Тёмный
No video :(

Ghar Banduk Biryani | Audince Review| 7th April 2023 | Sayaji Shinde | Nagraj Manjule | Akash Thosar 

Aatpat
Подписаться 464 тыс.
Просмотров 11 тыс.
50% 1

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@aniketkadam7110
@aniketkadam7110 Год назад
शेवटपर्यंत हसत होतो.... Aannaa on the mission... सर्व मुवीमधील सयादादा आणि आकाश conversation.. खूप हसलो😂😂😂 kdkkkkkk movie.. waiting for part 2
@yogeshshinde8379
@yogeshshinde8379 Год назад
मस्त हाय सगळच.... लयच इषय हार्ड हाय राव आण्णा तुमचा... आनं काय कमाल केली...साधी पोर स्टार झाली....पिच्चरचच नाय पण सगळच गणीत बिघडवलय बरका... पहिलाच शो पायला लय मज्जा आली.... महाराष्ट्रातील प्रेक्षकांना जबरदस्त मेजवानी हाय जवळच्याच थेटरात घर बंदुक बिर्याणी हाय सहपरिवार नक्की बघायला जावा एक नं हाय
@ashokchanne4342
@ashokchanne4342 Год назад
😍🎬🎬😍 कडक , शेवटी आटपाट ची निर्मिती आहे..... 😍🎬🎬😍
@sarangbsr
@sarangbsr Год назад
अर्थातच👍🏻👍🏻
@sarangbsr
@sarangbsr Год назад
कड्डक चित्रपट आहे, बाकीचे सगळे दाक्षिणात्य आणि हिंधी चित्रपट बाजूला सारून हा चित्रपट नक्कीच बघायला हवं. Must Watch.
@Satyajit_Jadhav
@Satyajit_Jadhav Год назад
Movie Ekach Numbar Nagraj Dada😍 Comedy Action Drama Romance aani shevati Suspense Sagla ekdum biryani sarkha🤓 "Khurchi Madhye Koon Hota?" 2023 Madhla Saglyat Motha Prashna 🤪😂
@boundles2311
@boundles2311 Год назад
नागराज सर तुम्ही साउथ चा हिरो धनुष बरोबर १ movie नक्की बनवा …..तो १००० कोटि cross करेल नक्की ❤❤❤❤
@nagpurcity
@nagpurcity Год назад
I like your all movie like fandry,sairat,zund as well as your short movie also because of your presentation and strong script.
@sachind9650
@sachind9650 Год назад
Background score aani raya aala, lavkar upload kara.. Utkrusht background score aahe👌👌
@kingofkings7059
@kingofkings7059 Год назад
नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏 जय भीम, जय संविधान...
@apurvapatil59
@apurvapatil59 Год назад
Top notch content. inspired to work hard. keep going. We are here with you. झुंड पण लई खत्री होती. Feeling blessed ki asa content amchya Sathi yetoy.
@blackpanther2161
@blackpanther2161 Год назад
SUPERRRRRRRR HITTTTTTTT 👌👍
@budgetthetare9796
@budgetthetare9796 Год назад
फिल्म आलेले बघुन सगळी भावकी मंडळी दिसत आहेत . नागराज आण्णा सैराट आणि फॅन्ड्री नंतर क्रिएटिव्ह पॉइंट ऑफ विव्ह संपलं आहे . सतत लॉटरी लागत नसते .
@integrity2679
@integrity2679 Год назад
कुठल्याच डायरेक्टरचे सगळेच पिक्चर हिट होत नसतात. पण नागराज ने स्वतःच वेगळेपण सिध्द करुन दाखवले आहे. तो अजून भविष्यात सैराट पेक्षा भारी पिक्चर बनवेल यात शंका नाही
@yashpallandge8003
@yashpallandge8003 Год назад
Gurya cha to 'ami kahi pan khanar sagla khanar' walla dialogue/scene taka rao plz.. lay avadla.❤❤❤
@prathmeshgamer_09
@prathmeshgamer_09 Год назад
Ghar Banduk Biryani promotion movie Pune full video 👇ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-x6Xw3WRU0oE.html
@nagpurcity
@nagpurcity Год назад
Sir, movie thik nahi vatali.... story तुम्ही निवडलेले चांगले आहे पण तुमची स्क्रिप्ट कमकुवत आहे. नक्षली समस्या आणि दु:ख तुम्हाला या चित्रपटात दाखवता आले नाही.आम्ही तुम्हाला मजबूत स्क्रिप्टसाठी ओळखतो..पण यावेळी मी माझा पैसा आणि वेळ वाया घालवला
@parshu443
@parshu443 Год назад
खूप छान movie आहे
@akashborde5893
@akashborde5893 Год назад
Sorry Nagraj Sir kam changl ke pan Ajun Changl Karu shakle Aste Marathi Film ni kahi Navin karnyacha prayatn kela mast picture ahe Mi khup enjoy kela Akash la ha roll Khup sut karto Ani Sayaji Dada Tar Dadach ahe 👍🏻
@AashishKavale
@AashishKavale Год назад
नगराज सर स्क्रिप्ट कशी लिहितात किंवा कशी असते हे मला बघायचं आहे , तर तुमच्या झालेल्या मुवीची स्क्रिप्टचं एखांदां पान दाखवा , म्हणजे एक दोनच मिनिटाचा व्हिडिओ करा हि माझी इच्छा किंवा अपेक्षा आहे असं म्हणा पण करासर दाखवा तेवढं please
@maj_maharastra
@maj_maharastra Год назад
सगळ्यात बोर पिक्चर ... पैसे ही वाया आणि वेळ ही वाया ... फक्त ac मध्ये झोप छान आली पण intraval नंतर.
@yogeshkokane8480
@yogeshkokane8480 Год назад
छान होता चित्रपट
@budgetthetare9796
@budgetthetare9796 Год назад
आणि थोडक्यात म्हणजे नागराज आण्णा ला मूव्ही पेक्षा आपण मोठे आहोत ... हा ओव्हर confindance झालेले आहे.
@sarangbsr
@sarangbsr Год назад
चित्रपट फ्लॉप होण्याची शक्यता वाटत आहे. महाराष्ट्रात प्रमोशन करून सुध्दा तुमचा प्रमोशन दुर्बळ पडला. PAN India Promotion अजिबात केलं नाही. कमवणुकीच्या बाबतीत चित्रपटाकडून फार अपेक्षा होती. पण ती पूर्ण होत असताना दिसत नाही आहे. आत्ताही वेळ गेलेली नाही आहे. PAN India Promotion करा. तेव्हाच चित्रपटाला यश मिळेल.
@giridharyoga4836
@giridharyoga4836 Год назад
Paid review ahe ha ekdum slow boaring n flop show ahe movie sayli la ase promote kele jse main heroine 3 scene ahe lokana murkha banavne band kra dabba gull
@akkigmail
@akkigmail Год назад
Absolutely flop super flop movie Nagraj Popatrao Manjule should need to do introspection really think on what he want to do . Shame on not expected from Aat Paat Zero star
@akkigmail
@akkigmail Год назад
नागराज सर ना आत्मचिंतन कराण्याची गरज अहे आतिशय खराब चित्रपट भरपुर तांत्रिक चुका , काहीच कनेक्टिवेटी नाही सिक्वेंस ची. नागराज चुकाता आहे . स्वतः बद्दल आपण सिनेमा पेक्षा मोठे आहोत हे दखावयचा kevilvana प्रयत्न केला. आतिशय खराब सिनेमा
Далее
Перескочила цепь
00:16
Просмотров 51 тыс.