Click here to Subscribe to MI BELPADKAR channel: / mibelpadkar-ganeshkoli GIANT MUD CRAB Caching |फगाणा भेटले किलो चे चिंबोरे | Catching Alimango In The Mangroves | Big Crabs #Mud_crab #Giant_mud_crab_catch #Mud_crab_Fishing
प्रत्येक जाळीत कधी चिंबोरे येत नाय पण शूट करताना का फग फुकट गेलेत ते दाखवत राहिलो न तर व्हिडिओ एक तासाची होईल आणि चींबोऱ्या कोण विकत असेल तर सांग घेतो मी.
अरे दादा तू जे काही मछी पकड़तोस न ते विडिओ पाहुन नुसत्त पाणी सूटत!माला तुझ्या कडून जिताड़ा,बोई मासे ,आणि खेकडे पाहिजेत. त्या साठी माला तुला कुठे भेटता येईल.तुझा पता सेंड कर.😊