцев назад
Financial literacy is equally important with educational literacy. Government should add this subject in academic.
@vijaykolekar1146
@vijaykolekar1146 9 месяцев назад
महत्वपूर्ण माहिती दिली.
@jaymanchekar2678
@jaymanchekar2678 7 месяцев назад
सत्य परिस्थिती मांडलीय 💯
@aaratijoshi9592
@aaratijoshi9592 9 месяцев назад
Khupach chhan discussion
@NileshNandkumarPatil
@NileshNandkumarPatil 9 месяцев назад
आयटी इंडस्ट्री मध्ये सध्या खूप जास्त आणि छुपे रिसेशन चालू आहे. एम्प्लॉयीस कडून जबरदस्तीने राजीनामे घेतले जात आहेत. पण याची कुठेच चर्चा होत नाही. कुठेच बातमी नाही. कृपया ह्यावर सुद्धा एक व्हिडीओ बनवा.
@TheSydneyprincess
@TheSydneyprincess 8 месяцев назад
Thank you Abjieet, really liked your views, knowledge. Appreciate 'Thiink bank' for such initiatives.
@tusharpatil5932
@tusharpatil5932 9 месяцев назад
Thankful for this topic. Very good and informative points presented.
@praju1986
@praju1986 9 месяцев назад
Money is not a problem or financial planning is not a problem here, social comparison and jealousy is a problem. And this has come from the previous generation because when they constantly compare their children and set unrealistic benchmarks. Let’s be honest, money is important and you cannot deny that having more of it has always been considered a plus point. I feel the need and wants situation is obsolete now. Cause what were wants once upon a time are needs today.
@unknownguy279
@unknownguy279 4 месяца назад
Absolutely 💯 😅
@kavitadjoshi
@kavitadjoshi 9 месяцев назад
Such a young man and so down to earth thoughts ! Excellent outlook !!
@pranavbrahme8244
@pranavbrahme8244 9 месяцев назад
Thank you sir for valuable inputs 🙂
@ashishpawar8459
@ashishpawar8459 9 месяцев назад
Very realistic..Eye Opener👍👌👌👌👌
@felixmachado4030
@felixmachado4030 9 месяцев назад
Excellent Explanation about personal financial planning! Human needs and human wants are two different things! Thank You Mr. Abhijeet!
@enggfundas2937
@enggfundas2937 9 месяцев назад
Super Subject.. Super duper explanation of subject..
@prashantnangude2836
@prashantnangude2836 9 месяцев назад
One of the best episode of 'Think Bank'. Great work.
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 9 месяцев назад
All should read atleast once book- Psychology of Money - marathi madhe ahe ..It's simply Great,,,if you 2-3 times your thinking starts changing about Money
@abhijeetkate645
@abhijeetkate645 8 месяцев назад
खुप छान माहिती आणि मार्गदर्शन 👌🙏 धन्यवाद 🙏🙏
@viveksawant5760
@viveksawant5760 9 месяцев назад
... तीव्र गरज नसताना.....पैसे खर्च करणे....म्हणजे......मूर्खपणाच......🤔🤔🤔🤔🤔
@tanajidhavan2725
@tanajidhavan2725 9 месяцев назад
It's very necessary in today's world
@p.d.tiwari7429
@p.d.tiwari7429 9 месяцев назад
खूपच सुंदर vdo आहे.
Далее
How to save LAKHS on your Home Loan: Complete Guide
24:12