Тёмный

Gopichand Padalkar Exclusive | Obc vs Maratha वाद, Thackeray Pawar यांनी भूमिका स्पष्ट करावी 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 55 тыс.
50% 1

#gopichandpadalkar #laxmanhake #obcreservation #manojjarange #sharadpawar #uddhavthackeray #marathareservation
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
laxman hake maharashtra daura
gopichand padalkar
gopichand padalkar song
gopichand padalkar latest news
gopichand padalkar live
gopichand padalkar movie
gopichand padalkar speech
gopichand padalkar bhashan
gopichand padalkar on sharad pawar
gopichand padalkar latest speech
gopichand padalkar status
gopichand padalkar today news
gopichand padalkar old speech
gopichand padalkar on rohit pawar
gopichand padalkar beed
laxman hake
laxman hake latest news
laxman hake live
laxman hake speech
laxman hake vs jarange
laxman hake live news
laxman hake on jarange
laxman hake today
laxman hake song
laxman hake on jarange patil
laxman hake interview
laxman hake old video
laxman hake vadapav video
laxman hake on manoj jarange
obc reservation latest news
obc reservation
obc reservation latest news mp
obc reservation history
obc reservation in neet
obc reservation in mp
obc reservation supreme court today news
obc reservation in jammu and kashmir
obc reservation latest news maharashtra
obc reservation in upsc
obc reservation in jee mains
obc reservation case update mp
obc reservation mp high court today
obc reservation in j&k
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Опубликовано:

 

29 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 90   
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 3 месяца назад
सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p8Lu5kZMvi4.htmlsi=gQfSae1B-iL-hw5C जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! याचाच अर्थ, त्यांना जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. काही निवडक ओबीसीनेही हाराकिरी केली असल्याची बाब समोर येत आहे .) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो. सध्या तेच होत आहे . सुशिक्षित म्हणजेच शिकलेला व सुसंस्कृत व्यक्तीसाठी वरील मुलाखत मोलाची ठरेल !
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 месяца назад
राजकारणाच्या राजकारणी पणामुळे गोरगरीब जनतेचे खूप मोठे नुकसान झाले आहे
@anandingle4099
@anandingle4099 3 месяца назад
Gopi Chand padlkar kahi bolu naka patna highcourt decision vacha
@ashoknare1600
@ashoknare1600 3 месяца назад
BJP आडवं करू
@ankushdate5414
@ankushdate5414 3 месяца назад
जातीनिहाय जनगणना करून आरक्षण द्यावे उगाच फालतूपणा करून मराठी माणसाला टाळू नका
@Lokkalakar3939
@Lokkalakar3939 3 месяца назад
जय ओबीसी ❤❤
@somnathjadhav3058
@somnathjadhav3058 3 месяца назад
पाडळकर साहेब एकदम परखड मत
@kishordeshmukh7162
@kishordeshmukh7162 3 месяца назад
मायो... अर विमा नाही रे बापु
@Nanapadalkar007
@Nanapadalkar007 3 месяца назад
जय ओबीसी जय क्रांती ज्योती
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 3 месяца назад
गुण गान सोडा OBC मंडळाला निधी भेटत नाही, सर्व ओबीसीनी एकत्र येऊन OBC चा मुख्यमंत्री केला पाहिजे जय OBC जय मल्हार जय शिवराय जय भीम
@kishordeshmukh7162
@kishordeshmukh7162 3 месяца назад
नक्की च करा... पाहु
@ajinkya4904
@ajinkya4904 3 месяца назад
​@@kishordeshmukh7162😂😂आता भावी मुख्यमंत्री मनोज भाऊ जरांगे पाटील
@sudhakarnatkar3900
@sudhakarnatkar3900 3 месяца назад
जातिनिहाय जनगणना करावी. मग खरी परिस्थिती समोर येईल.
@damodharthombre3350
@damodharthombre3350 3 месяца назад
पडळकर साहेब धनगर समाज एसटी मध्ये कधी जाणार याविषयी थोडं बोला.
@sureshsolat3104
@sureshsolat3104 3 месяца назад
पडळकर साहेब हे दहा टक्के आरक्षण टिकून दाखवा.मराठा समाजातील असंतोष नष्ट होईल. याशिवाय प्रति आंदोलन ओबीसी नेत्यांनी करून सामाजिक अस्वस्थता निर्माण करू नये.ही जबाबदारी ओबीसी नेत्यांची आहे.
@fathersfarming
@fathersfarming 3 месяца назад
अरे बावा तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. आपणच उगाच ओबीसी नेत्यांना टारगेत करित आहात.
