मोदी साहेबांनी संपूर्ण देशातील खाजगीकरण उदारीकरण करून १ कोटी ८० लाख सरकारी नोकऱ्या बुडवल्या का नाही आंदोलन करतं नुसती भाषणं करून आमदारकी सांभाळत आहेत, धनगर बांधवांनो बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहून नोकऱ्या रोजगार निर्माण होतील याकरिता वंचित बहुजन आघाडी ची सत्ता आणा