@ajinkya4904
@ajinkya4904 3 месяца назад
😂😂हा त्यांची जवाबदारी आणि मनोज भाऊची पेटवायची तयारी हो ना
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode 3 месяца назад
Tikaale tri manyala many nahi karana tyala rajakaran karayche ahe
@RXXtop
@RXXtop 3 месяца назад
शरद पवार यांचे लेखी घ्या मराठ आरक्षण OBCतून पाहिजे . त्याला फक्त राजकारण करायचे मनुभाऊला आणि पवारांची भुमिका OBC विरोधी आहे.
@bbluklsre
@bbluklsre 3 месяца назад
Aata paryant sanshay hota pn ata pakka zaal ki maratha jaatit ata sagle Bindok zaale 😅
@ankushdhebe863
@ankushdhebe863 3 месяца назад
007
@santoshkarande5753
@santoshkarande5753 3 месяца назад
We support gopichand padalkar saheb ❤️💯💫💯
@vilasmohite744
@vilasmohite744 3 месяца назад
पडळकर आता मावळते वाटू लागलेत हाकेनी पडळकराना कधीच चितपट केलंय
@bbluklsre
@bbluklsre 3 месяца назад
Nahi pratek talukyat OBC neta nirman karayacha he padalkar sahebanich tharawal Ekach Parw OBC Sarw 💪💪💪💪
@MadhukarKale-rr3cy
@MadhukarKale-rr3cy 3 месяца назад
जरांगे पाटील एक्का है ,छगन भुजबळ छक्का है ।जरांगे पाटील एक्का है ,छगन भुजबळ छक्का है ।जरांगे पाटील एक्का है ,छगन भुजबळ छक्का है ।जरांगे पाटील एक्का है ,छगन भुजबळ छक्का है ।
@bbluklsre
@bbluklsre 3 месяца назад
Jarangech chhakka ahe bikola sodun rahato 2-2 mahine ti kuth jaate mla mahit ahe 😅
@CkJadhav-tf3et
@CkJadhav-tf3et 3 месяца назад
पडळकर आणि द विलक्षण आप तुम्हारी बारी है मराठी के विरोधी है क्या जो मराठ्याला नडल त्याची मराठा समाज वाट लावणार
@RXXtop
@RXXtop 3 месяца назад
शरद पवार यांचे लेखी घ्या मराठा आरक्षण OBC तून पाहिजे . त्याला फक्त राजकारण करायचे मनुभाऊला आणि पवारांची भुमिका OBC विरोधी आहे . पडळकर कोणा पुढे झुकणारे नाहीत . ते बहुजनांचे लिडर आहेत .
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 месяца назад
जातीनिहाय जनगणना दाखवा
@satyshilakakade4193
@satyshilakakade4193 3 месяца назад
देशात किती टक्के कोणता समाज आहे. ते सांगू नका महाराष्ट्रात ओबीसी, एस सी, मुस्लिम, पारसी-मारवाडी, ब्राह्मण व मराठा हा समाज कोणता किती टक्के आहे ते आधी स्पष्ट झाले पाहिजे नंतर समाजाच्या टक्केवारीनुसार त्यांना सर्वांनाच 50 टक्क्यांच्या आत मध्ये आरक्षण दिले पाहिजे नाहीतर समान हक्क कायदा लागू करा😊😊 फक्त तुम्हालाच आरक्षण पाहिजे का? आम्हाला नको का? एक मराठा लाख मराठा
@satyshilakakade4193
@satyshilakakade4193 3 месяца назад
वेळोवेळी स्पष्ट झालेले आहे की महाराष्ट्रात ओबीसी समाज फक्त 25% आहे..😊
@carname7391
@carname7391 3 месяца назад
समान नागरी कायदा म्हणजे जात व्यवस्था नष्ट मग कुणालाच जात लावता येणार नाही ...म्हणजे तुला एक मराठा लाख मराठा लिहिता येणार नाही
@SunilVidhate-nx8xq
@SunilVidhate-nx8xq 3 месяца назад
आरे. पडळकर धनगर समाज आदीवासी आरक्षण साठी लढत आहे तु काया करोतोस
@PunjaramBankar-df7gc
@PunjaramBankar-df7gc 3 месяца назад
पडळकर साहेबांचा फोन नंबर
@bhushanchaudhari8473
@bhushanchaudhari8473 3 месяца назад
Saheb ❤❤❤
@swapniltambade3393
@swapniltambade3393 3 месяца назад
,007.
@KingShaurya15
@KingShaurya15 3 месяца назад
लक्ष्मन हाके ला आरक्षणांनातील 1% ही समजत नाही किंवा समजत असले तर मराठा समाजा विषयी आकस ठेऊन जाणिवपूर्वक मराठा आरक्षण बाबत खोटी व चुकीची माहीती पसरवत आहे. माझ्या प्रश्नांची लक्ष्मन हाके यांनी कागदोपत्री पुराव्यासहित उत्तरे द्यावीत. 1) धनगर व वंजारी समाज हा प्रथम ओबीसी यादीत होता तो अचानक सन 1991 ला भटक्या विमुक्त जातीच्या यादीत समावेश केला तेव्हा कोणत्या मागास आयोगाने शिपारस घेऊन तात्कालिक शासनाने हा निर्णय घेतला होता? 2) मंडल आयोगाने राज्यातील 272 जातीनाच शिपारस केली असताना दि. 23 मार्च 1994 शासन निर्णय अन्वये शिपार नसलेल्या शेकडो जातीना ओबीसी यादीत कसे घुसवले? 3) 9 ऑगस्ट 1995 शासन निर्णय अन्वये ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील जातींना मंडल आयोगाची शिपारस नसतानांही राज्य शासनाने संरक्षक देऊन त्यांचे आरक्षण कायम केले. यासाठी मागास आयोगाची शिपारस होती का ? 4) मा. सर्वोच्च न्यायालय रीट पिटीशीन क्रमांक 930/90 इद्रासहाणी निवाड्यातील निर्देशानुसार ओबीसींना लोकसंख्येच्या 50% प्रमाणात आरक्षण असावे पण राज्यात ओबीसी व ओबीसींचे उपवर्गातील जातीची लोकसंख्या 30% ते 33% पर्यत आहे आणि त्यास आरक्षण 32% म्हणजेच लोकसंख्येच्या 98%% प्रमाणात आरक्षण कसे ? 4) राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 मधील कलम 11 नुसार मागास यादीतील जातीचे दर दहा वर्षांनी सर्वेक्षण करून प्रगत जातीस आरक्षण यादीतून बाहेर करणे आवश्यक पण राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 अंमलात आल्या पासुन कधीच यांची अंमलबजावणीत झाली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय व राज्य मागासवर्ग आयोग 2005 कायदाचे अवमान होत नाही का ? ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील अनेक जाती खिरापतीवाणी आरक्षण खात नाहीत का ?
@thefarmer4986
@thefarmer4986 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p8Lu5kZMvi4.htmlsi=gQfSae1B-iL-hw5C जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे . कारण, महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते. पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ? उत्तर आहे .....नाही ! याचाच अर्थ, त्यांना जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता. तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते. (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झाले आहे . या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. काही निवडक ओबीसीनेही हाराकिरी केली असल्याची बाब समोर येत आहे .) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो. सध्या तेच होत आहे . सुशिक्षित म्हणजेच शिकलेला व सुसंस्कृत व्यक्तीसाठी वरील मुलाखत मोलाची ठरेल !
@rdshelke66
@rdshelke66 3 месяца назад
याची उत्तरे तत्कालीन राजकीय नेते यांचेकडून घेतली पाहिजे... लोकसंख्या मोजलीच नाही तर ही टक्केवारी कोठुन मिळाली..
@PurushottamZodge
@PurushottamZodge 3 месяца назад
पडळकर तुम्हाला माहीत आहे आरक्षण टिकणार नाही
@santoshgarude1637
@santoshgarude1637 3 месяца назад
Jay OBC
@vinayakjadhav3722
@vinayakjadhav3722 3 месяца назад
पडळकर साहेब आता सर्व समाज आर्थिक सक्षम झाला‌ आहे.आता आर्थिक निकषावर गरजवंताला आरक्षणाची मागणी करा.
@bbluklsre
@bbluklsre 3 месяца назад
Arthik saksham zala tar arthik war magani kashala , OBC Samajik , Rajakiya , Shekshanik magas ahet Tyamul tas zaal tar Ya samajik magaslelya samajach nukasan hote , Pudharaleli bindok jaat tyachyach jaatila support karel rajakiya , Shekshanik nokaryanmdhe tyanchich por ghetil tyamul magas samajawar ajun anyay hoil sadkya jatichya
@bapushelke8990
@bapushelke8990 3 месяца назад
पडळकर साहेब एकदम बरोबर आहे एकच छंद गोपीचंद
@saimahajan7thbrollno116
@saimahajan7thbrollno116 3 месяца назад
OBC MUKHYMANTRI FAKT SAGLE PRASHANA SUTATIL
@6990-q1d
@6990-q1d 3 месяца назад
गोपीचंद भाऊ मराठा च काय् सर्वांचे आरक्षण हे ओबीसी मध्येच असते हे कळू नये आपल्याला? घटनेने 50%चि मर्यादा घालून दिलेली आहे. ओबीसी चा अर्थ काय आहे? इतर मागासवर्गीय. Sc st सोडून सर्व. जर मराठा 50%आत आला तर 10%आरक्षण सर्वाना open होते..
@sachindingre2166
@sachindingre2166 3 месяца назад
शेट उपटेव
@Shivraj1Waghmode
@Shivraj1Waghmode 3 месяца назад
तुझ्या बहिणीला ला सांगत जा 😅
@bbluklsre
@bbluklsre 3 месяца назад
Ekach Parw Maratha jaat sodun etar Sarw Only Marathettar
@balasahebkolhatkar2929
@balasahebkolhatkar2929 3 месяца назад
Sabka. Sath. Sabka. Vikas. Only. B J P. 🎉❤🎉❤🎉❤
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 3 месяца назад
भावी पृधानमंत्री गोपु 😂😂😂😂 एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@BhagvatDevkate
@BhagvatDevkate 3 месяца назад
एक दिवस बघा तुमच्या बुडाला कशी आग लावतोय हा माणूस
@ashokpatil8444
@ashokpatil8444 3 месяца назад
जय ओबीसी
@dilipbhutekar6461
@dilipbhutekar6461 3 месяца назад
साहेब लावा ताकत बघा काय होतं
@saurabhgaikwad1227
@saurabhgaikwad1227 3 месяца назад
ST bus cha vatola kela . Jati vad karnare long run madhe tikat nahi.
@jyotishkakade215
@jyotishkakade215 3 месяца назад
हाके काही कळत नाही
@sachindingre2166
@sachindingre2166 3 месяца назад
नाद करा पण मराठा चा करू नका
@bbluklsre
@bbluklsre 3 месяца назад
Chok OBC cha 😅
@subhashpathrikar1064
@subhashpathrikar1064 3 месяца назад
👍👍👍
@govindfate4316
@govindfate4316 3 месяца назад
तुमचे हात बळकट करून बसले
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 месяца назад
Obc gret 🇮🇳🇮🇳🇮🇳
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 3 месяца назад
Obc jindabad 🇮🇳🇮🇳
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 3 месяца назад
एकच पर्व ओबीसी सर्व
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 месяца назад
Jatiwadi padalkar......mandal ayog radd kara
@vikasdeshmukh76
@vikasdeshmukh76 3 месяца назад
Tumcya obc cya ka bapach Aahe ka Aarshan maratyach nahi ka
@KiranGargi-y9t
@KiranGargi-y9t 3 месяца назад
Ek maratha lakh maratha.....jarange patil jindabad
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 3 месяца назад
विधानसभेत मराठा समाज "स्पीड ब्रेकर "असणार
@ganeshkhond185
@ganeshkhond185 3 месяца назад
Tarbujya fadanvis la vichyar
@DnyandeoBachkar
@DnyandeoBachkar 3 месяца назад
बिरोबाची शप्पत घेऊन, जो पर्यंत धनगर समाजाल अर्यक्षण, भाजप देत नाही तोपर्यंत भापला मतदान, धनगरांनी करायच नाही, या शप्पतच काय झालं
@vikasdeshmukh76
@vikasdeshmukh76 3 месяца назад
Maratyache nahi ka gopi saheb
@tanajihingole4299
@tanajihingole4299 3 месяца назад
भाजप ने पण लेखी द्यावी...
@vishalyele4141
@vishalyele4141 3 месяца назад
007
@DilipPawse
@DilipPawse 3 месяца назад
शरद.पवार.कोन
@DilipPawse
@DilipPawse 3 месяца назад
शरदपवार .कोन
@BhagawanTambe
@BhagawanTambe 3 месяца назад
मला
@AjayBadade-nr5sf
@AjayBadade-nr5sf 3 месяца назад
😂😂 मगन
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 месяца назад
एसटीत काम करणाऱ्या लोकांचा कुठल्याही प्रकारची पेन्शन नाही पेन्शन साठी किती वर्ष झाले आंदोलन करत आहे त्याकडे कोणी किती खरं बोलता
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 месяца назад
एसटीच्या कर्मचाऱ्यांचा पगार बघा किती होतो
@saksharsGroup
@saksharsGroup 3 месяца назад
Only gopichand padalkar
@maheshsuryawashi2223
@maheshsuryawashi2223 3 месяца назад
जनगणने वरती बोला जनगणना करा
Далее
Офицер, я всё объясню
01:00
Просмотров 4 млн
Новый вид животных Supertype
00:59
Просмотров 211 тыс.
11 ming dollarlik uzum
00:43
Просмотров 807 тыс.